90 च्या दशकात बेवफा सनम , अल्ताफ राजा यांनी हिंदी गीतांच्या माध्यमातून विरह गीते खूप गाजली... आणि 20 व्या शतकात तुमच्या माध्यमातून इतके सुंदर मराठी विरह गीत मिळत आहेत... मनापासून अभिनंदन
❤ गायत्री शेलार आपला आवाज मस्त जाम भारी आहे एकदम छान अप्रतिम सगळ्यात आवाज मस्त आहे देव तुम्हाला असेच अभूतपूर्व प्रतिसाद मिळत राहो हीच तर खरी manapasun शुभेच्छा आणि अभिनंदन आणि धन्यवादही
एक नंबर दादा .....त्याना अशी शिक्षा भेटायला पाहिजे कि कधी कोणाच्या नादी लागणार नाही ..... आजकाल खुप होतातय बलात्कार..... एकनाथ शिंदे साहेबांना आमची एकच विनंती आहे कि लाडकी बहिण योजना चालू केली त्या बदल तुमचे आभार... पण साहेब तुमची बहिण सुरक्षित नाही ईथे कोणतीच. आम्हाला सुरक्षा योजना चालू करा आता बस ....लहान मुलींना पण हे नराधम सोडत नाही.....बाकी गाणं छान झालं 😊 स्त्री ने जगायचं कसं आता हेच कळत नाही....घराबाहेर जायला पण भिंती वाटते खरचं ... शिवरायानी पुन्हा जन्म घ्यावं असं वाटतंः खरचं .....
90 च्या दशकात बेवफा सनम , अल्ताफ राजा यांनी हिंदी गीतांच्या माध्यमातून विरह गीते खूप गाजली...
आणि 20 व्या शतकात तुमच्या माध्यमातून इतके सुंदर मराठी विरह गीत मिळत आहेत...
मनापासून अभिनंदन
❤ गायत्री शेलार आपला आवाज मस्त जाम भारी आहे एकदम छान अप्रतिम सगळ्यात आवाज मस्त आहे देव तुम्हाला असेच अभूतपूर्व प्रतिसाद मिळत राहो हीच तर खरी manapasun शुभेच्छा आणि अभिनंदन आणि धन्यवादही
एवढं फास्ट गीत चालत नाही मॅडम तुमच्या टीमला आणि तुम्हाला धन्यवाद गीत गायल्या बद्दल आभारी आहोत पण सुंदर अतिउत्तम थोडं स्लो पाहिजे होतं
सुंदर १ नंबर
खूप छान भन्नाट गायन वादन.. भक्ती प्रेम युटुब कडुन अभिनंदन
दिवाळी धमाका song एकदम कडक
खूप सुंदर गीत सादरीकरण ताई तुमचा गायकीत खूप निरागस पणा आहे ❤
ऋ🎉🎉🎉 खूप छान
.. भक्ती प्रेम यूट्यूब कडुन अभिनंदन
निलेश देवकुळे एक नंबर ढोलकी अप्रतिम
वा खूप छान रश्मी.. अप्रतिम..तुला असेच भरघोष यश मिळत राहो आणि तुझे नाव पूर्ण देश विदेशात गाजो..❤❤❤❤😇😇😇👏👏👏👏
एकच नंबर 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ जबरदस्त डीपी दादा
माझं मन कधीच नाही भरणार गायत्री तू असताना 👌
😅
खूपच छान आवाज गोड आहे
ढोलकी कडक, नादखुळा वाजवली आहे...
अतिशय सुंदर गाणं 🙏
काय आवाज आहे मस्त Quality kdkkk
Viha khup chhan diste,nav varit,puja pan chhan kelihushar aahe,pillu.❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज पुनः पुन्हा ऐकावस वाटतेय ❤
Super no 1 Tai song 👌👌👌 Tai tumacha aavaj khup Chan ahe 👌👌👌❤️❤️❤️
❤wt😂🎉
खूप मस्त गाण गायला दीदी😊❤
राम कृष्ण हरि वाजवा तुतारी 🙏🙏✌️🙏✌️✌️✌️✌️📯📯✌️✌️📯📯📯✌️📯✌️✌️📯✌️📯📯✌️✌️✌️✌️
एक नंबर दादा .....त्याना अशी शिक्षा भेटायला पाहिजे कि कधी कोणाच्या नादी लागणार नाही ..... आजकाल खुप होतातय बलात्कार..... एकनाथ शिंदे साहेबांना आमची एकच विनंती आहे कि लाडकी बहिण योजना चालू केली त्या बदल तुमचे आभार... पण साहेब तुमची बहिण सुरक्षित नाही ईथे कोणतीच. आम्हाला सुरक्षा योजना चालू करा आता बस ....लहान मुलींना पण हे नराधम सोडत नाही.....बाकी गाणं छान झालं 😊 स्त्री ने जगायचं कसं आता हेच कळत नाही....घराबाहेर जायला पण भिंती वाटते खरचं ... शिवरायानी पुन्हा जन्म घ्यावं असं वाटतंः खरचं .....
