अरे बाबा फडणवीस साहेबांकडे जायला तुला तोंड आहे का त्यांनी चंद्रकांत दादांना पाठवलं होतं तुझ्या घरापर्यंत तो त्यांना किंमत दिली नाहीस म्हणून ही कारवाई झाली आहे असं जर झालं तर पक्ष कसा मोठा होईल सगळे आमदार पडतील ना बाबा आम्ही सुद्धा जतचे आहोत गोपीचंद पडळकर साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही संजय काकांना मतदान केले होते तुझ्या सांगण्यावरून नाही लीड फक्त तुझ्यामुळे मिळाले असं जर तुझा भ्रम असेल तर तुला 18000 मत पडली नसती
दुसऱ्याची सुपारी घेतल्यावर असेच होते आमदार बनण्याची संधी होती आता नगरसेवक पण होणार नाही तमन्ना अजूनही वेळ गेलेली नाही माफी मागतो साहेबांची जय बहुजनांसाठी रात्रंदिवस काम करतात पळकर पडळकर जत करांसाठी भावलेला लागलेला हिरा आहे कायमचा पर्मनंट आमदार मंत्री सर्वसामान्यांचा काळीज पडळकर बहुजनांचे दैवत❤❤🎉🎉🎉
सर्व पक्षांतील पै पाहूणे प्रस्थापित आपण एका धनगरांच्या कर्तृत्ववान मानसाला पाडण्यासाठी साठी एकत्र येऊन कुत्सित प्रयत्न करता.. त्यांचं हे फळ.. पडळकर साहेब पै पाहिण्यांचे नेते नसून ते सर्व सामान्य उपेक्षित वंचित पिडित अन्याय ग्रस्तांचे कैवारी आहेत.. गरीबांसाठी देवदूत आहेत..ते भविष्यात कधीच पडणार नाहीत.. ते केवळ एका मतदार संघापूर्ते मर्यादित नसून आखा महाराष्ट्रातील धनगर जमात त्यांच्या मागे आहे हे पक्षश्रेष्ठींना चांगलं ठाऊक आहे.. त्यामुळे तुम्ही "कितीही करा 'हल्ला', पडळकर साहेब यांचा मजबूत आहे "जत" चा 'किल्ला'😂😂😂😂
लोकांनी ह्यांची जागा दाखवली. जगताप यांच्या नादाला लागून बरबाद झालं😂😂😂. अरे. बंडखोर कधीपासून निष्ठावान झाले. निष्ठावान असता तर माघार घेऊन पडळकरला +30 हजार लीड दिला असता
तू फक्त पडळकरांवर टीका करत होतास बाकी जतच्या जनतेने तुला तुझी लायकी दाखवून दिली आहे जगतापने तुला हरभऱ्याच्या झाडावर चढवून पाडला आणि तुझा गेम केला बरोबर आता रडू नकोस शांत घे
ज्यांनी अगोदरच पक्ष सोडलाय मग विचारायच काय ? आणि कुणाला ? यांच्या मुळे लोकसभेला आघाडी मिळाली तर विधानसभा वेळी विलासराव जगताप ही यांच्याबरोबर होते तरी तीन नंबरवर कसे अवघड बुवा
हा म्हणतोय मी पक्ष वाढवला मंग याचे लोकांनी डिपॉझिट का जप्त केल जतकरांनी.
जातीवादा मुळे व पैष्यामुळे
@@nitinchabukswar8452 जातीयवादी जगताप च्या नादाला लागून वाया गेला...
