चला कपडे धुवायला नदीवर | Village Natural Shower

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #villagelife #dailyvlogs #konkanlife

Комментарии • 942

  • @priyankaahire5749
    @priyankaahire5749 3 года назад +329

    आजी पाण्यात काय पोहतात,फुगड्या पण खेळतात. एक लाईक आजी साठी. मला आजी आवडली खूप👍

    • @suvarnagaikwad6913
      @suvarnagaikwad6913 3 года назад +4

      आजीच कौतुक कराव तेवढ कमीच आहे, खुप छान आज्जी, आत्या.

    • @sulochanakadam403
      @sulochanakadam403 3 года назад +2

      तुम्ही गावालाच राहाणार का?

    • @prajaktaparab1655
      @prajaktaparab1655 3 года назад

      Tumchaya gavcha patta dhaya aamhi pan yeto gavala sundar aahe gav

  • @madhavigadkari1918
    @madhavigadkari1918 3 года назад +59

    आजीला सिनेमात काम मिळूदेत फेमस होऊ दे आजींना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @vaishnavisardesai431
    @vaishnavisardesai431 3 года назад +12

    आजी आयुष्याबददल खूप सकारात्मक वाटतात खूप छान वाटत आजींना बघायला. या वयात ही खूप उत्साहीतपणे प्रत्येक क्षणाची मजा घेत आहेत.अशाच मस्त रहा.

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 3 года назад +118

    सुख म्हणजे दुसर काय...आजी अजुनही तरुणाई लाही लाजवेल एवढ्या सुंदर आहेत...पप्पू तुज़्या आजीचे आशिर्वाद असू देत..आजीला मन पूर्वक 🙏🌷

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +18

    खूप खूप छान ह्या वयात किती फ्रेश आहेत आजी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आपण आजींना भरपूर आयुष्य मिळुदे

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 года назад +26

    गावाकडील वातावरण खूपच सुंदर अप्रतिम, आजींना Hatts off

  • @veronicaandrade7219
    @veronicaandrade7219 3 года назад +33

    Age is just a number aaji is young at heart god bless her with good health and lots of love

  • @prajaktakale2015
    @prajaktakale2015 3 года назад +12

    खूपच भारी...आजी खरंच great आहेत...आत्या पण भारी...कोकणातील माणसेच लय भारी❤️❤️❤️..respect❤️🙏🙏

  • @marylinerosario9989
    @marylinerosario9989 3 года назад +11

    Very happy to see your grandmother she is very active and joyful at this age.God bless her.

  • @arjuns6547
    @arjuns6547 3 года назад +17

    God Bless Aaji,her energy OMG! Even youngsters should feel ashamed.She is very active and dynamic

    • @ushashinde9858
      @ushashinde9858 3 года назад +1

      आज्जी खूप छान नमस्कार तुम्हाला

  • @prachiparab4624
    @prachiparab4624 3 года назад +13

    आजी खरंच Great 👍👍आहेत, आज च्या तरुण पिढीला लाजवेल अशा या आजी आहेत. त्यांच्या वयातील शून्य काढून टाका, एकदम चपळ आहेत आजी.
    आजींना माझा 🙏🙏🙏🙏

  • @seemat8259
    @seemat8259 3 года назад +1

    मस्त वाटले bagun.. Aaji tar.. भारी ch.. Amche gav athvle, kapde dhuvay la maja yay chi vhala var.. Thanku kaki for.. Natural vedio

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 3 года назад +37

    आजी खुप active आहेत! त्यांच्या कडून प्रेरणा घेण्यासारखे आहे.🙏

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 3 года назад +17

    तुझं आजोळ बघून मला माझ्या आजोळची आठवण झाली. आम्ही पण लहानपणी सुट्टीत आजोळी जायचो. लांब लांब नदीवर कपडे धुवायला जायचो. ती मजाच काही वेगळी होती. माझं आजोळ दापोली- मुरूड.I miss it a lot😔.

