मासे पकडण्याच्या विविध पद्धती मी ऐकून आहे. पण ही पद्धत मी पहिल्यांदा ऐकली आणि बघीतली. खरच खूप मेहनत करावी लागते. मासेमारीच्या या पद्धतीशी ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप Thanks ❤❤😍
आज पर्यंत सगळ्या जास्त आवडलेले व्हिडियो .खरच मासे पकडने सोपे काम नाही .खुप मेहनत करावी लागते.हे यातून तू दाखवलेस .आर्यन खतरनाक खीलाडी आहे.पाण्यात बूडून दगडाखालून मासे पकडने खूप जोकखमीचे काम . आर्यन पाण्यतला दुसरा जलपरा. व्हिडियो भारी झाला.👍
👌👌👌👍👍😄😄 भाच्या.. व्हिडिओ खुप छान आहे... तू सारखा-सारखा मामा कडे का जातोस ते आता कळलं.. वेते गावात खुप खाडी परिसर आहे.. आर्यन ज्या पद्धतीने मासे पकडत होता ते बघून वाटलं की हा मुलगा आहे की पाण मांजर.... माझ्या लहानपणी मी पण ह्या पद्धतीने बुडून मासे पकडायची . पण इतके मासे कधी नाही मिळाले.. इतक्या करपातुन तुला चालायला जमते म्हणजे नवलंच आहे... आर्यन जे मासे पकडत होता ते खरनाक आहेत.. त्याचा काटा लागला तर 24 तास हात बेशुद्ध राहतो... आर्यनची कामगिरी खरंच उत्कृष्ट आहे...
ह्रिषभ आजचा विडिओ पाहायला खूप मज्जा आली आणि विशेष म्हणजे आर्यन ची ती मासे पकडण्याची धडपड ही आजच्या विडिओ चे आकर्षण होते त्यामुळे विडिओ पाहताना खरच खूप छान वाटत होते आणि मी या विडिओ ची मज्जा घेतली. तुला भेटण्याची खूप इच्छा आहे पण कधी पूर्ण होईल माहित नाही. पण ठीक आहे असेच छान विडिओ बनवत राहा आणि आम्ही ते पाहत राहू. Thanks to lot u and your कोंबे गाव.
Video nusti avadli ny bhava khupch bhari video kaddddddak mama ani Aryan ni kharach khup mehnat keli mase pakdaila 🐟🐟🐟🐟🐠🐠🐠🐠💯 me new subscriber mastta vatla video bagun kharch ani navardev che shoes lapvle bhari mastta hoti ti video 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏 Jay Shivrai 🚩🚩
Bhava mi tivaryatalo pan profession mule Mumbai la aahe tuzya video bhaghun gavat asalyachi feel yeta Jay shivray bhava channel tuza kayam gro karat rahva hich bappa charani prarthana
लय भारी दादा आर्यन एक नंबर फिंशिग मॅन
खूपच छान 👍 आर्यन मासे पकडण्यात खूप पटाईत आहे..
व्हिडीओ आवडला..!
आर्यन खुप छान मासे पकडतोस एक नंबर खुप कष्टचे काम खुप छान विडीयो
मासे पकडण्याच्या विविध पद्धती मी ऐकून आहे. पण ही पद्धत मी पहिल्यांदा ऐकली आणि बघीतली. खरच खूप मेहनत करावी लागते. मासेमारीच्या या पद्धतीशी ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप Thanks ❤❤😍
आज पर्यंत सगळ्या जास्त आवडलेले व्हिडियो .खरच मासे पकडने सोपे काम नाही .खुप मेहनत करावी लागते.हे यातून तू दाखवलेस .आर्यन खतरनाक खीलाडी आहे.पाण्यात बूडून दगडाखालून मासे पकडने खूप जोकखमीचे काम .
आर्यन पाण्यतला दुसरा जलपरा.
व्हिडियो भारी झाला.👍
भारी मासेमारीचे व्हिडिओ टाकलेस असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा
मस्त व्हिडिओ
आर्यन एकदम भारी आहे
जय शिवराय जय शंभुराजे ❤
एक नंबर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
आर्यन 🐟 चांगले पकडतो आहे खुप छान 👍👍👍
👌👌👌👍👍😄😄 भाच्या.. व्हिडिओ खुप छान आहे...
तू सारखा-सारखा मामा कडे का जातोस ते आता कळलं.. वेते गावात खुप खाडी परिसर आहे..
आर्यन ज्या पद्धतीने मासे पकडत होता ते बघून वाटलं की हा मुलगा आहे की पाण मांजर....
माझ्या लहानपणी मी पण ह्या पद्धतीने बुडून मासे पकडायची
. पण इतके मासे कधी नाही मिळाले..
इतक्या करपातुन तुला चालायला जमते म्हणजे नवलंच आहे...
आर्यन जे मासे पकडत होता ते खरनाक आहेत.. त्याचा काटा लागला तर 24 तास हात बेशुद्ध राहतो...
