😊स्वर्ग सुख., समृद्धी म्हणजे कोकण..... आणि कोकणातील परंपरा.,पारंपारिक पद्धतीने जपले जाणारे सणसुद आणि अतिशय सुंदर म्हणजे एकमेकांशी जपली जाणारी नाती....!!खूप छान माहिती दिली दादा....खूप खूप धन्यावाद 🙏
कोकण निसर्गाचा सुंदर आविष्कार...काय झाडी काय डोंगार काय नदी काय शेती काय निसर्ग काय बागायती काय रानमेवा रानभाज्या सागरसंपती मासे खेकडे शिंपले आंबा काजू नारळ फणस करवंदे जांभळे बोर आवळे चिंच कोकम पशुधन जत्रा उत्सव सण संस्कृती परंपरा खाद्यपदार्थ आणि कोकणी मायेची साधी भोळी भाबडी प्रेमळ माणसे....
संचित भाऊ नमस्कार, रवळनाथ मंदिर आणि नदीच्या पुराची दृश्ये पासुन , डांगमोड्याला गेल्यासारखे वाटते. मधल्या * थळकार वाडीत * आमचं वडीलोपार्जित घर होते. आता घर राहिले नाही. पण माडाची झाडे, नदीच्या काठावर * शेतजमिनी,आणि फळे देणारे माड आहेत्.* माझे आजोबा पुर्वी * सैन्यात होते. ,नंतर पोलिस खात्यात भरती झाले. * माझे वडील सुद्धा * पोलिस अधिकारी होते. कणकवली पोलिस स्टेशन मधुन * रिटायर झाले होते. *हे सर्वजण नोकरीच्या संधी मुळे * गाव सोडून बाहेर पडल्यामुळे ,** आमचं वडीलोपार्जित घर , दुर्लक्षित झालं,* आणि हळूहळू * जमिनदोस्त * झालं. याचं दुःख होतं. आता * थळकार वाडीत ले ,** मंगेश ठाकुर आणि त्यापुर्वी *, आमच्या वडिलांचे * वारसांतले भाऊ * काशिनाथ ठाकुर* हे आमची झाडं, जमिन सांभाळत आहेत. ** तुमचे व्हिडिओ , ** मी नेहमीच आवडीने पाहाते.,** ते पाहिले की, ** मला ** डांगमोड्याला * गेल्याची, त्यां माझ्या * वाडवडीलांच्या भुमिला *वंदन केंल्याची भावना मनात निर्माण होते.* कंठ दाटून येतो, * डोळ्यांत अश्रू अनावर होतात. ** खुप आभार ,*संचित भाऊ**! मला * माहेर * भेटवल्याबद्दल * धन्यवाद*!🙏🙏
Sunder video नेहमीप्रमाणे.बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ upload केला दादा..👍👌👌आपली मालवणी भाषा बोलता अप्रतिम ..आपल्या भाषेचा प्रयोग झालाच पाहिजे..keep it up दादा.💐💐
छान आहे कोकण आम्ही कधीच कोकणात गेलेला नाही फार आवडलं लोक कसे राहतात पावसाळ्यात बापरे पण आवडला आवडेल दोन दिवस राहिला कोकणात पण आमचं कोणच नाहीये कोकणात आम्ही कोकणचे नाहीत
Good Morning Sanchit!! 😊 Your village is looking absolutely stunning in this monsoon season. It is very beautiful vlog which gives pleasure of voyage within the village. You are truly lucky person who lives in this awesome village and beautiful people. I will definitely come to your village to meet you and Aajji. Keep posting wonderful vlogs!! 👍👌
खुप सुदंर हा प्रल्हाद काकाचा घर अशी जुण्याघराची आठवण करून दिलस तु जुना ता सोना असता सचितं गावातली घर पण छान हतं मी भुषण चे पप्पा आहे तु ओळखत मुलाला माझ्या आंगणेवाडीत भेटला होता तुला तो
व्हिडिओ टाकीत रहा, बरा वाटता, गावात गेल्यासारखे वाटत, माझं मसुरे गावं,,👍👌
"देवाण-घेवाण केल्याने नाती जोपासली जातात,ती वाढली जातात"
खुप भारी thinking
I really appriciate this👌👍
फारच सुंदर गाव आहे तुमचं लोक वस्ती कमी पण हिरवीगार रान आहे।खूप छान कोकण
वेग वेगळी झाडी नदी पाहून बरे वाटते बरा असा कोकण गाव तुमका।
दादा खुप सुंदर व्हिडिओ,पण त्या गावांची नावे,सांगा म्हणजे लोक आपल्या कोकणात येतील फिरायला, काय झाडी,काय डोंगर,एकदम ओके माझं कोकण.
