पुणे अतिशय सुंदर होते लहान लहान बंगले शांत आणि आता निसर्गाची नास धुस करून टॉवर बांधले काय समधान वाटते हो उंचावरून बघण्यात पुण्याकडे ,नास् धूस केलीत पुण्याची बदल कोणाला नको आहे पण असा नको होता.सुंदर पुणे आता शोधून पण नाही सापडणार 😔
ही सगळी false development आहे. Tanker ने पाणी सप्लाय करत असतिल तर वर ब्रँडेड कपडे आणि आत फाटकी बनियन असा प्रकार काय कामाचा?वाहतुकीची समस्या किती आहे पुण्यात?निदान माध्यमातील लोकानी तरी अश्या पोकळ विकासाची भलावण करू नये.
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.

राहुल सर या सगळ्या बिल्डर लोकांनी रेट वाढवून मराठी माणसाला या मुंबईतून आणि महाराष्ट्रातल्या इतर मोठया शहरांतुन बाहेर काढायचं हे सगळं चालू आहे. हे तुम्ही असं सगळं दाखवून यांना मोठं करताय.

राहुल कुलकर्णी या project मध्ये वनखात्याला आणि नियम भंग बाधकाम किती आणि याला कोणाचा आशीर्वाद आहे हे शोधाव? गरीबांनी नुसती बाल्कनी आत घेतली तर सरकार घोडा लावत ? यांनी तर सरकारलाच घोडा लावला आहे शोधा राहुल शोधा असा तुमच्या प्रतिमेला तडा जाउन देउ नका. आम्ही तुमचा respect करतो
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
नक्कीचं देश बदलतोय सोबत पुणेही.. संस्कुती टिकवा आणि अजून आनंद घ्या ❤❤❤ ती वैष्णवी पण नशीबवान आहे जगातील सर्वात मोठ्या roof Top 🔝 project वर काम करतेय..आणि राहुल कुलकर्णी जी पण उत्तम पत्रकार या बाबतीत अनुभवी माहिती देत आहेत ❤❤❤
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
सरळ सरळ प्रायोजित कार्यक्रम म्हणायचाना ! पुणे किती बदलतंयका पुणेकरांना बनवलं जातंय ? टेकड्या पठारांचं सपाटीकरण केलं जातंय आणि खालील वसाहती बनताहेत दरडप्रवण क्षेत्र.पुण्याच्या नैसर्गिक स्थितीच्या रक्षणास पर्यावरणाच्या रक्षणास महत्व प्राप्त झाले पाहिजे.

नवीन बांधकामे बंद करा, ज्या मोकळ्या जागा आहेत त्या महापालिकांनी विकत घेऊन त्यावर वृक्षारोपण, खेळाची मैदाने, बगीचे बनवावेत, उंच इमारती आणि शहराची लोकसंख्या वाढून नैसर्गिक संसाधने आणि रस्ते, पाणी, यावर ताण येतोय! त्यामुळेच गुन्हेगारी वाढत आहे!

गुपचुप खेड्यापाड्यात विकास करावा अन्यथा शहरात पाय ठेवायला जागा राहणार नाहीत खेड्यापाड्यात लक्ष दिले पाहिजे खूप निधी येतो खेड्यापाड्यात परंतु कामे होत नाहीत

वृत्ति खराब नाहीं तर आजही खेड्यापाड्यात काय हाल आहेत ते जे खेड्यात राहतात त्यांनाच कळते. खेड्यापाड्यात राहिल्यावर कळणार खरोखरच लोकशाही आहे की नाही. काही लोकांना साधे रेशन कार्ड मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप लागतो मग कसे होईल कल्याण. गाव सोडून गेल्यावर काही लोकं त्यांच्या हक्क काढून घेतात. आनी एक दिवस सर्व शहरातल्या भागात concreting होऊन महापूर येतील मग असा विकास काय कामाचा.
@@prc6075वृत्ति खराब नाहीं तर आजही खेड्यापाड्यात काय हाल आहेत ते जे खेड्यात राहतात त्यांनाच कळते. खेड्यापाड्यात राहिल्यावर कळणार खरोखरच लोकशाही आहे की नाही. काही लोकांना साधे रेशन कार्ड मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप लागतो मग कसे होईल कल्याण. गाव सोडून गेल्यावर काही लोकं त्यांच्या हक्क काढून घेतात. आनी एक दिवस सर्व शहरातल्या भागात concreting होऊन महापूर येतील मग असा विकास काय कामाचा.