  • @sairamotiwala4620
    @sairamotiwala4620 3 года назад +5

    Superb your grandmother is a mind-blowing personality she is so active and swift very sweet may she be blessed 👍👌🏾👌🏾👌🏾👌🏾🤗

  • @anitasalvi9616
    @anitasalvi9616 3 года назад +2

    Fantastic..
    Remembered konkan & the summer vacation trips we made to our house in chippi, post parule.
    Many many thanks for this wonderful upload. I remember the smell of weeds too. 🤗😥
    Miss my gaon.

  • @sandippote4556
    @sandippote4556 3 года назад +21

    आज्जीला देव खुप आयुष्य देवो खुपच छान आहेत 🥰🥰

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 3 года назад +12

    👵 आज्जी love you!!😘😘😘 लहानपण देगा देवा असं लोकांना म्हणावं लागत पण आजीने ते बालपण छान जपून ठेवलंय 🤗🤗 उदंड आयुष्य लाभो रॉक स्टार आज्जी ला 😘😘😘😘😘

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 3 года назад +21

    ह्या आजीला बघितलं मला माझी 2नंबर मावशी आठवली सेम चेहरा माझी मावशी पण अशीच अक्टिव होती धडपडी कामात खूप हौशी होती खरं जीवन शांतता गावी राहण्यात असते आपल्या शहरी जीवनात असे निवांत निसर्गरम्य वातावरण मिळत नाही आजी तुम्ही खरंच खूप अक्टिव आहात तुमच्या समोर तरुणाई पण लाजेल असं हर कामात पुढे देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो बाकी पप्पू खूप मजा करतो गावी असच आनंदी कुटुंब सोबत असलं कि अजून छान वाटते

  • @mrunalinibhonsle9693
    @mrunalinibhonsle9693 3 года назад +2

    Pappu your aaji is so cute ,khoob active aahet kharach ,tyana baghun mala majhya panichi aathavan aali ani manala ek uchak devun geli aahe ,kewha amhi aplya gavala jauya mhanoon ,aamche gav pan asech sunder aahe ,majhe gav Sindhurg yethe Naringre mhanun aahe khupach sunder ani shant aahe .Thank you for this vidio .

  • @pbsdaughtermadhurivloge...4503
    @pbsdaughtermadhurivloge...4503 3 года назад +3

    80 years chi slim, trim cute and energetic आज्जी khup chan वाटली love u आज्जी.......

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 года назад +1

    मला आजी खूप आवडतात.त्यांचा उत्साह कौतुकास पात्र आहे.अशाच आनंदी राहो ही प्रभूचरणी प्रार्थना.
    शुभंगीताई व दादा खूप छान व्हिडिओ बनवतात.

  • @ribhabhatt7251
    @ribhabhatt7251 3 года назад +6

    आजी चांगली पोहणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षी ती खूप सक्रिय आहे. देव तिला आशीर्वाद दे

  • @Gouri09
    @Gouri09 3 года назад +13

    आजी नाही, खरं तर ८०वर्षाची तरूणी म्हणा. सळसळत्या चैतन्याचा, उत्साहाचा झरा आहे❤️🙏 तरीही किती विनम्रता हात जोडून नमस्कार करत आहेत आणि भीतीचा तर लवलेशही नाही, आपण शहरी लोक फक्त लांबूनच कौतुक करणार पण प्रत्यक्षात मात्र हिंमत होत नाही. कारण त्यासाठी अख्खा जन्म काढावा लागेल कोकणात.🙏🙏 धन्यवाद ओंकार तुमच्या मूळे ही माणसं बघायला मिळतात.🙏👍

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад +4

    सगळ्यात आधी आजीला 🙏 पप्पू तुझ्यामुळे आम्हांला आजीची ओळख झाली ती खूपच चपळ, सहज पणे तुमच्या पुढे चालत होती तिच्यातील ह्या वयात हा उत्साह म्हणजे अवर्णिय आहे हे कोकणातील सुंदर अप्रतिम असं जिवन तुमच्या सोबत पाहायला मिळते त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद 🙏🌹🙏

