विविध भावनांची जर एक मोठी यादी बनवली तर त्यामध्ये सर्वात उत्कट भावना ही ‘देशापासून दूर असताना मातृभूमीची येणारी आठवण‘ हीच असू शकते आणि जेव्हा ह्या भावनेवर आधारीत गीत बनते.. ते असेच असते. नक्की ऐका आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं ते!
आमचे गुरूवर्य मित्र मा. गणेश शिंदे सरांची ही कविता गावाकडील आठवण म्हणून मी महाविद्यालयीन स्नेहसंम्मेलनामध्ये गायली होती आणि त्या कवितेला आज एवढा मोठा नावलौकीक मिळाला तो गणेश सरांनी लिहिलेल्या अप्रतिम शब्दांमुळे, अभिनंदन गणेश सर, जबरदस्त-अप्रतिम-दर्जा !!!
गावा पासून लांब शिक्षणासाठी बाहेर राहतो. खूप कालावधीनंतर गावाकडे जातो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. जेव्हा हे गाण ऐकले तेव्हा गावाची आठवण येते खरच गाव म्हटल्यावर अगदी आमच्यासाठी तर हे स्वर्गच आहे.❤❤
एकच no गाणं.कितीवेळा ऐकू, कितीदा ऐकलं तरी पून्हा पून्हा पून्हा ऐकू वाटतं आहे..अजिबाब गायक इवळत नाही, ना ओव्हर ऍक्टिव्ह वाटतं नाही. खरंच गाण्याने वेड lavl aahe,गायकाला मानाचा मुजरा ❤️. आजच्या प्रेमाच्या युगात हे गावाविषयी च प्रेमगीत आम्हाला दिलत खूप खूप आभार 😘
ज्यांनी गायले आहे गाणी ते सुदधा फार फार उत्तम आहे. कितीB भावना त्या गाण्यात त्यांच्या आवाजाने जुळल्या आहेत. मी दोन दिवसात कमीत कमी 20 वेळा तरी हे गाणे ऐकले असेल. त्या दुनियेत डूबून जातो ऐकता ऐकता
माझे आवडते व्याख्याते गणेश शिंदे सरांचं हे गीत मला आधीपासूनच खूप आवडते....त्या गीतामधील शब्द न् शब्द हृदयाला जाऊन भिडतो......या गीताला संगीत देउन अवधूत सरांनी या गीताची गोडी वाढवली ....मी तर किती वेळा हेच गाणं ऐकून गुणगुणत असते तरी परत परत ऐकत राहावंसं वाटतं...... खूपचं सुंदर आहे हे गाणं....👌👌👌👌
इस गीत मे वो मीठास हे जो गावके हर एक घर परिवार समाज और धार्मिक-सांस्कृतिक मे देखने को मीलती हे हम ये गाना सुनते ही गाव कि मीठी ,खेत हरियाली वहाकी चहेल पहेल सब सोचना सूरु कर देतेहे गावको शब्दों मे बया करना मेरेलीये मूशकिल हे गाव मेरे रग-रग मेहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सकाळपासून सहाव्यांदा हे गाणं ऐकतीये.... काय सांगू मला नाद सुटना... या गाण्याचा नाद सूटना...😅❤ अप्रतिम शब्दरचना....salute to गणेश शिंदे sir....😊 ज्या गावाशी सर्वांची नाळ जोडलेली असते त्याला शब्दात व्यक्त करण्याचे अप्रतिम साधन ❤
दादा फक्त ह्या गाण्यासाठी चित्रपट पाहणार... गावाकडची भावना किती कमी शब्दांत शब्दबध्द केली आहे, गणेश सरांनी आणि तुम्ही तुमच्या आवाजाने त्यात जीव ओतला ... परिपूर्ण रचना....❤ कधी वेळ मिळाला झालं शक्य तर तर “निज माझ्या देवदूता” ला पण तुमचा आवाज द्या....🙌
I'm a student in Pune, 350km from my village's embrace, A relatable song for every village soul chasing dreams in this new place, Leaving home for a career, a journey we all must face, With hope in our hearts, we'll conquer any space.
