Etha tar chukta na tumhi.. Andhalrle chya weles karwayi zali asti tar deshmukh sobat asa nasta zala. Sagle gunhegaar jail made aste. Pan tumhala jag yete fakt aapla manus melyawar. .. Sagle parli madhle gunhegaar paidale pahije. Ani tihar la nevun takle pahije.
सुरेश आण्णा धास हे सर्व समाजाला घेऊन चालणारे नेत्रुत्व आहे त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा विरोध हा कधीच केला नाही...मी स्वतः वंजारी समाजाचा असून मी त्यांचा कट्टर कार्यकर्ता आहे.
Khote gunhe dakhal kelet.. opposition madhe aslelya lokana asach kartat he mahit nahi ka…? Swata Dhas yani hi gosht kal conference madhe sangitli. Suresh Dhas he BJP che nete aahet
"वाल्मिक कराडसारखे लोक प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात आहेत,अशा लोकांना राजकारणी आणि पोलिस मोठं करतात.ज्यांचा सामान्य नागरिकांना खूप त्रास होतो .अशा लोकांवर कारवाई कधी होणार?
मी youtube वर फक्त बोलभिडू चे व्हिडिओ पाहतो.. देशातील कोणताही विषय असो अतिशय सुटसुटीत व पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती दिली जाते.. खुप छान टीम बोलभिडू 👍🏻👍🏻
माझ्या सामान्य लोकांना आपल्याला न्याय कुठेच मिळणार नाही आपण इथून पुढे मेलो अशी भावना ठेवून जगण्याची सवय लावा कारण न्याय देण्याचं काम न्यायदेवतच असतं ना की सरकारचं पण आपल्या भारतात न्यायदेवताच सरकारच्या हातातलं प्यादा आहे.... माझ्या सामान्य लोकांनो जर तुम्हाला जात-पात सोडून एकत्र येऊन लढा देणं होत असेल तर लढा नाहीतर असच सगळेजण मरा..... इथून पुढे जर कोणावर काही गुन्हा झाला तर एकतर गुपचूप बसून सहन करत बसा नाहीतर त्या गोष्टीला तोंड द्या पण ना पोलीस स्टेशनमध्ये जावा नाही न्यायालयात जावा काहीच फायदा होणार नाही..... हे कलियुग आहे इथे सगळा उलटा न्याय होतो.... कोण नसते कोणाचं... बघितलं ना कसं तेरा दिवस झाले तरी संतोष देशमुख ला पुरावे असून पण नाही मिळाला नाही असंच कितीतरी बलात्कार झालेल्या भगिनींचे पुरावे असताना पण आरोपी अटक झाली नाहीत शेवटी ना गुन्ह्याला जात असते ना तळमरून मारणाऱ्याला जात असते तेव्हा फक्त एक शरीर तळमळून आपला ध्येय सोडत असतो..... माझ्या भारतातील लोकांना तुम्हाला एक तर सगळं हे जात-पाच सोडून लढा देऊन होत असेल तर द्या नाहीतर इथून पुढे कोणी न्याय मागायला उठू नका काहीही होणार नाही वाईट आज याचा वाटतं की आपला भारत देश महान आहे पण न्याय देण्याच्या बाबतीत खूप गहाण आहे.... चला ना देशमुख यांना न्याय मिळणार ना सूर्यवंशीला नाही मिळणार सगळे पैसे पुढे आणि वशिल्यापुढे झाकून जाणार मेले ते आपले बांधव मेले जात तिथेच रंग तिथेच मंत्री संत्री तिथेच...... या देशात कशाची पण अपेक्षा करा पण न्याय मिळेल याची अपेक्षा कधीच करू नका..... 😞🇮🇳🙏
महादेव गित्ते म्हणतोय माझ्यावर गोळीबार केला म्हणून स्वसंरक्षणासाठी समोरील गोळीबार करणारया व्यक्तींवर गोळीबार केला त्यात मरळवाडीच्या सरपंचांला गोळी लागली...!!