  • @manusalunkhe8043
    @manusalunkhe8043 3 года назад +8

    कोणतं गावं आहे हे खूप सुंदर आहे आणि आजी सुद्धा😍😍😍😘god bless you आजी

  • @snehaljoshi4631
    @snehaljoshi4631 3 года назад +4

    आजी तुम्ही ग्रेट आहात. ८० वय बापरे. खरच लाजवलत आम्हाला आजी. पुढचा जन्म कोकणात यावा माझा. आणि नदी गाव घर सगळे सगळे छान. मस्त

  • @rupalihate574
    @rupalihate574 3 года назад

    Khup chaan mee सुद्धा कोकणातलीच आहे खूप मन प्रसन्न zhalay.. गावची आठवण करून दिल्याबद्दल आणि इथे बसून गावाचा आनंद तुमच्या विडिओ मार्फत घेता aala.. Khup khup धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ksmodernstitching517
    @ksmodernstitching517 3 года назад +17

    आजी किती मजेदर आणि हौशी आहेत. खूप छान ❤️..1st view 1st comments 🔥

  • @komalmohite5430
    @komalmohite5430 3 года назад +1

    Super rrr ...aatvan aali khr ch lahan pna chi ... thank u dada ...

  • @vanitagadkari6530
    @vanitagadkari6530 3 года назад +13

    भाऊ तुम्हाला प्रथम माझ्याकडून 🙏 कारण तुम्ही हा सुंदर व्हिडिओ बनवला नसता तर या माऊलीच्या अंगाचे एवढे सुंदर गुण पहायला मिळाले नसते खर्च तुमच्या आजीला त्रिवार नमस्कार इसलिए आजी
    साठी एक लाईक तो बनता है 👍

    • @vanitagadkari6530
      @vanitagadkari6530 3 года назад

      खर्च ऐवजी खर्च असे वाचावे साॅरी

  • @rakhighag4256
    @rakhighag4256 3 года назад +2

    Kaku kam kartana disat nahi. Aatyach kaam karat. Ajji pan active ahet.. bhari..

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 года назад +7

    अाजीच काय बोलायच ह्या वयात किती आनंदी हे जीवन वेगळच आजी शंकर भक्त आहेत त्या ची माया घरी बसुन आम्हाला चांगल बघायला मिळतय🙏

  • @sharmilasingh3488
    @sharmilasingh3488 3 года назад +4

    Granny is enjoying life to the fullest n this is really great God Bless her 🙏❤♥💖

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 3 года назад +12

    Iron man , super duper Aaji the best. God give her long long life.

  • @gayatriw6356
    @gayatriw6356 3 года назад

    खूप छान सफर घडवून आणलीत. मजा आली .
    गावचे वातावरण असतेच मस्त ! शुध्द हवा , सुंदर निसर्ग ! आपणांस शुभेच्छा !
    मला तुमच्या आईचे बोलणे आवढते . प्रेमाचे व
    समजावून सांगण्याची पध्दत आपुलकीची आहे .
    God bless both of u & अल्वेस .

    • @gayatriw6356
      @gayatriw6356 3 года назад

      God bless both of u & always .

  • @pradnyanate5475
    @pradnyanate5475 3 года назад +71

    आजच्या व्हिडीओ चे संपूर्ण क्रेडिट आजीला आहे. आजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

    • @rajarambhandare4761
      @rajarambhandare4761 3 года назад

      ग्रेट आजीबाई। 100वरष आयुष लाभूदेत।

    • @seemagole4382
      @seemagole4382 3 года назад

      🙂🙂🙂👌👌

  • @mohinibeldar6538
    @mohinibeldar6538 3 года назад

    आजी खूपच छान आहे, आणि एकदम कडक एवढं वय आहे तरी काम करतात . त्यांना बघून आम्हाला ही एनर्जी येते काम करण्याची 👌👍

  • @abahalkar5261
    @abahalkar5261 3 года назад +3

    खरच आजच्या तरूणाईलाही लाजवेल असाच आजींचा उत्साह बघून खूपच छान वाटल आजी तुम्हाला मन:पूर्वक नमस्कार 🙏🙏

  • @rekhaajit3601
    @rekhaajit3601 3 года назад +1

    great ,lovable,ajji,so active ,god bless her long ,healthy,cheerful life.

