Mahabaleshwar Tourism | Mahabaleshwar Trip Itinerary | Guide, Vlog, Things To Do, Places To Visit,
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- Mahabaleshwar Tourism | Mahabaleshwar Trip Itinerary, Guide, Vlog, Things To Do, Places To Visit, Food
#MahableshwarTourism #somnathnagawade #MahableshwarVlog
follow me on --
Instagram- / somnath.nag...
Facebook- / somnathnagaw...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagaw...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Link: Pune To Mahableshwar
goo.gl/maps/rv...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Mahabaleshwar is a hill station in India's forested Western Ghats range, south of Mumbai. It features several elevated viewing points, such as Arthur’s Seat. West of here is centuries-old Pratapgad Fort, perched atop a mountain spur. East, Lingmala Waterfall tumbles off a sheer cliff. Colorful boats dot Venna Lake, while 5 rivers meet at Panch Ganga Temple to the north.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Equipment Used During Video :
Sony DSLR Camera: amzn.to/2Tnord...
Gimbal: amzn.to/2ZAcmW...
Camera Lens: amzn.to/36mwxs...
DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsm...
iPhone: amzn.to/2XecPK...
Drone: amzn.to/2WMYmX...
Audio Recorder: amzn.to/3e6mHN...
Audio Bundle: amzn.to/326Wfj...
Mic: amzn.to/36fFvX...
Action Cam: amzn.to/3cSrxh...
Editing Machine: amzn.to/2zh5Fxl
तुम्ही दाखवलेले बहुतेक ठिकाणी आम्ही सहकुटुंब गेलेले आहोत. पण तुमचे अप्रतिम विडिओ बघून पुन्हा सर्व पाहावेत अशी ईच्छा.झाली आहे. खुप खुप धन्यवाद 👍👍👍👍👍
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. तुम्ही फोटोग्राफी चांगली केली आहे. तेथील संपूर्ण माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे सांगितली आहे. खूप सुंदर व अप्रतिम . 👌👌
लॉक डाऊन च्या काळात प्रत्यक्ष महाबळेश्वरला जाऊनआल्यासारखे वाटले .... सोमनाथ भाऊ खूप खूप आभार ..👌👌🙏🙏🌷🌷🌹🌹🌺🌺💐💐
मनापासून आभार 😊
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट विडियो व संकलन👌👌👌👌👌
Mahabaleshwarla jannyachi khoop ichha aahe pan tumchya sunder videone man prasanna hote thanks a lot
Thank you
अप्रतिम निसर्गसौंदर्य महाबळेश्वरचे खूप छान माहिती सांगितली.
खूप मजा आली, फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यातून एखाद ठिकाण आहे त्यापेक्षा 100 पट सुंदर दिसते. मी तुमचे व्हिडीओ खूप खूप एन्जॉय करतो, व्हिडीओ पहाताना अगदी तिथे थेट जाऊन पोहचतो, ग्रेट
मनापासून धन्यवाद 👍🏻
माझ्या जिल्ह्यातील... हा पाहिलाच video 📹... पाहिला. अनेक वेळा पाहिलेले महाबळेश्वर पुन्हा एकदा अनुभवले... काही points... त्यांची उंची, खोली अविश्वसनीय आहे. Great experience. पण मी सर्वात जास्त पाहिलेला, ऐतिहासिक किल्ला.. प्रतापगड.. मात्र फारच थोडा.. बघायला मिळाला.. त्यामुळे मन खट्टू ही झाले.. Special Thanks to U 🙏🏿 🙏🏿 🙏🏿 🙏🏿
Aataparyant cha mi pahilela mahabaleshwar cha video paiki ha mstch video hota.nice sir
धन्यवाद 😇
आज पर्यन्त चा महाबळेश्वर चा सर्वात मस्त विडिओ...फक्त सर तुम्ही रूम रेट्स वगैरे खर्च् किती येतो हे हि सांगत जावा
Ho kharch rahaych thikan j1 chan kuth bhetat
अप्रतीम निसर्ग सौंदर्य, छान माहिती, मस्तच व्हिडिओ. सोमनाथ दादा.
