श्री. शेखर साने यांची लोकमत भक्ती यावरील मुलाखत ही ऐका. किती भावूक होतात बोलताना. अतिशय प्रेम असेल तरच असं घडतं हो ना ? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Thanks for this great episode. Hats off to Sane Sir. Recently I got to see his many drawings in Swami Guruleelamrut Granth. Great work Sir. The host conducted the interview very nicely. Om Shree Swami Samarth
असामान्य अशी हि अनुभूती व कलेचा अविष्कार होता.आता फेब्रुवारीतच पुण्याला आलो असता साने दादांचाशॊध घेण्याचा प्रयत्न केला मी एक अगदी सामान्य स्वामी भक्त आहे व अशा थोर व्यक्तीची भेट घ्यायची तीव्र इच्छा असल्याने त्यांना संपर्क ही केला पण पुण्यात घडलेले गेल्या बारातेरा वर्षातले बदल व करोनाचा वाढता प्रभाव व माझी शारिरिक व मानसिक अवस्थेमुळे भेट होउ शकली नाही बघुया स्वामॊ केव्हा कृपा करतात ते.!
त्यांच्या मनात, ह्रदयात अखंड स्वामींच असल्यामुळेच जागेपणी, झोपेत, अगदी जळी स्थळी काष्ठी पाषाणी ही त्यांचेच रूप दिसतं असल्यामुळे ही विविध रूपे ते साकार करतात असं मला वाटतं. आपल्या सर्वांचे ही भाग्य थोर म्हणून असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहे.
कै.सदाशिव कृष्ण पिंपळखरे ह्यांची श्री स्वामींची पेंटिंग्ज सदाशिव पेठेत चिमण्या गणपती जवळ भट ह्यांच्या स्वामी मठात १९५०पुर्वी पासुन आहेत,तेथे मी शालेय जीवनात नेहमी जात असे. आमच्या ( गद्रे ) वाड्याशेजारी हा मठ आहे.शरद दातार (८३) कर्जत.
श्री. शेखर साने यांची लोकमत भक्ती यावरील मुलाखत ही ऐका.
किती भावूक होतात बोलताना.
अतिशय प्रेम असेल तरच असं घडतं हो ना ?
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
परमेश्वराचे वरदान मिळाले असे व्यक्तिमत्व असेच वर्णन .❤🎉
साने सर, खरे अध्यात्मिक अनुभव माणसाला कसे नम्र बनवते हे तुमच्याकडे बघून समजते... तुमची चित्रं आणि तुम्हीं सगळेच ग्रेट... श्री स्वामी समर्थ
" श्री स्वामी समर्थ भक्ती नमो नमः "
खूप भाग्यवान आहात .स्वामी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वामी समर्थ.
Sir tumhi khup lucky ahat tumcha var swami chi krupa akhand asude
Khup Chan mulakhat ....swaminche chitra mhnla ki Shekhar Dada Ch yetat dolyasamor tyanchya shivay dusra koni Nahi khup Chan kadtat ani anubhav khup Chan yetat swaminche great artist Shekhar Dada
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻💗🌹💗🌹💗🌹💗 खूपच कमी वेळात छान अनुभव आणि संवाद सांगितला आहे 🙏🙏🌹🌹
ओम स्वामी समर्थ ............ओम स्वामी समर्थ .....
श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ
*शब्द* मुलाखत पाहून/ऐकून नि:शब्द झाले,
शेखर दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻
खूप छान मुलाखत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
उत्तम 👌👌🙏🙏
Khup Chan anubhav shri sane sir shri swami samarth mazi guru shri swami aani ki jay
JyaJya Shree Swami Samarth.
🙏🌸🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏
Shree swami samrth
Apratim kala swami krupene..🌹🙏🌹🌼🌼🌼
Very nice and valuable.episod
🙏Swami Samarth maharaj ki jay
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
मी फक्त श्री स्वामी भक्त मराठी सहा अक्षरी शब्द बोला श्री स्वामी समर्थ
जय श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙇🙇🙇
अनुभव खूप छान सांगितला
||श्री स्वामी समर्थ||
स्वामी ऊँ
Shree Swami Samarth jay jay Shree Swami Samarth
Swami mauli.chan mulakhat.
Thanks for this great episode. Hats off to Sane Sir. Recently I got to see his many drawings in Swami Guruleelamrut Granth. Great work Sir. The host conducted the interview very nicely. Om Shree Swami Samarth
Thank you so much!
खुपच सुंदर
खुप छान मुलाखत... स्वामींची कृपा आहे दादांवर
सिध्दहस्त कलाकार आहेत खरच.
