एकदम उत्तम! आमचेकडे पितांबरी वापरतात. दही, चिंच व मीठ लाल्याने तांबे भांडी छान चमकतात. त्यास रांगोळी पावडरने घासल्यामुळे चमकते. सर्व पदार्थ हाताळण्यापेक्षा पितांबरीच बरी वाटते. होय की नाही?
Dahi thik ahe pan rangoli meeth devala vaparayache nastat Devala kashani pan dhuvayache naste te dev ahet tyanche pavitrya jaate ase aaji sangayachi Bhande thik ahe kashani pan ghasabpan dev nahi chukiche ahe
निलिमाताई मी देव फक्त दही वापरून स्वच्छ केलेत आणि देवपूजेची जी भांडी वस्तू आहेत त्या मी रांगोळीने स्वच्छ केल्यात हा व्हिडीओ तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे चुकीचा नाही तो धन्यवाद
Nilima kadam tai tumhi Je mahanalaki Aaji ne sangitale ki devana ashya paddhatine saf karayche nasatat TE Aksharsha khota. aahe Aho Manushya suddha Diwaluchya divshi Utna tel sugandhi sabu vagaire lavun aapne Abhyanga Snanan nahi ka karat? AGDI TASSACH He Devanche snan hoy.
आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे देव नेहमी दह्यामध्ये स्वच्छ करावेत कोलगेट ने नको तुम्हीसुद्धा देव स्वच्छ करताना कोलगेट चा वापर करू नका किंवा साबण सोप लिक्विड पण वापरू नका धन्यवाद
अगदी चांगल्याप्रकारे माहीती मिळाली।रजनीकांत मसुरकर
धन्यवाद खूपच सूंदर माहिती आपन दिली आहे
खुप छान माहीती दिलेली आहे मँडम धन्यवाद
खूप छान माहिती आहे धन्यवाद
पावित्र्य राखणे, आणि भक्ती असणे या बाबी मुळेच पीतांबरी वापरावी वाटत नाही.आंबट दही हा चांगला पर्याय आहे.
धन्यवाद ताई
Chaan mahiti.
धन्यवाद ताई
Tai kharokhar farach chan paddhatine tumhi Davachi. Pujechi bhandi sat karanyachi ji paddhat dakhavile tya baddal mi tumcha aabhari aahe farach chan Dhanyavad
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .👍👍👍.
खुप खुप धन्यवाद आपले
खूप छान
Dhanyawad, chaan tips dilya badhal aapla aabhari ahe
धन्यवाद आपले
👌👌 khup chan mahiti dilit.thanks
धन्यवाद ताई
फारच छान,
Khup chan
वा, फारच छान. अनेक धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद आपले
फारछान आहे कल्पाना
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
एकदम उत्तम! आमचेकडे पितांबरी वापरतात. दही, चिंच व मीठ लाल्याने तांबे भांडी छान चमकतात. त्यास रांगोळी पावडरने घासल्यामुळे चमकते.
सर्व पदार्थ हाताळण्यापेक्षा पितांबरीच बरी वाटते. होय की नाही?
तुम्हाला पितांबरी आवडत असेल तर देवाची भांडी स्वच्छ करायला नक्की वापरा पण देवांसाठी नको धन्यवाद
सुंदर माहिती दिली ताई आपल अभिनंदन.
धन्यवाद ताई
मस्त वीडियो.. रांगोळी एकदम नविन 😯👌🏻👌🏻🙂
धन्यवाद ताई
Very nice
ऐवढी खटाटोप करण्यापेक्षा पितांबरी बरी
😀😀
Nice video
Thanks madam khup chan mahity dili
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद
सुंदर.
धन्यवाद
Khup chan mahiti ......🙏🙏
👌👌👌Nice suggestion
धन्यवाद ताई
खूपच छान माहिती दिली आहे
धन्यवाद आपले
Chan. Thank you
खुप छान !जुनी पद्धत
धन्यवाद ताई
@@मराठीसुगरण I
Dahi nasel tar ambat tak chalel ka ?? Kale padle le chandiche dev kashe saaf karayche ? Chandi lavkar kali padte
Khup chan ......Abinandan.....
धन्यवाद आपले
Khupach Chan. Old Always Gold.👌👌
Khupach sundar mahiti Sangitalya baddal manapasun dhnyawadh tai.
सुंदर
धन्यवाद ताई
Khup chhan video tai👏
धन्यवाद ताई
Dev ahet dhyat budun the let?
Khup Chan चिंच लाऊन च dhide पण chan ideas. Dile tuhmi...
Silver chya articles na pan curd vaparle tar chalte ka...pl reply
सोनी आणि चांदी चकचकीत कशी करावी हा व्हिडीओ माझ्या चॅनेलवर अपलोड आहे नक्की पहा
Khup chan....
Very
Nice
चिंच ऐवजी लींबू वापर केला तर चालेल का ताई
हो ताई लिंबू दही चालू शकेल
खूपच छान म्यांम मस्त थँक्स
धन्यवाद ताई
@@मराठीसुगरण पितांबरी सुंदर नाव झटपट देवबापा सुंदर साफ दिसतात
Khup chhan tai.thank u
धन्यवाद ताई
छान माहिती सागिंतली आहे
👌👌
छान विडिओ
धन्यवाद
Dahi thik ahe pan rangoli meeth devala vaparayache nastat
Devala kashani pan dhuvayache naste te dev ahet tyanche pavitrya jaate ase aaji sangayachi
Bhande thik ahe kashani pan ghasabpan dev nahi chukiche ahe
निलिमाताई मी देव फक्त दही वापरून स्वच्छ केलेत आणि देवपूजेची जी भांडी वस्तू आहेत त्या मी रांगोळीने स्वच्छ केल्यात हा व्हिडीओ तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे चुकीचा नाही तो धन्यवाद
Nilima kadam tai tumhi Je mahanalaki Aaji ne sangitale ki devana ashya paddhatine saf karayche nasatat TE Aksharsha khota. aahe Aho Manushya suddha Diwaluchya divshi Utna tel sugandhi sabu vagaire lavun aapne Abhyanga Snanan nahi ka karat? AGDI TASSACH He Devanche snan hoy.
