नर्मदे हर दादा हो अगदी खर आहे की व्यवस्था अजिबात होत नाही शौचालये नसतात असली तर अतिशय घाण असतात आंघोळ पण थंड बर्फासारख्या पाण्याने ते ही थंडीत करावी लागते जेवण अतिशय साधे एकदम साधू जीवन जगायचे पण लोकहो जे मैय्या आपल्याला देते ना ते पुढील कीत्येक जन्माचे पुण्य समाधान सुख मन:शांती त्यापुढे ही अव्यवस्था काहीच नाही निसर्ग तर इतका सुंदर की बस्स अक्षरश: परीक्रमा संपल्यावर रडायला येत तुम्ही विसरूच शकत नाही माईला आम्ही तर वेडे झाले माईसाठी रोज मैय्याचे व्हीडीओ पहातो व आठवणीने रडतो. मैय्या खुप खुप देते हो जय हो मैय्या की चिंता काहे की
हो खरा दादा मैया ची अनंत कृपा आहे.... आपल्या पूर्वजन्माचे काही शुभ कृत आहे म्हणून आपल्या नशिबात मैयाची परिक्रमा होती मैयचाआशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे नर्मदे हर😊😊😊
Khup chan,ali kde Facebook,Instagram wr reels bnvhnyacha trade mdhe tu kiti wegla Marg nivhdto he khup mothi gosht wat te, well done khup chan man prasann zal.
नर्मदे हर सुरूची नाईक यांचे नर्मदा परिक्रमा वरचे सर्व व्हिडीओ पण छान आहे . मोबाईल मध्ये पण सुरूची नाईक यांचे जे पुस्तके आहेत ते वाचायला मिळाले . मी पण नर्मदा परिक्रमा चे लायब्ररीत होते तितके पुस्तके वाचले होते आता सर्व व्हिडीओ बघते ३०वर्षा पासून मैय्याचीओढ आहेच दर्शनासाठी २,३वेळा गेली पण परिक्रमाला मैय्याने बोलवले नाही .आता तर शक्य नाही पण मैय्याने मला दर्शनासाठी अजूनही बोलवावे . किनाऱ्यावर चे काही तिर्थक्षेत्राला दर्शनासाठी बोलवत रहावे हि नर्मदा मैय्याला विनंती करते 🙏
नर्मदे हर दादा दादा आम्ही २०२१ २२ मधे परीक्रमा केली होती पायी तेंव्हा आश्रम छान होते प्रेमाने सेवा द्यायचे पण आता कशी आहे हो परीस्थीती ? लोक म्हणतात काही आश्रमामधून पैशाची अपेक्षा ठेवली जाते परीक्रमावासींबद्दल श्रध्दा कमी होत चाललीये असही ऐकलं आता एकंदर कसं वाटलं तुम्हाला वातावरण ? तोच मानसन्मान श्रध्दा मिळते का हो ? नक्की खरे काय आहे ?
मला असं वाट परिक्रमेत आपल्यासोबत जे जे काही घडतं ते आपल्याला भविष्यात कामात येणार असत कुठे कुठे आश्रमात छान व्यवस्था होते कुठे आश्रमात एवढी आवक नसते त्यामुळे आपली व्यवस्था होत नाही पण महत्त्वाचा आहे की आपली व्यवस्था होत..... आपण त्यांना काहीच देत नाही तरी ती आपली सेवा करतात हे मैया ची आपल्यावर अनंत कृपा आहे म्हणून.... नाही तर आपल्या घरी दोन दिवस पाहुणे आले तरी आपल्याला जड जाते त्यांच्याकडे तर चार-पाच महिने सतत 50, 60 ,70+ लोक असतात तरी ते आपली सेवा करतात .... म्हणून आपल्या सोबत जे होतं ते मैया आपल्याला अनुभव देण्यासाठीच असं करत असेल असं मला वाटतं
नर्मदे हर दादा
हो अगदी खर आहे की व्यवस्था अजिबात होत नाही
शौचालये नसतात असली तर अतिशय घाण असतात आंघोळ पण थंड बर्फासारख्या
पाण्याने ते ही थंडीत करावी लागते जेवण अतिशय साधे
एकदम साधू जीवन जगायचे
पण लोकहो
जे मैय्या आपल्याला देते ना ते पुढील कीत्येक जन्माचे पुण्य समाधान सुख मन:शांती
त्यापुढे ही अव्यवस्था काहीच नाही
निसर्ग तर इतका सुंदर की बस्स
अक्षरश: परीक्रमा संपल्यावर रडायला येत तुम्ही विसरूच शकत नाही माईला
आम्ही तर वेडे झाले माईसाठी
रोज मैय्याचे व्हीडीओ पहातो व आठवणीने रडतो.