  • @lourdinadcosta9996
    @lourdinadcosta9996 3 года назад +7

    OMG Shocked to see her behave in this manner.
    Godbless her and keep her always in HIS care.

  • @nainasworld3381
    @nainasworld3381 3 года назад +1

    Aaji kiti cuuuuuute aahet kharach tyanna udanda aayus labho mhatar pan asava ter ase enjoyable thanx for video amchya gauchi aathavan aali

  • @pritikothimbire6110
    @pritikothimbire6110 3 года назад +48

    आजीला बघून तरूणांना हेवा वाटतो ❤️🙏👍❤️🙏

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 года назад +1

      आजी लय भारी 👌👌👍

    • @shivbharatikhot5743
      @shivbharatikhot5743 3 года назад +2

      Tumhi gavi jata teva manjarala kuthe thevata

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 года назад

      @@shivbharatikhot5743 मी माझ्या कुत्र्याला सोबत घेऊन जातो 😀 मला मांजर आवडत नाही मांजर खूप बेशिस्त प्राणी आहे 🙄

    • @anaghanaik4011
      @anaghanaik4011 3 года назад

      Video mast aamchya aajolachi athavan aali aamhipan majja ghetleli aahe ya vatavanachi te divas aathvatat

  • @vidyatayade5262
    @vidyatayade5262 3 года назад +1

    खूपच छान वातावरण आहे, कधीचीच इच्छा हो ती कोकण बघायची ती आता पूर्ण झाली छान एकदम मस्त. मला खुप आवडतो कोकण

    • @vidyatayade5262
      @vidyatayade5262 3 года назад

      मला तर असं वाटतं कधी मी कोकणात जाईल आणि कधी नाही

  • @ashvinigadhavekhilari5798
    @ashvinigadhavekhilari5798 3 года назад +4

    आज्जी खूप छान आहे ,आणि पोहणे पण छान ,आज्जी देव तुम्हाला खूप सारे आयुष्य देवो निरोगी ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @rithikakandhari9983
    @rithikakandhari9983 3 года назад +2

    I loved aaji n her sport Spirit great now adays all small children's are into gadgets....aaji is mind blowing love you aaji

  • @pradnyadhadve205
    @pradnyadhadve205 3 года назад +4

    माझी आजी अशीच होती हौशी आणि साधी ह्याच आठवणी आपण जपुन ठेवल्या पाहिजेत आज तुमच्या मुळे मला माझ्या आजीची आठवण झाली 🙏🙏👍👍

  • @marydsouza395
    @marydsouza395 3 года назад +1

    Hii..good evening...nice to see your grandmother..I remember my grandmother...and I miss her too much..but now she is no more...God bless her abundantly with good health always..tk cr and be safe..nice video....

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 3 года назад +5

    पप्पु तू खुप मायाळू आहेस, सर्वांची काळजी घेतोस, देव तुला काही कमी पडू देणार नाही. खुप खुप आशीर्वाद तुला

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 года назад +2

    😘आजी लय भारी आहे.या वयातही आजीचा उत्साह तरुणाईला लाजवेल असा आहे.आजी God bless you always 😊🌹

  • @madhuripatil6463
    @madhuripatil6463 3 года назад +10

    Ajji 🙏her stamina n energy is inspiring

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 3 года назад +2

    आजी खुप आवडली ह्या वयात काय ताटं चालणं, पोहणं मस्त च उत्साही खुप छान आहे आजी , अशीच आनंदी असुधा आजीला

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 3 года назад +4

    आजी खूप छान आहेत या वयात एवढे उत्साह 👌👌

  • @aslbangalore7462
    @aslbangalore7462 3 года назад

    asey fill hotey ki koknat ahey .khrech kokan khup chan ahey .very very buttiful👍👌

  • @preetiapkar9051
    @preetiapkar9051 3 года назад +5

    आजीला मनापासून नमस्कार!
    आजीचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे.असाच उत्साह कायमस्वरूपी राहो हीच सदिच्छा !