एकच नंबर आहे व्हिडिओ असेच नव नवीन व्हिडओ बनवत राहा
धन्यवाद ☺️
अप्रतिम....सर्व काही न विसरण्यासारखं ❤️
Amazing beautiful natural environmental mahabaleshwar ❤️❤️❤️👍
Wonderful...... fantabulous,..... amazing
सुंदर चित्रण ,सुंदर लेखन
धन्यवाद 😊
Bhatkanti nantar pahilela sarvat sundar mahabaleshwar cha varnan an mahiti
Thank you 😊
मित्रानो विडिओ आवडलायस लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा !
Mtdc che rate ky ahet
सर तुम्हि श्रीगोंदा तालुक्याचे आहेत का
व्हिडिओ नेहमीप्रमाणे अप्रतिम. महाबळेश्वर खूप वेळा बघितलं पण तुमच्या कॅमे-यात ते खूपच छान वाटलं. मॅप्रोमधील स्ट्रॉबेरीचे मिल्क शेक मस्त. महाबळेश्वरला कितीही वेळा जा कंटाळा येणार नाही. आज लाॅकडाऊनमध्ये हा व्हिडिओ बघितला आणि मनाला टवटवी आली. टेबल लॅन्डला नाही गेलात. यादों की बारात चित्रपटातील मेरी सोनी मेरी तमन्ना तसेच कारवा चित्रपटातील बरीच गाणी बघितली की महाबळेश्वरला गेल्यासारखं वाटतं. असेच छान छान व्हिडिओ टाका. धन्यवाद.
खुप खुप आभार 😊
Thankyou for making videos on Mahabaleshwar. I always love ur videos. Keep up the good work
Thank you 😊
Thank u so much very nice imformation 👍
सोमनाथ सर आपले छायाचित्रण अतिशय उत्कृष्ट असते. आपली निसर्गा कडे पाहण्याची अप्रतिम सौंदर्य दृष्टी त्यामुळे आपले सर्व व्हिडीओ उत्कृष्ट असतात. त्या बरोबर आपली निवेदन करण्याची पद्धत मनाला खूप भावते. आम्ही अगदी तुमच्या बरोबर आहोत असे वाटते. तुमच्या पुढील सर्व व्हिडीओ साठी शुभेच्छा. अशाच नव नवीन ठिकाणांचे व्हिडीओ तयार करा.आम्हाला आनंद देत रहा.
मनःपुर्वक आभार 😊
महाबळेश्वरला लवकर जा असा संदेशच या व्हिडीओ मधून मिळाला
😊🙏
सोमनाथ सर...महाबळेश्वर विषयी खूप छान माहिती दिली आहे...मनःपूर्वक धन्यवाद!
🙏🏻🤗
खूपच छान आहे महाबळेश्वर, 👌👌👌👌
व्हिडीओ फारच सुंदर बनवला आहे. 👌👌👌💐💐💐
मनापासून आभार सर 😊
आतापर्यंतचा सर्वात प्रथम सुंदर निसर्ग सौंदर्य हिरवीगार वनराई मंदिरचा सफर व संपूर्ण परिसर आतापर्यंत youtube वर अप्रतिम सुंदर महाबळेश्वर चा माहितीपूर्ण व्हीडीओ प्रथम
धन्यवाद 🤗
एक फार प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत हिंदीमध्ये मी आणि माझी संपूर्ण फॅमिली त्या व्यक्तीची फार मोठी फॅन आहे मी तुम्हाला मराठीमधील त्या व्यक्तीच्या जागी बघतो आणि ती व्यक्ती ज्या प्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे जे सांगते ते मी तुम्हाला सांगतो
1. तुम्ही दिवसभरात जे जे खर्च करता तो प्रत्येक खर्च हा मेंशन केला गेला पाहिजे
2. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही नाश्ता करता आणि राहता त्या हॉटेलचे लोकेशन
3. ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणची स्पेशालिटी आणि इंट्री फी किती आहे त्याची लेखी स्वरूपात माहिती
4. व्हिडिओ चालू असतानाच तुम्ही त्या लोकेशन ला किती वाजता आहे
5. एखादी वस्तू तुम्ही खरेदी केल्यानंतर ती किती रुपयाला घेतली.
6. तुम्ही स्टे केलेल्या ठिकाणापासून पॉईंट ला जाण्यासाठी लागणारा वेळ किंवा किलोमीटर.
