गाव असावे तर असे - आदर्श गाव | DHAMANGAON, LATUR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • गाव असावे तर असे - आदर्श गाव | DHAMANGAON, LATUR - Dhamangaon village in Shirur Anantpal (Latur Dist) has bagged several awards including Adarsh Gaon (Ideal Village). The village is clean & green and has adopted several schemes which benefit the villagers. It also has a unique Graveyard (Shamshan Bhumi which belongs to all religion and caste. Have a look into this unique green village in Marathwada region of Maharashtra.
    धामणगाव हा लातूर जिल्यातील एक छोटा गाव. हा गावाने लोकसहभागातून गावाचा कायापालट केला. ग्रामस्थांच्या मदतीतून स्वच्छ परिसर, सुंदर, पर्यावरण संतुलित गावाची संकल्पना व सर्व धर्मीय स्मशान भूमी या गावात आहे. धामणगाव हे शिरूर अनंतपाळ तालुक्यात आहे आणि धामणगाव ग्रामपंचायत १९७१ मध्ये अस्तित्वात आली. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक नाही झाली. Instagram Handle: tigbts
    Contact me on Instagram:
    / tigbts
    Find me on Facebook:
    / iitigii
    Subscribe:
    www.youtube.co...
    For sponsorship videos email:
    abhi@rinisha.com
    DON'T MISS THESE VIDEOS:
    लातूर शहरा मध्ये काय चाललंय? - LATUR VLOG | SURPRISE
    • लातूर शहरा मध्ये काय च...
    LATUR ACTRESS VS PUNE ACTOR FT. MARATHI KIDA
    • LATUR ACTRESS VS PUNE ...
    लातूर मध्ये मराठी कलाकारांची धमाल | ZOMBIVALI - AMEY WAGH, LALIT PRABHAKAR, VAIDEHI IN LATUR
    • ZOMBIVALI MOVIE CAST T...
    आबाबाबा WRONG चाललय बाबा घोडा 🐴 - FUNNY HORSE RIDE IN NALDURG FORT
    • RUclipsR मेघा - आबाबा...

Комментарии • 515

  • @prathmeshlondhe3133
    @prathmeshlondhe3133 4 года назад +49

    शंभर लोकांनी वेगवेगळ ऊचललेल्या पाऊलापेक्षा ...
    शंभर लोकांनी ऊचललेल एक पाऊल प्रगतीच लक्षण ....👌👌 lay bhari

  • @dipakswami1287
    @dipakswami1287 4 года назад +53

    राष्ट्रगीत सुरू असताना नागरिकांना उभ राहण्याची लाज किंवा त्रास वाटत नाही अश्या गावाला भारताच्या वतीने सलाम आणि माझ्याकडून सरपंचांना मानाचा मुजरा

  • @pavanmagar3718
    @pavanmagar3718 4 года назад +45

    खुप छान आदर्श गाव आहे हा विडीयो मला खुप आवडला महाराष्टातील प्रत्येक गावात अशा प्रकारच्या सुविधा झाल्या पाहिजेत.....Nice👌👍

  • @shailesh9528
    @shailesh9528 4 года назад +2

    🌴🌴🌴Beautiful clean village🌳🌲🌳🌴🌲Nice message Thanks 🌹

  • @amolamol8164
    @amolamol8164 4 года назад +1

    Must

  • @mahendranarvir2525
    @mahendranarvir2525 4 года назад +1

    Very nice video God bless you

  • @tusharbhadke8806
    @tusharbhadke8806 4 года назад +1

    खुप छान

  • @actoramol
    @actoramol 4 года назад

    धामणगाव एक आदर्श गाव आहे. राष्ट्रप्रथम हि पद्धत खरोखरच खूप छान आहे. सलाम....
    सर्व धामणगाव ग्रामस्थांचे अभिनंदन.आपल्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. आणि आदरणीय मेघा पवार मॅडम यांचे देखिल अभिनंदन आणि धन्यवाद. की आपल्यामुळे अशी महत्वपूर्ण माहिती मिळते.

  • @sunnyherkar2664
    @sunnyherkar2664 4 года назад +1

    मॅगी, सर्वात प्रथम तुझे आभार.मी लातूरची पण मुबंईला राहते,तुझे व्लाॅग खूप छान असतात.प्रत्यक्ष गावाला आल्या सारख वाटत.लातूरमध्ये इतक निसर्ग सौदर्य आहे.इतकी छान पाहण्यासारखी ठिकाण आहेत हे समजल.

