Valgan लागली नदीला लोकं निघाली चढणीचे मासे पकडायला शिवडा पात्या मासा / chadniche mase 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024
  • Valgan लागली नदीला लोकं निघाली चढणीचे मासे पकडायला | वलगणीचा शिवडा पात्या मासा / chadniche mase 2024 / fishing video 2024 / lachi machali | padhan fish | monsoon session fishing

Комментарии • 27

  • @deepsagarvlog1635
    @deepsagarvlog1635  4 месяца назад +3

    नमस्कार मंडळी,
    हा व्हिडिओ रोहा - रायगड मधील आमच्या रोठ बुद्रुक गावातील आहे..
    आमच्या येथे आजू बाजूच्या गावामधील मच्छीमार बांधव खास वलगण पकडण्यासाठी येतात.. 😃 हया चढणीचे मासे पकडण्याची मज्जाच वेगळी 🐟🐬😃..
    आवडला तर एक like करा मित्रांनो..❤️🥰🙏
    आणि आपली प्रतिक्रिया कळवा ❤

  • @rakeshshinde_murud
    @rakeshshinde_murud 4 месяца назад +1

    खतरनाक रे पाग मासे मारी kdk काम 25🎉🎉😄

  • @sahilkule1296
    @sahilkule1296 4 месяца назад +1

    Kadkk❤😊

  • @sandeshmukadam9030
    @sandeshmukadam9030 4 месяца назад +2

    Hiii tuza pag kiti kg cha aahe

  • @TejasbhureAks
    @TejasbhureAks 4 месяца назад +1

    Kdk bhavsa kiti divs vat bgt hoto shvda bhetty bagayla pan aj bhetla nice video bro jay aagri koli❤

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635  4 месяца назад

      या वर्षी कमी भेटलेत शिवडे पण मजा भारी होती..
      अजुन एक video येईल..😃

  • @KiranMhetre-hc1sc
    @KiranMhetre-hc1sc 4 месяца назад +1

    भावा पाग मिळेल क विकत .

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635  4 месяца назад

      मी विकत नाही पाग.. खूप मेहनत आहे.. पुर्ण हाताने विणलेला पाग बनवायला 20 ते 25 दिवस लागतात.. त्याची सध्या आमच्या इकडे 6 ते 7 हजार रुपये किंमत आहे..
      मी जो हा जाला वापरुन बनवतो त्याला मला 15 दिवस जातात..
      तरी मी लवकर प्रयत्न करणार आहे.. विकण्यासाठी पाग बनवायचा.. मी सुरूवात केली की नक्की सांगेन.. आणि यातील आमच्याकडे कोणीच बनवत नाही नाहीतर मी सांगितले असते. 😊❤️👍

    • @KiranMhetre-hc1sc
      @KiranMhetre-hc1sc 4 месяца назад

      @@deepsagarvlog1635 तुम्ही स्टेप by स्टेप पाग कशी बनवयाची याचा व्हिडिओ टाका .
      तुमचे 1 लाख फॉलवर होतील .......

  • @sachinitadkar1413
    @sachinitadkar1413 4 месяца назад +1

    पाग किती रू ला भेटतो भावा

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635  4 месяца назад +1

      हाताने विणलेला आमच्या कडाचा म्हणजे 8 ते 9 पार टाकलेला पुर्ण तयार 6 ते 7 हजार घेतात.. 😅 मी घेणार होतो गेल्या वर्षी पण इतकी price नाय परवडत कुणालाही.. म्हणून मी स्वतःच बनवलाय 😊.. मी विकत नाही.. पण पुढे विचार करणार आहे विकण्याचा..
      चॅनेल ला.. सबस्क्राईब करून ठेवा.. म्हणजे मी विकायला काढले तर तुम्हाला समजेल.. 😊🙏👍

  • @tukaramdalvi1959
    @tukaramdalvi1959 4 месяца назад +1

    Pag bhari aahe kuthe milto

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635  4 месяца назад +1

      मी स्वतः तयार केलाय 😅..

    • @KiranMhetre-hc1sc
      @KiranMhetre-hc1sc 4 месяца назад +1

      @@deepsagarvlog1635 कशी तयार करता त्याचा व्हिडिओ बनव.

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635  4 месяца назад +1

      @@KiranMhetre-hc1sc नक्कीच... बनवतो 😊❤️👍

    • @tukaramdalvi1959
      @tukaramdalvi1959 4 месяца назад +1

      @@deepsagarvlog1635 vikat milel ka

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635  4 месяца назад +1

      @@tukaramdalvi1959 देतो विकत एक video बनवतो बनवायचा आणि तो तुम्हालाच देतो 🥰👍❤️

  • @VickyYadav-ws2mu
    @VickyYadav-ws2mu 4 месяца назад +1

    Pahele machhali ko dekhao unke baad jaal ko uske upar feko na ji

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635  4 месяца назад

      Pani bohot rehata hain nadi mai.. samajh me nahi ata.. isiliye aisa karna padata hai... Aise dekhake machali pakadane wala video bhi ane wala hain 😊❤️👍

    • @VickyYadav-ws2mu
      @VickyYadav-ws2mu 4 месяца назад +1

      Bhai mai waha rahata to bahut machhali pakadta aur aapko bhi machhali pakadne ka tarika batta Mai cast net jaal nahi pakdta hu abhi hamaare gaon me barish nahi hua hai ji😢😢

    • @deepsagarvlog1635
      @deepsagarvlog1635  4 месяца назад

      @@VickyYadav-ws2mu 😊🙏
      Gaav konasa hai apaka

    • @VickyYadav-ws2mu
      @VickyYadav-ws2mu 3 месяца назад

      CG mahasamund se hu bhai