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 года назад +2

    आजी 🤗 खूप भारी आहे. 😊 मस्तच पाणी जास्त अस्त तर खूप पोहायला मज्या आली अस्ते आजीला🙏😊 ग्रेट आजी💐 🤗❤️❤️💞💞👍🏼

  • @SangeetaBarde
    @SangeetaBarde 3 года назад +14

    आज्जी १ नंबर☺️👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад

    Aajji tumhala khup ayushy labhoo khup active aahat tumhi mala atya aani aaji khup a avadlya aani khup Sundar nisarga Ramya kokan khup chaan tala aahey Aajji ur an inspiration for us thanks so much

  • @mamatahegde8407
    @mamatahegde8407 3 года назад +3

    The fish com.e and clean our heels ,its called pedicure we pay more in cities and in our village its free service as u said

  • @vijaysule7347
    @vijaysule7347 3 года назад +1

    आजी मस्तच तुम्हाला उदंड आयुष्य लागुदे

  • @radhikachavan891
    @radhikachavan891 3 года назад +6

    Aaji great khupach chan what a stamina n willpower in this age love you❤ aaji

  • @sunilshingote5864
    @sunilshingote5864 3 года назад

    आपल्या खर्या व आहे तशी हकीगत दाखवनार्या व्हिडोओ खूप आवडल्या. अगदी नैसर्गिक हकीगत व छान कोकण जिवनमान आपण समोर आणले आहे.

  • @manasinamjoshi3435
    @manasinamjoshi3435 3 года назад +7

    हर हर महादेव. शिवहरा. आजी रॉक्स. Hats of for her एनर्जी.🙏🙏

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 3 года назад +1

    Your Aaji is very active and smart good looking and at this age she is very strong and fearless. Great aaji . God bless you. 👏👏👏💐💐👍🏼

  • @philomenapinto69
    @philomenapinto69 3 года назад +4

    Wonderful Aaji....really very active and bold

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 3 года назад +1

    आजी खुप खुप great ahe कमाल आहे.खूप छान मजा आली पण आपली तब्येत सांभाळा तम्हला साष्टांग मनपूर्वक नमस्कार ,🙏👌👍❣️

  • @maffyfernandes6723
    @maffyfernandes6723 3 года назад +3

    Aaji you are an inspiration. God bless you

  • @niveditadamle4922
    @niveditadamle4922 3 года назад +1

    Superb aajji,no words

  • @Analyserkranti
    @Analyserkranti 3 года назад +4

    कोकणची आजी
    तरूणायी आजची
    बघून तुला नमन करतो
    तु केली तरूणपणावर सरशी....
    तु आहेस अशी
    वाटतो हेवा आम्हाला
    कशी तु आजही गोजिरी
    सांग तुझं रहस्य आम्हाला.....
    तुझ्या हिमतीला
    या वयातही तोड नाही
    आम्ही कितीही म्हटलो
    पण तुझी सर कशालाच नाही.....
    असतात तुझ्यासारखे
    फार कमी भोवती
    पाहताच तुला मिळते प्रेरणा
    असते तिच कायम सोबती....
    तु उदाहरण आहेस तरुणायीसाठी
    तु अलंकार आहेस तरूणांच्या मनोबलासाठी
    तुझ्यासारखी तुच आहेस हे कोणीही सांगावे
    तु एक चमत्कार आहेस आजच्या सुस्त जगासाठी....
    खुप खुप शुभेच्छा आजी 😍😍😍😍✨
    -क्रांती ज्ञानेश्वर शेलार, नाशिक
    व्हिडीओ बघितला आणि रहावलेच नाही 😊👍आजी खुप खुप गोड आहेस 💖✨✨😍
    आज कविता लिहुन पाठवली एक दिवस चाल लावून नक्की पोस्ट करेल 😊