  • @dattashane3398
    @dattashane3398 4 года назад +1

    नमस्कारनमस्कारअतिश सुंदर गाव

  • @Sunilmunde05
    @Sunilmunde05 4 года назад +1

    ट्रॅक्टर वरचा सीन खूप छान वाटला

  • @kunal2956
    @kunal2956 4 года назад +14

    आज पर्यंत बघितलेली पहिली सर्वात सुंदर स्मशान ...🤘👌
    आणि गाव पण लय झक्कास आहे आवडला आपल्याला....

  • @AJ-su8ky
    @AJ-su8ky 4 года назад +3

    भारतातील सर्व सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार यांनी असं काम केलं तर भारताचा स्वर्ग होईल👌👌👏👏💐

  • @Desistyle_farming
    @Desistyle_farming 4 года назад +1

    Khup chan tai

  • @pradipbhagat7387
    @pradipbhagat7387 4 года назад +1

    Khup chan watle. Eka adarsh gavachi olakh ani mahiti karun dili.ya gavacha adarsh dolysamor theun pratyek gavane ase prakalp rabvile pahije. Ani mala sarvadharmiya smashan bhumichi sankalpana khup awadli. Diplaxmi chan swagat karte. Tractor varchi entry khup mast hoti. Ani mini Konkan mhanje bharich.

    • @amolgaikwad7453
      @amolgaikwad7453 4 года назад

      Dhamangaon fakta swachatet Chan aahe pan kuthle karj ghetlyavar velevar fedayche mahit nahit topya ghalnari loka aahet gavat ..

  • @vishalrajmane1147
    @vishalrajmane1147 4 года назад +1

    खूप खूप खूप छान

  • @rushikeshtambepatil121
    @rushikeshtambepatil121 4 года назад +1

    Nice.....

  • @motherearth4141
    @motherearth4141 4 года назад +8

    I liked everything specially Greenery of village!!

  • @zaidpatel6945
    @zaidpatel6945 4 года назад +1

    Chan she gav megha ani tuje khup chan vedeo astat

  • @ravirajvlogs2812
    @ravirajvlogs2812 4 года назад +1

    No.1 patoda after Dhamangao

  • @NikhilAntre
    @NikhilAntre 4 года назад +2

    Khup sundar gav ani tumchi vicharsarni kharach vakhannyajogi ahe , dhanraj sir

  • @dattakakde4083
    @dattakakde4083 4 года назад +1

    धामन।गांव खुप।छान।आहे।झाडेखुप।छान।आहेखुप।आदश।आहे

  • @VishalGirilive
    @VishalGirilive 4 года назад +3

    सर्वधर्मीय स्मशानभूमी ची व गावात सकाळी राष्ट्रगीताची संकल्पना खूप आवडली 👌

  • @vishalvilaspawar8127
    @vishalvilaspawar8127 4 года назад +1

    Bhari ahet videos

  • @LM-uh3jr
    @LM-uh3jr 4 года назад +1

    Samsang bhumi chhan.

  • @आनंदकिराणाआकाशगवळी

    👌👌👌
    महाराष्ट्रामधल प्रतेक गाव असं असाव
    😊😊

  • @harshalijagtap377
    @harshalijagtap377 4 года назад

    Gav khup chhan ahe dakhavalyabaddal.dhanyavad . Ani gavache sarpanch ani gavatali Manas khup chhan ahet. "Rashtagitachi" ji padhhat ahe gavat ti kharach sagalya gavat zali pahije .💐💐💐💐

  • @anantjadhav4058
    @anantjadhav4058 4 года назад +3

    खूपच आदर्श, गाव आहे, सर्व महाराष्ट्रातील बाकीच्या गावांनी पण अनुकरण करावं असं गाव आहे.

