अक्षय तुम्ही स्वामींची भूमिका हुबेहूब सादर केली आहे त्या मुळे खूप लोक स्वामींची साधना करायास लागले स्वामींचेए जे लिखाण आहे ते आहे पण ते लोकांना माहिती नाही तुमच्या या भूमिके मुळे स्वामीची ओळख आणि स्वामींच्या लीला लोकांना समजल्या . इतक्या सहजतेने तुम्ही ही भूमिका सादर केली आहे असे वाटते स्वामी खुद्द बोलत आहेत 👏🏻👏🏻
साहेब तुम्ही एकदा [ कृपा सिंधु] नावाची मालिका youtube ला पहा स्वामींची मालिका आहे. त्यात स्वामी महाराज यांची भूमिका करणारे खूप सुंदर करतात. मला मालिका ही आवडते पण स्वामी महाराज म्हणून हे कलाकार[अक्षय] म्हणून आवडले नाही. शमस्व राग आला असेल तर. श्री स्वामी समर्थ
स्वामींचा जप करताना त्यांच्या फोटो सोबतच तुमचे सीन्स आठवतात स्वामी रूपातील त्यामुळे स्वामी म्हटले की तुम्ही दिसतात.खूप छान सुंदर अभिनय श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री.स्वामी समर्थ.जसे श्री.विष्णूपंत पागनीस संत तुकाराम सिनेमामध्ये खरच संत तुकाराम मय झाले तसे तुम्ही स्वामिमय झालात.अजूनही मी ही मालिका पहातोय..खरच स्वामी अवती भवती असल्यासारखे वाटते.धन्यवाद पुढील भागांना खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉❤
श्री स्वामी समर्थ फोटोमध्ये स्वामी नेहमी बघतोय पण साक्षात स्वामी तुमच्या रूपात पाहतोय खरंच खूप छान स्वामींची भूमिका निभावत आहात तुम्ही अक्षय सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉
स्वामींची भूमिका अक्षय यांनी खरोखर जिवंत केली आहे की स्वामींचे नाम घेताना तेच समोर येतात. स्वामींची त्यांच्यावर कृपा आहे तशी सर्वांवर होवो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
ज्या वेळी स्वामीं आठवतात त्या वेळी कधी कधी सर तुमचा चेहराच समोर येतो 😊खुप् खूप प्रभवात्मक भूमिका करत आहात .ही मालिका अशीच चालू राहो .आणी स्वामी भूमिकेत तुम्हीच राहो . हीच स्वामी चरणी प्रार्थना.
मंजिरी ताई, अप्रतिम मुलाखत ... अक्षयजींना स्वामी म्हणून गेली चार वर्षे ओळखत होतो, आता अक्षयजींशी तुमच्या माध्यमातून मीच बोलत आहे असे वाटले... अक्षयजी किती down to earth पण great कलावंत आहेत याची नव्याने ओळख झाली... मी व माझे संपूर्ण घर अक्षयजी यांच्या प्रमाणे आमचीही तिसरी पिढी श्री स्वामीमय आहे... आणि मी स्वतः पुण्यात media मध्ये आहे... त्यामुळे आपणा दोहोंना भेटण्याची तीव्र इच्छा झाली...बघू, कधी योग येतो... असो, तुम्हा दोघांचेही खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा ! धन्यवाद ! ! 🎉❤🎉
मी न चुकता स्वामी समर्थ ही मालिका पाहते. जर टीव्ही वर पाहता आली नाही तर मोबाईल वर पाहते. पण पाहतेच. तुम्ही स्वामींची भुमीका फार अप्रतिम करता. खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ!! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे या मुलाखतीतून स्पष्ट दिसून येते. खरोखरच समर्पण म्हणजे स्वामी भक्ती !! अक्षयजी!! आपल्या मुलाखतीतून खूपच निरागस ,निष्पाप ,ओघवते बोल !! आपले अनुभव,किस्से व सहजतेचे भाव, बोलण्यातून आपले आत्मविष्कार दिसून आले..🎉❤🎉पुढील वाटचालीस अक्षयजी आपल्याला खूप,खूप शुभेच्छा 🎉❤🎉 खूप छान मुलाखत ! स्वामी सिरीयल बद्दल खूप छान अनुभव ऐकायला मिळाले.आपले समर्पण ,स्वामी निष्ठा ,आपल्याकडून स्वामीजी करवून घेत आहेत..🎉❤🎉
माझी मुलगी तर 3वर्षाची आहे पण तुमची serial चालू झाली n ki ti लगेच डोकं टेकून नमस्कार करते, आणि स्वामी समर्थ बोलते, तर खरच हे जे काय ते फक्त स्वामी कृपा
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏 खूप खूप खूप छान अप्रतिम स्वामी भुमिका पार पाडता तुमचं कौतुक करण्यायोग्य आहात मी तुमच्या रुपांतच स्वामी चीं भक्ती करते..जय स्वामी समर्थ..