आर्यनची कामगिरी खरंच उत्कृष्ट आहे...
Apratim vedeo Mitra,khup maja aali baghayla,Gavchi aathawan aali
Arjun chi khup dearing Aahe ha nice 👌👌
EK NMBER FISHING
लय भारी भावा
Aryan Bhai full fire🔥🔥🔥🔥
Super video bhai ❤❤❤❤
Chan video banavta dada tumhi me tumche regular videos baghto
आर्यन No 1 Fisherman. मजा आली व्हिडिओ पाहून.❤
Khup avadali video❤
ह्रिषभ आजचा विडिओ पाहायला खूप मज्जा आली आणि विशेष म्हणजे आर्यन ची ती मासे पकडण्याची धडपड ही आजच्या विडिओ चे आकर्षण होते त्यामुळे विडिओ पाहताना खरच खूप छान वाटत होते आणि मी या विडिओ ची मज्जा घेतली. तुला भेटण्याची खूप इच्छा आहे पण कधी पूर्ण होईल माहित नाही. पण ठीक आहे असेच छान विडिओ बनवत राहा आणि आम्ही ते पाहत राहू. Thanks to lot u and your कोंबे गाव.
Thank you so much 🙏 lavkarch bhet hoil
Kalaji ghya.
Aaryan brave boy but take care 🌟🌟🌟🌟🌟 good video 👍
Aaryan 1no.👌
Mama che gaon mast aahe 🌟🌟🌟
Video nusti avadli ny bhava khupch bhari video kaddddddak mama ani Aryan ni kharach khup mehnat keli mase pakdaila 🐟🐟🐟🐟🐠🐠🐠🐠💯 me new subscriber mastta vatla video bagun kharch ani navardev che shoes lapvle bhari mastta hoti ti video 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏 Jay Shivrai 🚩🚩
Khup bhari❤❤
Best fishing Volog dada 🥰✌
AK no.
Aple he sagle videos vytay gaon che ahet ka, sagle samudra kinare.
Jaiy Bawni jaiy shivray 🙏👍
आर्यन जबरदस्त आहेरे, काय मासेमारी करतो एक नंबर, तु फक्त गरवत बस 😂😂😂
तो चांगलाच स्कूबा डायव्हर बनेल त्याला चांगल प्रशिक्षण द्या.
Aryan &Mama
Congratulations ❤❤
Ek no video dada❤❤❤
Khup bhari
Ek number.
Pan sambhalun. Karpe lagatil
Dada magcha veli tuni ji fishing cha material purchase kele te kiti parent kharch jhala sangto ka
Amazing video bhai ❤❤
मस्त भाच्या
1 no. Hey Sagle masey mama khato ka vikto
Lai bhari bhawa
खुप छान
The great video
Babya Tatya in video
Great video
Remember
छान व्हिडिओ पाहण्यासाठी.
या ठिकाणी रात्री मासेमारी करा अजुन खुप मासे मिळतील
व्हिडिओ 👌
Just love this beautiful kombe village how this aryan very smart guy
1 no Video Bhava ❤❤
Nice video ❤
Hi hRishabh Dada ❤️ khup Chan video
How to work this technique
लय भारी ❤
Nice vlog Aryan n Arjun sakke bhau ahet? Gaurishanker mamache mul n famous mami tynchi kon?❤
Nice video👌👌
आर्यन चा नाद नाय करायचा😃👍
Suppperbbb 👌👌👌
Khup mast pan Tu mase kadhi pakdnar fishing rodcha vapar kadhi karnar ahes❤
Kade chi video aahe hi
आर्यन बेस्ट fishrman
Nice video Dada ❤️
Nice 👍👍
🔥💥
👌👍💐
How dead boy catching fish with hand please explain technique
👌👍
किंमत काय आहे कांडळाची
🔥
Bhava.... tuzhyabarobar maakaa video banavucho ha....
Aryan gauri mama cha mulga ahe ka rishabh
❤
😍😍
👍
🤙🏻😃😃
hi❤❤❤❤
❤❤❤❤❤
😳
काळजि करू नको आम्हि हव तुझ्या पाठीशी 😊😊 आम्ही काय करूचा हा बगतव तु चलत रव आम्ही आसव❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhava mi tivaryatalo pan profession mule Mumbai la aahe tuzya video bhaghun gavat asalyachi feel yeta
Jay shivray bhava channel tuza kayam gro karat rahva hich bappa charani prarthana
😂
вhαnvѕhí ααní pαrαdu ( vαdα mαѕα ) чα dσghαnchє вєkαr kαtє lαgtαt dírєct dσctσr jαv lαg , ѕαmjα tчαchα kαtα lαglα tr jíthє kαtα lαglαч títhє lαghví kαrαчchí mg ѕuj kαmí hσtє ...😊😊
Mɪ ᴘɴ ᴋᴏᴋɴᴀᴛᴜ ʙᴏʟᴛᴏʏ..
Nice video 👍