शिवरायांनी खरंच जन्माला यावं पण दुसऱ्याच्या घरात🎉🎉
एक नंबर आवाज आहे........
Jay bhim, 🙏ajay thorat ashti dist. Beed. Nice voice ❤️❤️❤️🎉🎉i like your voice🎉🎉🎉🎉🎉
धून भारी वाजवली भाऊ
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤very nice 👍
छान
खुप छान ताई 👌
गायत्री खूप छान गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद
Bahut hi shandar line trick batai bhai.❤❤🎉🎉
Khup chanv gane bhava. Mst gayle gane ...singer vikas jadhav Nashik
एकदम झकास ❤❤
मस्त आहे १ नंबर गायन
खूपच छान अप्रतिम
गायत्री खूप छान गायलं तू❤❤
लयभारी व्हेरी नाईस
अतिशय सुंदर छान आवाज❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जबर❤😺😺😺😺
साजन दादा नंबर एक
आहे शिवनेरी जुन्नरची वाघीण❤❤❤❤❤❤आम्ही पण
M dada 1 no 💯💯👌
खुप सुंदर आवाज आहे ऐकतच राहावेत
रिधम खूप फास्ट आहे स्लो वाजवा बाकी ठीक आहे 👍🏼👍🏼👍🏼
आवाज खूप गोड आहे
सुपर धन्यवाद 👌🌹
खूप सुंदर गाणी आहे.
खुपच छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान गवळण गायली आहे
खूप छान राणी...!💞❤💞💞💞💞
खुप सुंदर
Mastch song 🎉
आवाज लय भारी आहे
Ekadam Mast
❤❤❤very very beautiful
Khup chan gane aahe ❤
एक नंबर गायन केले ताई
काय टप फाईट लावली 🥱
Va kyabat hi pillu
कडक
गाणे एकदम कडक
खूप खूप छान
ओ हो खुब अच्छा
My favourite Marathi singar
so nice singing ❤❤❤
लयभारी गित गायत्री
खूप छान आवाज आहे
Nice Tai
खरेच. आहे गौतमी पेक्सा चांगली गायकी
नंबर एक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup chan
KHUP SUNDAR
छान आवाज
Sarvesh shirke naam hi kafi h ❤️🔥
अप्रतिम गायन ताई आपले
एकच नंबर
Voice is God gift
एकच नंबर आहे गीत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐जय आदिवासी कलसू बाईचा उदो उदो
Very nice 👍
मंगेश दादा चाळीसगाव चे दमदार आमदार चाळीसगावात फक्त गरज आहे मंगेश चव्हाण यांची
गोली गत 🔥🔥🔥🔥💯
Very nice song
❤❤❤❤kadak
काय करता गौतमी पाटील का...😊 निळी सारी तुफानी 🎉
गाण्या र्याला.सांभाळून.नेल.मास्टर.
सुंदर 🎤🎤
Super duper hit song but is very fast
Ekach no.tai cha avaj
❤
एक नंबर
Nice👍
सर्व कलाकार छान
❤❤❤ very nice ❤❤❤
Aapala banjo borgaon madhe ahe 9 vya diwashi. Ganapati. 💥💥
ताई आता फक्त मनोज दादा जरांगे पाटिल
😅😮😮😮😮😮😮 एक नंबर ताई गीत
जबरदस्त
Nice
प्रेम आसे नाते आहे कधी तुटत नाही आणि संपत देखील नाही प्रेम आशी आनंदाची गोष्ट आहे तिच्या पेक्षा कुठलाही आनंद नाही
Nice 🎉🎉🎉🎉🎉
Sajan tumi git continue gave . Ganyamade bolne kami kara
सांगा बरं माझा माहाराष्ट्र कस्याची कमतरता आहे का सर्व देशांच्या वर माझा देश नंबर 1आहे
Very nice sister ❤❤❤❤❤❤❤