आमच्या गावात शूटींग झालय या गाण्याच राजधानी सातारा करंजखोप.....बाँईज... बाँईज 3 ....बाँईज 4 चित्रपट निर्माते पण आमच्याच गावचे आहेत लालासाहेब शिंदे राजेंद्र शिंदे..... 😊
हे गाणे मी दररोज सकाळी ऐकतो मी चार वेळेस जॉब सोडून गावाकडे आलो भाऊ करमतच नाही बरे झाले आता स्वतःचे ट्रॅकर शोरुम चालू केले. पैसा कमी असला तरी जीवन खूप सुखी आहे गावाकड.
खुप सुंदर आहे गाणं. गावाची आटवण करून दिली.नोकरीमुळे गांवा पासून दूर आलो मन मात्र गावातच आहे. जबाब दारीचे ओझे ओढत असताना .मन मात्र गावाकडचं घुटमळत असत.कधी कधी मन उदास झालं कि वाटतं जावे गावी वाटतं देऊन सगळं झुगारून जावं आपल्या गावी आपल्या माणसात आपल्या मातीत शेतात जगावे मनसोक्त
गावा पासून लांब नोकरीसाठी बाहेर राहतो..खूप दिवसानंतर गावाकडे जातो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो.. पण गावाकडून शहराकडे जाणारे रस्ते नको नकोसे वाटतात..😢 पण जेव्हा हे गाणं एकतो तेव्हा गावची खूप आटवण येते खरच गाव मनल्यानंतर अगदी आमच्यासाठी तर ते स्वर्गच आहे..❤❤
Every person staying away from their hometown can feel this song.. maybe the reason can be education or employment but man these metro cities cannot give the SUKOON of my hometown, the place where I belong from.❤
खर आहे गावची किंमत शहरात राहायला आल्यावर कळली.. गावच ते बालपण नाही विसरू शकत आणि माणसामध्ये भरलेली आपुलकी प्रेम हे कुठे शहरात असत.. गाव मानस शेती नाही विसरता येत
When I hear this poem first time I was share it kn my fb page and now I am listening this is as official movie song i feel so glad now a days also there are such pure hearted writer otherwise everything is commercial
सर्वांची कंमेंट वाचली...खूप छान वाटलं...सगळेच आपल्या गावाला खूप miss करत असतात...पण मुंबई पुण्यात यार तुमच्याशी बोलायला आपली मराठी तरी असते...आम्हाला फक्त बॉर्डर😢😢😢😢
"Boyz 4" Videos | New Marathi Movies 2023
bitly.ws/WSmx
😢😢😢😢😢
@@SalimAnsari-tt5sc666 se ki hu😮 AAA batteries 6
❤❤❤❤❤
@@LubaMarndi-vf2sm p।/
@@rajaramwadkar34819iuooip
विविध भावनांची जर एक मोठी यादी बनवली तर त्यामध्ये सर्वात उत्कट भावना ही ‘देशापासून दूर असताना मातृभूमीची येणारी आठवण‘ हीच असू शकते आणि जेव्हा ह्या भावनेवर आधारीत गीत बनते.. ते असेच असते. नक्की ऐका आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं ते!
खुप सुंदर आहे ❤गावाकडच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.. याच गाण्याचा दुसरा भाग यावा... Boyz 5 ला.
हे गाणं ऐकताना असं वाटतंय की हे गाणं संपूच नये. पद्मनाभने गायलं देखील सुंदर आहे. अजून 2 अंतरे असायला हवे होते गाण्यात.
खूप सुंदर.....एकदा अनंत राऊत यांची मित्र कविता पण लक्षात घे.
जिक्लस भावा❤
Bharrriiiiii ♥️✨
गणेश सर... गेली कित्येक वर्ष तुमची रचना ऐकत आलोय . त्यातली ही कविता आज गाण्याचा स्वरूपात ऐकताना वेगळाच आनंद अनुभवतोय.... ❤ गाव न सुटणारी गोष्ट....
