छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पुस्तक प्रकाशन २१ फेब्रुवारी २०२१

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 75

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 3 года назад +19

    मा.प्रदिप रावत यांनी अतिशय मनापासून परखडपणे मते मांडली आहेत.लोकांनी इतिहास कसा अभ्यासावा,कसा विचार करावा,कसे समजून घेणे आवश्यक आहे ही दिशा सांगितली आहे.मनापासुन धन्यवाद.🙏🙏 अभिनंदन 🙏🎉

  • @user-ux3zq8di5f
    @user-ux3zq8di5f 3 года назад +25

    इतिहासाचार्य गुरुवर्य मेहेंदळे, प्रकाशक आणि आयोजक सादर प्रणाम

  • @YogirajMD
    @YogirajMD 3 года назад +33

    खूप छान - आजकाल अनेक इतिहासकार वस्तुनिष्ठ पुरावे नोंदी मांडू नाही शकत - मेहेंदळे सरांचे ऐकले की अश्या प्रकारचे इतिहासकार उघडे पडतात

  • @milindkulkarni4748
    @milindkulkarni4748 Год назад +2

    विद्याभ्यास-विवेक-व्यासंग दांडगा आहे असे महानुभाव जे आज आहेत ज्यांच्या चरणांना स्पर्श करून मस्तक टेकवावे असे व्यक्तिमत्व श्री मेहेदळे आचार्य आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आई जगदंबा आणि छत्रपति शिवराय चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 3 года назад +28

    श्री.मेहेंदळे यांना दीर्घायू लाभो हि सदिच्छा.आपण शेवट पर्यंत कार्यक्षम रहावे.

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 3 года назад +17

    अतिशय सुंदर लेखन केले आहे. मा.गजानन भास्कर मेहेंदळे सरांना 🙏🙏 सरांना खूप दिवसांनी ऐकले.🙏🙏 अभिनंदन अभिनंदन सरांना भरपूर शुभेच्छा देत आहे.🙏🙏👍

  • @शिवमकुलकर्णी
    @शिवमकुलकर्णी 3 года назад +15

    अतिशय सुंदर विश्लेषण ते ही मोठ मोठ्या आवाजात न बोलता शांत व स्पष्ट🚩🚩🚩

  • @nandushinde2978
    @nandushinde2978 3 года назад +5

    मेहंदले सरांनी शिवशाही जाग्रत केली आणि नवीन पिढीला इतिहास दाखवुन दिला
    सरांना मानाचा मुजरा दीर्घायुष्य लाभावे आणि हरामखोर लोकांनी दाबुन ठेवलेला खरा इतिहास बाहेर काढावा हजारो लाखो तुमच्या पाठीशी आहेत
    धन्यवाद सर

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 3 года назад +12

    मा. अध्यक्ष यांनी लोकोपयोगी राजा, रयतेचा राजा, शेतकरी वर्ग कल्याण करणारे राजे, आणि 1857चे पहिले स्वातंत्र्ययुद्ध पर्यंत देशप्रेम जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. हेच सदैव शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान , दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.आणि आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य देशात आणि परदेशात चालू आहे.🙏🙏 अभिनंदन अभिनंदन आणि शुभेच्छा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 3 года назад +2

      महोदय ,
      1857 चे पहिले स्वातंत्र्ययुद्ध नव्हते तर तो
      1857 चा जिहाद होता.
      याच नावाचे अतिशय अभ्यास करून लिहिलेले
      पुस्तक श्री शेषराव मोरे यांनी लिहिले आहे.
      ते आपण आवर्जून वाचलेच पाहिजे.
      मी ते वाचले आहे.

  • @chhatrapati_sarkar
    @chhatrapati_sarkar 3 года назад +4

    श्री मेहंदळे गुरुजी दीर्घायुषी होवोत।।।।

  • @shripadpathakji8885
    @shripadpathakji8885 3 года назад +13

    खूप छान कार्यक्रम झाला ऑनलाईन सहभागी होतो

  • @markfatman7205
    @markfatman7205 3 года назад +6

    प्रदीप रावत 👌👌
    असा सुस्पष्ट विचार असणारा आणि ते निर्भीडपणे मांडायची क्षमता असणारा माणूस विरळाच.

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 3 года назад +12

    आयोजकांना लाख लाख शुभेच्छा.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +3

    खूप सुंदर विचारमंथन वेगळा पैलू वेगळा दृष्टिकोन अभ्यासपूर्ण विवेचन सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन ,,, करतो ,,, छ. शिवाजी महाराज ,, अखंड मानव जातीसाठी प्रेरणास्थान आहे,,

  • @atmarammundhe8378
    @atmarammundhe8378 3 года назад +12

    मी हे पुस्तक वाचले, हे पुस्तक सर्व भाषेत प्रकाशित करावं, प्रत्येक घराघरात पोहचले पाहिजे.