खुप छान एपिसोड झाला हा 👌 अक्षय जी तुम्ही स्वामी समर्थ मालिकेत भूमिका करताना इतके समरस होऊन जाता की खरचं कधी कधी प्रश्न पडतो की अरे आपण आधीपासून स्वामींचे फोटो पाहिलेत, मुर्ती पहिल्या आहेत ते रूप खरे की तुमच्यात दिसणारे स्वामींचे रूप खरे म्हणून, तुम्ही तुमच्या मुळे या सिरीयल मुळे सामीचे चरित्र कळायला खुप मदत झाली आहे, तुम्हाला या भूमिकेसाठी तसेच येणाऱ्या तुमच्या सर्व भूमीकांसाठी खुप खुप शुभेच्छा 💐
श्री स्वामी समर्थ ❤ खुप सुंदर पॉडकास्ट होत अक्षय दादा ना पण नमस्कार दादा च एक्टिंग ऐवढी सुंदर आहे कि आम्ही त्या स्वामी लीला शी एकरुप होऊन जातो ❤ श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
खरंच तुम्ही जो रोल करताय स्वामी ची कृपा च म्हणावं तुमच्यावर 🙏🏻🙏🏻पण एवढी थंडीत शूटिंग करताना किती hudhudi भरत असेल न 🙏🏻🙏🏻 🙏🏻मी तर माझा घरच्या स्वामी साठी ब्लॅंकेट विनलंय एक मजाल आहे थंडी लागेल स्वामी ना.. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना खुप आवडतात स्वामी आजोबा आठ वर्षाची आहेत खूप आवडीने बघतात ही मालीका नेहमी हे वाक्य तोंडी असत आम्हीच आहोत दत्तगूरू आम्हीच आहोत श्रीपादवललभ या मालीकेच शिर्षकगीत खुप छान महणतात या मालीकेमुळे मुलांनावरती खूप छान संस्कार होत आहेत तुमचे खूप खूप धन्यवाद सर❤❤😊😊
अक्षय , आपण श्री स्वामीसमर्थांची भूमिका करणारे अत्यंत भाग्यवान असे कलाकार आहात आणि तुमच्या बरोबरच मालिका कर्ते देखिल तेवढेच भाग्यवान आहेत आणि ही मालिका आवर्जून बघणारे प्रेक्षक देखिल भाग्यवान आहेत मालिका बघतांना सतत मनात घोळत असलेले वाक्य म्हणजे स्वामीसमर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी 🙏 खूपच सुंदर , प्रत्यक्ष स्वामीच समोर बघतोय असेच वाटते ❤
अक्षय सर तुम्ही स्वामींचे पात्र अप्रतिम केले तुम्ही खरच खूप भाग्यवान आहेत तुम्हाला स्वामींची भूमिका करण्याचे भाग्य मिळाले तुमची पूर्व जन्माची पुण्याई आहे. मी स्वामींची मालिका न चुकता पाहते . अक्कलकोट मधे महेश इंगळे यांच्या वडिलांचे पुण्यतिथी होती त्यावेळी अक्षय सर माझे मिस्टर तुम्हाला भेटले होते आणि फोटो पण काढले आहेत मला खूप छान वाटले सर्व स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 🌍💝🌺🙌🙌
फार सुंदर कार्यक्रम झाला। अक्षयजी किती साधेपणाने आणि सगळं छान सांगितलं।स्वामींवरची भक्ती आणि कृतज्ञता अगदी जाणवत होती। मी पण स्वामीभक्त आहे ।।मी रोज बाघते सिरीयल पण स्वामीच दिसतात कुठेही acting जाणवत नाही।
श्री स्वामी समर्थ अक्षय दादा आपण मालीकेच्या अलंकारातील खुप सुंदर दागिना आहात आपल्या व स्वामी दर्शनाने मनाला समाधान वाटते आपला प्रवास भाव यज्ञ पुर्ण होवो जयजय स्वामी समर्थ
आज अक्षय जी सर्वात भाग्यवान कलाकार आहेत स्वामिंची भूमिका करनारे अणि खुप धन्यवाद की तुम्ही मालिके द्वारा छान संस्कार दिले एका बॉलीवुड ब्लॉकबस्टर मूवी पेक्षा तुमचे करतुत्व मोठे आहे अणि खुप खुप आभार ज्यानी ही मालिका अमच्या पर्यंत पोचवली 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ! स्वामींची कोणती शिकवण तुम्हाला सर्वात जास्त भावते?