मैय्या खुप खुप देते हो
जय हो मैय्या की
चिंता काहे की
हो खरा दादा
मैया ची अनंत कृपा आहे....
आपल्या पूर्वजन्माचे काही शुभ कृत आहे म्हणून आपल्या नशिबात मैयाची परिक्रमा होती
मैयचाआशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे
नर्मदे हर😊😊😊
Dada tumhi Nagpurla kute rahata
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर .किती भाग्यवान आहेस तू दादा की तुला मैंया ने इतक्या छान अनुभूती दिल्या
हो मैया ची आपल्या सर्व वर अनंत कृपा आहे 🙏🙏🥰
Vrutant Sagar ki ladai@@वैदिकसंस्कृती
नर्मदे हर 🙏
माझी खूप इच्छा आहे पण आपण घरून कधी निघायचे मार्गदर्शन करावे. नर्मदे har🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर❤🙏🙏🪔🙏🙏
राम कृष्ण हरी.धन्यवाद
हर हर नर्मदे🙏🙏खूप भाग्यवान आहात तुम्ही 🙏नर्मदा मैय्या तुमची सर्व इच्छा पूर्ण करो🙏
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी वर्णन 2:16
सर्व मैय्या ची कृपा आहे
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏🥰
Har Har mahadev 🙏 Jay Sri ram ram ram 🙏
नर्मदे हर!💐🙏
नर्मदे हर 🙏🙏
खूप छान गुरुजी
😊😊😊 नर्मदे हर
👌👌👌👌
😊😊😊🙏🙏🙏
हो नर्मदा परिक्रमा वेळी खूप छान अनुभव येतात. नर्मदे हर 🙏
Very Beautifully spoken
Thank u 🥰 ताई
🙏🌹नर्मदे हर 💐🙏
Khupach chan dada😊
Thank you tai
Sarv maiya chi krupa
@@वैदिकसंस्कृती ruclips.net/video/rod2mrQYJZk/видео.htmlsi=iro4IuIRLuAsIhky majhya kdun maiya ne he gaun ghetle narmadashatak.nakki aika..mi singer ahe.
@devyanikarvekothari hoo tai
नर्मदे हर 🙏🌹 खूप छान अनुभव कथन, आपला विनम्रपणा भावला. आणखी भाग करावे ही नम्र विनंती. आपण केंव्हा उचलली मैंय्या ची परिक्रमा. नमामि मातु नर्मदे🙏 🌹
धन्यवाद ताई ...😊 सर्व मैयाची कृपा..
मी 6 नोव्हेंबर 2023 ला परिक्रमा उचलली होती 🙏🙏🙏😊
नर्मदे हर🙏 🌹
नर्मदे हर ..!!
खूप छान
अजून ऐकायला आवडेल
नर्मदे हर ..!!
Chan
Narmde har
narmade Hare ram krishna hariii
Beautiful 🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏🙏🙏🥰🥰
You are right,परिक्रमा तरुण वयातच करायला पाहिजे,सगळं वय झाल्यावर शहाणपण येऊन काय उपयोग,,
Narmadehar 🙏
Narmde har🙏🙏
नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर
नमामि देवी नर्मदे
नर्मदे हर
नर्मदे हर हर हर
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर..नमामि देवी नर्मदे..
आपण राघव नर्मदा परिक्रमा या आश्रमात रात्री मुक्कामी होतो.
आम्ही कारनं परिक्रमा करत होतो.माझाच शेजारी आपलं आसन होते.
अरे वाह... नर्मदे हर महाराज ...
