Bhaskar Jadhav Full Speech | भास्कर जाधव यांच्या भाषणामुळे विधानसभामध्ये राडा | Vidhan Sabha | Vikhe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 636

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 5 дней назад +101

    आमदार भास्कर जाधव खूप पोटतिडकीने आणि अभ्यासू मांडले आहे. मला गर्व वाटला.

  • @MSB-sh9ix
    @MSB-sh9ix 5 дней назад +164

    राज्यपाल जर बेकायदेशीर वागत असेल तर त्याबद्द्ल बोललच पाहीजे ।

    • @RevalnathBandal
      @RevalnathBandal 5 дней назад +9

      महाराष्ट्राचा बुलंद आवाज भास्कर साहेब जाधव एकनिष्ठ शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @balasahebbhangare9593
    @balasahebbhangare9593 5 дней назад +105

    भास्कर जाधव साहेब तुमचा अभिनंदन खडा जंगी मस्त चाललंय तुमचं भाषण

  • @nageshdesale958
    @nageshdesale958 5 дней назад +142

    भास्कर जी जाधव साहेब तुम्ही योग्य प्रश्न मांडला आहे ..
    तुम्ही असेच तुमचं काम चालू ठेवा

  • @NarayanDhulap
    @NarayanDhulap 5 дней назад +183

    जाधव साहेब जय महाराष्ट्र शिवसेनेचा ढाण्या वाघ. 👍👍

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 5 дней назад +101

    जाधव साहेब डागा तोफ. जनतेचं समर्थन आहे तुम्हाला.

    • @KhushalShinde-k6h
      @KhushalShinde-k6h 5 дней назад +2

      जाधव साहेब तुम्ही बरोबर आहे

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 4 дня назад

      @@jayatirtharao4364 नुसता तोंडी पाठिंबा देऊन या सरकारवर काही परिणाम होणार नाही. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे.लोकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवायला पाहिजे.

  • @harichandramahajan2357
    @harichandramahajan2357 5 дней назад +26

    भयानक वाईट सत्य स्थिति मांडली आहे

  • @sharadsagare8729
    @sharadsagare8729 5 дней назад +68

    विरोध म्हणून चांगल भाषण केले आहे
    धन्यवाद 💐

  • @shankarrasal4624
    @shankarrasal4624 5 дней назад +38

    सरकार विरोधात आता कॉमेंट करताना EVm विरोधात जनतेने आवाज उठवला पाहिजे हे लक्षा ठेवा.

  • @shekharmore1944
    @shekharmore1944 5 дней назад +92

    कोकणचा वाघ म्हणजे भास्कर जाधव साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत

    • @yashbb3981
      @yashbb3981 5 дней назад +3

      Tu manjhar ahe ka mag??

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 5 дней назад

      शेळी आहे 😂😂😂😂😂

    • @फक्कडपंचरास
      @फक्कडपंचरास 5 дней назад +2

      कोकणचाच वाघ नाही संपूर्ण महाराष्ट्रातला वाघ आहे

    • @amarpatil3918
      @amarpatil3918 5 дней назад

      फार वर्षान कोकणातून चागले नेते मिळाले
      दडंवते ;अतुले

  • @adhikarkatkar5535
    @adhikarkatkar5535 5 дней назад +59

    शाब्बास भास्कर शेठ 🙏🙏🙏

  • @narendradumbre3598
    @narendradumbre3598 5 дней назад +27

    सहमत आहे गांभीर्याने विचार केला पाहिजे संविधान आणि प्रशासन यांची ताकद कमी होते, अभिनंदन मा.जाधव जी

  • @govardhanjadhav3303
    @govardhanjadhav3303 5 дней назад +66

    भास्कर जाधव साहेबांनी योग्य मुद्दा मांडला आहे.

  • @balasahebbhangare9593
    @balasahebbhangare9593 5 дней назад +60

    भास्कर जाधव साहेब तुमचं धन्यवाद एकच नंबर भाषण चाललंय योग्य जनतेच्या दिशेने बाजू घेऊन मांडतात राज्यपाल कोणी एका पक्षाचा नसतो स्वराज्याचा असतो

  • @पदमाकरम्हस्के
    @पदमाकरम्हस्के 5 дней назад +64

    शिव सेना वाघ आहे जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @satishmore5772
    @satishmore5772 5 дней назад +26

    मां. संसद सदस्य श्री.जाधव साहेब तुम्ही सत्य बोलत आहात. म्हणून अस्त्यालां ते सहन होत नाही.
    पाप खूप वाढले आहे. सत्य कोणाला बोलूच दिले जात नाही. सत्य सत्तेच्या बळावर दाबून टाकल्या जाते.त्याचे हे जिवंत उदाहरण आहे.

