0 बाजेट शेती कशी करावी याची सम्पूर्ण माहिती || 0 bajet farming full detail information ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2023
  • mission organic contact NO👇
    office = 940486236.
    savrab sir = 9404472365
    Rahul sir = 9665961616
    Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
    8308630806
    यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

Комментарии • 201

  • @dilipnavle1310
    @dilipnavle1310 Год назад +35

    वंदन शाहूमहाराज यांच्या विचारांचा पाईक काळजाला हात घालनार अमूल्य मार्गदर्शन

  • @madhukarpisal4072

    नमस्कार दादा

  • @ashoklaxmanraochinchole7994

    अत्यंत प्रभावी प्रामाणिकपणे मांडणी आहे. हे सत्य आज पर्यंत कोणीच सांगितले नव्हते. अंगीकार करेनच अणि अनुभव घेणार व ईतरनहि सांगणार.

  • @vishnukharat8076

    सरजी खूप छान माहिती दिलीस आपण शेतकऱ्यांनी याचा विचार केला नाही तर भविष्य खूप कठीण आहे आजची खूप सारी जनता रोजच्या आहारात केमिकल खाऊन जगत आहे

  • @rajendragawde3612

    आपले काम अतिशय प्रेरणादायी आहे. तुम्ही जे संशोधन केले आहे ते कोणत्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नका .(भुसुधारक)एकदा की दलालांनी भाग घेतला तर परत परिस्थिती वेगळी होईल.ते तुम्ही शेतकऱ्यांनाच उपलब्ध करून द्या अशी हात जोडून विनंती.❤

  • @shahajinagawade9236

    अत्यंत प्रेरणादायी,प्रामाणिकपणे,सत्याचा स्विकार करून अन्गीकारलेल वृत.धन्यवाद सर.

  • @bhagwanasole7728

    Mission ऑरगॅनिक शेती आणि शेतकरी राजा तुमचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सर

  • @user-nu5es5wh1r

    खुपच चांगला निर्णय आहे आणि अप्रतिम माहिती दिली खुप खुप आभार धन्यवाद शुभेच्छा

  • @vinayakdeshmukh8254

    राहूल जी शेतकरीवर्ग फारच कठिण परिस्थितीतून जात आहे, तुम्ही खूपच महत्वपूर्ण काम हाती घेतले ,अनेक नविन युवा हे काम करतील, मी सुध्दा सेवानिवृत्त सिव्हील इंजिनियर आहे...तुमचे मनापासुन अभिनंदन.....

  • @nimbamore2382
    @nimbamore2382 Год назад +5

    धन्यवाद सर बळीराजा जागृत करण्याचे काम तुम्ही करतात याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले देवधुत प्रमाणे काम आहे.

  • @dnyandeorote9152

    अभिनंदन तुमच खुप छान माहितीपूर्ण दिली धन्यावाद सर

  • @ramdasfakiragaikwad781

    शेतकऱ्यांसाठी देवदूत आहेत आपण .आपणास नमन करतो .

  • @user-xu6dv8xf2q

    सर, खुप छान माहिती दिली मनापासून आभार कडेगाव ता. कडेगाव जि. सांगली धर्मे गल्ली अवश्य भेट द्यायला या आमच्या सारख्या शेतकरी बांधवांना तुमच्या माहितीची गरज आहे.

  • @user-wv4cc8uq9c

    सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार वंदन खूप छान माहिती दिलीत सर जणू शेतकरी भावांना नव संजीवनीच दिली आपण .

  • @dilipambare1629

    खरोखरच मनाला शिवला आपला विचार .सर

  • @bhimraokhot780

    अगदी सत्य गोष्ट आहे मी अल्प सुधारक शेतकरी आहे.मी सहा वर्षे नैसर्गिक शेती करतो . मला पुर्ण अनुभव आला . माझ्या शेती मधे सध्या मला गांडूळ आढळत आहेत.मी पुर्ण नैसर्गिक शेती करीत आहे.

  • @RamchandraIndulkar-ts5jm

    अप्रतिम प्रबोधन

  • @rajendraambre8804

    खुपच सुंदर माहीती सर लोंकासाठी काम करणे ऐर्‍या गर्‍याचे काम नव्हे जी आपले विचार व काम बघुन भारावुन गेलो सर आपणाला भेटावसे वाटते आम्हि कोकणात छोटे से काम सुरु आहे अआपली मदत घेऊन हे काम आम्हाला वाढवता येईल जी सुंदर मार्गदर्शन जी ❤❤❤❤❤

  • @rupchandrathod2648

    अमूल्य,अप्रतिम प्रेरणादायी विचार, शेतकरी राजा जागा झाला पाहिजे, राहुल सर आपला आभार, धन्यवाद.💐💐

  • @padvimahendra8249

    साहेब,, ही माहिती जर सत्य आहे तर,पृथ्वीतलावरील प्रत्येक जिवाच्या वतीने आपले व आपल्या टीमचे मनापासून आभार.🙏🙏🙏🙏