भवरलाल जैन यांचे आम्हावर खुपचं उपकार आहेत. माझे वडील जैन इरिगेशन मध्ये मागील २२ वर्षा पासून कार्यरत आहेत. दुर्देवी भवरलाल जैन आपल्यात नाहीत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.💐🙏🏻
मला सार्थ अभिमान आहे की पद्मश्री भवरलाल जी जैन यांचा जन्म आमच्या वाकोद (ता.जामनेर जी.जळगाव) या गावी झाला....स्वतःच्या कर्तुत्वाने त्यांनी गावाचे नाव उज्वल केलेच,शिवाय जगभर भारताची मान उंचावेल असं कृषी,उद्योग क्षेत्रात काम केलं.... धन्य ती माय ... धन्य ती जन्मभूमी
@¶ X देशभक्ति दिखाने के लिए आर्मी में जाने की जरूरत नहीं है जैसे आर्मी वाले security देकर देशभक्ति करते है वैसे देश में employment जेनरेट करना भी एक देशभक्ति ही है
सर्व काही ठीक आहे.... आणि आभिमान आहे .... फक्त पगार चा प्रॉब्लेम आहे ... आणि त्यांचा आदर नेहमी राहील.... कारण शिक्षण म्हणजेच अनुभूती द्वारे गरीब मुलांना फुकट आणि चांगलं शिक्षण ते देतात
स्व. भवरलाल जैन हे...Jain irrigation जळगावचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भारताचा आभिमांन आहे.. मी मोठे भाऊ ना आपला सदैव आदर्श मानतो. व मानत राहील.. देवमाणूस 💐🙏.. त्यांचा आशीर्वाद मी व्यक्तिशः घेतला आहे.. माझ्या वडिलांना चंद्रकांत श्रीखंडे एक्स आर्मी, आजोबा स्व. आत्माराम शेट मुक्काम विटनेर ... यांच्याशी त्यांनी ओळख होती.... पुसट का होईना ओळख सांगितली होती....मोठे भाऊ एक आदर्श व्यक्तिमत्व तेवढेच वंदनीय सज्जन देशभक्त सच्चा भूमिपुत्र होते.. I PROUD TO WORKED IN JISL..💐🙏
Audi, Bmw aani jyachyamule aaj Nashik develop ahe ti Mahindra te yanche jivant example ahet....hya sgdya company agodr Jalgaon la yenar hote pn Jain group mule nhi yeta aale
अहो दादा लक्ष द्या इकडे, जैन इरिगेशचे जेव्हा पासून जळगांव मध्ये आली आहे ना तेव्हा पासून जळगांव च नशीब फुटलं आहे भाऊ , जैन इरिगेशन सारखी मोठी कंपनी जळगांव मध्ये दुसरी कोणतीच कंपनी येऊ देत नाही ,10,000 रू वर 12 तास काम करतात वर्कर कारण पर्यायच नाही ,मी जळगावचा आहे NATION हायवे नं.6 गेला जळगांव मधून पण कंपनी ची जमीन जाऊ नये म्हणून तिथे तेवढी जागा सोडण्यात आली , जळगांव मध्ये कोणालाही विचारी जैन कंपनी मुळे कोणतीच दुसरी कंपनी जळगांव मध्ये येत नाही किंवा येऊ दिली जात नाही हे सर्व जळगाव जिल्हाला माहीत आहे मुंबई मध्ये बसून तुम्ही ही गोष्ट करत आहात पण खंर तर आमचं नशीब फुटलं ह्या कंपनी मुळे यांच्यावरही कधी व्हिडिओ बनवा नाही तुमचं you tub channel ला बंदी नाहीं आली तर म्हणा मला खोटा सोप नाही भाऊ ह्या कंपनी ने माझ्या जिल्ह्याच्या जीव घेतला आहे 🙏
सगळ ठीक आहे हो तुमचं पण आता काय करत आहे जैन समूह तुम्हाला माहित आहे का मागील तीन वर्षांपासून पासून तेथे काम करत असलेल्या लोकांना त्याचा हक्काचं पगार सुध्धा वेळेवर देत नाही ... असो पण भवराल जी (भाऊ ) यांनी केलेलं काम आपण विसरू शकत नाही त्याचा ठिबक सिंचन मध्ये खूप मोठं योगदान आहे ठिबक च नाही तर टिश्यू कल्चर मध्ये सगळ्यात मोठं उत्पादन जैन समूह च करत . आजुन सांगायचं झालं तर गांधी फाउंडेशन च्या माध्यमातून लोकांची मदत देखील करते ... व्हिडिओ मधील माहित खूप छान होती बोल भिडूच्या ठीम चे आभार.. आसच काम करत रहा ... जय खानदेश जय महाराष्ट्र
Are yani tar apli ghara bharli tumala pagar kasa denar apan swatantrya sati ladat rahilo yani yancha tyat faida karun ghetla marathi mag ya mule rahila
I Visited Jain Hills back in 2017, what the campus is, a food factory, one of the best microbiology labs, onion processing plant. Group has a 3000cr+ valuation. Very inspiring, commendable. Jay Maharashtra
शेतीनिष्ठ शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी कर्मयोगी आदरणीय जैन साहेब यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा अत्यंत समर्पक शब्दांत मांडलेला आहे.त्यासाठी 'बोल भिडू' चॅनल व निवेदक यांचे आभार!