येथे तूम्ही फक्त फालतुगिरी सांगा येथे यौगी सारख्या नेत्याची गरज आहे फक्तं आश्या लोकांना इंन्काऊन्टर हाच पर्याय उपलब्ध आहे फक्तं तरच शांती येईल बीड मध्यें
अशी प्रकरणे बाहेर आलीत तर प्रत्येक आमदार खासदार यांच्या मतदार संघात सापडतील आणि खास करून राष्ट्रवादी पक्ष भलं तो शरद पवार गट असो की अजित पवार गट काँग्रेस न राष्ट्रवादी यांचे सगळे नेते यावरच टिकून आहेत
सरपंच संतोष देशमख यांना न्याय भेटला पाहीजे बाकी आम्हाला काय नाही घेणं 😢
Ase thodi chalte bhava Aamcha toh tommi Ani tumcha toh kutra. Shevti donhi kuttech
Etha tar chukta na tumhi.. Andhalrle chya weles karwayi zali asti tar deshmukh sobat asa nasta zala. Sagle gunhegaar jail made aste. Pan tumhala jag yete fakt aapla manus melyawar. .. Sagle parli madhle gunhegaar paidale pahije. Ani tihar la nevun takle pahije.
ते माणसं नव्हते का झट्या
काय भडव्या लॉजिक आहे तुझे. न्याय सर्वांना भेटला पाहिजे. आंधळे ले पण आणि देशमुख ले पण
सुरेश आण्णा धास हे सर्व समाजाला घेऊन चालणारे नेत्रुत्व आहे त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा विरोध हा कधीच केला नाही...मी स्वतः वंजारी समाजाचा असून मी त्यांचा कट्टर कार्यकर्ता आहे.
नको करो भाऊ त्याला सपोर्ट....तो वंजारी द्वेषी आहे
Dhaskat😂😂
BANDGULA DHAS
तू वंजारी नाहीस खराटा आहेस बापू आंधळे खून प्रकरणात हा का बोलला नाही धस
बबन भाऊ गिते निर्दोष आहेत खोटे केसेस मध्ये आडकीले आहे सर्व सामान्य माणसाला सोबत घेऊन चालणारे सर्वसामान्य माणूस बबन भाऊ गिते आहेत
यात पण वाल्मिक कराड आहे
2cr magitle hyacha purava ahe pn walya khun karanara nahi as anaji pant la sangaychay
मग बबन गित्ते समोर का आला नाही 🙏🙏
Tu gelta ka bgay
बबन गित्ते एक नंबर चा डाकू आहे
बबन भाऊ गीते कडून इलेक्शन मध्ये त्यांना धोका होता म्हणून त्यांना खोटे केस मध्ये अडकवलं आणि तेव्हा है महाजन पोलीस होते
याचा अर्थ धनंजय मुंडे राजकारणात समोरासमोर इलेक्शन खेळायला भीतात आधी आपला निकाल पक्का असला तरच चाल करतात
धनंजय मुंडे च्या राजकारणासाठी वाल्मिक कराड ने बापू आंधळे या युवा सरपंचाचा जीव घेतला😢😢
बबन भाऊ वर चे खोटे गुन्हे माघार घ्यावीत सरकारने पोलीस प्रशासनाने खरे आरोपी कोण आहे त ते बघून सजा द्यावी
बबन भाऊ यांना फसवला गेलं आहे .. भाऊ निर्दोष आहेत
बबन भाऊ निर्दोष आहेत
Tri kahi वंजारी जातीचे येतील वाल्मीक धन्या किती संत आहे सांगायला
Are lavdya siddha hou de na adhich tharvun mokla zala ...Manya manlayav kasa rag yetoag Dhanya kay lavlay
बर बबन गित्तेने तुझ्या अवघड जागेवर गोळी हाणली असती तरी तुझ हेच मत असतं का
😂 zatu
Saglyla target kru nako 5% lok bhikar chot astat tymule sampurn samaj tsa nhi bhau
@@mvg3499 jase tumhi aale hote tyana pathimba dyayla jyani beed made lokanchi mula gharat astana ghara jalali hoti....