जत मध्ये तर लिंगायत समाज जास्त आहे ना मग कसा रवी पाटील च डेपोसिट जप्त झालं @@nitinchabukswar8452
जयंत पाटलाकडून किती पैसे आणले हे सर्व जतला माहिती आहे आणि जगतापने विश्वजीत कदम कडून आणले त्यामुळे जनतेनी त्यांना त्याची लायकी दाखवली
@@nitinchabukswar8452 jatiwad fakt maratha jatiche bindok lok kartat baakiche sagle milun misalun tahatat
बरोबर केले पडळकर साहेब यांनी 😂
वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून माघार घेतली असती तर हि वेळ आली च नसती
😂
तु भाजप च्या विरोधात गेला आधी,,,
विलास जगताप ला विचार काय करायचं त्याने तुझी वाट लावली
💯
संघर्ष योद्धा गोपीचंद पडळकर साहेब
😂😂😂
😂😂😂😂
अरे बाबा फडणवीस साहेबांकडे जायला तुला तोंड आहे का त्यांनी चंद्रकांत दादांना पाठवलं होतं तुझ्या घरापर्यंत तो त्यांना किंमत दिली नाहीस म्हणून ही कारवाई झाली आहे असं जर झालं तर पक्ष कसा मोठा होईल सगळे आमदार पडतील ना बाबा आम्ही सुद्धा जतचे आहोत गोपीचंद पडळकर साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही संजय काकांना मतदान केले होते तुझ्या सांगण्यावरून नाही लीड फक्त तुझ्यामुळे मिळाले असं जर तुझा भ्रम असेल तर तुला 18000 मत पडली नसती
😂
तुझी लायकी तीच आहे
तुझा बाजार उठला आत्ता
मग स्वपक्षीय उमेदवाराला पाडायचा आपण ठेका घेतला का???
जातीयवाद करता.. पडळकर यांच्या विरोधात काम करता...😂
गोपीचंद पडळकर समर्थक वंजारी समाज बीड जिल्हा 007🙏🙏
भाऊ मन जिंकले तु मी स्वतः बीड जिल्ह्यातला आहे ❤
परभणी कर ❤आम्ही पण आमदार केला वंजारी समाजाचा
दुसऱ्याची सुपारी घेतल्यावर असेच होते आमदार बनण्याची संधी होती आता नगरसेवक पण होणार नाही तमन्ना अजूनही वेळ गेलेली नाही माफी मागतो साहेबांची जय बहुजनांसाठी रात्रंदिवस काम करतात पळकर पडळकर जत करांसाठी भावलेला लागलेला हिरा आहे कायमचा पर्मनंट आमदार मंत्री सर्वसामान्यांचा काळीज पडळकर बहुजनांचे दैवत❤❤🎉🎉🎉
काय होतास तू काय झालास तू..😅😅
जयंत पाटील यांचा चमचा
Apali layaki 4 gaavnchi .पण नाही..
Ani आमदार hoyala निघालाय😂😂😂
बरोबर आहे याला बाज बेळुंखी बिरनाळ खलाटी या साइडला हे कोण आहेत हे माहीत नाही
Only gopichand padlkar
लोकसभेला भाजपला लीड पडळकर साहेबांमुळे पडले होते 😅
पडळकरांच्या सांगण्यावरून भाजपा सारखा मोठा पक्ष अस पत्र काढत असेल म्हणजे पडळकर खुप मोठे नेते आहेत असं समजाव का आम्ही पाटील साहेब ??
Only padalkar saheb❤
पडळकर साहेबाच्या जवळ राहिला असता तर ही वेळ नसती आली
सर्व पक्षांतील पै पाहूणे प्रस्थापित आपण एका धनगरांच्या कर्तृत्ववान मानसाला पाडण्यासाठी साठी एकत्र येऊन कुत्सित प्रयत्न करता.. त्यांचं हे फळ..
पडळकर साहेब पै पाहिण्यांचे नेते नसून ते सर्व सामान्य उपेक्षित वंचित पिडित अन्याय ग्रस्तांचे कैवारी आहेत.. गरीबांसाठी देवदूत आहेत..ते भविष्यात कधीच पडणार नाहीत..