( अजून काही गोष्टी आहेत त्या आठवल्यावर सांगेल)
मनापासून आभार . Very well suggestion
Your video creation idea is mesmerising....best time to visit mahabaleshwar
Immediately after monsoon. And all seasons are good
तूमचे सगळे व्हिडिओ पहातो, अतिशय सुंदर,निवेदन, शुटिंग,सगळंच लय भारी,
मनःपुर्वक आभार 😊
Wow, My all time favourite destination...💓
खूप सुंदर आहे
Thank You
खूपच छान वाटलं आपला व्हिडीओ... कारोना च्या निगेटिव्ह बातम्या पाहून पार वैताग आला होता...good job sir👏💐🙏
धन्यवाद 😊
खूपच छान आहे
धन्यवाद 👍🏻
सुंदर आवाज आणि सुंदर vedio
Welcome Bhigvan Flamingo bird sanctuary
Thank You
I have been watching your videos for some time now,enjoy the way you cover the place in totality with all the tiny details and make it so presentable and visually appealing for viewers.I got to know many worth visiting new places through your channel .Thanks a lot ,keep up the good work . Regards and God bless your lovely family .
Thank you so much 😊
Thanks for reviving our memories ❤ we have visited these places in December 2008.
🙏🏻🙏🏻
Mast jhalay video ! Nehamipramane 😊👌👌
Absolutely lovely video mahabaleshwar is one of my favorite hillstations
Thank you 😊
Khupch Zabardast❤️🤩
Khupach chan 😍😍😊😊
धन्यवाद 😊
खूप छान माहिती सर ❤️❤️❤️
लय भारी sir
मस्त माहिती किती दिवस लागतात महाबळेश्वर पाहायला
कमीतकमी २-३
Ho sir khar Aahe me ith visits kel very nice sir 🌻🙏🤗
Mavic pro
आपण खूप छानच video बनवता 👍👌
Ek no sir ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Beutiful
Thank you
Tumche videos khupch chan astat sir
आपले मनापासून आभार
Vaa ! Chhan !! ..... Excellent vlog on Mahabaleshwar..👍
Mi wai cha,tumchi Mahabaleshwar chi mabiti kupach chhan sangitle anand jhala
thanks
I had me here with my family gandharv hotel on the way to mahabaleshwar is best the food is very nice.
Thank you
🙏 सुंदर आवाजात अतिशय उत्कृष्ठ माहिती. खुप छान
मनापासून आभार😊
Amazing and soothing narration.
Many thanks!
Osam
Very nice 👍🙂
Thank you 👍🏻
सोमनाथ सर,खूपच छान माहिती व view दाखविलेस आपण महाबळेश्वर चे!
धन्यवाद 😊
Sirji khup chan video banavla. An khup bharbharun mahiti dili ahe thanks
Thank you sir
Nice avaj sir
thanks
सर तुम्ही तुमच्या प्रयत्नातून सर्वांना पर्यटन स्थळे दाखवत आहात तुमचं व तुमच्या यु टुब चॅनल खुप खुप अभिनंदन सर तुमची व तुमच्या चॅनल ची ऐक विशेष बाब मला खूप छान आवडते की तुम्हीं सर्व रिसॉर्ट मध्ये चेकीन पासून चेकाऊट पर्यंत सर्व महिती खूप छान प्रकारे सांगता तेथे खर्च किती होऊ शकतो सर तुम्ही अशाच प्रकारे आमच्या पर्यंत व्हिडिओ पोहविण्यासाठी खुप खुप धन्यवाद
मनःपुर्वक आभार 😊
सुंदर चित्रफित.माझे आवडते ठिकाण.१९८५ मध्ये लग्न झाल्यावर आम्ही एम.टी.डी.सी.मध्येच त्या लांबलचक बैठ्या इमारती मधिल खोलीत राहीलो होतो.तेव्हा बाथरुम मध्ये गिझर नव्हता ,गरम पाण्याची बादली मिळत असे.पण एम.टी.डी.सी. तर्फे त्यांच्याच बस मधून महाबळेश्वर,प्रतापगड व पाचगणी दर्शन घडवत. मला वाटते माणशी रू.३५/- ने त्याच आवारातून सहल आयोजित करत.टेबललॅंडवर बस नेऊन एक फेरी ही मारित.तेव्हा तेथिल केव्ह मध्ये रेस्टारंट नव्हते.पण गाडीतील गाईड तेथून डोंगर उतरायला तरुण पर्यटकांना मोटीव्हेट करी.वन ट्रि पाॅईंट पर्यंत बस नेत असत.तेव्हा गांधी नावाचा गाईड आमच्या गाडीत होता,मोठ्या उत्साहात वर्णन करीत असे.जोड धंदा म्हणून फोटो काढत असे.तो काळ अर्थातच डिजिटल नव्हेतर फिल्म कॉमेऱ्यांचा होता.आठवड्यात फोटो प्रिंट करून पोस्टाने घरी येत.प्रत्येकाकडे कॅमेरा ठेवण्याचे ते दिवस नव्हते.पुढे मुलगी व मुला सोबतही आम्ही फॅमिली सहल दोन वेळा व प्रत्येक वेळी MTDC मध्येच राहीलो होतो.