आणि हेच ते जैन ज्यांनी बजाज वेरॉक महेंद्र सारखा कंपनी ला जळगाव मध्ये येऊ nhi दिलं पुढे जाऊन त्या औरंगाबाद ल गेल्या नाही तर त्या आज रोजी जळगाव मध्ये अस्त्या
जळगांव मध्य मोठे उद्योग आले नाही हे जैन उद्योग समूह मूळ. जळगावचा आमदार पन सुरेश जैन होते मोठे उद्यगधंदे जळगांव मध्ये येवो दिले नाही, आज आमचं सारखे मुलांना पुणे किव्हा मुंबई ला कामासाठी जवा लागत आहे.....,... जळगावकरांना विचारा जैन उद्योग समूह बद्दल😭😭😭
मित्रा गावाजवळ कंपनी असून सुद्धा आम्ही बेरोजगार आहे त्या कंपनीत आम्हाला घेत नाही क्वालिफिकेशन असून सुद्धा मला घेतले जात नाही आयटीआय करून सुद्धा मला कामावर घेत नाही
यार तुजा आवाज ऐकायला भारी वाटतो तू दहा पंधरा मिनिटाचे जनरल नॉलेज चे पण विडिओ बनव व जगाची माहिती दे कारण तुजा आवाज डोक्यात फिट बसतो व मेंदू लक्षात ठेवतो हे मी अनुभवलंय म्हणून बोलतो
हे पण खरय पण सुरत अहमदाबाद च्या कंपन्या हया जळगाव ला व खानदेश मध्ये येणार होते. जळगाव एकाच वेळी Cotton city व डायमंड सीटी झाली असती पण जैन समुहाने असे होऊ दिले नाही
मारवाड मधुन महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचे नाव जगभरात उज्वल करणाऱ्या महानुभवाला शतशः प्रणाम ! एक आस्था होती शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची म्हणून हे शक्य झाले. आईचा आशीर्वाद, प्रामाणिक विचार, परिस्थिती वर मात करण्याची जिद्द, चिकाटी यामुळे हे शक्य झाले. कामामध्ये प्रामाणिकपणा असावा, मेहनत असावी व सेवा निस्वार्थ असावी मग काय होतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भंवरलाल जैन. पण पुढच्या पिढीने तो वारसा नीट सांभाळला नाही. सुरेश जैन राजकारणात पडुन नाव खराब केले. माहिती बद्दल धन्यवाद ! आवाज थोडा वाढवा.