    • @sudhakarsshelke4697
      @sudhakarsshelke4697 5 дней назад

      भावा....मा.भास्करराव जाधव हे विधानसभा सदस्य आहेत...संसद सदस्य नाहीत 😮

  • @anilparab4974
    @anilparab4974 5 дней назад +44

    भास्कर जाधव साहेब कट्टर शिव सैनिक💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩

  • @ssnjaypatil217
    @ssnjaypatil217 5 дней назад +34

    धन्यवाद भास्करराव साहेब

  • @shankarnirmal2784
    @shankarnirmal2784 5 дней назад +22

    भास्कर साहेब खरोखर आपण शिवसेनेचे वाघ आहात अभिनंदन साहेब

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 5 дней назад +49

    Evm सरकारला धारेवर धारा

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 5 дней назад +40

    Bhaskar जाधव यानाच विरोधी पक्षनेते करायला पाहिजे. योग्य माणूस

    • @PrakashJadhav-br8po
      @PrakashJadhav-br8po 5 дней назад

      अध्यक्ष हा काँग्रेस होईल, भास्कर जाधव नाही.

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 5 дней назад +42

    भास्कर जाधव हे कायद्याचा उत्कृष्ट अभ्यासक

  • @sunilkadam1319
    @sunilkadam1319 5 дней назад +26

    भास्कर जाधव साहेब तुमचा आम्हाला अभिमान वाटतो असेच ह्या सरकार ला प्रश्न विचारत‌ रहा नाही तर हे सगळे असेच वागत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 5 дней назад +61

    भास्कर जाधव साहेब धन्यवाद जय.महाराष्ट्र

  • @kamblevikram2895
    @kamblevikram2895 5 дней назад +12

    भास्करराव जाधव साहेब योग्य बोलले आहेत ...

  • @pc-cm8zv
    @pc-cm8zv 5 дней назад +11

    जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब good speech congratulations

  • @AJAYKHADE-dm5jd
    @AJAYKHADE-dm5jd 5 дней назад +21

    ग्रेट

  • @vasantraowadhelwar7494
    @vasantraowadhelwar7494 5 дней назад +31

    लोकशाही संपली राज्यात हुकुमशाही आहे

    • @milindkadam3133
      @milindkadam3133 5 дней назад +1

      B.J.P. Fadanvis Sarkar hatavo aani Bhatar Desh bajavo

    • @milindkadam3133
      @milindkadam3133 5 дней назад

      Jadhav Saheb Age Bado hum tumhare sath,ahe.

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d 4 дня назад +3

    भास्कर जाधव बस नावच काफी आहे 🚩हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक 🙏🏻शतशःत प्रणाम 🙏🏻🚩🔥🔥🔥मशाल 🔥🔥🔥

  • @netajipatil9026
    @netajipatil9026 5 дней назад +10

    जाधव साहेब लगे रहो
    आम्ही सोबत आहे

  • @RajendraWarkad-d9b
    @RajendraWarkad-d9b 5 дней назад +8

    जाधव साहेब तुम्ही बरोबर बोलले आहेत तुमच आभीनदन आहे

  • @pradeepjadhav5319
    @pradeepjadhav5319 5 дней назад +28

    विखे पाटलानी काय दिवे लावले?

  • @rahulchougule9538
    @rahulchougule9538 5 дней назад +17

    भास्कर जाधव साहेब 1 no

  • @satishmore5772
    @satishmore5772 5 дней назад +13

    कोणी सत्य बोलत असेल तर ते कोणी ऐकू नये म्हणून सत्य बोलण्याच्या मध्येच खो घालून सिरियस विषय उधळून लावायचा. लोकांना सत्य समजुच नये यासाठी सभागृहात काहीही बर्गळून गोंधळ घालायचा हे योग्य नाही.