धन्यवाद सर! तुमच्या आठवणीतील जुनं महाबळेश्वर डोळ्यांसमोर उभं राहिलं. 😊
Very nice 👍 🍒 ok 👍😊
Thanks for visiting
हे भवानी मंदिर खुद्द शिवाजी महाराज नि बांधले
सुंदर
मनापासून आभार 😊
Nice lecture
छान व्हिडिओ सोमनाथ भाऊ
धन्यवाद 😊
सुंदर👌! कुटुंबासोबत महाबळेश्वर भेटीचा बेत बनवावाच लागेल.
निसर्गरम्य महाबळेश्वर 👍🌈
Excellent cinematography..very. nice explanation.... mysterious voice....👍👍👍👍👍🏆🏆🏆.
Many many thanks
खुपच भारी।👌👍
Thank you
Thank you sir
Welcome
Awesome Vlog also Very Informative.. Always My Favourite Destination..
Thank you
Apratim
मनःपूर्वक आभार
अप्रतिम सौंदर्य 👌👌
धन्यवाद 😊
खुप छान आहे
धन्यवाद 😊
i like your all video
Thank you so much 😊
Khup chan
thanks !!
Khup chan video..mast vatle Mahabaleshwar baghun, bakicha 4 videos chi vaat baghato...bhari vatate tumache videos baghun 👌
Khup sunder.👍🏾 thanks for this informative tour 🙏🏻I'm seeing Mahabaleshwar after long time. I went there 6-7 years back that time it was very different. So much has changed now...it is more attractive now👌🏻👌🏻
Thank you so much 😊
Mast mala pharch awadal
Mahabaleshwar ..... so many times one would have visited this place especially pple staying mumbai and pune.. still from your camera it was indeed a fresh look at the same place and looked so different, beautiful as ever and energizing.... wonderful cinematography...wish you could teach me how to take snaps and shoot the video...:-)
Thank you so much Nilayji!
@@SomnathNagawade u can address me Nilay.
Khupch chan....🙏 Dhanyawad itka chan vdo dakhvla
🤗
Waves or valleys, mesmerizing experience! Great work!!👌👍
Thanks a ton
Khupach bhari❤️❤️
Beautiful 😍
Thank you! Cheers!
Nice Video and amazing Commentary. Can’t imagine a Maharashtra tourism video without your explanation. Really good one ! Looking forward to next one !
Thank you very much sir.
Amazing video I understood Marathi so for me video is full with information and entertainment
Add Hindi and English subtitles 👍👍
Sure . Thank You
It's my favorite place. You have made an amazing video.
chan
धन्यवाद🤗
छान!
अप्रतिम
Cinematography is incredible! Which camera is used for vlogging and which for the top view?
Thank you. Please check this link for equipment details : ruclips.net/video/9Lz6zr12zYE/видео.html
Well executed sir
सुपर व्हिडिओ
Somanathji, eagerly waiting for next Mahabaleshwar videos!
खूप सुंदर
Sir please share the list of all spots in Mahabaleshwar
👍🏻
अप्रतिम 👍👍👍
सुप्पंर
धन्यवाद
अप्रतिम मित्रा