Swami Ni sangitle aahe yogya veli yogya te aaplyala milel Sri Swami samarth❤
स्वामींचा मेकअप करतो तो माझा भाऊ आहे राहुल, 👍
भिऊ नकोस आम्ही आहोत 🥰
THERE IS BIG DIFFERENCE IN REEL AND REALITY
खूप छान
अक्षय तुम्ही स्वामींची भूमिका हुबेहूब सादर केली आहे त्या मुळे खूप लोक स्वामींची साधना करायास लागले स्वामींचेए जे लिखाण आहे ते आहे पण ते लोकांना माहिती नाही तुमच्या या भूमिके मुळे स्वामीची ओळख आणि स्वामींच्या लीला लोकांना समजल्या . इतक्या सहजतेने तुम्ही ही भूमिका सादर केली आहे असे वाटते स्वामी खुद्द बोलत आहेत 👏🏻👏🏻
साहेब तुम्ही एकदा [ कृपा सिंधु] नावाची मालिका youtube ला पहा स्वामींची मालिका आहे. त्यात स्वामी महाराज यांची भूमिका करणारे खूप सुंदर करतात. मला मालिका ही आवडते पण स्वामी महाराज म्हणून हे कलाकार[अक्षय] म्हणून आवडले नाही. शमस्व राग आला असेल तर. श्री स्वामी समर्थ
ज्या वेळी स्वामी नामस्मरण करते त्यावेळी आपली स्वामी मय मुर्तीच डोळ्यासमोर येते. 🙏😊
आम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन तुमच्या रुपात घडत आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
स्वामींचा जप करताना त्यांच्या फोटो सोबतच तुमचे सीन्स आठवतात स्वामी रूपातील त्यामुळे स्वामी म्हटले की तुम्ही दिसतात.खूप छान सुंदर अभिनय
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
माझ्या जवळ शब्द नाहीत, कारण तुम्ही म्हणल्या प्रमाणे श्री स्वामी समर्थ समजणे खूप खूप कठीण आहे
श्री स्वामी समर्थ
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
श्री.स्वामी समर्थ.जसे श्री.विष्णूपंत पागनीस संत तुकाराम सिनेमामध्ये खरच संत तुकाराम मय झाले
तसे तुम्ही स्वामिमय झालात.अजूनही मी ही मालिका पहातोय..खरच स्वामी अवती भवती असल्यासारखे वाटते.धन्यवाद पुढील भागांना खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉❤
Shiv hari shankar namami shankar shiv shankar shambhoo...he girijapati bhavani Shankar shiv shankar shambhoo..🙏🏻❤️
🙏
तुमच्या मुळेच मी स्वामी समर्थ भक्ती कडे जास्त प्रमाणात वडली. खूप आभार तुमचे.खूप छान भूमिका पार पाडत आहात.
🌸 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸
तुमच्या रूपात स्वामींचे दर्शन घडले, श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ फोटोमध्ये स्वामी नेहमी बघतोय पण साक्षात स्वामी तुमच्या रूपात पाहतोय खरंच खूप छान स्वामींची भूमिका निभावत आहात तुम्ही अक्षय सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉
स्वामींची भूमिका अक्षय यांनी खरोखर जिवंत केली आहे की स्वामींचे नाम घेताना तेच समोर येतात. स्वामींची त्यांच्यावर कृपा आहे तशी सर्वांवर होवो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🌺🌺❤️ मी रोज मालिका बघते खुप छान वाटते आस वाटत स्वामी काही तरी सांगत आहेत तुमच्या रुपात
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
ज्या वेळी स्वामीं आठवतात त्या वेळी कधी कधी सर तुमचा चेहराच समोर येतो 😊खुप् खूप प्रभवात्मक भूमिका करत आहात .ही मालिका अशीच चालू राहो .आणी स्वामी भूमिकेत तुम्हीच राहो . हीच स्वामी चरणी प्रार्थना.