  • @shubhamkatruwar6586
    @shubhamkatruwar6586 4 года назад +1

    Beautiful amazing Aadarsh Gaon

  • @sangrambayas9202
    @sangrambayas9202 4 года назад +1

    Excellent

  • @omshinde643
    @omshinde643 4 года назад +1

    Editing ek no. Ahay full enjoy

  • @dattadhumale9357
    @dattadhumale9357 4 года назад +1

    I like it your RUclips channel and video and your language and your talent

  • @जियाकाकडे
    @जियाकाकडे 3 года назад

    खूप छान गाव आहे आणि सरपंच साहेबांचे विचारही खूप मस्त आहे सॅल्यूट त्यांचे विचाराला

  • @knavnath3562
    @knavnath3562 4 года назад +2

    खुप छान गाव आहे आदर्श गाव आहे आमच्या शेजारचं गाव आहे , गावला सरपंच खूप छान लाभले आहेत खुप छान विकास केला आहे आदर्श गाव आहे, सगळ्यात छान संकल्पना म्हणजे सर्वधर्मीय स्मशान भूमी आहे आणि एका पर्यटन स्थळाप्रमाणे तेथील सजावट आहे

  • @BhilareR
    @BhilareR 4 года назад +3

    असा विचार करणारे सरपंच जर घडले तर नक्कीच गावोगाव सुधारतील, आणि आपला देश ही मोठा होईल.

  • @vaidahidesai1622
    @vaidahidesai1622 4 года назад +1

    Kharch khup chan gav ahe

  • @mandabhawal5519
    @mandabhawal5519 4 года назад +1

    खरच खूप छान खरोखरच शब्धच नाही माझाकडे.🙏🙏🙏🙏

  • @devanagarimarathi1257
    @devanagarimarathi1257 4 года назад

    ताई खूप छान माहिती देतीस तू व्हिडिओच्या माध्यमातून अप्रतिम🙏🙏🙏

  • @shivanishinde4380
    @shivanishinde4380 4 года назад +2

    Salute one Village and his lovely People ...👏👏🤝

  • @YogeshPatil-wp8ok
    @YogeshPatil-wp8ok 4 года назад +1

    Hyaancha Aadarsh Pratyekane Ghyaayla havaa

  • @amolkadam3936
    @amolkadam3936 4 года назад +1

    Very nice vedio .

  • @rushikeshacharya237
    @rushikeshacharya237 4 года назад

    gret work tai

  • @poojagarkal5566
    @poojagarkal5566 4 года назад +1

    Gav ekdm Chan Chan

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 года назад +3

    मस्तच... भारीच आहे. प्रत्येकाने असा विचार करून आपल गाव, शहर असा बनवलं पाहिजे.

  • @lakshamanshinde1711
    @lakshamanshinde1711 4 года назад +1

    खूप छान गाव आहे.... छान व्हिडीओ

  • @planABpositive
    @planABpositive 4 года назад +6

    गावाकडची आपली माणस पाहिले की मग ती कोणत्याही गावची असो गावात एक जिव्हाळा असतो. खरचं गाव खेड्यात आपला खरा देश आहे. जय हिंद

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 года назад

    वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले ऐकुन., शंभर माणसांनी मिळून एक पाऊल उचलले तर विकास होतो., किती छान अर्थ दडलाय एका वाक्यात., सुंदर गाव., प्रेमळ माणसे सुंदर चित्रफित., thank you very much for uploading this beautiful vedio clip.

  • @amoldongare5006
    @amoldongare5006 4 года назад +1

    Mast click TIG

  • @amardongare9909
    @amardongare9909 4 года назад +1

    Ekdam kadakkk gaav...n video pn ekdam kadakkk...editing was of another level🙌...top class.

  • @namdevkumbhar4797
    @namdevkumbhar4797 4 года назад +7

    आवडला वीडियो.छान माहिती मिळते अशा वीडियो मधून.

  • @aryanbatta745
    @aryanbatta745 4 года назад +1

    Really heart touching vlog

  • @devidasdashrathe7103
    @devidasdashrathe7103 4 года назад +1

    खेड्याच्या मातीचा सुगंध येतो तुझ्या प्रत्येक विडिवो मधून तो खूप सुख व आनंद देऊ न जातो . आणि त्या ही पलिकडे सांगायचं झालं तर तुझ्या मधे प्रत्येकाला आवडेल अशी एक खोडकर मुलगी आहे ती तुझा व्हिडिओ आधिक सुंदर बनवते आणि मला ही ती खूप आपलीशी वाटते . खूप छान लातूर कर .