ते केवळ एका मतदार संघापूर्ते मर्यादित नसून आखा महाराष्ट्रातील धनगर जमात त्यांच्या मागे आहे हे पक्षश्रेष्ठींना चांगलं ठाऊक आहे.. त्यामुळे तुम्ही "कितीही करा 'हल्ला', पडळकर साहेब यांचा मजबूत आहे "जत" चा 'किल्ला'😂😂😂😂
Only 007
विकासपुत्र आ.गोपीचंद पडळकर साहेब 101 गावात लीड मिळवणारे एकमेव आमदार
पडळकर साहेब्...विधानपरिषद आमदार पद देणार होते....
Only Gopichand Padalkar King
भारतीय जनता पक्षाचा खरा कार्यकर्ता असता तर पक्षाचे, बावनकुळे, फडणवीस चे आदेश पाळले असते तुम्ही......
💯✅
❤007
तम्या तुजी लायकी जतकरणी दाखवून दिल आहे..😂😂😂😂
जशी करणी तशी भरणी ..घ्या केळ घ्या केळ 😂😂
007🔥🔥🔥
आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब युवा मंच कोल्हापूर ❤️🙏❤️
😂 स्वताच्या पक्षाच्या विरोधात उभा राहतो आरे जनतेने तुला नाकारले 😂 मि लय मोठा हाना मला गोटा
पाटील तुम्ही जगताला घेऊन कर्नाटकात झाला
गोपी शेठ योग्य केल ❤
लोकांनी याना हाकलले आहे गोपीचंद यांचं नाव सुद्धा कधी घेत नाहीत
पडळकर साहेब यांच्या बरोबर राहील असता तर तालुक्यात वजन राहिले असते गपा बसा आता
40000 लीड......🎉
गोपीचंद पडळकर साहेब क महांकाळ ००७ संघटना शेट हे शेटच आहेत
पडळकर सोबत राहिले असते तर आतां आमदार झाला असता पाटील..... तुमी बीजेपी विरोध काम कायl केले मग....जगताप साहेब यांनी कोणीही विचारत नाहीये
विधानसभेला पडळकर साहेबांना मदत केली असती तर आज विधान परिषदेचा आमदार झाला असता
लोकांनी ह्यांची जागा दाखवली. जगताप यांच्या नादाला लागून बरबाद झालं😂😂😂. अरे. बंडखोर कधीपासून निष्ठावान झाले. निष्ठावान असता तर माघार घेऊन पडळकरला +30 हजार लीड दिला असता
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
007 ❤❤❤❤❤❤
Only gopicand padlkar saheb
तू फक्त पडळकरांवर टीका करत होतास बाकी जतच्या जनतेने तुला तुझी लायकी दाखवून दिली आहे जगतापने तुला हरभऱ्याच्या झाडावर चढवून पाडला आणि तुझा गेम केला बरोबर आता रडू नकोस शांत घे
विधान परिषद वर गेला. आसतात वाट लावुन घेतली🤣 नादाला लागू नकोस only OO7👑
तुमच्या बरोबर कुणी नाही लोक लय हुशार झाले आहेत कुठल्याही निवडणुकीत आता उभा रहाणारया पेक्षा लोक हुशार आहेत
रवी पाटील आता कसं वाटतंय
007 🎉🎉
विधानसभेवेळी काय काय बोलत होता बीजेपीच्या वरीष्ठ नेत्यांना तुम्ही आणी विलासराव जगताप त्यामुळे आत्ता पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय आहे
Only 007❤
मग कशाला झक मारायला उभा राहिला का पक्षा विरुद्ध मग पक्षाने कारवाई केल्याने बोंबलतोय
संजय काका आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये असलेने 😮
ओबीसींमधील नेत्यांना बदनाम करण्यासाठीच पडळकर साहेब याच नाव घेत आहेत
बीड जिल्ह्यातील सुरेश धस यांची सुध्दा भाजप मधुन हाकलपटी झाली पाहिजे हे पक्ष विरोधी काम केले
ह्याची हीच अवस्था होणार होती कारण की कोणा विरुद्ध उभे राहावे टिपण गोपीचंद पडळकर विरुद्ध गोपीचंद ब्रँड आहे ब्रँड
गप्प पड पक्ष सांगत होता त्यावेळी दुसऱ्या च्या ईशार्यावर नाचत होता आता त्यांच्या जवळ जा
भाजपचे नेते सांगुन कंटाळाले बंड करू नका म्हणून ऐकले नाही
जस्ट नागरिक वरचे प्रेम आम्ही बघितले आहे साहेब तुमचे निवडणूक मधे 😮😮😮😮 १ आजोबा la तुम्ही ढकलून दिले आहे
320 केएम जर पायी चालून 30,000 मते पडत नसतील तर पक्षाने योग्य कारवाई केली आहे😂😂😂😂
तीन वर्षे काम करतात निवडूनच का आला नाही आणि विलास जगताप व जयवंत पाटलांचे ऐकूनच माती स्वतःची करून घेतली
पक्ष विरोधात काम केल्यावर हेच करायला पाहिजे..