Aabe murk..tuje Jalgaon ka raajneeti nahi malum...सुरेशदादा जैन ने कितने अच्चे काम किये वो नाही दिखा तुझे...pan pan mentality hai ki apan galat chizo p jaldi attract hote h
आजही जैन इरिगेशन च्या वस्तू विकतांनी कुठलीही प्रकारची अडचण येत नाही शेतकरी आवर्जून या कंपनीच्या वस्तू मागतात सर्वोत्तम गुणवत्ता
होय 🔥
भवरलाल जैन यांचे आम्हावर खुपचं उपकार आहेत. माझे वडील जैन इरिगेशन मध्ये मागील २२ वर्षा पासून कार्यरत आहेत. दुर्देवी भवरलाल जैन आपल्यात नाहीत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.💐🙏🏻
Baba helper aahe ka rajastani supervisor aahe tithe
Mc aahe jain far ek pan company yevu nai dili salyani
@@akashmandale4660 Operator
खूपच छान माहिती दिली आहे आपण भिडू! या जैन समुहाचे फार उपकार आहेत आपल्यावर.
मला सार्थ अभिमान आहे की पद्मश्री भवरलाल जी जैन यांचा जन्म आमच्या वाकोद (ता.जामनेर जी.जळगाव) या गावी झाला....स्वतःच्या कर्तुत्वाने त्यांनी गावाचे नाव उज्वल केलेच,शिवाय जगभर भारताची मान उंचावेल असं कृषी,उद्योग क्षेत्रात काम केलं....
धन्य ती माय ... धन्य ती जन्मभूमी
Jain and Parsi community always have their great contributions in country progress
@¶ X देशभक्ति दिखाने के लिए आर्मी में जाने की जरूरत नहीं है जैसे आर्मी वाले security देकर देशभक्ति करते है वैसे देश में employment जेनरेट करना भी एक देशभक्ति ही है
@¶ X tu ka nahi gelas mg ?
@¶ X हा ठीक है बस शांत आता...
आलंय मोठ झगडे लावायला...
Vikas ha sarvacha zhala pahije
Nagala soda Aani jainala Mara very bad bad bad white magic ya
Jay Khandesh... Jay jalgaon... ❤🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🚩🚩
हम भी जैन के खेती के प्रोडक्ट use करते है,,
आज 1st टाइम इसके बारे मैं पता चला,,, इनके प्रोडक्ट भी बेस्ट होते है,,,,,,
गर्व महसूस होता है,,, धन्यवाद
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथील भास्कराचार्यांबद्दल माहिती सांगा
जळगाव मधील जैन कंपनीतल्या वर्करांना विचारा त्यांचे हाल आनि पगार
ekdum barobar
सगळं चांगलं आहे .जय खानदेश
एकदम मर्मावर बोट ठेवलेस मित्रा 😀👍
दूसरी कंपनीच येऊ दिली नाही यांनी आपली अशी दुर्दशा जैन मुळेच झाली...
@@RudraTej01 बरोबर आहे 👍
सर्व काही ठीक आहे.... आणि आभिमान आहे ....
फक्त पगार चा प्रॉब्लेम आहे ...
आणि त्यांचा आदर नेहमी राहील....
कारण शिक्षण म्हणजेच अनुभूती द्वारे गरीब मुलांना फुकट आणि चांगलं शिक्षण ते देतात
सगळं चांगलं आहे जय खानदेश
स्व. भवरलाल जैन हे...Jain irrigation जळगावचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भारताचा आभिमांन आहे.. मी मोठे भाऊ ना आपला सदैव आदर्श मानतो. व मानत राहील.. देवमाणूस 💐🙏.. त्यांचा आशीर्वाद मी व्यक्तिशः घेतला आहे.. माझ्या वडिलांना चंद्रकांत श्रीखंडे एक्स आर्मी, आजोबा स्व. आत्माराम शेट मुक्काम विटनेर ... यांच्याशी त्यांनी ओळख होती.... पुसट का होईना ओळख सांगितली होती....मोठे भाऊ एक आदर्श व्यक्तिमत्व तेवढेच वंदनीय सज्जन देशभक्त सच्चा भूमिपुत्र होते.. I PROUD TO WORKED IN JISL..💐🙏
जैन जळगावात दूसरी कोणती कंपनी येऊ देत नाही आणि शहराची अधोगती झाली हे सुद्धा तेवढंच खरंय...