    • @Raut-warrior
      @Raut-warrior Год назад

      Hyacha mothe 1500 page cha pustak kadhi yet aahe hyachi vaat baghtoy mi

  • @SubstratumMaxima
    @SubstratumMaxima 3 года назад +12

    May Ma Jagdamba give prof मेहेंदळे a long life!
    Keep writing and giving lectures,Mehendale sir🙏

  • @arunade1168
    @arunade1168 3 года назад +5

    पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखा मेहेंदळे सरांचा भाषण, जे अगदी संक्षिप्तामध्ये आहे आणि ज्याने मागील एक हजार वर्षात भारतावर घडलेल्या अत्यंत भयावह वस्तुस्थितींचा चित्र मानस पटलावर निर्माण होते.
    खूप खूप धन्यवाद.
    💐🌹🙏🌹💐

  • @Cricketing_Nostalgia
    @Cricketing_Nostalgia 3 года назад +6

    I request everyone watching this video to buy Shri Mehendale Sir's book on Shivaji Maharaj.

  • @krishnagosavi2498
    @krishnagosavi2498 3 года назад +5

    My Pranam on loutes feet of raje shiv chatrapati ,

  • @namdevmore997
    @namdevmore997 3 года назад +2

    फारच सुंदर उपक्रम राबविला जात आहे ..!

  • @kedargadgil4990
    @kedargadgil4990 3 года назад +11

    या पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदीत भाषांतर व्हावे ही मनापासून इच्छा

  • @maheshchaudhary3532
    @maheshchaudhary3532 Год назад +1

    he changali krantikari mohim ahe

  • @Nidha_3188
    @Nidha_3188 3 года назад +4

    प्रदीपदादा रावत यांचे भाषण नक्की ऐका.
    अमर्याद सहिष्णू समाज स्वतःचा नाश ओढावून घेतो.

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 3 года назад +7

    सर्व प्रांतातील महत्वाचे मराठा साम्राज्याचे इतिहास संशोधकांना आमंत्रित केले ही फार महत्त्वाची भूमिका बजावणार यासाठी शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @marutigole3961
    @marutigole3961 3 года назад +7

    #जय जय शिवछत्रपती

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 Год назад

    गुरुदेव आपण अतिशय अभ्यासु आहात आपले ईतीहास साहित्य ईतीहासाची खरी ओळख करून देणारे आहे. आणि आपण जर सांगत असाल तर ऐकतच बसाव अस वाटतय. असेच लेखन आपल्याकडून अखंड होत रहावे आपणास निरोगी असे दीर्घायुष्य लाभावी हीच इश्वरचरणी प्रार्थना..

  • @onkar1598
    @onkar1598 2 года назад +1

    अतिशय अभ्यासू व्यक्तीमत्व.. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @user-cd8sm4gu7q
    @user-cd8sm4gu7q 3 года назад +2

    Pradipji tumhi khup Mahan kam karat ahat.

  • @krishnagosavi2498
    @krishnagosavi2498 3 года назад +5

    Good investigation , sir

  • @abhishekwarphalkar6550
    @abhishekwarphalkar6550 3 года назад +8

    पहिलं महायुद्ध व दूसरे महायुद्ध पुस्तकं प्रकाशित कधी करणार please कळवा

  • @abhishekwarphalkar6550
    @abhishekwarphalkar6550 2 года назад +3

    Siranch navin pustak kadhi prakashit honar ahe

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Год назад

    सन्माननीय श्री मेहेंदळे सरांना नमस्कार व मनःपूर्वक धन्यवाद.
    आजकालच्या सर्वभ्रष्ट वातावरणात एका दीपस्तंभासारखं कार्य ते ही इतिहासा सारख्या विषयांत करण्याचं दैदीप्यमान काम मेहेंदळे सर करीत आहेत. ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
    ....सर आपणास आई जगदंबा उदंड निरोगी असं आयुष्य निश्चितच देईल यांत आम्हास तरी शंका नाही.
    ...पण, आमची खरी ईच्छा सांगतो....
    सर ईश्वरांस मी प्रार्थना करतो की, माझ्या आयुष्यातील बरीच वर्षे सरांना द्यावीत.
    ...फक्त त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा वाचण्यासाठी व त्यांची ऐतिहासिक भाषणे ऐकण्यासाठी लागतील तेवढीच वर्षे मला ठेवावीत.
    ......जय भवानी, जय शिवराय.

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 3 года назад +13

    13:32 श्री मेहेंदले ह्यांचे विवेचन सुरु होते.