नर्मदे हर🙏🙏🙏
Namaskar
नर्मदे हर अति सुंदर शुभम
😊😊😊😊😊
Mi tayari keli
Wah नर्मदे हर
नर्मदे हर....
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏
Lahan vayat far mothe punya kamavles bhava...
Thank you dada🙏🙏🥰
🙏🙏🙏
नर्मदे हर,दादा तुझे बोलणे संपुच नये अस वाटत,मला पण बोलवावे माईने,
खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏
👍
नर्मदे हर दादा
खूप पाल्हाळ लावले... पण तरी छान... नर्मदे हर 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Khup chan,ali kde Facebook,Instagram wr reels bnvhnyacha trade mdhe tu kiti wegla Marg nivhdto he khup mothi gosht wat te, well done khup chan man prasann zal.
Thank you tai🙏🙏🙏
❤
🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏
नर्मदे हर सुरूची नाईक यांचे नर्मदा परिक्रमा वरचे सर्व व्हिडीओ पण छान आहे . मोबाईल मध्ये पण सुरूची नाईक यांचे जे पुस्तके आहेत ते वाचायला मिळाले . मी पण नर्मदा परिक्रमा चे लायब्ररीत होते तितके पुस्तके वाचले होते आता सर्व व्हिडीओ बघते ३०वर्षा पासून मैय्याचीओढ आहेच दर्शनासाठी २,३वेळा गेली पण परिक्रमाला मैय्याने बोलवले नाही .आता तर शक्य नाही पण मैय्याने मला दर्शनासाठी अजूनही बोलवावे . किनाऱ्यावर चे काही तिर्थक्षेत्राला दर्शनासाठी बोलवत रहावे हि नर्मदा मैय्याला विनंती करते 🙏
आपल्या भाग्यात जे आहे ते आपल्याला मिळतच... मैयांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. नर्मदे हर
Apan sobat hoto prabhu 🙏
Are वाह महाराज नर्मदे हर🙏🙏🙏
कोणत्या आश्रमात भेटलो होतो आपण ...??
Nagpur to Omkareshwar 2024
मी 2022.23ला 118दिवसात परिक्रमा केली आणी दुसरी परिक्रमा 2023.24ला 98दिवसात केली
सर्व परिक्रमा वासी तर सांगत असतात की मैया ने करून घेतली ...नर्मदे हर हर हर...
Are अरे वा महाराज मैया ची कृपया लवकर लवकर परिक्रमा पूर्ण करून दिली 🙏🙏🙏
नर्मदे हर दादा
दादा आम्ही २०२१ २२ मधे परीक्रमा केली होती पायी तेंव्हा आश्रम छान होते प्रेमाने सेवा द्यायचे पण आता कशी आहे हो परीस्थीती ?
लोक म्हणतात काही आश्रमामधून पैशाची अपेक्षा ठेवली जाते परीक्रमावासींबद्दल श्रध्दा कमी होत चाललीये असही ऐकलं
आता एकंदर कसं वाटलं तुम्हाला वातावरण ?
तोच मानसन्मान श्रध्दा मिळते का हो ? नक्की खरे काय आहे ?
मला असं वाट परिक्रमेत आपल्यासोबत जे जे काही घडतं ते आपल्याला भविष्यात कामात येणार असत
कुठे कुठे आश्रमात छान व्यवस्था होते
कुठे आश्रमात एवढी आवक नसते त्यामुळे आपली व्यवस्था होत नाही
पण महत्त्वाचा आहे की आपली व्यवस्था होत..... आपण त्यांना काहीच देत नाही तरी ती आपली सेवा करतात
हे मैया ची आपल्यावर अनंत कृपा आहे म्हणून.... नाही तर आपल्या घरी दोन दिवस पाहुणे आले तरी आपल्याला जड जाते त्यांच्याकडे तर चार-पाच महिने सतत 50, 60 ,70+ लोक असतात तरी ते आपली सेवा करतात ....
म्हणून आपल्या सोबत जे होतं ते मैया आपल्याला अनुभव देण्यासाठीच असं करत असेल
असं मला वाटतं
नर्मदे हर
दादा मी अमरावती वरून
थोडं विचाराच होत
बोला दादा
हो विचारा दादा
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर
नर्मदे हर