तुमचा आवाज चांगला आहे परंतु तुमची जी भाषा आहे रामा विषय अरे तुरे झक मारणे अशा अनेक विषयावर आपली भाषा गलिच्छ आहे म्हणून आपला रामायणाविषयी जास्त अभ्यास आहे असं वाटत नाही कारण जगाच्या नायकाविषयी बोलताना आपण एकेरी भाषा तुमच्या तोंडून तरी शोभत नाही महाराज नुसता आवाज चालत नाही तर ज्ञानही लागतं आणि म्हणून तुम्ही रामायण गात असताना उघडे पडलात चुकत असेल तर माफ करा धन्यवाद
अतिशय सुंदर गायकी आहे अप्रतिम आहे
अतिशय सुंदर गायलं शाहीर परंतु हरीण हा मारीच मामा होता रावण नाही❤
Ll
14 वरशे वनवास
मानाचा मुजरा शाहीर ब॑डा भोसले एकदम मस्त गायन
जय श्री राम
खुपच छान
शाहीर आवाज चांगला आहे परंतु एखाद्या खोल विषयावर भेदिक गात असताना त्या विषयावरचा खोल अभ्यास असायला पाहिजे
एकदम बरोबर माऊली
नाद खुळा
Shahir dada apala awaj jabardast ahe parat akda रामायणाचा सखोल abhyasakache सहकार्य घ्या नंतर सादर करावे
Very very nice
👌👌👌👌👌👌
💪💪
अप्रतिम
सुपर शाहीर दादा
9:09
M
अतिशय सुंदर
छान
Kabir Katha taka puran
👋👌👌👌👌👌👍👍✌
Very Nice
Jay Hari khupach chan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
सुंदर गायन चांगले आहे शाहीर रामभाऊ वनारसे ईटा न१ ता भैकरदन जिल्हा जालना
सुपर शाहीर दादा 💪
14 वरश वनवास १२ नाही
बरोबर तुमचं पण बोलण्याच्या नादात असेल कदाचित 2वर्ष अज्ञातवास धरून
१२varsh vanwas +२varsh adnyatwas
तुमचा आवाज चांगला आहे परंतु तुमची जी भाषा आहे रामा विषय अरे तुरे झक मारणे अशा अनेक विषयावर आपली भाषा गलिच्छ आहे म्हणून आपला रामायणाविषयी जास्त अभ्यास आहे असं वाटत नाही कारण जगाच्या नायकाविषयी बोलताना आपण एकेरी भाषा तुमच्या तोंडून तरी शोभत नाही महाराज नुसता आवाज चालत नाही तर ज्ञानही लागतं आणि म्हणून तुम्ही रामायण गात असताना उघडे पडलात चुकत असेल तर माफ करा धन्यवाद
Banda Bhosalenchi sajari Khup Chan ahe
काका लय भारी
ओके
@@kamble4664😊😊
@@kamble4664😊😊
अतीशय सुंदर भेदिक गायन केले आहे छान आवाज आहे अभिनंदन
मारीच मामा हरीण होता रावण नव्हे
Nice