मंजिरी ताई, अप्रतिम मुलाखत ... अक्षयजींना स्वामी म्हणून गेली चार वर्षे ओळखत होतो, आता अक्षयजींशी तुमच्या माध्यमातून मीच बोलत आहे असे वाटले... अक्षयजी किती down to earth पण great कलावंत आहेत याची नव्याने ओळख झाली... मी व माझे संपूर्ण घर अक्षयजी यांच्या प्रमाणे आमचीही तिसरी पिढी श्री स्वामीमय आहे... आणि मी स्वतः पुण्यात media मध्ये आहे... त्यामुळे आपणा दोहोंना भेटण्याची तीव्र इच्छा झाली...बघू, कधी योग येतो... असो, तुम्हा दोघांचेही खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा ! धन्यवाद ! ! 🎉❤🎉
तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ खरच खूप नशीबवान आहात तुम्ही 🙏
मी न चुकता स्वामी समर्थ ही मालिका पाहते. जर टीव्ही वर पाहता आली नाही तर मोबाईल वर पाहते. पण पाहतेच. तुम्ही स्वामींची भुमीका फार अप्रतिम करता. खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. श्री स्वामी समर्थ🙏🙏
मोबाईलवर कोणत्या चॅनलवर लागते ही मालिका
@@rashmikate130Jio cinema
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ!! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे या मुलाखतीतून स्पष्ट दिसून येते. खरोखरच समर्पण म्हणजे स्वामी भक्ती !! अक्षयजी!! आपल्या मुलाखतीतून खूपच निरागस ,निष्पाप ,ओघवते बोल !! आपले अनुभव,किस्से व सहजतेचे भाव, बोलण्यातून आपले आत्मविष्कार दिसून आले..🎉❤🎉पुढील वाटचालीस अक्षयजी आपल्याला खूप,खूप शुभेच्छा 🎉❤🎉 खूप छान मुलाखत ! स्वामी सिरीयल बद्दल खूप छान अनुभव ऐकायला मिळाले.आपले समर्पण ,स्वामी निष्ठा ,आपल्याकडून स्वामीजी करवून घेत आहेत..🎉❤🎉
Shri swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samerth❤❤😊 swamicha nubhav aala aahe mla khup Vela aani ganpati bappa cha pn🙏🙏🙏🙏🙏🙏😇🥰🥰shree Swami Samerth ♥️
अक्षय.....सर.... तुम्ही..... स्वामींची...
भुमिका....खुप....छान....सादर...केलीय..
मला....तुमचे.....काम....फार...आवडले...
तुमची....मालिका......सुध्दा.... अप्रतिम.
कलाकृती....आहे.......
अक्षय....सर....तुमची....मालिका...मी..
रोज....पाहतो.....ती....अशी....
सुरू....राहो.....हीच.... स्वामी...चरणी..
प्रार्थना........
खरं माझे स्वामी कसे असतील म्हणजे तुम्ही असे मला वाटते.बाकी श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 माणसात देव बघा हे अगदी खरं आहे 🙏🙏🙏 तुमच्या चेहेर्यावरचा आनंद, निरागस भाव बघून खुप छान वाटतं 🙏 स्वामी स्वामी स्वामी .......
श्री स्वामी समर्थ 🙏🙏. नामस्मरण करते तेव्हा मला खूप समाधान मिळते, खूप चागला दिवस जातो
माझी मुलगी तर 3वर्षाची आहे पण तुमची serial चालू झाली n ki ti लगेच डोकं टेकून नमस्कार करते, आणि स्वामी समर्थ बोलते, तर खरच हे जे काय ते फक्त स्वामी कृपा
खूप छान श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ सिरीयल बघतो रोज त्यामुळे स्वामी आजही आपल्या बरोबर मदतीला आहेत असंच वाटतं ❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏 खूप खूप खूप छान अप्रतिम स्वामी भुमिका पार पाडता तुमचं कौतुक करण्यायोग्य आहात मी तुमच्या रुपांतच स्वामी चीं भक्ती करते..जय स्वामी समर्थ..