Sir I still search for next episode of Madhali ool, seen all of them, admired and learned a lot. You're such a knowledgeable person, why waste talent in trivial things. Your personal You tube channel can also work wonders with many million subscribers.

पुण्यातील मंडळी किती आहे येथे रहिवासी आहेत स्के फू भाव सांगणे टाळले आहे बिल्डर मंडळी फ्क्त कार्पेट दर न घेता बिल्ट अप्, सुपर बिल्ट अप् पै घेतात जे बे कायदेशीर आहे कुलकर्णी ते सुद्धा विचारा आपण अन्याय वाचा फोडणारे आहात तेवढ करा. 🙏
Rahul Sir Chan vathtay pn yala development nahi bolu shakat apan...Fakt ek building zali mhanun pune badal le as nahi bolta yet... yevdhi motha IT park aahe jaun baga kith vat lagle saglya goshtinchi...
राहुल दादा या टॉवर मध्ये फ्लॅट विकत घेणारे पुणेकर किंवा मराठी लोक किती आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे किती लोक आहेत हे महत्त्वाचं आहे..
Right....
😂😂😂 marathi manus 4 aahet te pan reporter, security guards, bhande ghasayla mausi, 😅😅😅❤
चौथा तू
@@ilbabambasilbabambas2556 are baba choutha tuza daji🤣😁😁
Paisa asta apn ghetl asta pn Paisa lagto koni pn gheyil yat Marathi Ani baher ch kai ast
पुणे अतिशय सुंदर होते लहान लहान बंगले शांत आणि आता निसर्गाची नास धुस करून टॉवर बांधले काय समधान वाटते हो उंचावरून बघण्यात पुण्याकडे ,नास् धूस केलीत पुण्याची बदल कोणाला नको आहे पण असा नको होता.सुंदर पुणे आता शोधून पण नाही सापडणार 😔
Perfect
खरयं
ही सगळी false development आहे. Tanker ने पाणी सप्लाय करत असतिल तर वर ब्रँडेड कपडे आणि आत फाटकी बनियन असा प्रकार काय कामाचा?वाहतुकीची समस्या किती आहे पुण्यात?निदान माध्यमातील लोकानी तरी अश्या पोकळ विकासाची भलावण करू नये.
कसले बदलत आहे , वाट लावली आहे सगळ्या निसर्गाची .
आधी इथे टेकडी होती. बिल्डरने तिची वाट लावली आणि हा बदल केला.
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
@@prc6075 श्रीमंती ची व्याख्या काय आहे तुमची , उद्योगपती आणि व्यापारी लोकांचे तळवे चाटणे म्हणजे श्रीमंती होय का ?
जगातले सर्वात जास्त खड्ड्यातले रस्ते पण पुण्यातच आहेत.
1 no.
तुमच्या सारख्या बाहेरच्या लोंढ्यांमुळेच पडलेत ते सर्व खड्डे.... 😂😂😂
@@rrr-437 🤣🤣🤣🤣
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
नवनवीन गोष्टी जगभरातील प्रेक्षकांना दाखवून देणारा पत्रकार मा. राहूल कुलकर्णी . . . . ❤ 🌎🙏
राहुल सर या सगळ्या बिल्डर लोकांनी रेट वाढवून मराठी माणसाला या मुंबईतून आणि महाराष्ट्रातल्या इतर मोठया शहरांतुन बाहेर काढायचं हे सगळं चालू आहे. हे तुम्ही असं सगळं दाखवून यांना मोठं करताय.
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
मराठी लोकांनी पैसे कमवावे
काम धधे करून
श्री राहुल कुलकर्णी सर आपण पत्रकार च्या माध्यमातून छान माहिती महाराष्ट्राला दिली धन्यवाद
मराठी माणसे किती फ्लॅट घेऊ शकतील ते महत्त्वाचं .... मुंबई तर मराठी माणसांची राहिली नाही...आता एक पुणे राहील होत आता ते पण अमराठी लोकांची होयला लागली.
खरे आहे...एकुलते एक पुणे मराठी होते...तेपण आता राहणार नाही ,याची भीती वाटते
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
दोन नंबर कमाई वाली फक्त घेऊ शकतात
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
@@prc6075wow khup chhan uttar dilat je gheu shakat nahit te ase bahane karun shrimantacha raag matsar kartat tyasathi lagnari mehenat kara tumhi pan shrimant honar..tumhi sagle gheu shakta..