अजित पवार का गप्प आहेत। डॅशिंग आहेत म्हणे ते😅😂😂 फडणवीस असले की गुंडगीरी वाढते आता सवय झाले लोकांना😭😭😭
बबन गित्ते निर्दोष आहेत प्रकरण वेगळेच आहे
Suresh Aanna dhas ❤❤
वंजारी लोकांनी चांगल्या माणसाला villain kel ani villain la hero
Tula Kay kalata re, tu kon kuthla?
Barobar
💯 बरोबर
काही दिवसांनी वंजारी वांजाऱ्याला काप्तील😅
Vanjare mazale ahet
बबन भाऊ गीते सुटले पाहिजे जय शिवराय ❤❤❤
जो शरद पवरच्या पक्षात आहे तो गुन्हेगार नाही 🤣😂😂
Khote gunhe dakhal kelet.. opposition madhe aslelya lokana asach kartat he mahit nahi ka…? Swata Dhas yani hi gosht kal conference madhe sangitli. Suresh Dhas he BJP che nete aahet
बबन भाऊ निर्दोष आहेत.
Walmik vr pn khota gunha asl mg
@@amajesticthought1044manuski aahe ka dada????
"वाल्मिक कराडसारखे लोक प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात आहेत,अशा लोकांना राजकारणी आणि पोलिस मोठं करतात.ज्यांचा सामान्य नागरिकांना खूप त्रास होतो .अशा लोकांवर कारवाई कधी होणार?
मी youtube वर फक्त बोलभिडू चे व्हिडिओ पाहतो.. देशातील कोणताही विषय असो अतिशय सुटसुटीत व पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती दिली जाते.. खुप छान टीम बोलभिडू 👍🏻👍🏻
जाणून बुजून चिन्मय भाऊ वर राजकारण होत आहे मुद्दाम दूर केले जात आहे
😂😂
भाऊ त्याच लग्न झालंय काल _ परवादिवसी तो bissy असणारं 😮
हा फार फास्ट बोलतो..... कळत नाहिये..... चिन्मय कसा स्मूथ बोलतो
😅
😂😂
Chinmay Bhau कुठंय
आता तर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अपघाती मृत्यूची शंका येत आहे.
माझ्या सामान्य लोकांना आपल्याला न्याय कुठेच मिळणार नाही आपण इथून पुढे मेलो अशी भावना ठेवून जगण्याची सवय लावा कारण न्याय देण्याचं काम न्यायदेवतच असतं ना की सरकारचं पण आपल्या भारतात न्यायदेवताच सरकारच्या हातातलं प्यादा आहे.... माझ्या सामान्य लोकांनो जर तुम्हाला जात-पात सोडून एकत्र येऊन लढा देणं होत असेल तर लढा नाहीतर असच सगळेजण मरा..... इथून पुढे जर कोणावर काही गुन्हा झाला तर एकतर गुपचूप बसून सहन करत बसा नाहीतर त्या गोष्टीला तोंड द्या पण ना पोलीस स्टेशनमध्ये जावा नाही न्यायालयात जावा काहीच फायदा होणार नाही..... हे कलियुग आहे इथे सगळा उलटा न्याय होतो.... कोण नसते कोणाचं... बघितलं ना कसं तेरा दिवस झाले तरी संतोष देशमुख ला पुरावे असून पण नाही मिळाला नाही असंच कितीतरी बलात्कार झालेल्या भगिनींचे पुरावे असताना पण आरोपी अटक झाली नाहीत शेवटी ना गुन्ह्याला जात असते ना तळमरून मारणाऱ्याला जात असते तेव्हा फक्त एक शरीर