भूषणगड किल्ला 😍 (दुष्काळी भागातील अप्रतिम गिरिदुर्ग) Bhushangad fort / Sagar Madane creation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेला "भूषणगड किल्ला" आणि त्याचा संपूर्ण इतिहास या व्हिडीओ मध्ये तुम्हाला पहायला मिळेल...!
    #sagar_madane_creation
    #भूषणगड
    #किल्ले
    #marathi_vlog

Комментарии • 142

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 7 дней назад +1

    जय शिवराय अशीच माहिती मिळाली धन्यवाद

  • @anantketkar3
    @anantketkar3 Год назад +7

    तुम्ही फार मोठे काम करत आहात.समाज सेवाच करताय.महाराजांचा पराक्रम दाखवत आहात.तुम्हाला शुभेच्छा.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Год назад +3

    भूषणगड किल्ला खुपच छान आहेत माहिती खुप छान दिलीत धन्यवाद

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 Год назад +6

    आपल्या राजे " श्री छत्रपती शिवाजी महाराज " यांचे गडकिल्ले आहे सुंदर तर असणारच धन्यवाद सागर दादा आणखी एक नंबर विडिओ बनवण्यासाठी
    जय श्री शिवराय जय श्री शंभूराजे🧡🚩🧡🚩

  • @kirangharge829
    @kirangharge829 Год назад +4

    आमच्या तालुक्यातला भूषण गड किल्ला आहे खूप छान आहे

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 месяца назад +1

    दादा हा किल्ला पाहीला आहे.फार छान आहे.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Khoop. Sundar

  • @sagarjeughale8949
    @sagarjeughale8949 Год назад +3

    🧡 राजा शिवछत्रपती परिवार 🧡
    यांनी हे महाद्वार बसवून संवर्धन केलं आहे
    आणि मी सुद्धा त्या परिवारात कार्यरत आहे
    🚩🧡😍

  • @bharatphalke3990
    @bharatphalke3990 Год назад +4

    सागर & साक्षी आपण गड-किल्ले ( माहिती सहित आणि सुंदर) दर्शन घडवून केलेलं हे महाण असं समाज कार्यच आहे.
    पायाणं अधु असल्याणं मी किल्ले फिरण्याचा आनंद , आपल्या व्हिडिओ मधून घेतो . 🙏 जय शिवराय

  • @user-xv2rn8lf6h
    @user-xv2rn8lf6h Год назад +1

    मस्त आहे दादा

  • @pranalipatil6452
    @pranalipatil6452 Год назад +4

    Killa khup Sundar ahe👌👌 Jay Shivray🚩🚩

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад +4

    🚩🏹🙏 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🙏🚩🚩

  • @Omdx
    @Omdx Год назад +12

    7:50 राजा शिवछत्रपती परिवार आणि जिजाऊ फाऊंडेशन या संस्थे मार्फत हा दरवाजा बसवण्यात आला आहे ! 😊🚩

  • @minakshigharge8003
    @minakshigharge8003 Год назад +3

    आतमध्ये खूप छान देवीची मूर्ती आहे 🙏🙇‍♀️

  • @pramodpatil5544
    @pramodpatil5544 2 месяца назад +1

    छान

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 Месяц назад +1

    Sagar tuja karyala salam❤❤

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 4 месяца назад +1

    निसर्गाच्या सानिध्यात फिरत असताना खूप छान वाटते जेवढे गड वाडे ते बघण्यासाठी नक्की प्रत्यक्ष ज

  • @dipalimanve1552
    @dipalimanve1552 Год назад +1

    Nice video good

  • @abhikshirsagr8300
    @abhikshirsagr8300 Год назад +2

    दादा आज पासुन ही जबाबदारी आम्ही घेतली आहे सह्याद्री प्रतीषठाण

  • @snehalkamble639
    @snehalkamble639 Год назад +4

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @B-NutanPawar
    @B-NutanPawar Год назад +3

    सागर दादा आमच्या उंबर्डे गावापासून सात किलोमीटर अंतरावर भूषणगड किल्ला आहे. आम्ही आमचे भाग्य समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श आमच्या मातीला झाला आहे. आम्ही गावचे पोलिस पाटील आहे. सदर गडाचा व्हिडीओ बनवा अशी आपणास दुसऱ्या व्हिडिओत कमेंट दिली होती. अशोक पवार. उंबर्डे. धन्यवाद. जय भवानी जय जय जिजाऊशिवाजी जय शिवाजी जय संभाजी