@@rameshkavalanekar8571 dev ani manushyat kahi farak nasel tar mag thik ahe maze vakya mee mage ghete
Thanks,आमच्याकडे आम्ही चिंच आणि मीठ च वापरायचो पण हल्ली व्हिनेगर आणि मीठ वापरते,तेवढेच स्वच्छ निघते।वेळही कमी लागतो।
हो का ताई
Payani devala aaghol gharalyvar punha kale padat nahi ka?
एक पंधरा ते वीस दिवस चकचकीत राहतात
Mast
धन्यवाद ताई
Limbu vaprun pn ghasta yete ani gavi chikach jhad ahet tyachya panani mith ghalun ghasle tari as chamakdar hotat...Ani rangoli aivaji na rakhecha vapar kartat..
छान देवांना चिंचमीठ चोळायला नको वाटत. आंबट दही छान पर्याय आहे. लिंबू साखरही लावतात.
धन्यवाद ताई
Thank you madam
धन्यवाद ताई
Sat karnyachi
Tali dewala bath kartna only use d sugar & curd & small amount of ghee no need other items try it
धन्यवाद
Far Chan
धन्यवाद ताई
Limburas aani mithane pan asech saff hotat madam.....
😀😀
फार झंझट आहे, दही लावा चिंच लावा आणि मग आणि रांगोळी नकोच ते
पट पट सागून मोकळे व्हावे ऐवढी लामण नको ऐकून कंटाळवाणे वाटते
Nice
धन्यवाद
Nyc
Khup chaan
धन्यवाद
Sat. Nasun. Sat karanyachi
Evdha krnya peksha pitambari lava, me roj tyanech swacha krte, chakchakit distat dev
चिंच लावून धुतल्यावर डाग पडतात. पुन्हा साबणाने स्वच्छ धुवावेच लागतात. त्यापेक्षा कमी वेळात पितांबरीने काम होते.
मी साबणाऐवजी रांगोळी वापरलेली आहे त्यामुळे डाग पडत नाही तुम्ही पण वापरून पहा
Panchdhatu chya murti aahet ka ???
नाही हो पितळी आहेत
ताई नुसते कोलगेट लावले आणि चांगले चोळले तरी यापेक्षा स्वच्छ होतात
आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे देव नेहमी दह्यामध्ये स्वच्छ करावेत कोलगेट ने नको तुम्हीसुद्धा देव स्वच्छ करताना कोलगेट चा वापर करू नका किंवा साबण सोप लिक्विड पण वापरू नका धन्यवाद
Khup juni paddat ahe , Navin kahi saga.
जुने ते सोने नवीन काही नाही धन्यवाद
@@मराठीसुगरण agdi barobar
कोणताही आंबटपणा असलेल्या पदार्थाने तांबे पितळ स्वच्छ होते,पितांबरी मधे सुध्दा आंबटपणा असतोच
Tumh cha devaryache video patvana
हो नक्की पाठवेल
त्तांब्या वरील काळ किट न कशाने निघेल.
चिंच व मीठ एकत्र करा आणि त्याला लावा व त्याला घासत रहा लगेच निघतात
Video छान आहे पण तुम्ही बोलताना देव स्वच्छ होतील असे न बोलता देवाची मूर्ती स्वच्छ होईल असे म्हणा.
हो बरोबर आहे तुमचे
.
SAF
साबण नको पितांबरी नको मग चिंच ' दही ' रांगोळी फुकट मिळते की काय ?बकवास .
Sonywani nahi sonysarkhe
Nahi hot aahet
का बरे ताई
CHaN taI
चुकीचे पद्धतीने सांगत आहे. रांगोळी ने कसे. काय. करणार .
रांगोळीने भांडी स्वच्छ करून पहा होतात नक्की आणि देव दह्याने स्वच्छ करा
ही जुनी पद्धत आहे नवीन काय आहे .आणि देवांना पंचामृताने आंघोळ घालतात .पंचामृत कशाचे असते ? दहीच तर असते .
आत्ताचे लोक देवांना अंघोळ घालताना कोलगेट साबण याचा वापर करतात त्यामुळे मी हे सांगितले आहे जुनेच आहे पण सोन आहे
सुंदर देवांना पितांबरी च बरी बरं ताई
हे तर पूर्वी पासूनच चालू होते. ही चिंच मिठाची कटकट नको म्हणून। तर पितांबरी आली ना?? काहीही... Bore
देवासाठी सुद्धा ज्यांच्याकडे वेळ नाही,
ह्या कष्टाळू महिला
पितांबरीने हात काळे होतात. देव पितळेचे असले तर चिंच दही उपयोगी .
खूप छान
Very nice
Khup Chan
धन्यवाद
Thanks madam
धन्यवाद ताई
Mast
खूप छान
धन्यवाद ताई
Mast
धन्यवाद ताई
Khup chan