    • @Funtalkiees
      @Funtalkiees 3 года назад +1

      Kuppp chan kavita ahe 👌👌👌👌👌👌👏👏👏

    • @Funtalkiees
      @Funtalkiees 3 года назад +1

      Ajila nkiich avdel 👍👍

  • @surekhajadhav2637
    @surekhajadhav2637 3 года назад +1

    आजींना साष्टांग दंडवत ,काय बोलणार ......अँक्टीव्ह आणि उत्साही आहेत आजी.....चालतात पण किती भरभर👌👌

  • @vinodpandit4542
    @vinodpandit4542 3 года назад +3

    तुमचा गांव कोणता.....

  • @patankarsunil9252
    @patankarsunil9252 3 года назад +2

    आजी खुप active आहेत. किती आनंदी असतात. खरच आपण ही सर्वांनी आजी सारखं जीवनात आनंदी राहिलं पाहिजे. आजी तुला मानाचा मुजरा.🙏🙏🙏

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 года назад +4

    आजीची कमाल🤩🤩♥️ भारी हौशी...मला माझ्या गावची आठवण आली..आम्ही पण रांजिवर जाऊन असेच vhalat पोहायचो..मस्त मज्जा यायची🤣🤣आजीसाठी एक लाईक banta hai👌👌👏👏♥️

  • @sonaleegawde9039
    @sonaleegawde9039 3 года назад +1

    Kharc khup Chan family God bless all of u so sweet dear

  • @vlogaddict2568
    @vlogaddict2568 3 года назад +7

    Pls share aaji chi daily routine and secret of energy

  • @kalpanalakade2146
    @kalpanalakade2146 3 года назад

    आज्जी खरच देवमाणूस पुण्यात्मा आहेत त्यांच्याकडे पाहून त्यांच्यातला लहान मुल खळखळून जगताना दिसते म्हणुनच त्या या vayat देखील भरभरून जीवन जगत आहेत

  • @chitrastastyrecipes5573
    @chitrastastyrecipes5573 3 года назад +3

    Wow .....Nice video......with beautiful atmosphere....Ajina salam....🙏🏻...

    • @sanchitaposam1557
      @sanchitaposam1557 3 года назад +1

      खूप छान आजी🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @swaminicreations...9437
    @swaminicreations...9437 3 года назад

    Khup chan......aajji mastach.....kokan mala khup khup aavdto..... specially kokni manse khup premal astat......tumchyasarkhi.......😊😊👌👌👌👌👌

  • @shubhangipatyane8627
    @shubhangipatyane8627 3 года назад +3

    Mast, beautiful

  • @seemapatil6915
    @seemapatil6915 3 года назад

    Aaji khupch chhan ani active ahet tyana manapaasun 🙏 video mast vatala gavala gelya sarekhe vatale enjoy kele Papu thanks 👍😘

  • @shobhamarathe2771
    @shobhamarathe2771 3 года назад +7

    नेहमी कार्यरत राहिले पाहिजे अशीच प्रेरणा मिळते आजीच्या सर्व करामती बघून

  • @vpp121
    @vpp121 3 года назад

    आजी खूप छान उत्साही व्यक्तिमत्व आहे.त्यांचे कार्य प्रेरणादायक आहे ...नमस्कार आजी

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 года назад +2

    आजी लय भारी आपण मुंबई चे डरपोक😂😂

  • @sadhanaanvekar8522
    @sadhanaanvekar8522 3 года назад

    Ekdum solid aaji, shubhangi tai, ani satya, gavatil jeevan khuup chhan, fresh fresh

  • @KappisRecipes
    @KappisRecipes 3 года назад +1

    आजी खूप छान पोहोतात .आजी म्हणजे एक तरूणाई ला चांगले मार्गदर्शन आहे.