Right
Audi, Bmw aani jyachyamule aaj Nashik develop ahe ti Mahindra te yanche jivant example ahet....hya sgdya company agodr Jalgaon la yenar hote pn Jain group mule nhi yeta aale
अहो दादा लक्ष द्या इकडे, जैन इरिगेशचे जेव्हा पासून जळगांव मध्ये आली आहे ना तेव्हा पासून जळगांव च नशीब फुटलं आहे भाऊ , जैन इरिगेशन सारखी मोठी कंपनी जळगांव मध्ये दुसरी कोणतीच कंपनी येऊ देत नाही ,10,000 रू वर 12 तास काम करतात वर्कर कारण पर्यायच नाही ,मी जळगावचा आहे NATION हायवे नं.6 गेला जळगांव मधून पण कंपनी ची जमीन जाऊ नये म्हणून तिथे तेवढी जागा सोडण्यात आली , जळगांव मध्ये कोणालाही विचारी जैन कंपनी मुळे कोणतीच दुसरी कंपनी जळगांव मध्ये येत नाही किंवा येऊ दिली जात नाही हे सर्व जळगाव जिल्हाला माहीत आहे मुंबई मध्ये बसून तुम्ही ही गोष्ट करत आहात पण खंर तर आमचं नशीब फुटलं ह्या कंपनी मुळे यांच्यावरही कधी व्हिडिओ बनवा नाही तुमचं you tub channel ला बंदी नाहीं आली तर म्हणा मला खोटा सोप नाही भाऊ ह्या कंपनी ने माझ्या जिल्ह्याच्या जीव घेतला आहे 🙏
👍 खुप चागली माहिती दिली मी पण जळगांव चा आहे आणि जैन कंपनी कामाला जातो
भावा, जळगावातुन प्रेम..❤️😘
भवरलाल जैन 🙏🙏🙏
जय जिनेद्र जय महाराष्ट्र
We should always express gratitude towards these great people 😊
proud to be jalgaonkar
जळगावच्या कामगारांनाच पगार देत नाही.
भवरलाल जैन कंपनीचे काम खुप चांगले आहे
सगळ ठीक आहे हो तुमचं पण आता काय करत आहे जैन समूह तुम्हाला माहित आहे का मागील तीन वर्षांपासून पासून तेथे काम करत असलेल्या लोकांना त्याचा हक्काचं पगार सुध्धा वेळेवर देत नाही ... असो पण भवराल जी (भाऊ ) यांनी केलेलं काम आपण विसरू शकत नाही त्याचा ठिबक सिंचन मध्ये खूप मोठं योगदान आहे ठिबक च नाही तर टिश्यू कल्चर मध्ये सगळ्यात मोठं उत्पादन जैन समूह च करत . आजुन सांगायचं झालं तर गांधी फाउंडेशन च्या माध्यमातून लोकांची मदत देखील करते ... व्हिडिओ मधील माहित खूप छान होती बोल भिडूच्या ठीम चे आभार.. आसच काम करत रहा ... जय खानदेश जय महाराष्ट्र
Shetkari shree. Bhavarlalji (bhau)🙏🙏🙏
Aaj Keli shetkaricha Raja 🙏🙏
समूह तर चांगला आहे पण कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नाही करत. ३-३ महिने पगार होल्ड वर ठेवतात.
Are yani tar apli ghara bharli tumala pagar kasa denar apan swatantrya sati ladat rahilo yani yancha tyat faida karun ghetla marathi mag ya mule rahila
Right
छान माहिती. स्वाध्याय परीवार चे प्रणेते
पांडुरंग शास्री आठवले यांची पण माहीती द्या.
🇮🇳🇮🇳Dada
जैन समूहाने स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जळगाव मध्ये मोठ्या उदयोग धंद्यानां येऊ दिले नाही या बद्दल पण माहिती सांगितली असती तर बरं झालं असतं🙏🙏
चुकीचं बोलता आहे तुम्ही
@@sunilpatil3442 तू जैन मध्ये कामाला आहेस का? जैनची वकिली का करतोय?
@@indianindian7493 Ho ekdum barobar
@Ulserative Colitis Ho ka tech mhntl evdhi ka chattoy ha
Point haii .......u r 100% right
I Visited Jain Hills back in 2017, what the campus is, a food factory, one of the best microbiology labs, onion processing plant. Group has a 3000cr+ valuation. Very inspiring, commendable. Jay Maharashtra
भवरलाल जैन 🙏🏻
Thanku You Jain Sir 💐💐💐💐💐
शेतीनिष्ठ शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी कर्मयोगी आदरणीय जैन साहेब यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा अत्यंत समर्पक शब्दांत मांडलेला आहे.त्यासाठी 'बोल भिडू' चॅनल व निवेदक यांचे आभार!