स्वामींच्या लीला अगाध आहेत ब्रम्हांडनायक 🌍 कृपासिंधू ✨स्वामीआई 👣स्वामी माऊली🙌💝 गुरूमाउली 📿
श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना श्री स्वामी म्हणून तुमचिच मूर्ती डोळ्यासमोर येते 🎉
श्री स्वामी समर्थ
खुप छान एपिसोड झाला हा 👌
अक्षय जी तुम्ही स्वामी समर्थ मालिकेत भूमिका करताना इतके समरस होऊन जाता की खरचं कधी कधी प्रश्न पडतो की अरे आपण आधीपासून स्वामींचे फोटो पाहिलेत, मुर्ती पहिल्या आहेत ते रूप खरे की तुमच्यात दिसणारे स्वामींचे रूप खरे म्हणून,
तुम्ही तुमच्या मुळे या सिरीयल मुळे सामीचे चरित्र कळायला खुप मदत झाली आहे, तुम्हाला या भूमिकेसाठी तसेच येणाऱ्या तुमच्या सर्व भूमीकांसाठी खुप खुप शुभेच्छा 💐
श्री स्वामी समर्थ ❤ खुप सुंदर पॉडकास्ट होत अक्षय दादा ना पण नमस्कार दादा च एक्टिंग ऐवढी सुंदर आहे कि आम्ही त्या स्वामी लीला शी एकरुप होऊन जातो ❤ श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏तुम्ही आता स्वामीमय झाले आहात.
श्री स्वामी समर्थ ॐश्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
जयजय स्वामी समर्थ जी को कोटि कोटि प्रणाम। आपका सीरीयल बहुत बहुत बढीया रहते है हम सब रोज देखते हैं। स्वामी जी आप की सभी
मनोकामना पूर्ण करें
सुंदर पॉडकास्ट..... दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🩷
सुंदर 👌🏼👌🏼❤️🙏🏼 मुलाखत. श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼
❤श्रीस्वामी समर्थ ❤
खरंच तुम्ही जो रोल करताय स्वामी ची कृपा च म्हणावं तुमच्यावर 🙏🏻🙏🏻पण एवढी थंडीत शूटिंग करताना किती hudhudi भरत असेल न 🙏🏻🙏🏻 🙏🏻मी तर माझा घरच्या स्वामी साठी ब्लॅंकेट विनलंय एक मजाल आहे थंडी लागेल स्वामी ना.. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Sir...aaj tumchyamule mi swamina samaju shakate.... tumhala pahun vatat kharach Swami asech asatil... Thank you so much.
अक्षय जी तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात
श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत , हे सत्य आहे
श्री स्वामी समर्थ
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा अगाध आहे 🙏🙏💐💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
आवाज आणि चेहऱ्यात जादू आहे. 👌👌👌
सर तुम्ही भाग्यवान आहात❓ खूप👍 छान श्री स्वामी समर्थ🙏 जय जय🙏 स्वामी समर्थ🙏
Shre swami samarth 🙏✨ gurudev datt🙏✨
Shri Swami Samarth ya malikemule sravch Swami bhakat zalet he khupch chaan vatle🙏🙏
Shree swaami samrtha❤🙏🙏
श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामीची भुमिका अप्रतिम करता मी न चुकता सिरियल बघते
Shri Swami Samarth 🙏 aamchya gharat roj hi malika bghitli jate mazi donhi mule swami seva kratat swaminche khup chan anubhav yetat amhala 😊😊
Mi jevha dole band karte tevha Swami mhanun tumhich dista shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना खुप आवडतात स्वामी आजोबा आठ वर्षाची आहेत खूप आवडीने बघतात ही मालीका नेहमी हे वाक्य तोंडी असत आम्हीच आहोत दत्तगूरू आम्हीच आहोत श्रीपादवललभ या मालीकेच शिर्षकगीत खुप छान महणतात या मालीकेमुळे मुलांनावरती खूप छान संस्कार होत आहेत तुमचे खूप खूप धन्यवाद सर❤❤😊😊
अक्षय , आपण श्री स्वामीसमर्थांची भूमिका करणारे अत्यंत भाग्यवान असे कलाकार आहात आणि तुमच्या बरोबरच मालिका कर्ते देखिल तेवढेच भाग्यवान आहेत आणि ही मालिका आवर्जून बघणारे प्रेक्षक देखिल भाग्यवान आहेत मालिका बघतांना सतत मनात घोळत असलेले वाक्य म्हणजे स्वामीसमर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी 🙏 खूपच सुंदर , प्रत्यक्ष स्वामीच समोर बघतोय असेच वाटते ❤
श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ..