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 Год назад +1

    Sagar madne 👌

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 Год назад +4

    खुपच सुंदर किल्ला आहे दादा 👌👌🗻🗻 आणि पुर्ण किल्ल्याच Video Editing पण खुपच छान केलय तु 👍😍 जय शिवराय 🚩🚩

  • @shobajadhav2646
    @shobajadhav2646 Год назад +1

    खूप छान आमला घर बसल्या ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिलतात 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @ommagar6016
    @ommagar6016 Год назад +10

    सागर दादा कोरीगड पुणे याला अवश्य भेट द्या व लवकर व्हिडिओ बनवा अशी मी आपणास विनंती करतो दादा पुण्याहून कोरीगड एक दिवसात पाहून होतो🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakashmane4529
    @prakashmane4529 3 месяца назад +1

    Very nice

  • @pratibhakshirsagar3744
    @pratibhakshirsagar3744 Год назад +1

    Wav entry kay bhari 🎊 🎉mast tu khavtoy mhanun sarv mahiti agdi jast milte

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 Год назад +2

    मस्त किल्ला बघायला‌ मीळाला

  • @aryanshinde5475
    @aryanshinde5475 Год назад +2

    Khup Chan Killa aahe ha aani amhala ithihaas sangnysathi khup khup dhanyawad Sagar dada

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 9 месяцев назад +1

    खूपच छान भाऊ. भूषणगड माझ जन्मगाव आहे. २६ नोव्हेंबर रोजी आम्ही सहकुटुंब तेथे दर्शन करून आलो. लहानपणी या डोंगरावर खूप खेळलोय. धन्यवाद.

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 11 месяцев назад +1

    दादा छान व्हिडिओ होता, आमच्या गावापासून जवळच असलेला हा भूषण गड आम्हा तालुका वासियांना नेहमीचं आकर्षित करतो.... गाव कुसाबाहेर पडल्यानंतर त्याचे दर्शन घडत असते असा हा गिरिदुर्ग प्रकारचा खटाव तालुक्याचे भूषण असा भूषण गडाचा आपण व्हिडिओ केला..... छान वाटले.....🎉🎉🙏🙏

  • @malupatil-yc7ln
    @malupatil-yc7ln Год назад +1

    खूप छान दादा, एका निसर्गरम्य परिसरात हा गड उभारलेला आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला हा गड मला पाहायला मिळाला खूप छान वाटत great 👍जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @tanvigaikwad8781
    @tanvigaikwad8781 Год назад +3

    एकदा वासोटा या किल्याचा व्हिडीओ करा ना आणि तुमचे व्हिडिओ खुप सुंदर असतात व तुम्ही माहिती सुध्दा खुप सुंदर देता. जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र🙏

  • @shekharpawar2401
    @shekharpawar2401 Год назад +1

    1 नं.
    जबरदस्त, लय भारी

  • @yashrajshinde9020
    @yashrajshinde9020 Год назад +1

    🚩 bhushanfort👍 amezing visit kele ahe yaa episode madhe Sagartu जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @laksmimahadev4743
    @laksmimahadev4743 Год назад +2

    Khup chhn aahe

  • @rajashrigurav2099
    @rajashrigurav2099 Год назад +6

    आमच्या गावच्या शेजारी असलेल्या गावातील किल्ला आहे जय शिवराय

    • @yuvrajkhamkar4355
      @yuvrajkhamkar4355 Год назад

      12 तारीख ला आम्ही येणार आहे रात्री गावात कोल्हापूर येथून तर गावात शाळा किंवा मंदिर आहे काय टेंट मारायला

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 Год назад +2

    Khup khup chaan mahiti 👌👌🚩🚩

  • @ChaituDhumal
    @ChaituDhumal Год назад

    Mast ahe 👌👌

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад +1

    Sagar tuzya barobar tuzi ardhangini sakshi hiche hi khup kavtuk karavese vatate. Killa dakhavane itake sope naahi tyasathi tumhi phar mehanat gheta aani aamhala gharbasalya chatrapati maharajache killye dakhavt aahat.
    Tumchya pudhil vatchalis khup khup shubhechya. 👌👍👍