खूप छान माहिती दिली भिडू, प्रल्हाद शिंदे यांचा जीवन प्रवास व कौटुंबिक माहिती व सर्व मुलांची माहिती मिळावी
Good work Jain इरिगेशनचे
Yanni swatachi company mothi keli, pn dusri kontihi company jalgoan madhe yeu dili nahi
नमस्कार भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No 1 कंपनी आहे हि
Only jain irrigation systems ltd 💪
changli mahiti baddal abhar👌👍👌👍
आणि हेच ते जैन ज्यांनी बजाज वेरॉक महेंद्र सारखा कंपनी ला जळगाव मध्ये येऊ nhi दिलं पुढे जाऊन त्या औरंगाबाद ल गेल्या नाही तर त्या आज रोजी जळगाव मध्ये अस्त्या
Great work by भवरलाल जैन
#Jalgaonkar_MH-१९👌🔥👑
✨🥰 Proud To Be Jalgaonkr 😇✨
🔥💯जय जळगाव💖जय खान्देश💯🔥
___🤩💯❤️ जय महाराष्ट्र ❤️💯🤩___
जळगांव मध्य मोठे उद्योग आले नाही हे जैन उद्योग समूह मूळ. जळगावचा आमदार पन सुरेश जैन होते मोठे उद्यगधंदे जळगांव मध्ये येवो दिले नाही, आज आमचं सारखे मुलांना पुणे किव्हा मुंबई ला कामासाठी जवा लागत आहे.....,... जळगावकरांना विचारा जैन उद्योग समूह बद्दल😭😭😭
Correct 💯
खूप छान माहिती
love from jalgaon 😍😍😍
सरकारचे काम जैन ह्यांनी केले !!!!!, नेहमी प्रमाणे छान माहिती !!!
मित्रा गावाजवळ कंपनी असून सुद्धा आम्ही बेरोजगार आहे त्या कंपनीत आम्हाला घेत नाही क्वालिफिकेशन असून सुद्धा मला घेतले जात नाही आयटीआय करून सुद्धा मला कामावर घेत नाही
जागा नसतील
काही लागू नको पगार देत नाही ते
Great person.
Khupch chan ..inf.bakini tika karne soda,ek manus businesses madhe utrla to pn khandeshch tyala support Kara..
महाराष्ट्र रत्न, बळीराजाला पाताळातून बाहेर काढणारी माणसे या राज्यात जन्माला आली हे आपले भाग्यच .
Khup chhan
महाराष्ट्र तील खरे हरित क्रांती चे जनक तेच आहेत जैन ठिंबक सोबत केळी चे रोपे उत्कृष्ठ असून विक्रमी उत्पादन विकले जातात
Thank you
Great
खुप छान माहिती 👌👌👌👌
ती आणि मी, हे भवरलाल जैन यांचे पुस्तक एकदा वाचव.
खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
Jay maharashtra 💯💯💯👌👌👌
धन्यवाद माहितीबद्दल आभार
#Doing well by Doing good💧💧
#भवरलाल जैन 🙏🙏🙏
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले जी यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
भवरलाल जैन , जिरायत शेती, तुषार, ठिबक सिंचनाचे जनक, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रायोगिक तत्त्वज्ञ.
धन्यवाद भिडू टीम.
Jalgaon cha Naad khula..🔥💥
सोलापूर साखर उद्योग बद्दल व्हिडीओ कधी करणार.....
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या या जैन कंपनीचे आजदेखील नाव अबाधित आहे.
खुप छान माहिती होती....
Salam tya matela
दादाजी....✌️👌😊
बोल भिडू मध्ये फक्त भावा तुझा आवाज ऐकू वाटतो
Yes
मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल सुध्दा व्हिडिओ बनवा.
शेतकऱ्यांचे तिसरे जाणते राजे
A...very...rich...but...humble
..family....kontacha...ani...kashacha.....garva...nahi....
