Maharashtra मधल्या विविध भागातून लोकं Amalner च्या मंगळदेव मंदिरात पूजेसाठी येतात, त्याचा इतिहास...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #BolBhidu #Amalner #MangalDevMandir
    मंगळ ग्रहाशी आपल्या सामान्य माणसाचा संबंध केव्हा येतो तर लग्न जमताना किंवा जमावताना.. पत्रिकेत मंगळ नसला कि विषय सोप्पा होतो पण असला की काय बघायला नको, लोकांचे वेगवेगळ्या पूजा करून मंगळाला शांत करण्यासाठी लगेच प्रयत्न सुरु होतात.
    आणि यासाठी लोकं पहिली धाव घेतात ती अमळनेरच्या मंगळदेव मंदिरात, जरा बारकाईने पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक गाडीवर अमळनेरच्या मंगळदेव मंदिराचे स्टिकर लावलेले दिसतात... निव्वळ जळगावच नाही तर खानदेश आणि महाराष्ट्रातल्या वेगवगेळ्या भागातून सुद्धा अनेक लोकं या मंदिरात पूजेसाठी येतात.
    At Amalner Mangaldev Mandir, if you look closely, you can see stickers of Amalner Mangaldev Mandir on every car in Jalgaon district... Not only Jalgaon, but also from different parts of Khandesh and Maharashtra, many people come to this temple for worship.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 282

  • @shubhamgade9482
    @shubhamgade9482 2 года назад +143

    माझ्या डोक्यात हा विचार सारखा यायचा की हे नेमकं काय आहे. पण तुम्ही त्या बद्दल तुम्ही मस्त माहीती दिली..

  • @ompatil1643
    @ompatil1643 2 года назад +64

    मी अमळनेर वरून च आहे. पण जेंव्हा जेव्हा हे स्टिकर लावलेली गाडी दिसली की मन नेहमी प्रसन्न होत🙏

    • @PracticalMind
      @PracticalMind Год назад +3

      खर आहे
      मी हि तिकडचीच

    • @MrunmayShinde
      @MrunmayShinde 9 месяцев назад +1

      Kharr ahe

    • @nehapatil737
      @nehapatil737 7 месяцев назад +1

      मी पण भो❤

    • @suniltekale7586
      @suniltekale7586 6 месяцев назад

      ओम पाटील तुमचा नो दया ना मला पुजा करायची आहे थोडी माहिती पाहिजे

    • @nareshravankar8094
      @nareshravankar8094 3 месяца назад

      तुमच्या कडे पावसाळी भुईमुग लावतात का

  • @rahulambekar5029
    @rahulambekar5029 2 года назад +177

    मना गाव, मना देश, जय खान्देश...🙏🏻

    • @abcool2685
      @abcool2685 2 года назад +19

      .....Des pn paise nhi des🤣

    • @pankajkulkarni4734
      @pankajkulkarni4734 2 года назад +2

      जय खान्देश

    • @gautampawar6434
      @gautampawar6434 2 года назад

      @@abcool2685 😝😝

    • @Political1211
      @Political1211 2 года назад

      भिकारी खान्देश

    • @TheMemeVault0001
      @TheMemeVault0001 2 года назад +2

      जय खान्देश
      जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @akashraskar4967
    @akashraskar4967 2 года назад +20

    योगायोग कडक आहे मी आज तिथे दर्शनाला चाललोय 😍😍😍

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 2 года назад +56

    आमच्या 'जळगाव' जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळाचं आपल्या "बोल भिडु" च्या व्यासपिठावर मुद्देसूद सादरीकरण केल्या बद्दल आपल्या बोल भिडु टिम ला खूप खूप धन्यवाद...मन गाव,मना देश, जय अहिराणी,जय खानदेश...

  • @manojkasar642
    @manojkasar642 2 года назад +63

    आमच्या गावाकडची माहिती दिल्या बद्दल बोल भिडू che धन्यावाद.....जय खान्देश....मना...गाव...मना...देश...खान्देश....