  • @akkiingalevlogs
    @akkiingalevlogs Год назад +1

    Sagar da tuje video bhari astat aani majya gav ch ahe ha killa

  • @udayhonavar3739
    @udayhonavar3739 Год назад +2

    फार छान माहिती 👌🙏

  • @anilmashalkar5210
    @anilmashalkar5210 Год назад

    Best fo rt thankyou sagar sakshi

  • @varshaingale4880
    @varshaingale4880 Год назад +1

    छान आहे किल्ला मला खूप आवडला

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 Год назад +1

    मदणे साहेब लयभारी.

  • @omkarsddharwadker4211
    @omkarsddharwadker4211 Год назад +2

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Год назад +1

    खूप छान माहिती दिली सागर
    आणि साक्षी चे पण अभिनंदन तुला मोलाची साथ ती देत आहे

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 4 месяца назад +1

    Aaundh, यमाई देवी मंदिरावर एक व्हिडीओ बनवला तर नक्कीच छान होईल. जय शिवराय

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 Год назад +2

    Jagadhamb jai shivray Har Har Mahadev

  • @offline444yt9
    @offline444yt9 Год назад +2

    Khup Chan video aahe dada🚩

  • @mangeshbhise98
    @mangeshbhise98 Год назад +1

    Jvl ahe mazya gavapasoon.....

  • @sanketpawar6923
    @sanketpawar6923 Год назад +1

    ♥️

  • @saish_06_26
    @saish_06_26 Год назад

    शिवप्रतिष्ठान

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Год назад +2

    आपल्या कार्याला सलाम subhechha

  • @savitasavita5888
    @savitasavita5888 Год назад +2

    अतिशय सुरेख माहिती तसेच आपण सातारा मधील श्री जरंडेश्वर गडाचाही व्हिडिओ करावा ही विनंती 🙏🙏

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 Год назад +3

    खुप छान‌ विडीयो होती हा महादरवाजा राजा शिवछत्रपती परिवार यानी लावला आहे

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 5 месяцев назад

    मस्त सागर ❤❤

  • @ajayshinde6190
    @ajayshinde6190 Год назад +1

    खुप सुंदर किल्ला आहे दादा

  • @appasahebpujari3694
    @appasahebpujari3694 Год назад +2

    Great

  • @chandrakantchavan690
    @chandrakantchavan690 Год назад +1

    गड किल्ल्यांचे व्हिडिओ बघताना जुन्या काळात असल्यागत वाटते जय शिवराय

  • @prashantgharge6611
    @prashantgharge6611 Год назад +1

    Sagar dada tumhi aamchya bhagat aala
    ❤️👍

  • @bharatkakde9064
    @bharatkakde9064 Год назад +18

    सगळे किल्ले दाखवा भाऊ कोणत्या किल्ला राहिला पाहिजे बिन पाहता मनापासून आभार छत्रपती शिवाजी महाराज की जय जगदंब हर हर महादेव जय शंभुराजे

  • @archanamehetre8254
    @archanamehetre8254 Год назад +1

    मस्त 👌👌 भारी 👍👍👍

  • @SARVGUNSAMPANN-r45
    @SARVGUNSAMPANN-r45 Год назад +1

    Khupach chhan sir

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Год назад +2

    Best

  • @dpgundale
    @dpgundale Месяц назад

    Like this Gade .

  • @asmitamore8922
    @asmitamore8922 Год назад +2

    🚩🚩 Jay shivray 🚩🚩

  • @devayanideshmukh8631
    @devayanideshmukh8631 Год назад +1

    Nice dada aamchya nimsod gavajvl aala hota tumi 😍

  • @jayrampawar2807
    @jayrampawar2807 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत दादा.....

