Why thinning is important in ratoon sugarcane? खोडव्यामध्ये विरळणी करणे का महत्वाचे आहे?
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- खोडवा ऊस पिकामध्ये विरळणी करणे खूप महत्त्वाचे आहे. उसाची एकरी अपेक्षित संख्या मिळवायची असेल तर विरळणी करून गरज नसलेले कोंब काढून टाकणे फायद्याचे ठरते. त्यामुळे पिकांमध्ये हे अनवांटेड कॉम्पिटिशन कमी होते व पिकाला खतांची तसेच पाण्याची मात्रा योग्य प्रमाणात पुरवली जाते. खोडव्यामध्ये विरळणी केल्यामुळे कोंबांना जाडी चांगली येते व त्यांची वाढ देखील व्यवस्थित होते. सदरच्या व्हिडिओमध्ये खोडव्यामध्ये विरळणी चे फायदे याबाबत माहिती दिली आहे.
गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता.
www.gannamaster.com
ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
bit.ly/3k3t75o
मास्टर ड्रीप (Master Drip)
bit.ly/3qbFsIq
मास्टर केन (Master Cane)
bit.ly/3nOy7vM
मास्टर रिकव्हर (Master Recover)
bit.ly/3knsiVp
भाजीपाला किट (Veg Kit)
bit.ly/3GMZ7Vb
कांदा किट (Onion Kit)
bit.ly/3EGwC9U
हळद किट (Turmeric Kit)
bit.ly/3k5btON
केळी किट (Banana Kit)
bit.ly/3nTcc6O
आले किट (Ginger Kit)
bit.ly/3GJHQMy
मास्टर सोया (Master Soya)
bit.ly/3EBJrly
मास्टर चना
bit.ly/3kAAcuq
कृषिरसायने (Krishirasayane)
bit.ly/3q7p4c2
Your ratoon crop is awesome...
लयभारी डाॅ
अप्रतिम डॉ साहेब
सुंदर माहिती. धन्यवाद.
गन्ना मास्टर 👌👌
तुमच्या शेतातील पाचट काय केले
शेतात गाढून टाकले
10001 chi pan viralni chalal ka lagan a khodva la
विरळणी केल्या वर किवा लावणीतील जेठा कोंब मोडल्याने फुटवा जास्त येतो तर संख्या कशी नियंत्रणात आणता येईल
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
२७ डिसेंबर.२०१९ ला तुटलेला खोडव्याची १ महिण्यापूर्वी एकदा विरळणी केली आहे. आणखी एकदा करावी का?
गन्ना मास्टर
Thanks sir
विरळणी कसी करायची एखादा विडीयो बणवा..
m.facebook.com/groups/274569569668948?view=permalink&id=896378194154746
265 या वाणाची विरळणी करावी का? फुटवे जास्त आहेत
करावी...
ठिबक व पाटपाण्या ऐवजी अडीच इंची पाईप ला टेक ऑफ मारून लॅटरल च्या तोट्या लावून पाणी दिले तर चालेल का फायदा होईल की तोटा होईल
पाणी तेवढेच लागणार
किती ऊस ठेवावे हे कसे काढावे
सूत्र सांगा
ते आपल्या लागवडीच्या अंतरावर आहे.. सरासरी एका sq ft ला 1 ऊस
गन्ना मास्टर किट चा व्हिडिओ दाखवा
आहे चॅनेल वर
m.facebook.com/story.php?story_fbid=2365474870416298&id=982075821822866
इथं आहे व्हिडिओ बघा