  • @arunade1168
    @arunade1168 3 года назад +9

    स्वामी विवेकानंद छ. शिवाजी महाराजांवर :
    "The greatest King that India had produced within the last 300 years; one who was the very Incarnation of Siva, about whom Prophecies were given out long before he was born; and his advent was eagerly expected by all the Great Souls and Saints of Maharashtra as the deliverer of the Hindus from the hands of the Mlechchas and one who succeeded in the establishment of the Dharma which had been trampled under foot by the depredations of the devastating hordes of the Moghals."
    हर हर शंभो...
    🕉️🌹🙏🌹🕉️

  • @abhishekwarphalkar6550
    @abhishekwarphalkar6550 2 года назад +3

    Sir 1400 Pani pustak kadhi prakashit honar ahe

  • @sandeepsuryavanshi6122
    @sandeepsuryavanshi6122 3 года назад +4

    🚩🙏

  • @namdevmore997
    @namdevmore997 3 года назад +4

    हे आणि अशीच पुस्तके कोठे मिळतील..? कृपया मार्गदर्शन करावे..!

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 3 года назад

    छत्रपति शिवाजी महाराज कि जय

  • @pratapshinde8538
    @pratapshinde8538 3 года назад +6

    संबंधित पुस्तक कुठे उपलब्ध होतील.

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +12

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !

    • @vikramrasal6724
      @vikramrasal6724 3 года назад +1

      आये बाबा इथं बी आला का *गायला

  • @abhijeet5189
    @abhijeet5189 3 года назад +4

    👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 3 года назад +8

    देव अवतार घेतो आणि भारत भूमीवर अवतर तो म्हणजे काय ये आज कळले

  • @thegreattitan132
    @thegreattitan132 2 года назад +2

    "Unlimited tolerance must lead to the disappearance of tolerance. If we extend unlimited tolerance even to those who are intolerant, if we are not prepared to defend a tolerant society against the onslaught of the intolerant, then the tolerant will be destroyed, and tolerance with them." -Karl R. Popper

  • @swapnilmane4185
    @swapnilmane4185 Год назад

    पुस्तक पुर्ण झाल का सर

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Год назад

    इतिहासातील सत्य असत्य व शिवाजी म. नसते तर याची T .V.जास्तीतजास्त प्रसिध्दी करावी, ही विनंती.

  • @सूतमाऊलीसूत
    @सूतमाऊलीसूत 3 года назад

    हे पुस्तक कोठे उपलब्ध होईल ते कळवणे ही नम्र विनंती

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy Год назад

    22:50 त्यांना लौंडी/लौंडियां म्हंटले आहे

  • @ShivBharatam
    @ShivBharatam 2 года назад

    Also publish in English....

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад

    सर जे लेखन करतात ते पुराव्याला धरून असते, आज काल काही लोक इतिहासाचा विपर्यास करतात, आणि मोठ्या माणसांना बदनाम करतात.त्यांचं पितळ उघडं करून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरांनी जे योगदान दिले, त्याला तोड नाही

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 3 года назад +4

    जेम्स लेन च्या पुस्तकाचे काय झाले ?

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 года назад +9

      हिजड्या ब्रिगेड ला विचार, खेडेकर त्यांचा मानस पुत्र आहे

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 3 года назад +1

    WHY IS NCERT TEXT BOOKS STILL HAVE NOT CHANGED THE TEXT . AAJUN TEVLYA KA AAHET . ITS BEEN 6 YEARS BJP IS IN POWER.

  • @shiva.4861
    @shiva.4861 3 года назад +3

    Ncert madhe sarv khote ahe. Kuthlya hi student ne svatha khara itihas janava

  • @jitendivgi2761
    @jitendivgi2761 Год назад

    Do not tolerate the intolerant!

  • @ramayre511
    @ramayre511 3 года назад +3

    Mothe durdaivya he ki aajhi khuddha Maharashtra tahi hya deshdrohi lokana chi hiririne Baju ghenare ani swatala Maratha mhan nare lok khup disun yetat. He Vikritikaran karnya mage hya lokancha niyojit plan lokanchya lakshat kadhi yenar? Kashmiri hindun sarakhi dasha zalyavar?

  • @aindian5257
    @aindian5257 3 года назад +4

    Kokje hyana shivaji maharaj manaychi savay disat nahi so tyanchya tondat punha punha shivaji asa ekeri ullekh yetoy..🤨

  • @vandebhaaratam5554
    @vandebhaaratam5554 3 года назад +7

    हे पुस्तक कुठे मिळेल? मला हवे आहे.

  • @vinodgaikwad5302
    @vinodgaikwad5302 Год назад

    मेंहदले हया भाषणात शिवाजी महाराजा वर konata खोटा इतिहास लिहला गेला हे सांगत नाहित, पुस्तक महाराजंवर लिहले आहे की मुग़ला वर लिहलें आहे😂😂😂