  • @balasahebbhangare9593
    @balasahebbhangare9593 5 дней назад +26

    बहुमताने निवडून आले म्हणजे महाराष्ट्राचे भाग झाले नाही तुम्ही विरोधकांना बोलून दिलं पाहिजे

  • @babajichinkate8961
    @babajichinkate8961 5 дней назад +18

    विखे पाटील यांना ऐकून घेण्याची समता नाही

  • @RajaramNachar
    @RajaramNachar 5 дней назад +5

    भास्कर जाधव साहेब अतिशय उत्तम भाषण ब्रेव्हो मि मिडीया तुमच्या सोबत..संपादक राजाराम नाचर

  • @RavindraBhosale-g5z
    @RavindraBhosale-g5z 5 дней назад +40

    मने भास्कर जाधव यांनी मांडलेला मुद्दा अतिशय योग्य आहे

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 5 дней назад +8

    आधीच सरकार अनैतिक होत.
    आताच सरकार हे इव्हीएम सरकार आहे.

  • @umeshdhamale
    @umeshdhamale 5 дней назад +13

    या सभागृहात एकच वाघे फक्त भास्करराव जाधव

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 5 дней назад +12

    लोकशाही आहे सदस्यांना विचार मांडला देऊ द्या. ऐकुन घेण्याची तयारी सरकारने ठेवावी.

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 5 дней назад +16

    भाज्यपाल no 2 आहेत का?😊....... भास्करशेट मस्त वर्मावर बोट ठेवलात 👍

  • @MahendraPhalke-ms5iq
    @MahendraPhalke-ms5iq 5 дней назад +37

    राज्यपाल कोणी ऐका पक्षाचा नसतो, माझं सरकार म्हणजे याचं काय आर्थ लावायचा

  • @shrikantjadhav-pf3qk
    @shrikantjadhav-pf3qk 5 дней назад +23

    झुंजार मावळा! मविआ जिंदाबाद!

  • @vijaypatodi8770
    @vijaypatodi8770 5 дней назад +8

    विखे यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहेत...

  • @तुळशीरामआळणे
    @तुळशीरामआळणे 5 дней назад +17

    हे मंत्री हुकूमशहा प्रमाणे वागताना दिसत आहेत विधानसभेत

  • @kalpeshkashinath5732
    @kalpeshkashinath5732 5 дней назад +16

    असे शिक्षक असते तर किती जन पास झाले असते.... यांना कायदे माहित नाहीत आणि बसतात..... अध्यक्ष म्हणून

    • @AvinashramravSarode
      @AvinashramravSarode 5 дней назад

      अध्यक्ष बरोबर आहे तूला अक्कल कमी आहे लसन्या

  • @BHATUMARATHE-l1k
    @BHATUMARATHE-l1k 5 дней назад +7

    अरबी समुद्रात शिवसृष्टी उभारणार होता देवेंद्र फडणवीस त्याच काय झालं त्याच उत्तर राधाकृष्ण विखे ने द्यावे

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 5 дней назад +8

    मा श्री भास्कर जाधव साहेब जय माहा राष्ट्र

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 5 дней назад +13

    भास्कर जाधव यांनी बरोबर बोलले

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 5 дней назад +7

    याचा अर्थ राज्यपालांनी कसंही वर्तन करावे आणि त्याला विरोधकांनी आक्षेप घेऊ नये हा कुठला न्याय.

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 5 дней назад +16

    1 n भास्कर साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @lihesantosh5426
    @lihesantosh5426 5 дней назад +6

    Ek no शिवसेनेचा वाघ शोभतात साहेब

  • @rohitnimase5016
    @rohitnimase5016 5 дней назад +7

    एक गोष्ट लक्षात येत नाही, सर्व कॉमेंट्स विरोधी पक्षाच्या बाजूने तरीही या सरकारला बहुमत कसे मिळाले हे समजत नाही

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 5 дней назад +8

    जाधव साहेब, अध्यक्ष साहेब सुध्दा त्यांचेच आहे, कोणाजवळ दाद मागत आहे, एक ईडि त्यांनी सर्वांना दावली भीती म्हणून पळाले किती तेच बोलत आहे किती, जाधव साहेब यांना चांगलाच घांम फोडा, हे उद्या चिनने हामला करणार असे जाहीर केले तर हे चिनला पळून जातील।

    • @Lahu389
      @Lahu389 5 дней назад

      बरोबर आहे

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 5 дней назад +7

    साहेब त्यांना सांगा आपण जेनतेचे सेवक आहे. जय महाराष्ट्र

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 5 дней назад +4

    खूप छान विश्लेषण जाधव साहेब कायदयाचे वाटोळे केले

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 5 дней назад +10

    EVM मुळे जिंकले महायुती.