भवरू शेठ (भाऊ) 🙏🏻
Thanks for Jain irrigation
मी चाळीसगावकर जिल्हा जळगाव
***सुंदर**👍👍👌👌🙏🙏
तळागाळातील मराठी उद्योजक हा कॉन्सेप्ट छान आहे👌🏻 या वर अजून व्हिडिओ बनवावे
जैन हा मराठी नव्हता मारवाडी, राजस्थानी 😀
खूपच छान
जळगांव जैन इरिगेशनने मजूर वर्गाची वाट लावली.
दादाजी खोब्रागडे या भात संशोधका बाबतीत माहिती द्या
संत गजानन महाराज बदल माहिती सागा
झक मारली आणि 4 वर्षा पूर्वी जैन एरिगेशन चे शेअर्स घेतले.. वाटल यांना चांगले दिवस येतील.. आपली शेअर्स चे भाव वाढतील.. निम्मी किंमत झालिय.. 😡😡😡😡😡
😂😂
Yancha stocks madhe invest kara. Me 2021 la Rs. 17 ghetle hote, aaj Rs. 40 + Kimmat aahe
👍
👍
Bhai, Kutha Invest kele !!
@@Vinay1754t Jain Irrigation systems ltd
Best information sir
Lai Bhari Jai maharastra
जय खान्देश, जय जळगाव MH19🚩💫
Jay bharat jay khandesh jay jvan jay kisan
आपण जेंव्हा कुठलीही गोष्ट समजावून सांगतो तेंव्हा थोडं हळू बोलावं, बोल भिडू च्याच इतरांचं उदाहरण घ्या ☺️
आम्ही पण घेतले आहे जैन चे spklar व पाइप
Marathi Entrepreneurs varti video banva
Jain sodun dusri kuthli company ahe ka jalgaon MIDC madhe ani ka nahi ya var pn ek video banva
जैन ग्रुपचे ब्रीद वाक्य. कल्पना कणा परी.. ब्रम्हांडचा भेद,करी...
Sahyadri Agro Nashik Vishyi Pn Video banva
यार तुजा आवाज ऐकायला भारी वाटतो तू दहा पंधरा मिनिटाचे जनरल नॉलेज चे पण विडिओ बनव व जगाची माहिती दे
कारण तुजा आवाज डोक्यात फिट बसतो व मेंदू लक्षात ठेवतो हे मी अनुभवलंय म्हणून बोलतो
Supreme pipe कंपनी कुणी तयार केली आणि भारतात लॉन्च कधी झाली आहे त्या विषयी विरोध बनवावा अशी अपेक्षा आहे
बुरारी केस बद्दल व्हिडिओ बनवा
हे पण खरय पण सुरत अहमदाबाद च्या कंपन्या हया जळगाव ला व खानदेश मध्ये येणार होते. जळगाव एकाच वेळी Cotton city व डायमंड सीटी झाली असती पण जैन समुहाने असे होऊ दिले नाही
मारवाड मधुन महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचे नाव जगभरात उज्वल करणाऱ्या महानुभवाला शतशः प्रणाम ! एक आस्था होती शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची म्हणून हे शक्य झाले. आईचा आशीर्वाद, प्रामाणिक विचार, परिस्थिती वर मात करण्याची जिद्द, चिकाटी यामुळे हे शक्य झाले. कामामध्ये प्रामाणिकपणा असावा, मेहनत असावी व सेवा निस्वार्थ असावी मग काय होतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भंवरलाल जैन. पण पुढच्या पिढीने तो वारसा नीट सांभाळला नाही. सुरेश जैन राजकारणात पडुन नाव खराब केले. माहिती बद्दल धन्यवाद ! आवाज थोडा वाढवा.
Aabe murk..tuje Jalgaon ka raajneeti nahi malum...सुरेशदादा जैन ने कितने अच्चे काम किये वो नाही दिखा तुझे...pan pan mentality hai ki apan galat chizo p jaldi attract hote h
Jalgaon la Jain yani changl kam kel pn nakki nanyacha don baju ahe jalgaon chi ek dusri baju sudha ahe janaycha prayatn kara
marathwada mukti sangram din information?????