आमचे गुरूवर्य मित्र मा. गणेश शिंदे सरांची ही कविता गावाकडील आठवण म्हणून मी महाविद्यालयीन स्नेहसंम्मेलनामध्ये गायली होती आणि त्या कवितेला आज एवढा मोठा नावलौकीक मिळाला तो गणेश सरांनी लिहिलेल्या अप्रतिम शब्दांमुळे, अभिनंदन गणेश सर, जबरदस्त-अप्रतिम-दर्जा !!!
सर गणेश सरांचा फोन नंबर मिळेल का त्यांचे व्याख्यान आमचा गावी ठेवायचे आहे....❤❤
Chan Mast 🎉❤
दे सरांनी गायलेली कवीता नेहमी ऐकतो अती सुंदर
Location konta ahe he
हीत म्हातारीच्या डोईवरचा पदर हटना... काय सांगू राणी मला गाव सुटणा ही लाइन लई भारी आहे..!❤❤
❤
Mazi pn same ❤❤
Gm
@@ak7119drbnb
गावा पासून लांब शिक्षणासाठी बाहेर राहतो. खूप कालावधीनंतर गावाकडे जातो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो.
जेव्हा हे गाण ऐकले तेव्हा गावाची आठवण येते खरच गाव म्हटल्यावर अगदी आमच्यासाठी तर हे स्वर्गच आहे.❤❤
खूप मनाला लागणार गाणं आहे...... अतिशय सुंदर...... एक वेगळाच आनंद येतोय गाणं ऐकताना ❤❤❤❤
एकच no गाणं.कितीवेळा ऐकू, कितीदा ऐकलं तरी पून्हा पून्हा पून्हा ऐकू वाटतं आहे..अजिबाब गायक इवळत नाही, ना ओव्हर ऍक्टिव्ह वाटतं नाही. खरंच गाण्याने वेड lavl aahe,गायकाला मानाचा मुजरा ❤️. आजच्या प्रेमाच्या युगात हे गावाविषयी च प्रेमगीत आम्हाला दिलत खूप खूप आभार 😘
❤खूप सुंदर गाणं.....गावात राहताना जो आनंद मिळतो , तसा आनंद कुठेच मिळत नाही.....❤
❤❤😂❤❤😂
♥💫
Ekdam barobr
Khare bolat...mi city mdhi rahun mla jevdh mjja yet nhi n tevdh gavakade yete....❤I love village
He city madhil lokana samjate pan gavat rahnaryana vatate city madhe maza ahe
खरंच गावाकडची संस्कृती खूप छान आहे, शहरात आता ती संस्कृती बघायला पण भेटत नाही मुळात शहरापेक्षा गाव खूप छान आणि शांत आहे.
Amazingly composed, perfectly sung by singer, बैलाची जोडी पाहून आमच्या बैलांची आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आलं.
एकच नंबर... ❤❤❤
संगीत मनाचा ठाव घेतला अवधूत गुप्ते सरांनी गीतकाराला मानाचा मुजरा ❤❤❤
Ya ganache kvi dusre aahet
@@swatilokhande6359होय अगदी बरोबर ... गीतकार गणेश शिंदे सरांना मानाचा मुजरा पण संगीत अवधूत गुप्ते सरांनी दिलय😊😊😊
Jcekvs सन्स हडव 🙏🤭🤩😅💋😮👰♂️👰♀️🌹
हे गान खूप भावनिक आहे ज्यांच्यासाठी जे गाव सोडून उदरनिर्वहासाठी शहरात आहेत❤......
😊i8
Kharach ahe
Ganesh shinde sir😍... तुमची 2015 साली ऐकलेली कविता आज गाण्याच्या स्वरूपात आली...खूप खूप अभिनंदन सर🎉💟
तरीच म्हंटले कुठ तरी ऐकल आहे
exactly
मी त्यावेळी व्हिडिओ save kela hota Facebook la
कवी ची ताकद 💪आज कळली
Koni lihal hot he goln song
भलेही आमच्याकडे पैसा कमी आहे .पण आम्ही रुबाबात गावाकडे राहतो ❤❤
सर्ज्या राजा ची जोडी माग हाट ना. ❤️🔥 बैलगाडा प्रेमी ⚜️
ज्यांनी गायले आहे गाणी ते सुदधा फार फार उत्तम आहे. कितीB भावना त्या गाण्यात त्यांच्या आवाजाने जुळल्या आहेत. मी दोन दिवसात कमीत कमी 20 वेळा तरी हे गाणे ऐकले असेल. त्या दुनियेत डूबून जातो ऐकता ऐकता
प्रत्येक गावच्या व्यक्तीला वाटणारी भावना आहे ही जेव्हा तो कामा निमित्त बाहेर पडतो शहरात जातो😢❤❤❤
🎉❤😢
I'm a student and I'm studying in Pune , 400km away from my village, a totally relatable song for every village guy who leaves his home for career 😢❤
Same here bro🥲♥👍
From latur?
दादा हे गाणं तुम्ही गायला हवं होतं
कोणतं लोकेशन आहे
Mi pn😢
गावात चांगले रस्ते नाहीत, बिल्डिंग नाहीत तरीपण गाव सोडताना हुंदके भरून येतात ❤😢❤
हे गाणे कराड तालुक्यातील वसंतगड या गावातील मुलाने म्हटले आहे
1 no awaj Ani bol
माझे आवडते व्याख्याते गणेश शिंदे सरांचं हे गीत मला आधीपासूनच खूप आवडते....त्या गीतामधील शब्द न् शब्द हृदयाला जाऊन भिडतो......या गीताला संगीत देउन अवधूत सरांनी या गीताची गोडी वाढवली ....मी तर किती वेळा हेच गाणं ऐकून गुणगुणत असते तरी परत परत ऐकत राहावंसं वाटतं...... खूपचं सुंदर आहे हे गाणं....👌👌👌👌
ही कविता गणेश शिंदे ची नाही खोट बोलतो
Ho barobar ahe khotch boltoy to
गणेश दादा ने लिहिलेलं हे अप्रतिम गान आणि तितक्याच सुंदर पद्धतीने स्वरबध्द केलं पद्मनाभ दादा ने ... खूप खूप अभिनंदन Boys 4 team आणि Best of luck 👍
Ho mast 🎉❤
मी राहतो मुंबई ला... ३५० km लांब गावापासून.... भगायला गेलो तर ५ तासाचा रस्ता... पण हे अंतर कापायला ६ महिने लागतात.... 😢😢😢😢
खरंय
Ho na
Same here bro..
😔😢
भावा काळजात चर्र झालं, वाचून..
इस गीत मे वो मीठास हे जो गावके हर एक घर परिवार समाज और धार्मिक-सांस्कृतिक मे देखने को मीलती हे हम ये गाना सुनते ही गाव कि मीठी ,खेत हरियाली वहाकी चहेल पहेल सब सोचना सूरु कर देतेहे गावको शब्दों मे बया करना मेरेलीये मूशकिल हे गाव मेरे रग-रग मेहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आताच्या पिढीला प्रेरणादायी अस मराठी गीत शहरातील आणि गावातील संस्कृती थोड्या शब्दात वर्णन ❤❤
सकाळपासून सहाव्यांदा हे गाणं ऐकतीये....
काय सांगू मला नाद सुटना... या गाण्याचा नाद सूटना...😅❤ अप्रतिम शब्दरचना....salute to गणेश शिंदे sir....😊 ज्या गावाशी सर्वांची नाळ जोडलेली असते त्याला शब्दात व्यक्त करण्याचे अप्रतिम साधन ❤
Yewad आवडेल का
खूप सुदंर गाणं आहे. गावातल गावपन सांगतील ❤☺️😘 एकदम मनाला भिडल हे गाणं ☺️
Kavita aahe hi❤
खूप छान गाणं आहे ,एकदम मनाला भिडणार ,गावाची सर कधीच येत नाही,
Avdla...gana avdla... excellent composition , singing , this is my favourite song lovely creation...Hatts off...❤️❤️❤️
हे गाणं त्यालाच समजलं ज्याने गावाकडचे दिवस अनुभवले. या सव्वातीन मिनिटाच्या गाण्याने generation मध्ये झालेला बदल खुप मोजक्या शब्दात दाखवुन दिलाय.
गणेश शिंदे सरांचे अप्रतिम कविता आज गाण्यांच्या स्वरूपात आली
Marathi songs directly hits soul❤😍🙉
क्या बात हैं पद्मानाभ 😍😍खूप गोड गायला आहेस ❤संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
Meaningful gane nehmi aikavese vattat ❤❤❤❤❤❤❤❤gavkari aslyamul khup javlche vatle gane
पुणे मध्ये राहतो मी खूप सेटल आहे सर्व पण गाव 🥺❤️ गाव असता राव खूप आपले पना वाटतो.....
दादा फक्त ह्या गाण्यासाठी चित्रपट पाहणार... गावाकडची भावना किती कमी शब्दांत शब्दबध्द केली आहे, गणेश सरांनी आणि तुम्ही तुमच्या आवाजाने त्यात जीव ओतला ... परिपूर्ण रचना....❤ कधी वेळ मिळाला झालं शक्य तर तर “निज माझ्या देवदूता” ला पण तुमचा आवाज द्या....🙌
hii 3p
I'm a student in Pune, 350km from my village's embrace, A relatable song for every village soul chasing dreams in this new place, Leaving home for a career, a journey we all must face, With hope in our hearts, we'll conquer any space.
From latur
वाहहहहह... कमाल भारी झालंय song... Voice, शूटिंग कडक आहे एकदम❤❤❤
लोकांना गावा मध्ये रावा वाटत नाही हे फक्त गाण्यात चांगल वाटतं 🤞🏻🤞🏻
हे गाणं नसून मला आणि माझ्या गावाला जोडणारा दुवा आहे
माझं गाव ❤️🩹🌍🥺
आमच्या गावात शूटींग झालय या गाण्याच राजधानी सातारा करंजखोप.....बाँईज... बाँईज 3 ....बाँईज 4 चित्रपट निर्माते पण आमच्याच गावचे आहेत लालासाहेब शिंदे राजेंद्र शिंदे..... 😊
Tumhala nahi ghetla ka mg ganyat
माझ्या मामाच्या गावी
@@saurabhmeshram1971😂😂
@@saurabhmeshram1971😂😂😂😂
Mazya ex crush ch gaav m...😂❤
अप्रतिम ❤ प्रेमात पडलोय या गाण्याच्या अगदी मनातलं ❤❤❤
जेवढं माणसाला शहर महत्वाचं असत तेवढंच आपल्याला आपलं मूळ गाव ,नातेवाईक सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत.
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
हे गाणे मी दररोज सकाळी ऐकतो मी चार वेळेस जॉब सोडून गावाकडे आलो भाऊ करमतच नाही बरे झाले आता स्वतःचे ट्रॅकर शोरुम चालू केले. पैसा कमी असला तरी जीवन खूप सुखी आहे गावाकड.
Right dada❤
Ekdam barobar dada gaav te gaav ch shevti
पद्मनाभ ❤लेकरा काय गोड गायालायास...तूझ्या आवाजाने कवितेच्या शब्दाना मुलायम स्पर्श केला ...लव्ह यू पदु...🌹🌹❤️
महाराज तुमच्या तालमीत तयार झाले आहेत पद्मनाभ 🎉
खूपच छान अप्रतिम, गणेश शिंदे सरांची कविता. प्रत्येकालाच आपल्या गावाची आठवण करून देते.
Marathi song have another vibes......😍
विश्वास नाही बसत पद्मनाभ गायकवाडचा आवाज आहे हा 😯
2012 साली तुकाराम सिनेमातील "गण्या मन्या तुका " हे गाणे म्हटले होते.
खुप सुंदर आहे गाणं. गावाची आटवण करून दिली.नोकरीमुळे गांवा पासून दूर आलो मन मात्र गावातच आहे. जबाब दारीचे ओझे ओढत असताना .मन मात्र गावाकडचं घुटमळत असत.कधी कधी मन उदास झालं कि वाटतं जावे गावी वाटतं देऊन सगळं झुगारून जावं आपल्या गावी आपल्या माणसात आपल्या मातीत शेतात जगावे मनसोक्त
कवी गणेश शिंदे यांची अप्रतिम अशी कविता खूप भारी लिहलयं👌👌कधी पण ऐकावं 👌👌 अवधूत दादा मस्त compose केलाय...हं❤️❤️❤️
I’m from Assam I don’t understand this song meaning but voice is osm I’m listening 100 times repeat ❤❤🤟🤟
Bro i am here same I also don't understand this but kiba val lagise xuni
Meaning is also very owesome
This song is related to village.
Who lives in city they miss there village.
And described the village environment.
Assam madhe kuth ahe
So nice song❤❤❤❤❤❤❤❤
गणेश शिंदे यांची ही कविता आहे...खूप छान कविता आहे...proud of गणेश शिंदे
गावाकडचा आनंद , गावाकडचे वातावरण, गावाचे वर्णन हे शब्दांत सांगताच येत नाही.. गावाकडची मजाच वेगळी असते ❤️🤗🤘
गावाची बात वेगळीच आहे म्हणून गाव नाही सोडू वाटत ❤❤❤❤
गावाची आठवण करून देनार गाणं ❤
गणेश शिंदे सर तुमची लेखणी तुमचे वक्तृत्व अफलातून आहे ❤👌👌
गावापासून 180km लांब पुण्यामध्ये राहतो,3 तासाचे अंतर पण 4-4 महिने गावी जायला भेटत नाही, खूप emotional झालो गाणे ऐकून.
MH 50
😮😢
गावा पासून लांब नोकरीसाठी बाहेर राहतो..खूप दिवसानंतर गावाकडे जातो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो..
पण गावाकडून शहराकडे जाणारे रस्ते नको नकोसे वाटतात..😢
पण जेव्हा हे गाणं एकतो तेव्हा गावची खूप आटवण येते खरच गाव मनल्यानंतर अगदी आमच्यासाठी तर ते स्वर्गच आहे..❤❤
खूपच सुंदर गाणं दिवसभर किमान दहा वेळ ऐकतोय ❤
Bhai kai Composition ahe !!!! Lyrics and vocals too Amazing 🙌❣
हे गाण ऐकल्या नंतर असे वाटले की आता कुठे अवधूत गुप्तेंची गाडी रूळावर आली आहे
आपलं गाव आपला अभिमान ❤❤❤
मला अस वाटतं खर जीवन तर गावातच आहे, मी भाग्यवान समजतो स्वतः ला की मी गावात राहतो.. गावात ले लोक आपली संस्कृति जपून ठेवतात ❤❤
स्वर्गाला मागे पाडेल असे माझे गाव # राजधानी सातारा❤
It was a very nice song, I remembered the village a lot..लय भारी❤
खूप छान गाणं आहे गावाकडची मज्जा च वेगळी असते ❤🎉
या गाण्याचा शब्द नं शब्द खूप अर्थ पूर्ण आहे,गावाकडची कहानी खूप सुंदर रुपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आणि खूप गोड आवाजात गायलं आहे...❤
डोळ्यात पाणीआलंय गाव हे जन्म भूमी आहे अप्रतिम... गीत
हे गाणे ऐकल्यावर गावाची आठवण येते. गावचा निसर्ग हवाहवासा वाटतो. Very nice song.
स्वप्न पुर्ण करण्यासाठी आवडत गाव सोडताना होणारी मनाची कालवाकालव गाण्याच्या रूपात छान मांडली.
Khupp mastt.... Marathi song ....aikun proud feel vatoyyy....keep it up ❤
Lyrics are so related for those who are leaving away from there villages 🥺
मी सत्तर वर्षाची असून सुद्धा एवढं गाणं मला आवडतं खूपच छान सरांचे खूप खूप अभिनंदन
Awesome song❤️🥰👏👏👏👌🏻👌🏻
Shoot
Seen
Location
Dressing
Dance
Singing. ❤️
गणेश शिंदे सरांच्या lyrics ला सलाम ❤
आम्ही राहतो 500 किलोमीटर जातो मात्र दोन वर्षातून एकदा ह्या गाण्याने तर आमच्या गावाची आठवण करून दिली
खूपच छान गाणं आहे. गावाकडली मजाच वेगळी जे गावाकडे अनुभवा मिळते ते कुठेच नाही खरंच गावाकडची मजाच वेगळी.
हे गाणं आमच्या रॉकस्टार संतोष भाऊ जोंधळे यांच्या आवाजात खूप छान वाटलं असतं😍💌
कायमची जागा केली माझ्या काळजात या गाण्यांनी❤😊😊😊😊❤❤❤😊😊😊❤❤❤😊😊😊❤❤❤😊😊😊खरच गाव सुटणार नाही कधीच
Every person staying away from their hometown can feel this song.. maybe the reason can be education or employment but man these metro cities cannot give the SUKOON of my hometown, the place where I belong from.❤
हे गाण ऐकून गावाकडच्या आठवणी ताज्या होतात.❤
काय सांगू राणी तुला गाव सुटेना
या चार शब्दानेच गावाकडच्या आठवणीला
वाट मोकळी करून दिली❤
आताच गाडीत बसुन मुबंईला निघालो आहे. खुप वाईट वाटत आहे,😭😭😭😭 खुप छान गान आहे ,गायकाला भारतरत्न दया 😂😂😂😂😂
शिंदे सर यांचे गाणे आहे. त्यांच्या ओरिजनल आवाजात मस्त आहे....
One more time my Respect increased for Avdhoot Gupte sir ❤❤
अप्रतिम व्यक्तिमत्त्व गणेश शिंदे साहेब
मराठी गाणे ❤
खर आहे गावची किंमत शहरात राहायला आल्यावर कळली.. गावच ते बालपण नाही विसरू शकत आणि माणसामध्ये भरलेली आपुलकी प्रेम हे कुठे शहरात असत.. गाव मानस शेती नाही विसरता येत
Great lyrics by Mr Ganesh Shinde Hats off to the words 👏🏻👏🏻
सुंदर झालं आहे गाणं, गाण्याचे शब्द छान आहेत. पद्मनाभने गायलंही सुरेख. गाण्याचे चित्रीकरण आणि कोरिओग्राफी भारी केली आहे. 👌🏻
माझ्या अनु ला हे सोंग खुप आवडतं सौ़ंगआहे पन ती नाही 😢😢😢
🎉🎉Sir khup sundar gaan aahe....... reality tumhi ganyatun sangitali khup khup aavadal ❤❤
गावाशी जोडलेली नाळ व जपलेली नाती याच उत्कट चित्रण ❤
अप्रतिम गीत गणेश दादा शिंदे
When I hear this poem first time I was share it kn my fb page and now I am listening this is as official movie song i feel so glad now a days also there are such pure hearted writer otherwise everything is commercial
Hats off to Ganesh sir , i listened your poem a lot time ago and i fell in love with this since then , ow its a song in film mind blowing ♥️♥️♥️💥✨🤩
सर्वांची कंमेंट वाचली...खूप छान वाटलं...सगळेच आपल्या गावाला खूप miss करत असतात...पण मुंबई पुण्यात यार तुमच्याशी बोलायला आपली मराठी तरी असते...आम्हाला फक्त बॉर्डर😢😢😢😢
अतिशय सुंदर अशी शब्द रचना आहे या गाण्याची आणि हे गाणं मी आता माझ्या शेता कडून घरी म्हणजे शहराकडे जातांना ऐकते आहे 😊
13 वर्षापूर्वी गणेश शिंदे च्या भाषणात पहिल्यांदा हे गाणं ऐकलं होत, तेव्हाच खुप आवडलं होत. परत ऐकून खुप छान वाटलं😊 खुप शुभेच्छा
😊😅k m p m ok😊 k ok
P
Elay😮P0