जय गुरुदेव माऊली जी गुरु जीविडीयो, बघितला अस वाटत की आपण खरंच वनात गेले आता खरंच सगळ्यांनी हे, चैतन्य वनात तील शिबिर उत्साहात करायला पाहिजे जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद 😊
गुरुजींना. मिना बिरारी डोंबिवली पूर्व नमस्कार खुप छान आहे चैतन्य वनमन प्रसन्न झाले गुरूजींनी चैतनयवनाचा महिमा खुप छान सांगितला याजन सुंदर केले खरच स्वर्ग च आहे योग आला की जरूर येऊ🙏🙏🙏🙏🌹🌹👍👍👌👌👌👌👌👌
चैतन्य वन हे दृश्य जगातील स्वर्ग आहे जिथे जावून आजार तर दुर होतातच पण त्या सोबत आपल्या तील देवत्व ची जाणीव होते,विनाकारण आनंदी राहून त्या ऊर्जे सोबत जोडून कस राहायचे हे माऊली जी आपल्या प्रत्येक सत्संगात जाणवून देतात.. सार्थकी झाले जीवन चैतन्य वनात शिबिर करून माऊली जीं ना भेटून.. जय गुरू देव 🙏
जय गुरुदेव गुरुजी 🙏 माझा अनुभव! जर, एखाद्याला देवाला भेटायचे असेल तर, खरोखरच चैतन्य वनात येऊन ६ दिवसांचे निवासी शिबिर अनुभवा, जे तुम्हाला इथं भेटेल ते कुठेही भेटणार नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे 😊
चैतन्य वनात आल्यापासून माझ्या ब्लड प्रेशर च्या गोळया बंद झाल्या. माझ्या पायाचे दुखणे कमी झाले आहे. मी घरातून रागाने आले होते. तरी माझा राग शांत झाला आहे. मला शिबीर फार उपयोगी पडले आहे. तरी मी माझ्या परिवाराला पण शिबिराला घेऊन येणार आहे. धन्यवाद गुरुजी 🙏 जय गुरुदेव.
शिबिराच्या शेवटच्या दिवशी सुद्धा चैतन्य वनातून छ संभाजीनगर ला जाण्यासाठी आपल्या बसेस असतात.
जय गुरुदेव 😊
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹
Khup sundar
जय गुरुदेव माऊलींजी 🙏
खरच माझ्या साठी माहेरचं आहे 😊
खूपच सुंदर माहिती दिली महाराज
जय गुरुदेव 😊
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे टकाटक रस्ता गुरुजी
No1
जय गुरुदेव पंढरीनाथ गुरूजी अप्रतिम
Jay gurudev
Khup chhan..🎉
जय गुरुदेव माऊली जी गुरु जीविडीयो, बघितला अस वाटत की आपण खरंच वनात गेले आता खरंच सगळ्यांनी हे, चैतन्य वनात तील शिबिर उत्साहात करायला पाहिजे जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद 😊
Very nice
Khup Sundar aahe chaitanya van..
Khupch bhari
गुरुजींना. मिना बिरारी डोंबिवली पूर्व नमस्कार खुप छान आहे चैतन्य वनमन प्रसन्न झाले गुरूजींनी चैतनयवनाचा महिमा खुप छान सांगितला याजन सुंदर केले खरच स्वर्ग च आहे योग आला की जरूर येऊ🙏🙏🙏🙏🌹🌹👍👍👌👌👌👌👌👌
खूप सुंदर 👍😊
चैतन्य वन हे दृश्य जगातील स्वर्ग आहे जिथे जावून आजार तर दुर होतातच पण त्या सोबत आपल्या तील देवत्व ची जाणीव होते,विनाकारण आनंदी राहून त्या ऊर्जे सोबत जोडून कस राहायचे हे माऊली जी आपल्या प्रत्येक सत्संगात जाणवून देतात.. सार्थकी झाले जीवन चैतन्य वनात शिबिर करून माऊली जीं ना भेटून.. जय गुरू देव 🙏
Jay gurudev 😊
Jay gurudev guruji
जय गुरुदेव गुरुजी 🙏
माझा अनुभव!
जर, एखाद्याला देवाला भेटायचे असेल तर, खरोखरच चैतन्य वनात येऊन ६ दिवसांचे निवासी शिबिर अनुभवा, जे तुम्हाला इथं भेटेल ते कुठेही भेटणार नाही.
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे 😊
चैतन्य वनात आल्यापासून माझ्या ब्लड प्रेशर च्या गोळया बंद झाल्या.
माझ्या पायाचे दुखणे कमी झाले आहे.
मी घरातून रागाने आले होते. तरी माझा राग शांत झाला आहे.
मला शिबीर फार उपयोगी पडले आहे.
तरी मी माझ्या परिवाराला पण शिबिराला घेऊन येणार आहे.
धन्यवाद गुरुजी 🙏
जय गुरुदेव.
शिबिराला येण्याकरता काय करावे लागणार आहे
Free kya hai
येथे विमानतळ आहे का?
आम्ही सहपरिवार जोडलेले आहेत यारे यारे सारे या
❤❤
जय गुरुदेव अतीशय सुंदर विडिओ बनवला
खुप चांगली माहीती दीली
Happy happy happy
Yenaar yenaar nakkich yenaar pandhrinath thankyou so much
जय गुरुदेव
एक शिबीर केले आणि माझा गुडघा फिट झाला ❤ जय गुरुदेव
Khup laambb aahe ho ok
खुप छान माहिती सांगितली गुरुजी👍🙏
Jay gurudev pandhrinaath than you souch
चैतन्य वन म्हणजे भरकटलेले दुःखी जीवनाचा नाश करून सुखी आनंदी जीवन जगण्याचा मार्ग होय
Khupach chann
खूप छान 👌👌👌
Very nice place
खरं आहे गुरुजी...❤
शिबिर आता कधि आहे ते कळवा
सीबी राला येण्याकरता काय करावे लागणार
0:14 आता शिबिर कधी आहे व किती फी आहे
राहण्यासाठी व शिबिर साठी किती खर्च येईल दादा
6 दिवसाचे एका माणसाचे जेवण राहणे आणि शिबिराचा पूर्ण खर्च किती आहे माऊली
किती वया पर्यंत शिबीरात येऊ शकतो,65 ला परवानगी आहे कायॽ
जवळपास विमानतळ आहे का?
हो आहे
Ya mahinet shibir kadhi ahe
Mo no dha
माझे वय वर्ष 75आहे,मी fit n fine आहे,तर मला plयेण्याची परवानगी देण्यात यावी😊
60 वर्षाच्या वरील व्यक्ती साठी शिबीर असते का?
शिबिरात पैसे भरावे लागतात का
Khup sundar
जय गुरुदेव
Jay gurudev