राहुल कुलकर्णी या project मध्ये वनखात्याला आणि नियम भंग बाधकाम किती आणि याला कोणाचा आशीर्वाद आहे हे शोधाव? गरीबांनी नुसती बाल्कनी आत घेतली तर सरकार घोडा लावत ? यांनी तर सरकारलाच घोडा लावला आहे
शोधा राहुल शोधा असा तुमच्या प्रतिमेला तडा जाउन देउ नका. आम्ही तुमचा respect करतो
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
Rahul कुलकर्णी तुम्ही गावाकडे changlya hota कुठे पुण्याच्या नादी लागता
Saglyannach Pune la yaayche asate!
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
पुणे खूप बदललय... आम्हा पाखरांना सांगितल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद
एक लाख तीस हजार सहाशे ऐंशी चौंरस फुट म्हणजे तीन एकर जमीन आहे.जगातला गरीबही भारतात आहे व श्रीमंतही भारतात आहे.
ह्या टॅावर वाल्यांनीच वाट लावली पुण्याची….
अगदीं खरे
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
Society Monthly Maintenance विचारा, should be more than avg rent of २bhk.
But I appreciate the vision of builder architect for iconic project.
नक्कीचं देश बदलतोय सोबत पुणेही.. संस्कुती टिकवा आणि अजून आनंद घ्या ❤❤❤
ती वैष्णवी पण नशीबवान आहे जगातील सर्वात मोठ्या roof Top 🔝 project वर काम करतेय..आणि राहुल कुलकर्णी जी पण उत्तम पत्रकार या बाबतीत अनुभवी माहिती देत आहेत ❤❤❤
Monthly maintenance charges कमीत कमी ४० हजार ते ७५ हजार असतील . जर किंमत २.५० ते ४ कोटी आहेत .
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
सनराइज सनसेट बघायला आमच्या गावाकडे फुकट आहे
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
मराठी माणसं किती राहतात ते पण बघा
Rahul sir,
You are so nice & amicable person , giving us good knowledge , latest info etc,
Thanks
सरळ सरळ प्रायोजित कार्यक्रम म्हणायचाना ! पुणे किती बदलतंयका पुणेकरांना बनवलं जातंय ? टेकड्या पठारांचं सपाटीकरण केलं जातंय आणि खालील वसाहती बनताहेत दरडप्रवण क्षेत्र.पुण्याच्या नैसर्गिक स्थितीच्या रक्षणास पर्यावरणाच्या रक्षणास महत्व प्राप्त झाले पाहिजे.
Definitely 👏👏
thank you🙏
मुलाखत देणारी छान आहे थोडं वय जास्त आहे पण ठीक आहे 😉
वेश्यव्यवसाय आणि पत्रकारिता यातील फरक सांगा
😂😂😂😂
वेश्या ही प्रामाणिक असते कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला सुख देते...पण पत्रकारिता ही फक्त पैशे वाल्यांची रखेल असते😂पैशा साठी गरीबांना घोडे लावतात
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
निवडणुकीच्या काळात, योग्य पत्रकाराला खूप चांगली बातमी वार्तता करत आहात,,,,खूप छान न्यूज चॅनेल...
पोरगी मराठी खुप छान आणि सहज बोलत आहे...पण इंग्लिश मध्ये शायनिंग मारण्यच्या नादात अडखळत आहे😂😂
नवीन बांधकामे बंद करा, ज्या मोकळ्या जागा आहेत त्या महापालिकांनी विकत घेऊन त्यावर वृक्षारोपण, खेळाची मैदाने, बगीचे बनवावेत, उंच इमारती आणि शहराची लोकसंख्या वाढून नैसर्गिक संसाधने आणि रस्ते, पाणी, यावर ताण येतोय! त्यामुळेच गुन्हेगारी वाढत आहे!
Marathwada kay sthiti ahe te pan sangat chala adhun madhun 😢😢😢
Is this something like a news or publicity for builders
अहो राहुल सर काय हे..... आम्ही आपल्याकडे जनतेचे प्रश्न मांडणारा पत्रकार म्हणून पाहतोय.... ट्रॅक चुकतोय.... विचार करा....
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
राहूल सर खरंय पुणे बदलत आहे पण हे सगळं फक्त इनव्हेसटर मोठा होतोय नवीन रोजगार नाही निर्माण होत. श्रीमंत च श्रीमंत होत आहेत हेच खरं आहे सध्याच्या काळात
What is Project name? In which area of Pune?