तळमळून आपला ध्येय सोडत असतो..... माझ्या भारतातील लोकांना तुम्हाला एक तर सगळं हे जात-पाच सोडून लढा देऊन होत असेल तर द्या नाहीतर इथून पुढे कोणी न्याय मागायला उठू नका काहीही होणार नाही वाईट आज याचा वाटतं की आपला भारत देश महान आहे पण न्याय देण्याच्या बाबतीत खूप गहाण आहे.... चला ना देशमुख यांना न्याय मिळणार ना सूर्यवंशीला नाही मिळणार सगळे पैसे पुढे आणि वशिल्यापुढे झाकून जाणार मेले ते आपले बांधव मेले जात तिथेच रंग तिथेच मंत्री संत्री तिथेच...... या देशात कशाची पण अपेक्षा करा पण न्याय मिळेल याची अपेक्षा कधीच करू नका..... 😞🇮🇳🙏
राजकाराना पासून लांब रहा मेहनत करा आणि आपल्या परिवारा सोबत रहा 🤗 हे राजकारानी कोणाचे सक्खे नाही 🤗
आम्ही कोणाचं जरी नाव सांगितलं तरी कोणालाच काय फरक पडणार नाही त्यामुळं आमचं मंत आम्ही आमच्याच मनात ठेवतो 🤐
बाकी माहिती छान सांगितली dada 👏
Baban bhau निर्दोष आहेत
अगदी खरं सांगायचं mahnal👌तर धनु भाऊ तुम्ही माघारी या
Dhanu ne अडकवले
खरंच बीडचा बिहार झालाय एकतर्फी नेतृत्व धोकादायक आहे...
गीत्ते वर शंभर टक्के खोटे गुन्हे
Ho Walmik anna var pan fake guha ahe ....
वीडियो पूर्ण बघ मग कलेल
चिन्मय भाऊला आणा रे त्यांना जाणून बुजून दुर करु नका एक नंबर रिपोर्टर आहे तो
का बापू आंधळे यांंचा खुन नाही का झाला आरोपिचि पाठराखन करू नका
जय जय राम कृष्ण हरि 🙏
जोपर्यंत शरद पवार यांच्या सोबत तोपर्यंत सगळे चालेल. आता भाजपा बरोबर गेल्यावर सगळीकडून हल्ले चालू.
नाही गित्ते गुन्हेगार असूच शकत नाही...कारण तो शरद पवार च्या पक्षात आहे...
😂😂
जरी तो राष्ट्रवादीचा असला तर परळीत राष्ट्रवादीत कोणाचा चलत ....
Cut practice Kay vishay ahe video banava Chinmay
वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी बबन गीते प्रकरण बाहेर आल आहे
महादेव गित्ते म्हणतोय माझ्यावर गोळीबार केला म्हणून स्वसंरक्षणासाठी समोरील गोळीबार करणारया व्यक्तींवर गोळीबार केला त्यात मरळवाडीच्या सरपंचांला गोळी लागली...!!
बीड वर "अपहरण"या सारखीच मुव्ही बनवता येईल एवढं नक्की आहे.
आता ह्यो कोण आणलाय...😅😅
चिन्मय भाऊ कुटे गेले
चिन्मय दादा ची जागा तु घेतली काय की 😅
Hya bhauchya awajat news kahi aiku watat nahi chinmay bhau la parat bolava 😂❤
Chinmay Bhau gele dev dev karayla lagna zal bhauch parvach
वाल्याचा वाल्मिकी झाला पण याचं काय् घरचे आनंदाने नाव ठेवतात पण हे नावाला काल फासतात,,,,
police case asel tar job laghel ka suprime court cha alela navin nirnya kay ahi FIR asel dakhal tar job laghel ka plzz video banvaaa BOL BHIDU...