Excellent
सुंदर
श्री स्वामी समर्थ,
Thankyou soooo much for this interview....khup chan watla...shri swami samartha..
353525232233225 5
Shree swamie samarth Reshama chavan pune
Great artist...nice interview
Thank you so much.
Shree swami samarth
श्री🕉 स्वामी समर्थ समर्थ😊
Khup chhan!
Sri Swami Samarth sri Gurudev Datt 🙏🙏
Ashakya hi shakya kartil Swami
स्वामी ऊँ
असामान्य अशी हि अनुभूती व कलेचा अविष्कार होता.आता फेब्रुवारीतच पुण्याला आलो असता साने दादांचाशॊध घेण्याचा प्रयत्न केला मी एक अगदी सामान्य स्वामी भक्त आहे व अशा थोर व्यक्तीची भेट घ्यायची तीव्र इच्छा असल्याने त्यांना संपर्क ही केला पण पुण्यात घडलेले गेल्या बारातेरा वर्षातले बदल व करोनाचा वाढता प्रभाव व माझी शारिरिक व मानसिक अवस्थेमुळे भेट होउ शकली नाही बघुया स्वामॊ केव्हा कृपा करतात ते.!
@@pramodjaokar2398 स्वामी ऊँ, आपली शेखरजींशी भेट नक्की होईल,आपण पुण्यात असाल तर कळवा.
Shri gurudev datta
khup chan
👌👌👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
खूपच छान 👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Jay shankar
खूप मस्त दादा... 😇😇
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Swamie aai
छान मुलाखत..👌
Shree swami samarth 💐🌹🙏
Shree swami samarh 🙏🙏🙏🚩🚩🚩
Great interview episode Samira 👍🏻🙏🏻🌷🙏🏻
Thanks!
श्री स्वामी समर्थ ll
Nice
Swamie samarth maje aai Reshama chavan pune
खूप छान मुलाखत
धन्यवाद!
शेखरजी खुपच छान
उत्तम मुलाखत उत्कृस्ट झाली
ते खरच दैवी कलाकार आहेत.
Mast episode👍👍
Shri Swami Samarth 🙏
🙏🌼🌏🪔🙇🌺🌄🌹अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🌼🙏🙏
नमस्कार
🙏🙏
Om kalbhairavay namah
स्वामी आई
Music lavu naka please नीट eiku yet nahi जे mukhya aahe te
मला स्वामी समर्थांचे 11in ची मूर्ती हवी आहे कुठे भेटेल सर
,👌👏🙏
एक प्रश्न अपेक्षित होता की स्वामी महाराजांच्या वेगवेगळया पोज, वेगवेगळी रुपे शेखर दादांना कशी सुचतात
खरच चांगला प्रश्न आहे, वेळे अभावी काही प्रश्न राहिले, पुन्हा संधी मिळाली की आपला प्रश्न जरूर विचारता येईल!
@@shabdabysamira त्यामागे Atishay महत्तवपूर्ण कारण आहे. ते त्यांच्याच तोंडून ऐकणे योग्य राहील
@@vidyaskale नक्कीच
त्यांच्या मनात, ह्रदयात अखंड स्वामींच असल्यामुळेच जागेपणी, झोपेत, अगदी
जळी स्थळी काष्ठी पाषाणी ही त्यांचेच रूप दिसतं असल्यामुळे ही विविध रूपे ते साकार करतात असं मला वाटतं.
आपल्या सर्वांचे ही भाग्य थोर म्हणून असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहे.
Mala vatta swatah swami tyanchyakadun karun ghetat Karan swamincha khup motha ashirwad ahe tyanchyavar
Background music is loud and distracting interview.
कै.सदाशिव कृष्ण पिंपळखरे ह्यांची श्री स्वामींची पेंटिंग्ज सदाशिव पेठेत चिमण्या गणपती जवळ भट ह्यांच्या स्वामी मठात १९५०पुर्वी पासुन आहेत,तेथे मी शालेय जीवनात नेहमी जात असे. आमच्या ( गद्रे ) वाड्याशेजारी हा मठ आहे.शरद दातार (८३) कर्जत.
Avaj clear nahiye .
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤
Shree swami samarth guru mauli 🙏🌹🥀🌷
खूप छान!
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
श्री स्वामी समर्थ
Shri swami samarth
Khup chan
श्री स्वामी समर्थ🙏
Shreesawami samarth 🙏 🌷
खूप छान मुलाखत
धन्यवाद!
स्वामी आई
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
स्वामी आई
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
स्वामी आई