पुण्या मध्ये गरीबाचा संसार वाहून जातोय पूरात
टॉवर्स हेच विनाशचे मूळ आहे
ते सांगत जाऊ द्या
वैष्णवी ❤❤❤❤😂
Basement madhe metro station ani rooftop new pnq airport wow...pune kiti badalalay😂
Acre che conversion sq ft madhe aaplyala aala nahi, kasa project sell karnar..
Good jangal todun ase apartment banavane kiti faydessir
काय पत्रकार आणि काय ती पत्रकारिता 😂😂
सह्याद्री च्या रांगा नामशेष होणारेत आता...
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
डोंगर तोडून काय राहतात .
Tower NDTV chya मालकाचा नाही ना😂
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
लवासाचं काय झालं सांगा राहूल कुलकर्णी . तुम्ही अशा गोष्टींचं प्रोमोशन करु नका !!
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
Why Roman style?
Required peshwai & puneri style
सर्वात मोठा टेरेस दाखवल्या बद्दल धन्यवाद राहूल जी..... पण मॅडम la sq.ft मधे सांगता नाही आले अणि गोष्टी 2.5 करोड च्या😅
इंडीया आणि भारत यातला फरक
पुणे शहरात अपघाताने रोज किती बळी जातात यावर व्हिडिओ बनवा,आदरणीय श्री राहुलजी
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
Saheb pudhchya weles sadhya mansasathi cha flat dakhva..lakhatla 50 chya aat..ya nadal khub kami lokansathi aahe, majority cha kahi dakhawa
Nice info
गुपचुप खेड्यापाड्यात विकास करावा अन्यथा शहरात पाय ठेवायला जागा राहणार नाहीत खेड्यापाड्यात लक्ष दिले पाहिजे खूप निधी येतो खेड्यापाड्यात परंतु कामे होत नाहीत
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
वृत्ति खराब नाहीं तर आजही खेड्यापाड्यात काय हाल आहेत ते जे खेड्यात राहतात त्यांनाच कळते. खेड्यापाड्यात राहिल्यावर कळणार खरोखरच लोकशाही आहे की नाही. काही लोकांना साधे रेशन कार्ड मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप लागतो मग कसे होईल कल्याण. गाव सोडून गेल्यावर काही लोकं त्यांच्या हक्क काढून घेतात. आनी एक दिवस सर्व शहरातल्या भागात concreting होऊन महापूर येतील मग असा विकास काय कामाचा.
@@prc6075वृत्ति खराब नाहीं तर आजही खेड्यापाड्यात काय हाल आहेत ते जे खेड्यात राहतात त्यांनाच कळते. खेड्यापाड्यात राहिल्यावर कळणार खरोखरच लोकशाही आहे की नाही. काही लोकांना साधे रेशन कार्ड मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप लागतो मग कसे होईल कल्याण. गाव सोडून गेल्यावर काही लोकं त्यांच्या हक्क काढून घेतात. आनी एक दिवस सर्व शहरातल्या भागात concreting होऊन महापूर येतील मग असा विकास काय कामाचा.
Sir I still search for next episode of Madhali ool, seen all of them, admired and learned a lot. You're such a knowledgeable person, why waste talent in trivial things. Your personal You tube channel can also work wonders with many million subscribers.
भयानक पैसा आहे लोकांन कडे हेच दिसत याच्या वरून
काय प्रचंड पैसा लोक गूतवतांत कोठून आणतात एवढा पैसा नक्कीच फॉरेनचा असला पाहिजे किंवा भष्टाचाराचा
लोकेशन कुठे आहे याचं
एके काळी हा प्रोजेक्ट bankrupt झाला होता. त्याच्या आधी ज्यांनी घेतले त्यांना खूप स्वस्त फ्लॅट मिळाले होते.
राहुल भाऊ आमच्या ग्रामीण भागात याला सर्वात मोठे धाबे म्हणल तर चालेल का.
निसर्ग वाचवा येणाऱ्या पिढी साठी
एव्हढी भरताड वाढवली पुण्याच्या चारही बाजूंनी,वाहतुकीचे पार वाटोळे केले,विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाचे शोषण आणि नाश चालला आहे.
या रिपोर्ट खालच्या कमेंट भारतीय लोकांच्या एकंदरीत वृत्ती बद्दल भाष्य करतात. उद्योगपती, श्रीमंत लोक यांच्याबद्दल एक सुप्त राग, मत्सर आहे आणि बऱ्याच भारतीयांना चांगलं कधी एन्जॉय करताच येत नाही.
Ethe, water available nahi ahe😅. Area chya lokankadun mihiti kadhun gheu shakta...