  • @saiii3108
    @saiii3108 5 дней назад +11

    कायदे कशी आहेत हे भास्कर जाधव साहेबांनी सांगितल्यामुळे साहेब थोडे आमदार वाढून यायला पाहिजे होते आपले

  • @dattajagdale5298
    @dattajagdale5298 5 дней назад +4

    Evm सरकार विरोधात मा. भास्कर जाधव साहेब योग्य मत मांडताय हे सरकार जनतेच्या मनातील नाही वॉशिंग मशीन सरकार विरोधात सर्व जनतेने विरोधात उभे राहुयात

  • @nikhilpatil5947
    @nikhilpatil5947 5 дней назад +13

    लवकरच महाराष्ट्राचा गुजरात होईल तस पण अर्ध झालाय

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 5 дней назад

      @@nikhilpatil5947 जे भाजपात गेलेत ते पहिले गुजराती होतील आणि झाले सुध्दा असतील ,ज्याला मराठी ची नाहि जाण त्यांनी महाराष्ट्र ठेवला आहे गुजरात मध्ये घाण।

  • @dineshranganekar4326
    @dineshranganekar4326 5 дней назад +15

    भास्कर साहेब एकटे झुझताय कोकणाचे ढाण्या वाघ अहात.

  • @dipakmhaske6253
    @dipakmhaske6253 5 дней назад +7

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 4 дня назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻🙏🏻भास्करराव साहेब 👍🏻👌🏻🙏🏻

  • @bhagwatpatole2289
    @bhagwatpatole2289 5 дней назад +5

    जाधव साहेब सत्य बोलतात.

  • @DeepakGurav-h6o
    @DeepakGurav-h6o 5 дней назад +3

    माननीय श्री भास्कर जाधव साहेब जिंदाबाद...

  • @pramod2902-j1u
    @pramod2902-j1u 5 дней назад +4

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sanjayvispute8635
    @sanjayvispute8635 5 дней назад +11

    भास्कर जाधव यांचा अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.

  • @shivajigaikwad2460
    @shivajigaikwad2460 5 дней назад +6

    Jadhav Sir very good speech

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi 5 дней назад +1

    मा.भास्करराव जाधव,एक अभ्यासू नेते 🎉🎉🎉

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 5 дней назад +2

    विखे पाटीलजी आपण आपल्या काॅलेजच्या बाहेरील मुलांची नावे आपल्या मतदार संघाच्या मतदार यादीत समाविष्ट करून घेतली हे खर आहे ना?

  • @TatyasahebMeshram
    @TatyasahebMeshram 5 дней назад +7

    सरकारच्या बाजूने बोलणारे योग्य भुमिका मांडतात असे मानता येणार नाही

  • @sd44336
    @sd44336 5 дней назад +7

    हुकुमशाही च उत्तम उदाहरण

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 5 дней назад +8

    राज्यपाल जर घटनेप्रमाणे वागत नसतील तर ?

  • @harishchandrapawar6175
    @harishchandrapawar6175 5 дней назад

    भास्करराव गर्व करून सांगतोय आम्ही.तुम्ही.किवा तुम्ही आम्ही हिन्दु आहेत. जय महाराष्ट्र भास्करराव 🎉

  • @shekharkondhekar1859
    @shekharkondhekar1859 5 дней назад +3

    1nombr saheb khupch chan speech लोकशाही madhi sagdyana bolnyacha adhikar ah janta tumcha patishi ahet ❤

  • @nemaneshivaji8222
    @nemaneshivaji8222 5 дней назад +5

    भास्कराव जाधव योग्य बोलले आहेत राज्यपाल यांची भूमिका चुकीची आहे ते चूकच करत असतील तर त्यांच्यावर बोललाच पाहिजे सत्तधारी सदस्य विरोधकाला बोलून देत नाहीत हे लोकशाहीला घातक आहे

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485 5 дней назад +1

    जबरदस्त जाधव साहेब ✊✊

  • @vinodgarmale1457
    @vinodgarmale1457 5 дней назад +6

    उठ सूट सत्ताधारी पक्षाची आमदार उठून विरोधी लोकांचे आवाज दाबण्याचा प्रयनता चालू आहे. कुठे नेवून ठेवणार माझा महाराष्ट्र. काय चालू आहे अधिवेशनत. लोकांच्या पैशाचा उपवयव करीत आहेत.