  • @pragnaparmar9588
    @pragnaparmar9588 3 года назад +2

    Natural music of chirping of birds, and queen of forest,i.e. respected aajjii,salute to you.Truly it is said that old is gold. Liked very much .👍

  • @rajanijadhav7645
    @rajanijadhav7645 3 года назад

    ह्या आजीच्या कामाला खूप खूप धन्यवाद आजी खुप छान आहे विडीवो आजीना आरोग्य चांगले मिळो हीच देवाकडे प्रार्थना करते पपु तुला आशिर्वाद आणि ममीला नमस्कार आसेच चांगले चांगले विडीवो बनवावे हिच विनंती 👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🙇🙇🙇🙇🙇👍

  • @nafisabaldiwala206
    @nafisabaldiwala206 3 года назад +1

    God bless Aaji super duper Aaji salute her.

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 года назад

    Ajji kharokhar khup utsahi ahet tya 80yrs watatch nahit kokanatli manase kastalu utsahi astat dev tyana khup active ayushya devo video chan pappu thanks

  • @kalpanaurunkar3902
    @kalpanaurunkar3902 3 года назад

    Evergreen आजी and khup dashing .....
    नवू वारी साडीत आजी in swimming pool 🥰💞🥰💞🥰

  • @relaxingnature7508
    @relaxingnature7508 3 года назад +2

    Aaji is really great . New generation should be like her. ❤️ She is Super Aaji.❤️

  • @sanketjagtapvlogssjv7693
    @sanketjagtapvlogssjv7693 3 года назад

    आजी खूप खूप छान आहे... देव असाच अरोग्या आणि सुखी राहूदे आजी ला कायम... मस्त वाटलं.. अजून एक आजी चा हातचं जेवण च व्हिडिओ पाठवा मस्त आहे खूप छान

  • @pranitanimbare7441
    @pranitanimbare7441 3 года назад +1

    Aaji lay bhari ahet...I love u aaji😘😘♥️💞💞

  • @vinimahalim1863
    @vinimahalim1863 3 года назад +1

    आजी किती छान आहे ...किती active आहे ...मस्त vdo ...आणि मासे पायाला गुदगुल्या नाही करत डेड स्किन खातात ...त्या वेळी गुदगुल्या झाल्या सारख्या वाटतात ..
    खरं आहे थेरपी ला शहरात पैसे द्यायला लागतात .
    आजी खूप हौशी आहे .आजी एकदम ग्रेट

  • @smitaredkar8565
    @smitaredkar8565 3 года назад +2

    आजी एक नंबर, बाप्पा त्यांना उदंड आयु-आरोग्य देवोत 🙏🙏

  • @subhashakhade1828
    @subhashakhade1828 3 года назад +1

    आजी खूप हौशी आहेत. त्याचें व याकडे बघितले तर आपल्याला जगण्याची लाज वाटते. उदंड आयुष्य लाभों त्यांना.

  • @anjalimore6434
    @anjalimore6434 3 года назад

    तुमच्या सर्व vlog पैकी सर्वात अप्रतिम ,अदभुत् अनुभव तुमची आजी, माझी हि आजी अशीच आहे ,dashing

  • @suyaghadigaonkar24
    @suyaghadigaonkar24 3 года назад

    Khup chaan vatala video... Aaji kadun khup kahi sikhaila bhetya nakkich... AGE IS JUST A NUMBER ❤️Aaji kiti chaan pohilya tumhi mazaa ali... Tu asich Tarun raha🙏 Shiv hara

  • @prashantrssonawane3924
    @prashantrssonawane3924 3 года назад +1

    Aaji rocks great excellent evergreen Aaji

  • @sanjana281978
    @sanjana281978 3 года назад +1

    Aajchya pidhi la active rahanyache dhade denari....super active aaji.❤️I really inspired from her.😍