Price saga kitit dyayach sagl
U donot tell about project name , builder, location???
Magarpatta aani hinjewadi che nirmate Pawar saheb
अंदाजे 2000 flat असतील प्रत्येक फ्लॅट मध्ये चार व्यक्ती म्हणजे 8000 लोक यापैकी एकाच वेळी 1000 म्हणजे 1/8 अलित तर टेरेस चे सुविधा चे काय होईल
सुखापाठीमागे कीती धावयचे आपण मानस तर हरवत नाही ना ?
2200 sq fr in 3 cr pune is way much affordable..❤❤
कुलकर्णी jARA pUBLIC INFRASTRUCTURE VDO BANVA PAID PROMOTION AHE KA
Thukarat Project....
पुण्यातील मंडळी किती आहे येथे रहिवासी आहेत स्के फू भाव सांगणे टाळले आहे बिल्डर मंडळी फ्क्त कार्पेट दर न घेता बिल्ट अप्, सुपर बिल्ट अप् पै घेतात जे बे कायदेशीर आहे कुलकर्णी ते सुद्धा विचारा आपण अन्याय वाचा फोडणारे आहात तेवढ करा. 🙏
15,000 per month Maintenance
पाण्याची टाकी साफ करण्याची गरज असेल तर सांगा
NDTV मनोज जरांगे साहेब विरोधात कमी बोला
तुम्ही लोकं आता एबीपी माझा ल बंद करून च शांत होणार का...तिकडे फक्त खांडेकर आणि कौशिक च राहणार का राहुल
3 eakar manje 120 R =130680 square feet
Maharashtriyan best patrakar
3 acre mhnj almost 130k square feet
आपले शेतीवर व्हिडीओ बनवा सर हे काय आता नवीनच
Contact number anhi exact location var discuss nahi kele... I want to visit their...
The Ark, NIBM
Now a days Hinjewadi 3 bhk 1.50 CR, so looking at grand amenities I feel quoted price is reasonable.
Rahul Sir Chan vathtay pn yala development nahi bolu shakat apan...Fakt ek building zali mhanun pune badal le as nahi bolta yet... yevdhi motha IT park aahe jaun baga kith vat lagle saglya goshtinchi...
IT compnya traffic mule gelya banglore la, aani punekar basla saharachya madhe pethanmadhe ganeshfestival madhe dj lavun kaan fodat, aani aaple santosh pandit saheb rastyanvarche gadddyana har ture ghaalat instaram var ... !!!
Aho punay chi vat lavnayrachi mulakat gheta ani tikdey gadgilanchi intervewe gguen lokana nisargacha virodha jau naka ha viroda bhas nah ka?
After few years , natural grass , rivers , mountains, hills all will be seen in movies only . Concrete jungle
लोकेशन कुठे आहे
The Ark - Voyage.....Area NIBM, Mohhamedwadi, Pune... Great area... Search on Google
श्री राहुल सर आपण निर्भिड पत्रकार होतात शेतकरी बद्दल बोलत होता राज्यकर्त्या वर धोरणांवर बोलायचे पण आता ते दिसत नाही
Location?
मॅडम म्हणायत खर आहे पण आपल्या आनंदात जर सर्वाना घेतले बरे होइल
पण हे पुण्यात नक्की कुठे आहे आणि याचं नाव काय?
NIBM kondhwa Pune
आता हे जंगल कधी तोडायचं? आणि सिमेंटजंगलकधी करायचं,? लवकर करा.
~1,20,000 sq. ft. Terrace
कुलकर्णी फ्लॅट किकण्याचे काम करतायत. बिल्डरकडून पैसे घेऊन प्रमोशन करतायेत. काय अवस्था आलिय पत्रकारांवर
😅😅😅😅
Pawasalyat , Bhusakhaln zal na mag samjel,
Rahul bhau tumi pan badlale - Adani Group join kelya nantar
सोलर कुठे लावणार?
मराठवाड्यातली मूल १८-१९ ची झाली की पुणे गाठतात..तुम्ही चाळीशीत आलात वाटतं पुण्यात बरंय वेलकम
Marathi loka kadhi karnar ashe kama. Ky tari chukat ahe Marathi mansacha. Naukari karu karu maratoy apla marathi manus
Kuthe ahe he cost kay ahe 2bhk chi
project che naav ani address??
Sponsership😮😮
Prise किती आहे
Location kuthe aahe
project che naav kai ahe ani kuthe ahe ?
The Ark, NIBM