  • @padmakarpethkar6109
    @padmakarpethkar6109 4 года назад

    सरपंचाचे अभिनंदन 🌸🌸🌷

  • @devidasdashrathe7103
    @devidasdashrathe7103 4 года назад +1

    खूप छान लातूर कर .

  • @nagmamulla4735
    @nagmamulla4735 4 года назад +1

    Kharach kiti sundar aahe ase gaon ase saghalech gaon zale tar aple latur anhi aple Maharashtrache nav hoil kharach 👍👍

  • @vithalkanwate
    @vithalkanwate 4 года назад +1

    गाव तर चांगलंच आहे , पण यावेळी tu काही तरी विशेष दाखवण्याचा प्रयत्न केलास . त्याच बरोबर तुझा आत्मविश्वास खूप वाढलेला दिसतो, एवढ्या लोकांशी एवढं सहज पणे बोलणं सोपं काम नाही, एखाद्याची खूप सुंदर मुलाखत tu घेऊ शकशील (ज्ञानदा कदम ला लाजवेल अशी )या जोरावर tu नक्कीच खूप मोठी होशील. खूप शुभेच्छा तुला magi

  • @IndiatoAustraliaMarathi
    @IndiatoAustraliaMarathi 4 года назад +1

    Must gaon ahe khup chan ahe

  • @shaikhrafique5133
    @shaikhrafique5133 4 года назад +1

    I love dhamangaon really good

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 3 года назад +1

    Jay bhagvan....

  • @shivanishinde4380
    @shivanishinde4380 4 года назад +1

    खूपच छान!

  • @surywanshirahulsurywanshi1357
    @surywanshirahulsurywanshi1357 4 года назад

    खरच सरपंच आसावा तर आसा. विडिवो मार्फत तुमचे दर्शन झाले.

  • @parbhanijanmat
    @parbhanijanmat 4 года назад +1

    खूपच सुंदर गाव

  • @Lalit_D9A7
    @Lalit_D9A7 4 года назад +1

    Hya gavachi khari olakh karun dilya baddal dhanyawad. Megha khup chhan vlog banvila tu.

  • @OnlyAmazingRecipe
    @OnlyAmazingRecipe 4 года назад +2

    आपले प्रत्येक विडियो, हे मनाला आनंद देणारे, आणि प्रत्यक्ष विविध भागाचे दर्शन देणारे असतात .

  • @atishsuryawanshi574
    @atishsuryawanshi574 4 года назад +39

    आमची ताकद आमची एकता
    आम्ही धामणगावकर..✌

  • @vijaykumarpatil298
    @vijaykumarpatil298 4 года назад +4

    आजपर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ.

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 3 года назад

    ADARSH GAON VERY NICE.GOD PROTECT THEM. SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR

  • @yogeshjadhav3508
    @yogeshjadhav3508 3 года назад

    मेघाताई तू एक सुंदर लातूर जिल्ह्यातील धामणगाव यूट्यूब च्या माध्यमातून आम्हाला दाखवलं त्याबद्दल खूप खूप आभारी

  • @ujjwalmalodevlogs9845
    @ujjwalmalodevlogs9845 4 года назад +2

    खूपच छान विडिओ 👌👌

  • @navnathbargaje4746
    @navnathbargaje4746 4 года назад

    जय भगवान जय गोपीनाथ आदर्श गाव धामणगाव धामणगाव आतील सर्व नागरिकांचे आभार

  • @aneshgosavi6926
    @aneshgosavi6926 4 года назад +3

    खूप सुंदर आणि स्वच्छ गांव आहे ।।
    आणि विशेष म्हणजे लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया खूपच पॉज़िटिव आहेत।। असेच ब्लॉग करत जा ।। and once again keep it up.thanks for information this village...🙏🙏🙏

  • @jairajmore3870
    @jairajmore3870 4 года назад +1

    Very nice

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK 4 года назад +1

    Mast gaon aahe

  • @anantjadhav4017
    @anantjadhav4017 3 года назад

    खूपच मस्त धामणगाव

  • @jadhavbalwantrangrao7260
    @jadhavbalwantrangrao7260 3 года назад

    खरंच खुप छान....
    #धामणगाव ची भेट देऊन सविस्तर माहिती दिली आहे...
    धन्यवाद मेघा पवार & TIG टीम....
    असेच छान सामिजक क्षेत्रातील पण video टाकत चला....
    परत एकदा TIG टीम मधील सर्वांचे धन्यवाद आणि मनापासून शुभेच्छा....