Sanjay kaka pan padale😂😂😂😂
तू आणि जगताप आत्ता तुतारी घ्या मुतारी बांधा 😂😂
😂😂😂😂
पाटील गप कस होतय
Only Gopichand
आता विधानपरिषद पण गेली.
विरोधात काम करतोय आणि निष्ठावान म्हणतोय.
जगताप ला घेऊन फिर आत्ता जनतेने तुझी जागा दाखवली आहै 💯
लय महत्त्व देऊ नका
पडळकर साहेब च विरोधात गेला तेव्हाच तू संपला....
निवडणुकीच्या काळात काय केले हे साऱ्या जत च्या लोकांना माहीत आहे,आणि आत्ता पक्षाने तुझी किंमत किती आहे हे दाखवून दिले आहे.
जगतापाला विचार आता काय करू
आता ऊस तोडायला जगतापाला सागूनजा
जनतेने सांगलीतले आहें
आता गप घरी बसा पडळकर साहेब आलेत जत चा विचार कराय
आपण सांगतोय राजीनामा दिलाय.
सगळ मी केल म्हणतोय 😂😂😂
निवडूनका दिले नाही मग
007 Gopi set
तुझी लायकी आहे का पाडळकर सहेबान एवढी तमनलवडा😂
मग का निवडुन आला नाही
गद्धार 🙏💐👍
पक्ष विरोधी काम केल्यावर असच होत...
ज्यांनी अगोदरच पक्ष सोडलाय मग विचारायच काय ? आणि कुणाला ? यांच्या मुळे लोकसभेला आघाडी मिळाली तर विधानसभा वेळी विलासराव जगताप ही यांच्याबरोबर होते तरी तीन नंबरवर कसे अवघड बुवा
तुम्ही काही केलं तरी आता तिथं आपण पून्हा येणार नाहात..
ही तुमच्या कामाची पोहोच पावती आहे दादा.
गप्प उगाच...
एकच छंद गोपीचंद
तुला आता कोण विचारणार नाही गप बस आत्ता😂😂😂😂
गोपीचंद पडळकर साहेब यांना पाडायला निघाले होते. परंतु एक हजार नाही दोन हजार नाही चाळीस हजार मतांनी गोपीचंद पडळकर साहेब निवडून आले आहेत
007
चेहरा बघ कसा झालाय तुझा 🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦
एकच छंद गोपीचंद 💛⚜️
tuzi kay liki ahe, tuzi hakkalpati barobar ahe
केळ घे😂 bjp पक्षात असता तर पडळकर साहेब विधान परिषद तुला दिलं असतं
Only gopichand
Bs bobalt 😅😅
Bhumiputral hana chaplin
Tuji ky layki ahe te dakhavlay
आरे गोपीचंद न गदयारी केली तेची हाकाल पठी का नाही केली ठरबुजा फडणवीस