Khup Chan kartha swaminchi Bhumika ❤Sri Swami samarth
Shree Swami Samarth 🌺🌺🙏 good ❤❤❤
अक्षय सर तुम्ही स्वामींचे पात्र अप्रतिम केले तुम्ही खरच खूप भाग्यवान आहेत तुम्हाला स्वामींची भूमिका करण्याचे भाग्य मिळाले तुमची पूर्व जन्माची पुण्याई आहे. मी स्वामींची मालिका न चुकता पाहते . अक्कलकोट मधे महेश इंगळे यांच्या वडिलांचे पुण्यतिथी होती त्यावेळी अक्षय सर माझे मिस्टर तुम्हाला भेटले होते आणि फोटो पण काढले आहेत मला खूप छान वाटले सर्व स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 🌍💝🌺🙌🙌
फार सुंदर कार्यक्रम झाला। अक्षयजी किती साधेपणाने आणि सगळं छान सांगितलं।स्वामींवरची भक्ती आणि कृतज्ञता अगदी जाणवत होती। मी पण स्वामीभक्त आहे ।।मी रोज बाघते सिरीयल पण स्वामीच दिसतात कुठेही acting जाणवत नाही।
🙏
श्री स्वामी समर्थ अक्षय दादा आपण मालीकेच्या अलंकारातील खुप सुंदर दागिना आहात आपल्या व स्वामी दर्शनाने मनाला समाधान वाटते आपला प्रवास भाव यज्ञ पुर्ण होवो जयजय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मुलाखत घेणाऱ्या ताई अक्षदा तुम्हा दोघांना धन्यवाद तुमच्या मालिकेतील संपूर्ण मालिका समजली आणि धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Khup khup khuuuupach chhhan ❤🙏🙏🙏💫
श्री स्वामी समर्थ🙏
Shree Swami Samartha 🙏
श्री जयजय स्वामी समर्थ
🙏
आज अक्षय जी सर्वात भाग्यवान कलाकार आहेत स्वामिंची भूमिका करनारे
अणि खुप धन्यवाद की तुम्ही मालिके द्वारा छान संस्कार दिले
एका बॉलीवुड ब्लॉकबस्टर मूवी पेक्षा तुमचे करतुत्व मोठे आहे
अणि खुप खुप आभार ज्यानी ही मालिका अमच्या पर्यंत पोचवली
🙏🏻🙏🏻
खूपच छान अक्षय दादा श्री स्वामी समर्थ 🎉🎉
Very good swami samarth,
श्री स्वामी समर्थ ll
Jai jai swami samarth Maharaj 🙏
श्री स्वामी समर्थ बाळप्पा ना पण त्यांचे अनुभव ऐकायला आवडेल.😊
Khup sundar mulakhat baghayla milali .Swamichi bhumika apratim kelit khup chan khartar swaminac baghitlya sarkhe vatate .shree Swami Samarth 🙏🙏
Thank you Akshay sir ❤Shree Swami Samarth🙏🙏🙏
Shree swami samarth maharaj ki jay
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान वाटत ऐकायला मालिका बघायला श्री स्वामी समर्थ
🌸🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸
🌹shree swami samarth🌹
|| श्री स्वामी समर्थ ||
🙏
Tumchya maliketun khup shikayla milte..as vatat swata Swami ch aalet uddesh krayla bhakktala sambhalayla savadh krayla Prem krayla as vatat...mala atishay aavdichi malika mhnje hi ch ahe aata paryant chya jivnatli...Akshay sira ch kam super ahe ani director sira ch kam hi khup chan....khup khup abhinandan tumch...❤️👏👍🌹🌹🌹🌹 Shri Swami samartha 👏🌹🌹
Swami sahaj sadhya aheet❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ha video akshrsh manala bhavla kharch 😌🥺❤️
खूप छान मुलाखत 🌹💐💐
खुपच छान श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙌🙌🚩
Jay shree Swami samartha 🙏🙏🙏❤❤❤❤
❤❤❤ shree Swami Samarth Jay jay swami samrth ❤❤❤
Shri Swami Samarth 🙏 🌹
shri swami smarth 🌹🌹🌹🌹🌹
डोयालॉग अप्रतिम sar 👌👌
Shree Swami Samarth
51:38.... कारण नाटक तुम्हाला जिवंत ठेवतं....💯🙌
Shree Swami Samarth🙏🏻
श्री स्वामी समर्थ
❤ मुलाखत खूपच छान झाली. धन्यवाद...
🙏Shree Swami Samarth 🙏🙏
Tumcyat kharac swami c दर्शन होते श्री स्वामी समर्थ thumi khup भाग्यवान आहात ❤
Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🥹🙏