  • @pranjalikhule2609
    @pranjalikhule2609 Год назад +1

    खूप छान 🙏🙏🚩

  • @nivasdeokar7148
    @nivasdeokar7148 10 месяцев назад +1

    जय शिवराय 🙏🏽 jarandeswar किल्ला दाखवा

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 Год назад +1

    खुप छान माहिती दिली दादा

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +1

    जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sonalibhandarkar4823
    @sonalibhandarkar4823 Год назад +1

    Sagar mast mahiti dilit. Video shoot kartana kalji ghya swatahachi

  • @Jorjefffghhhhhhgg
    @Jorjefffghhhhhhgg Год назад

    महाद्वारचे दगडी बांधकाम संवर्धन खूप चांगले झाले आहे 🚩👍🏻👍🏻

  • @anjalideshpande2666
    @anjalideshpande2666 Год назад +2

    I am from khatav - Mayani

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 Год назад +1

    सगळे किल्ले सागर भाऊ जय शिवराय

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 Год назад +2

    👌👌👍

  • @sspcreation123
    @sspcreation123 Год назад +2

    Aamchya gavapasun khup javal aahe

  • @sanketraut6538
    @sanketraut6538 Год назад +5

    ❤👌

  • @reshmashinde7533
    @reshmashinde7533 Год назад +1

    hii maz gaav aahe te aata dasryala yatra zali khup chaan vatle mee gavi aste tar apli nakiich bhet zali asti dada

  • @ramdassonawane6647
    @ramdassonawane6647 7 месяцев назад +1

    साल्हेर, मुल्हेर, मोरागड,धोडप...हे किल्ले पण बघायला आवडतील आपल्या मार्फत

  • @member764
    @member764 Год назад +1

    Jay bhavani ⛳ Jay shivray ⛳ Jay shambhu raje ⛳

  • @kishukhupse7422
    @kishukhupse7422 Год назад +2

    Nice

  • @BalasoJadhav-ie7ps
    @BalasoJadhav-ie7ps 2 месяца назад +1

    महिमानगड किल्ल्या तालुका माण या विषयी विडिओ करण्यात यावा.

  • @ganeshjadhav3494
    @ganeshjadhav3494 Год назад +2

    Nilgiri parvat dakhva

  • @sanjaynanaware573
    @sanjaynanaware573 Год назад +1

    Hi sagar dada me thuze sagle video bagtho mala avdtha dekhil so diwali cha ek video tak na

  • @Swarajcreationyt
    @Swarajcreationyt Год назад +2

    Excellent...👍❤

  • @anantketkar3
    @anantketkar3 Год назад +1

    हे दाखविताना तेथिल गडकरी.सेनापती,सैनीक यांचे निवासाची जागा दाखवाल अशी अपेक्षा आहे.

  • @kiranbande3223
    @kiranbande3223 Год назад +1

    🙏🙏

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 Год назад +1

    जय शिवराय छान भाऊ

  • @udaydhokare7251
    @udaydhokare7251 Год назад +2

    Hii sir, tumhala killyanvishayi sarv mahiti khup jabardast aahe, mala killa banvaycha aahe, kahi guidence karal ka plz. Structure map sangal ka.

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 Год назад +2

    ,👌👌👌

  • @shahajijadhav1216
    @shahajijadhav1216 Год назад +1

    Jay shivraj

  • @ganeshkunbimaratha5032
    @ganeshkunbimaratha5032 Год назад +1

    सागर दादा तुम्ही ऐकदा ब्रम्हगिरी किल्यालां भेट देऊन तुम्ही मस्तं माहीती देता ती जरा नक्की आपल्या पुर्न महाराष्ट्र भरात नवीन पिडीला समजूदे 🙏

  • @akkiingalevlogs
    @akkiingalevlogs Год назад +1

    Dada bhushangad pasun javalch ramling mandir gursale gav ahe puratan mandir ahe

  • @minakshigharge8003
    @minakshigharge8003 Год назад +1

    हरणाई देवी माझ्या माहेरची देवीआई

  • @bhaupawar6135
    @bhaupawar6135 3 месяца назад +1

    माढा गावात निंबाळकर राजा चा किल्ला आहे सोलापूर जिल्हा मध्ये येते माढा तालुका

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 месяца назад +1

      बनवला आहे व्हिडीओ दादा 👍🏻

  • @vedvatiphadnis
    @vedvatiphadnis Год назад +2

    एकदा वासोटा किल्ला याचा video Kra na

  • @laxmansawant3706
    @laxmansawant3706 Год назад +2

    torona fort next