  • @swapnilthorvat4085
    @swapnilthorvat4085 5 дней назад +30

    राज्यपाल नाही भाज्यपाल

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 4 дня назад

    भास्कर जाधव यांचा नाद नाही करायचा काय लयभारी आहे जाधव साहेब. सत्ताधारी यांची पाचावर धारण बसली आहे. हवा टाईट झाली. जय महाराष्ट्र साहेब.

  • @JayHindmedia
    @JayHindmedia 5 дней назад +9

    राज्यपाल हा काही पद नाही, भाज्यपाल आहे आता 😅

  • @VilasPandit-l4g
    @VilasPandit-l4g 19 часов назад

    जाधव साहेब अभिमान वाटत आहे.फारच अभ्यासपूर्ण भाषण.असेच वागा.

  • @VaibhavMore-cj7ot
    @VaibhavMore-cj7ot 5 дней назад +6

    जाधव साहेब जय भीम

  • @dattarammasurkar6290
    @dattarammasurkar6290 4 дня назад

    अध्यक्ष महोदय भास्कर राव जाधवांनी मांडलेले विचार योग्य रीतीने मांडून संपूर्ण सभागृह ताब्यात घेतले.धन्यवाद जाधव साहेब.

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 5 дней назад

    भास्करराव जाधव ऊ बा ठा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे हे पून्हा सिद्ध होत आहे. असेच ठोकत रहा. धन्यवाद सर;सत्य तेच समोर आणले.

  • @balasahebbhangare9593
    @balasahebbhangare9593 5 дней назад +16

    विखे पाटील जनतेचे बहुमत नाही विराम घोटाळ्याचा बहुमत आहे तेव्हा तुम्ही सुद्धा जनतेचे प्रश्न मांडू द्या

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 5 дней назад +2

    विरोधी पक्षनेते भास्कर जाधव साहेब 💪

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 5 дней назад

    भास्कर जाधव साहेबांनी योग्य मुद्दा मांडला आहे जय महाराष्ट्र

  • @फक्कडपंचरास
    @फक्कडपंचरास 5 дней назад +3

    जाधव साहेब अगदी बरोबर बोललात.वैफल्यग्रस्त बोलत नाही.खर बोलत आहे.विरोधक कमी असल्याने सत्ताधारी मंडळी यांना दबावाखाली घेत आहेत.

  • @patilraju9733
    @patilraju9733 5 дней назад

    जाधव साहेब धन्यवाद तुम्हाला मनापासून आभार मुद्देसूद भाषण

  • @vijaykumarjadhav8949
    @vijaykumarjadhav8949 5 дней назад +4

    Great jadhav saheb

  • @kundlikvibhute8152
    @kundlikvibhute8152 5 дней назад +2

    🎉🎉🎉🎉jadhav sir

  • @rajeshdarade7632
    @rajeshdarade7632 5 дней назад +1

    अगदी बरोबर

  • @vkpk098
    @vkpk098 4 дня назад

    Jai Maharashtra 🚩

  • @makaranddesai1406
    @makaranddesai1406 5 дней назад +7

    बिनखात्याचे मंत्री सगळे 😂😂

  • @sandeshghodke9279
    @sandeshghodke9279 5 дней назад +1

    Bhaskar sir jadhav ❤❤❤❤❤

  • @ajitdavang1351
    @ajitdavang1351 5 дней назад +3

    बरोबर आहे जाधव साहेब

  • @shridharhaldankar3248
    @shridharhaldankar3248 4 дня назад

    अभ्यासू आमदार ❤ जय महाराष्ट्र ❤

  • @gulabargade7568
    @gulabargade7568 4 дня назад

    भास्करराव जाधव साहेब खरच आहे तुमची सूचना