आवाजात नको इतके चढउतार करत जाऊ नका सरळ बोललत तर आणखी चांगलं वाटेल
येथे तूम्ही फक्त फालतुगिरी सांगा येथे यौगी सारख्या नेत्याची गरज आहे फक्तं आश्या लोकांना इंन्काऊन्टर हाच पर्याय उपलब्ध आहे फक्तं तरच शांती येईल बीड मध्यें
बबन गिते धंनजय मुडे ला चित पट करनारा वाघ होता पन कट करथान करुन खोटा गुना दाखल केला आहे धंनजय मुडे नी
चिन्मय भाऊ कुठे गेला ❤
तन्मय भाऊंचा वारसदार आला😂
Beed madhe Yogi ji patern chi garaj ahe..🚩🚩🚩
वाल्याला अटक करा आणि धन्याचा मंत्रीपद काढून घ्या तरच देशमुखांना न्याय मिळेल असं समजू
हा कोण नवीन मुरकुल सारखा दिसणारा....?😅
याला आमदार केलं होत पण हा न्यायमूर्ती कधी झाला
बबन भाऊ गित्ते हे निर्दोष आहेत
तू कोण रे😂
बीडमध्ये एखादी नेता चांगला आहे का😂😂😂😂
बबन गित्ते आरोप काटा आहे
चिन्मय कुठाय
तो असेल तरच मजा येते व्हिडिओ बघायला
बबनभाऊ गिते तिते नहोते
मुंडे हटवा बीड वाचवा
चिन्मय कुठय असले विषय सांगायला तोच पाहिजे
स्टोरी telling जमत नाही
😢
Ha kon chota Chinmay ka😂
फसवल गित्ते ला,
Ha chinmay cha duplicate ahe😂😂😂
काय नाही वाटत
महाराष्ट्च नाव खराब होत आहे
चिन्मय पाहिजे
बबन गित्ते ला टार्गेट करुन सत्तेचा गैरवापर करत बाजुला केला गेला
Only chinmay
चिन्मय ने केला पाहिजे व्हिडिओ
बोल भिडू ने पण हळू हळू चिन्मय भाऊ ला गायब केलं आहे असे दिसतय
Chinmay kuthe gela
बबन गीत्ते गोपीनाथ मुंढे चा कार्यर्ता आहे
अशी प्रकरणे बाहेर आलीत तर प्रत्येक आमदार खासदार यांच्या मतदार संघात सापडतील
आणि खास करून राष्ट्रवादी पक्ष भलं तो शरद पवार गट असो की अजित पवार गट
काँग्रेस न राष्ट्रवादी यांचे सगळे नेते यावरच टिकून आहेत
गीते आणि कराड एकाच माळेचे मनी आहेत
Chinmay bhau gawala Gela kay
Sodale tyane
सस्ता चिन्मय 😅
Chinmay la ana rao yala ny jmt
Jo jo like or subscribe nahi karega wo fail ho jayega😂❤
तुम्हाला मॅनेज केले बहुतेक भाजपा ने
गित्ते नाही गीते, chordighol आहे i think
ते आडनाव गीते आहे रे गित्ते गित्ते असा उच्चार का करतो आहेस?
बीडचां बिहार झाला
Amchya CHINMAY var game zala
Anna la mantri pad dya
Hairstyle suite hot nahi bhava tula
baban gite jas rahato tass to mala tar koni sadhu distoy bichara gund nhi vatat.
लोकप्रतिनिधी
चिन्मय शिवाय विषय नाही
Je chinya bhai jamt te hyla nai jamt 😂
Dm pm ❤❤❤❤❤❤
चिन्मय ला आणा रे
चिन्मय.. कुठं आहे...
Bhrastacharavr kathor kayde kra sagle prakar apoap band hotil
चुक चे सांगू नकोस बबन गीते तिथे नव्हते धनू गुतवलय
Tu ny changlya batmya det rao Chinmay salvi no ek ahe
Bhau tu gym laav…Thandi ni kakadtoy tu….ki Bhiti ne😂