    • @nareshravankar8094
      @nareshravankar8094 3 месяца назад

      तुमच्या कडे पावसाळी भुईमुग लावतात का

  • @digambharmahale8744
    @digambharmahale8744 Год назад +15

    समस्त मंगळ ग्रह देवस्थान व भाविकांतर्फे “ बोल भिडू “ चे मनस्वी आभार …! 🙏🙏

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 2 года назад +31

    हे मंगल ग्रहाचे मंदिर माझे मातोश्री घर असलेल्या अमळनेर मध्ये आहे याचा मला खूप अभिमान आहे आपण प्रसिद्धी दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @rajraje58
    @rajraje58 2 года назад +12

    भारतात दोनच ठिकाणी आहे हे मंदिर अमळनेर आणि उजैन सह सर्व छान माहिती दिली बोल भिडू ला मनापासून धन्यवाद...

  • @DhirajJadhav97
    @DhirajJadhav97 2 года назад +19

    पण स्टिकर का लावतात हेच सांगायचं राहिलं 😂😂👏👏

  • @vivekpatil4986
    @vivekpatil4986 2 года назад +21

    बोल भिडू म्हणजे, जे तुमच्या मनात ते बोल भिडूच्या पुढील भागात 🙏👌

  • @pankajpatil5982
    @pankajpatil5982 2 года назад +4

    Thanks Bol Bhidu for making video on Mangal grah Temple, Amalner 🙏🙏 Proud to be An Amalnerkar 🙏 जय खान्देश

  • @99squareproperty91
    @99squareproperty91 2 года назад +6

    धन्यवाद अमळनेर तालुक्यातील माहिती दिल्याबद्दल

  • @umeshpatilofficial
    @umeshpatilofficial 2 года назад +12

    मनापासून धन्यवाद बोल भिडू टिम.
    आमच्या तालुक्यातील प्रसिद्ध मंदिराची सविस्तर माहिती दिल्याबद्दल 🙏😇

  • @pankajpatil5281
    @pankajpatil5281 2 года назад +6

    बोल भिडू चे मनापासून आभार,
    खानदेश च्या वैभवशाली मंदिर आणि परंपरेची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवल्या बद्दल.

  • @krunaljade7785
    @krunaljade7785 Год назад +2

    मी देखिल अमळनेरचाच आहे. जेव्हा जेव्हा हे स्टिकर गाड्यांवर दिसतात तेव्हा तेव्हा मंगळग्रह मंदिराची, गावाची, घराची, मित्रांची आठवन आल्याशिवाय राहत नाही.🙏🏻

    • @suniltekale7586
      @suniltekale7586 6 месяцев назад

      तुमचा नो दया ंआ मला पुजा करायची है

  • @sayamwaghmare7284
    @sayamwaghmare7284 2 года назад +4

    धन्यवाद बोल भिडू खूप दिवसांची इच्छा होती की कुठून तरी ह्या गाडीवर लावलेल्या स्टिकर ची माहिती मिळावी अन् आज तुम्ही ती दिली या बद्दल आपले मःपूर्वक आभार अशीच एक विनंती की "आर्य कोण होते ,ते कोठून आले आणि का आले अन् ते मूळचे कोण अन् आता ते कोण " ही माहिती द्यावी

  • @yogeshmahajan5270
    @yogeshmahajan5270 Год назад +19

    Thank you for creating video about Mangal Grah Temple, Amalner 🙏

  • @RKCreationsYT
    @RKCreationsYT 2 года назад +5

    माहिती होत हा video येणारच,,❤️ Love From Amalner ✨

  • @sudampawar8683
    @sudampawar8683 2 года назад +3

    मस्त माहिती गोळा केली आहे आणि सर्व खरी पण आहे आणि सांगण्याची पद्धत खूप खूपसुंदर आहे

  • @धडपडणाऱ्यातरुणाईसाठी

    बोल भिडू चे मनापासुन आभार...
    जळगांव जिल्ह्यातील आमच्या अमळनेर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळ श्री मंगळ देवता मंदिराची माहिती मुद्देसूद सादरीकरण केल्याबद्दल बोलू भिडू टीम चे व मैथिली चे खूप खूप आभार... खानदेशात अनेक सुप्रसिध्द ऐतिहासिक देवस्थाने आहेत कृपया याची आपण दखल घेऊन... त्यांच्या वर व्हिडिओ बनवावा...

    • @nareshravankar8094
      @nareshravankar8094 3 месяца назад +1

      तुमच्या कडे पावसाळी भुईमुग लावतात का

  • @ravindramali4186
    @ravindramali4186 2 года назад +16

    कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी या गावातील चांदीउद्योगा विषयी माहितीपर video बनवा.... ✨🙏

  • @anujkulkarni5106
    @anujkulkarni5106 2 года назад +1

    कोणाला माहित नसलेल्या गोष्टींची आणि ठिकाणांची माहिती मिळतेय तुमच्या चॅनल करून 👍👍

  • @EnjoyLifeK
    @EnjoyLifeK 2 года назад +12

    अमळनेरचा विकासामध्ये सर्वात मोठे योगदान हे साहेबराव दादा पाटील यांचे आहे

  • @pranaybharti5743
    @pranaybharti5743 2 года назад +16

    Jai Hind Jai Maharashtra Jai Khandesh 🙏🚩

  • @kiranpatil7749
    @kiranpatil7749 2 года назад +5

    खूपच सुंदर मंदिर आहे मन प्रसन्न होते

  • @dhirajpatil7950
    @dhirajpatil7950 2 года назад +18

    Proud to be Amalnerkar ❤️

    • @nareshravankar8094
      @nareshravankar8094 3 месяца назад

      तुमच्या कडे पावसाळी भुईमुग लावतात का

  • @बादलशिगपरदेशी
    @बादलशिगपरदेशी 2 года назад +16

    चाळीसगाव शहराजवळ असलेले श्री पाटणादेवी बद्दल व्हिडिओ बनवा

    • @Greatswarajya
      @Greatswarajya Год назад

      पाटणादेवी व्हिडिओ ruclips.net/video/JZjaQrfDgoI/видео.html

  • @suhasshejul4099
    @suhasshejul4099 2 месяца назад +1

    जय मंगळ देव 🙏🚩🚩

  • @GAME.Changer14
    @GAME.Changer14 8 дней назад

    मुंबई हुन खुप ट्रेन आहेत जळगाव ला उतरुन
    अमळनेर ला जायला दुसरी ट्रेन पकडायची
    मी जाऊन आलो आहे. २०२४ फेब्रुवारी मध्ये
    जय मंगळ देव

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 2 года назад +6

    🔺छान आहे मंदिर, मी २-३ वेळा जाऊन आलो आहे 🔺

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 2 года назад +11

    चोपडा टु अमळनेर 🥰🥰🥰

  • @jayhindu4321
    @jayhindu4321 Год назад +1

    मी बुलढाण्यात त्या गाडीचा क्रमांक पाठ करुन ठेवला नंतर मात्र जाणवल की स्टीकर असलेल्या गाड्यांची संख्या वाढतेय.

  • @बादलशिगपरदेशी

    चाळीसगाव तालुक्यातील गौतम ऋषी गवताळा घाट श्री क्षेत्र गौताळा बद्दल व्हिडिओ बनवा

  • @28dkumar
    @28dkumar 2 года назад +3

    मी स्वताः याच गावचा आहे, आणी नेहमी दर्शनाला जात असतो, बरेच कालाकार येऊन गेले त्यात आवर्जुन सांगायचे तर अलका कुबल.

  • @chetansingrajput5697
    @chetansingrajput5697 2 года назад +5

    Welcome to Khandesh 🙌

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 4 месяца назад

    You guys are seeing this temple when it is full in glory. I have seen the Idol of Mangal Grah. It took so much of efforts to make a temple what you are seeing. The idol is swayambhu and very jagrut. Saraf sir had put in lot of efforts and now Digambar Mahale has given it the shape which all of you are seeing. 🙏

  • @बादलशिगपरदेशी

    चाळीसगाव तालुक्यातील वल्ल्या कोळी ची म्हणजेच वाल्मीक ऋषी बद्दल व्हिडिओ बनवा

    • @Greatswarajya
      @Greatswarajya Год назад

      ruclips.net/video/JZjaQrfDgoI/видео.html

  • @Student-rf3nx
    @Student-rf3nx 2 года назад +44

    बोल भिडू
    भाजप २०१४ सली ज्या आश्वासन देऊन निवडून आलेत त्या मधील किती आश्वासने पूर्ण केलीत त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा
    खरंच तुमच्या सारखं विश्लेषण कुणालाच जमत नाही 💯
    बोल भिडू तुम्ही अगदी सोप्प्या भाषेत अनेक मुद्दे समजावून सांगीतले त्याबद्दल मनापासून धन्यवाद 👏

  • @khushalbadgujar5199
    @khushalbadgujar5199 Год назад +8

    जळगाव जिल्ह्यातील मंदिराला प्रसिद्धी दिल्याबद्दल आभार 🙏🙏
    कृपया पद्मालय, मनुदेवी, पाटणादेवी, उनपदेव ई क्षेत्रांवर पण ध्वनीचित्रफीत बनवा.

  • @palashchandole6771
    @palashchandole6771 7 месяцев назад

    आपण खूप छान माहिती दिलीस धन्यवाद परंतु नाशिक येथे ही फार छान मंगळ ग्रहांचे मंदिर आहे

  • @vishaldeshmukh6980
    @vishaldeshmukh6980 2 года назад +1

    खूप भारी हो तुमच्या चैनल खूप खोलमध्ये जाऊन तुम्ही काढ कामम करताय दिवसापासून मला याची माहिती पाहिजे होती तुम्ही एकदम अत्यंत सुंदरपणे सांगितले खूप खूप छान

  • @mukundasonawane6167
    @mukundasonawane6167 2 года назад +3

    मैडम, 1 भाग चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदिरा वर पण बनवा

  • @djamolkusumba
    @djamolkusumba 2 года назад +4

    स्वतःहून कोणीच लावत नाही अमळनेरला मंगळ ग्रह मंदिरला गाडी पार्क केल्यास बळजबरीने लावतात

  • @manjitdesale7913
    @manjitdesale7913 2 года назад +8

    देशातून भावीक येतात

  • @amolbagul3158
    @amolbagul3158 2 года назад +1

    साध्या आणि सोप्या भाषेत माहिती देणं ती माहिती सामान्य माणसा पर्यंत पोहोचवने व प्रत्येक गोष्टीत जागरूक ठेवणे हीच बोल भिडू यांची खासियत आहे 🙏☺️

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 года назад +1

    खूप छान मुद्दा घेतला
    धन्यवाद 🙏💐

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankar 2 года назад +5

    Amravati district mhdhe tivasa talukyat Kondanyapur shetra aahe he pavitra thikan vitthala ch sasurvadi aahe Devi rukhminiche Maher ghr aahe . He thikan Amravati-Wardha district cha sime vr Arvi ya gaon la lagun aahe. Pls make video.

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 9 месяцев назад

    Kharach asnar ch na aakhyayika🙌🏻🌄🙏🏻🚩😇Jay jay Mangaldev prasanna

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 2 года назад +1

    मी दोंडाईचेकर, अमळनेर Javad आहे Nearby 75KM.

  • @dipakdeore2954
    @dipakdeore2954 2 года назад +4

    उत्तर महाराष्ट्र विषयी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @sagar_6221
    @sagar_6221 Год назад +1

    Mi jalgav cha rahun mala mahiti nahi. Tumi yachi dakhal ghetli 😮 mind blowing. Kuthun shodhun aantat ashe cantante

  • @kiranbhosale7347
    @kiranbhosale7347 Год назад +2

    छान माहिती दिली बोल भिडू तुम्ही आता #जळगाव जिल्ह्यातीळ एरंडोल तालुक्यातील #पद्मालय देवस्थानाची ची अशी माहिती देऊन महाराष्ट्राला ओळख करून द्यावी हीच इच्छा

  • @dhirajjoshi6711
    @dhirajjoshi6711 Год назад +2

    मनुदेवी तीर्थ क्षेत्राबद्दल माहिती दयावी,,,,

  • @avinashlondhe1979
    @avinashlondhe1979 Год назад

    खूप सुंदर माहिती दिलीत..धन्यवाद.

  • @vijayaher5016
    @vijayaher5016 Год назад +2

    व्हिडिओ पाहून नुकतंच कॉमेंट वाचत होतो त्यात एक कॉमेंट होती - ' पण हे मंगळ ग्रह मंदिराचे स्टिकर का लावता? ' खरंच हे स्टिकर का लावता? तेथे जाऊन आलोय हे दाखवण्यासाठी की त्यामागे ही काही इतर कारण आहे?🤔

  • @akshayrajput9324
    @akshayrajput9324 2 года назад +3

    Mi pan gelo aahe ya mandirat. Khupach famous aahe

  • @108gamers2
    @108gamers2 2 года назад +2

    हो खूप छान माहिती सांगितली, मी सुध्दा अमळनेरलाच राहतो. गावातल्या प्रत्येक गाडीवर नक्की हे स्टिकर सापडेल...

    • @anuragahirrao535
      @anuragahirrao535 2 года назад +1

      are bhau aapla hotel ahe mandiravr

    • @108gamers2
      @108gamers2 2 года назад +1

      @@anuragahirrao535 प्रत्येक वेळेस तिथेच येतो मी नाश्ता करायला, It's the only nearest hotel over there...

    • @suniltekale7586
      @suniltekale7586 6 месяцев назад

      तुमचा नो दया ना मला माहिती पाहिजे होती पुजा करायची

  • @shyammorkhade6946
    @shyammorkhade6946 2 года назад +4

    माझा सुध्दा विचार आहे मंगळ ग्रह मंदिर बांधण्याचा........रोड टच शेत आहे.......

  • @बादलशिगपरदेशी

    श्रीक्षेत्र जाळीदेव बद्दल चक्रधर स्वामी बद्दल व्हिडिओ बनवा

  • @ranjitsisode7080
    @ranjitsisode7080 7 месяцев назад

    om aa aagarkay nmami om sh shneshwaray nmami

  • @nayanfadke7502
    @nayanfadke7502 2 года назад +2

    माझ्या गावाची अचूक माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे मनापासून आभार 🙏🙏

    • @suniltekale7586
      @suniltekale7586 6 месяцев назад

      भाऊ तुमचा नो दया ना मला पुजा करायची आहे माहिती पाहिजे

  • @sunilmahalkar8705
    @sunilmahalkar8705 9 месяцев назад

    मन प्रसन्न! जय मंगल

  • @nikhilsapkale8581
    @nikhilsapkale8581 2 года назад +3

    श्री क्षेत्र पद्मालाय, एरंडोल च्या गणपती मंदिराची पण माहिती दया 💯🙏#bolbhidu @bolbhidu 🌍 #padmalay #erandol #jalgaon

  • @amolpatil1265
    @amolpatil1265 2 года назад +1

    मन गाव मन देश खानदेश
    Proud to be amalner kar

  • @myeditingworldstatusmovieu7476
    @myeditingworldstatusmovieu7476 2 года назад +3

    Amalner hun 40km vr chopda yethe 9 grah mandir aahe 🥰
    Tya mandirat
    9 hi grahanche darshan hote

  • @bhartiyanagarik464
    @bhartiyanagarik464 2 года назад

    Me suddha Amalner cha aahe, Aapn dilelya mahiti baddal Dhanyawad 🙏🏻

  • @PracticalMind
    @PracticalMind Год назад +1

    आम्ही तिथलेचं
    आमच्या गाडीवर पण स्टिकर आहे

  • @manojsapkale8289
    @manojsapkale8289 2 года назад +3

    Jay khandesh jay Amalner 🙏✨

  • @aniketwagh6573
    @aniketwagh6573 2 года назад

    तुम्ही खूप छान माहिती देता..keep it up

  • @T.yash0
    @T.yash0 2 года назад +1

    Lots of Love Frm Dhule ❤️

  • @Jaydsmk019
    @Jaydsmk019 2 года назад +3

    मना तालुका अंमळनेर 💖💖

  • @dr.rushikeshgawand4364
    @dr.rushikeshgawand4364 2 года назад +1

    Krupaya
    KOPARGAON chya Shukracharya mandir (Shukra graha mandir) var video banva.

  • @dreampsi1620
    @dreampsi1620 2 года назад +2

    Madam deulgoan raja yethe balaji mandirat lalit ka kel jat yavar 1 video

  • @samadhanpatil7660
    @samadhanpatil7660 2 года назад +3

    मन गाव मना देश जय खान्देशत

  • @shreeshivaynamastubhy
    @shreeshivaynamastubhy 2 года назад

    Kharach manapasun tumche dhanyawad ,,amchya amalner chi shaan Mangal graha mandir chi information dilya baddle

  • @karishmavinayak3544
    @karishmavinayak3544 2 года назад +3

    I am Amalnerkar❤

  • @nashikdreamproperty3751
    @nashikdreamproperty3751 7 месяцев назад

    नाशिक ला पण पेशवे कालीन मंगळ ग्रह मंदिर आहे गोदावरी नदी काठी

  • @shubhumusical7557
    @shubhumusical7557 2 года назад +2

    Ho aamchya dhule madhe pan khup aahet mazya gadiwar pan aahe

  • @loadedbrainfuturehealthlat4642
    @loadedbrainfuturehealthlat4642 10 месяцев назад

    There is one intresting story....