  • @nikhiltravelvlog2453
    @nikhiltravelvlog2453 4 года назад +1

    Bhari aahe video

  • @prasnnajitwahane80
    @prasnnajitwahane80 4 года назад +1

    Khup chhan 👌@tig

  • @Nishan29nandaimata
    @Nishan29nandaimata 4 года назад +2

    मॅगी ने आज सॉलिड आदर्श गाव दाखविला👌😍😍

  • @omrajpatil8d559
    @omrajpatil8d559 4 года назад +2

    खूप मस्त,,,,

  • @balasahebgangawane5784
    @balasahebgangawane5784 4 года назад +1

    Nice video

  • @vaibhavpatil-sb1fy
    @vaibhavpatil-sb1fy 4 года назад +1

    Khup ch jabardast....

  • @Desistyle_farming
    @Desistyle_farming 4 года назад +1

    Tai tumcha horse cha video khup chan ahe

  • @chetanlondhe6530
    @chetanlondhe6530 4 года назад +1

    Chan aahe gov megha

  • @explorerparth1998
    @explorerparth1998 4 года назад +1

    Best video ever

  • @ananddunage5553
    @ananddunage5553 4 года назад +3

    #gappagoshti खुपचं छान होता हा विडिओ आणि असे अदर्श गाव सर्व महाराष्ट्र राहिले असते आज अदर्श महाराष्ट्र म्हणुन महाराष्ट्राला अोळखल असत 🚩जय महाराष्ट्र 🚩

    • @TypicalIndianGirl
      @TypicalIndianGirl  4 года назад

      धन्यवाद. जय महाराष्ट्र

  • @sanketchaudhari5820
    @sanketchaudhari5820 3 года назад

    खूपच छान होता हा व्हिडीओ

  • @meghrajkamble2353
    @meghrajkamble2353 4 года назад +1

    Video mast gao mast

  • @riyajshaikh3624
    @riyajshaikh3624 4 года назад +1

    नमशकार नमशकार एकदम चान कूपचान,👍🏻

  • @superstarbb6300
    @superstarbb6300 4 года назад +1

    Khup chan ahe gaon

  • @shashankgupta93
    @shashankgupta93 4 года назад +1

    Mast h video 😊😀

  • @rushibhosle9604
    @rushibhosle9604 4 года назад +2

    Good 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @umeshsanap8865
    @umeshsanap8865 4 года назад +1

    Very nice vlog.

  • @rohit01sutgat80
    @rohit01sutgat80 4 года назад +3

    गावातील मंड़ळी चे खूपच चांगले काम 👌

  • @abhishekgadhave8698
    @abhishekgadhave8698 4 года назад +1

    Cutiee pai khup divsani baghitl tula bhari disate mask lav corona aahe bharosa ny kadhi ky hoil stay safe 😊😇😇😇😇😊😇😇😇

  • @avinashbaspure5262
    @avinashbaspure5262 4 года назад +1

    Nice

  • @bapurajule159
    @bapurajule159 3 года назад

    Lay a bhari Gav ahe

  • @ashishpatole9018
    @ashishpatole9018 4 года назад +2

    वाह काय स्मशानभूमी अाहे, द्या पेटवून 😀😙😝😜😂😭😂😭😉😊😆

  • @poojakamble489
    @poojakamble489 4 года назад +1

    Mala tar dhamangaon la gele ka parat yeuch vatat nahi khup chan gav ahe majhya mavshich 👌

  • @rugwedchavan2962
    @rugwedchavan2962 4 года назад +1

    Good

  • @kavitadesale87
    @kavitadesale87 4 года назад +1

    खरंच खूप छान गाव आहे. महाराष्टातील प्रत्येक गाव आदर्श गाव असावं. हा व्हिडीओ बघून माझं गाव देखील लवकरच आदर्श गाव व्हावं असं मनोमन वाटायल लागलं. मेघा तुझ्या प्रत्येक व्हिडीओ मधून काहींना काही नवीन माहिती मिळते. शिकायला मिळत. मनोरंजन होत.
    तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍💐