उसामध्ये विरळणी का महत्वाची आहे? जाणून घ्यायचं आहे तर मग हा व्हिडिओ जरूर पहा ..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 56

  • @harshadvarute2118
    @harshadvarute2118 3 года назад +13

    नमस्कार दादा,
    मी फक्त आपले व्हिडिओज पाहून आपल्या या सर्व पद्धती वापरून आडसाली नियोजन केले होते मला २१ गुंठे मध्ये ३७ टन ऊस झाला. पावसाचे प्रमाण जास्त असूनही चांगले उत्पन्न मिळाले.
    धन्यवाद टीम HAS🙏

  • @swarajsalvi9210
    @swarajsalvi9210 3 года назад +9

    बरोबर आहे भाऊ पण घरी ऊसाचे वजन केले तर एक ऊस साधारण तीन ते साडेतीन किलो भरतो आणि कारखान्यात वजन कमी भरते यावर विडिओ पाठवा ट

    • @mayurgawade2477
      @mayurgawade2477 3 года назад +1

      दादा तुम्ही उस तोडून .पाचराट काढून वजन केल का

    • @balajimalisonalimali3377
      @balajimalisonalimali3377 6 месяцев назад

      Hoy bhava mi 5 mahinacha us wajan kela 1 kg bharala

    • @balajimalisonalimali3377
      @balajimalisonalimali3377 6 месяцев назад

      8 by8 fut lagan ahe

  • @sudipnashte5164
    @sudipnashte5164 3 года назад +8

    तुमच्या ऊसापेक्षा तुमचा डॉबरमॕन आवडला आपल्याला

    • @gannamaster
      @gannamaster  3 года назад +2

      ऊस पण चांगला आहे आणि गब्बर देखील

  • @sambhaji3397
    @sambhaji3397 3 года назад +2

    1 नंबर 👌

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 3 года назад +3

    या उसावरती वारंवार व्हिडिओ टाक जा सर

  • @kohacintv4684
    @kohacintv4684 3 года назад +1

    Good video.

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx 3 года назад +9

    1 no लागण आहे..

  • @gopinathholay5199
    @gopinathholay5199 4 месяца назад +1

    शेतात ऊस 100 टन निघतो पण कारखान्यावर गेल्यावर 80 टन भरतो.सगळी चोरांची भरती

  • @nileshjadhav4888
    @nileshjadhav4888 3 года назад

    अप्रतिम 👌

  • @shraddhapatil5983
    @shraddhapatil5983 Год назад

    🙏👌

  • @sainathkarale2053
    @sainathkarale2053 3 года назад +1

    ट्रेंच पद्धत लागवड व्हिडीओ शेअर करा....🙏

  • @santoshjadhav1242
    @santoshjadhav1242 2 года назад

    4 feet sari madhe kiti us pahijet

  • @kishorshinde7220
    @kishorshinde7220 3 года назад +2

    नमस्कार सर
    तुमचा प्लॉट छान आहे.।। पण आपण बाळ भर घातली आहे का ?आणि घातली असेल तर किती दिवसांनी घेतली आहे .. तसेच तुम्ही जी विरळणी केली आहे तर उर्वरित पाचट व उसाचें कोंबाचे काय केले

    • @gannamaster
      @gannamaster  3 года назад +1

      बालभर केली आहे 80 दिवसाच्या दरम्यान. पाचट आणि कोंब बाहेर काढून जनावरांना चाऱ्यासाठी वापरलं

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 3 года назад

    डॉ. साहेब ऐक नंबर

  • @vikaspawar9169
    @vikaspawar9169 3 года назад

    कृपया मोठी बांधणी करतानाची व्हिडीओ टाकाल

  • @dhumal96
    @dhumal96 3 года назад +2

    उसाचे पाचाट कसे साळले आहे सांगा

  • @bala1041
    @bala1041 3 года назад +1

    Akdam naad khula niyajan aahe , mla TR thumbnail khotach vatla hota

  • @surajpatil1141
    @surajpatil1141 3 года назад +2

    Sir माझी लागणीला भर घालून दीड महिने झालेत npk solubilizing bacteria किती आणि कुठे आळवणी केली पाहिजे. सरीत करावी का , वरंब्यावर घालावी.

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 3 года назад

    Janevare. Made. Lagan. Keale. Tar. Taneaz. Changle. Basel. Ka

  • @amrutpawar7747
    @amrutpawar7747 3 года назад

    👌👌👌👌

  • @harshadvarute2118
    @harshadvarute2118 2 года назад

    विराळणी मोठ्या बांधणी अगोदर केली का नंतर?

  • @ganeshgodage7774
    @ganeshgodage7774 2 года назад

    जोड ओळ पद्धत आहे की पट्टा पद्धत आहे

  • @sachinpokharna2070
    @sachinpokharna2070 3 года назад +3

    सरी किती फूट

  • @tejasrandive8350
    @tejasrandive8350 3 года назад +1

    सर उसाची जात कोणती आहे

  • @nitinshinde3218
    @nitinshinde3218 3 года назад

    विरळणी म्हणजे जेठा खुडणे ना ?

  • @rakeshbanne1709
    @rakeshbanne1709 3 года назад

    👍👍👍💯♥️

  • @tanajihagote8805
    @tanajihagote8805 3 года назад +1

    ऊसाची जात कोणती

  • @khalilsaiyad3449
    @khalilsaiyad3449 3 года назад

    अंतर किती आहे

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 3 года назад

    म्हणजे दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात येते

  • @marutiramkrushnapawar994
    @marutiramkrushnapawar994 3 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @amolk3007
    @amolk3007 3 года назад +2

    प्लॉट कुठे आहे

  • @maneharidas3763
    @maneharidas3763 2 года назад +1

    विरळणी कशी करावी व्हिडिओ तयार करा ऊस कट कसा करावा

    • @shankarbornar9217
      @shankarbornar9217 Год назад

      वरळणी वर व्हिडिओ टाका

  • @padmavatiathani7489
    @padmavatiathani7489 3 года назад +1

    तुम्ही लोक नुस्ती प्लॉट दा see asकुता अणि लागण पासून खात कुटला वापरायचे लिस्ट गाला ....,,

  • @birufulebiru5582
    @birufulebiru5582 3 года назад +1

    कोंबडी खत कोटुन आनला

  • @ashishdapke1
    @ashishdapke1 3 года назад +1

    शेतकरी कुठले आहेत. नंबर देणे

  • @khalilsaiyad3449
    @khalilsaiyad3449 3 года назад +1

    जात कोणतीआहे

  • @mahendrabhandari5469
    @mahendrabhandari5469 3 года назад

    No. Please

  • @balasahebnirmal9242
    @balasahebnirmal9242 3 года назад

    अप्रतिम👍👍

  • @shrimanthakke3186
    @shrimanthakke3186 3 года назад +1

    सर उसाची जात कोणती आहे