  • @shubhamshete9579
    @shubhamshete9579 Год назад

    आमच्या गावची माहिती दिल्या बद्दल बोल भिडू चे मनापासून आभार वेक्त करतो जय महाराष्ट्र 🚩

  • @tkfilmstusharsaindane7090
    @tkfilmstusharsaindane7090 Год назад +1

    Very nice work well done mam 👌👍🙏

  • @harshaldabhade7313
    @harshaldabhade7313 Год назад

    Thank you bol bhidu i am from amalner

  • @lokeshsonawane4859
    @lokeshsonawane4859 2 года назад +1

    Mpsc Life students badal sanga kahi 🤔

  • @nileshpatil9906
    @nileshpatil9906 2 года назад +2

    Proud to be amalnerkar

  • @lawstudent7358
    @lawstudent7358 2 года назад +1

    औरंगाबाद ला पण खूप गाड्यांवर आहे हे स्टिकर

  • @poonamwankhede1294
    @poonamwankhede1294 2 года назад +2

    15 nahi 40 rupees la jevanachi plate bhethe mam😊

  • @yogpatil6598
    @yogpatil6598 Год назад +1

    आम्ही अमळनेरकर

  • @akshayvya3761
    @akshayvya3761 Год назад

    Khup chhan tai

  • @JustFeel05
    @JustFeel05 Год назад

    Me amalner cha rahnara ahe
    Steaker magcha Karan asa ahe ki Mangal graha mandir Purna bhartat 2 thikani ahe ujjain (MP) & Amalner (MH) Mangalvaari Mangal door karna sathi Mangal graha var jast gardi aste tithe park honarya sarv vahnana te steaker lavnyat yete. Paryatan prachara mude aaplyala thik thikani gadya var steaker aadhadun yetat

  • @sanjivanigodase9040
    @sanjivanigodase9040 2 года назад +1

    Kisan credit card विषयावर माहिती मिळाले का apply पासून पैसे काढन्या पर्यत 🙏🙏🙏

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Год назад

    Thank you

  • @doflamingo7973
    @doflamingo7973 2 года назад +3

    Jadgav च काय...नाशिक धुळे औरंगाबाद बुलढाणा एथ गावात 10 गाड्या तरी sapdatilach

  • @scmi
    @scmi 2 года назад +1

    I saw this temple

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 2 года назад +1

    बरं आपण ही माहिती दिली विज्ञान युगात ह्या विषयाला किती कोणी महत्व द्यावं हे ज्याने त्याने बघाव मुळात जाणकार म्हणतात एक...... बाधल्याने हजारो भिकारी जन्मतात पण एक शाळा,काॅलेज, विद्यापीठ बाधल्याने लाखों शास्रज्ञ जन्मतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही

  • @lalitpatil9041
    @lalitpatil9041 2 года назад

    सुंदर माहिती

  • @tanmaybhagat2186
    @tanmaybhagat2186 2 года назад +3

    Ujjain madhe mangal graha cha janma zala hota. Stuff like this pushed me hard towards aethism😂

  • @akshaypatil7777
    @akshaypatil7777 2 года назад +3

    ओन्ली साहेबराव दादा अमळनेर किंग फिक्स आमदार २०२४....फिर एक बार दादा सरकार
    जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अमळनेर चे वेगळे नाव व वर्चस्व आहे याचे कारण फक्त साहेबराव दादा पाटील.....

    • @nayanwagh1306
      @nayanwagh1306 2 года назад +1

      विषय च नाही भाऊ.. फक्त दादा!

  • @amolpatildavhale4568
    @amolpatildavhale4568 2 года назад +1

    आमच्या संत श्री गजानन महाराज नगरी शेगाव बद्द्ल पण थोडीशी माहिती द्या आपल्या बोल भिडू वर

  • @ShwetaPatil-rg2ld
    @ShwetaPatil-rg2ld Год назад

    Amhi amlnerkar jay khandesh