फारच सुंदर गाव आहे तुमचं, आणि सगळे लोक पण फारच छान 👌
पावसाळ्यातील गावातील वातावरण कस असत ,पाणी वाढून मळयात आल्याचा मस्त video बनविला.कलकत्ता, बनारसी पान बघायला मिळाल, खूप छान.
😊स्वर्ग सुख., समृद्धी म्हणजे कोकण..... आणि कोकणातील परंपरा.,पारंपारिक पद्धतीने जपले जाणारे सणसुद आणि अतिशय सुंदर म्हणजे एकमेकांशी जपली जाणारी नाती....!!खूप छान माहिती दिली दादा....खूप खूप धन्यावाद 🙏
दादा तुझे विडिओस पाहायला छान वाटतात पण खूप वाट पाहावी लागते जमल्यास रोज विडिओ टाकत जा प्लीज.....🤗🤗
Hoo
कोकण निसर्गाचा सुंदर आविष्कार...काय झाडी काय डोंगार काय नदी काय शेती काय निसर्ग काय बागायती काय रानमेवा रानभाज्या सागरसंपती मासे खेकडे शिंपले आंबा काजू नारळ फणस करवंदे जांभळे बोर आवळे चिंच कोकम पशुधन जत्रा उत्सव सण संस्कृती परंपरा खाद्यपदार्थ आणि कोकणी मायेची साधी भोळी भाबडी प्रेमळ माणसे....
संचित भाऊ नमस्कार, रवळनाथ मंदिर आणि नदीच्या पुराची दृश्ये पासुन , डांगमोड्याला गेल्यासारखे वाटते. मधल्या * थळकार वाडीत * आमचं वडीलोपार्जित घर होते. आता घर राहिले नाही. पण माडाची झाडे, नदीच्या काठावर * शेतजमिनी,आणि फळे देणारे माड आहेत्.* माझे आजोबा पुर्वी * सैन्यात होते. ,नंतर पोलिस खात्यात भरती झाले. * माझे वडील सुद्धा * पोलिस अधिकारी होते. कणकवली पोलिस स्टेशन मधुन * रिटायर झाले होते. *हे सर्वजण नोकरीच्या संधी मुळे * गाव सोडून बाहेर पडल्यामुळे ,** आमचं वडीलोपार्जित घर , दुर्लक्षित झालं,* आणि हळूहळू * जमिनदोस्त * झालं. याचं दुःख होतं. आता * थळकार वाडीत ले ,** मंगेश ठाकुर आणि त्यापुर्वी *, आमच्या वडिलांचे * वारसांतले भाऊ * काशिनाथ ठाकुर* हे आमची झाडं, जमिन सांभाळत आहेत.
** तुमचे व्हिडिओ , ** मी नेहमीच आवडीने पाहाते.,** ते पाहिले की, ** मला ** डांगमोड्याला * गेल्याची, त्यां माझ्या * वाडवडीलांच्या भुमिला *वंदन केंल्याची भावना मनात निर्माण होते.* कंठ दाटून येतो, * डोळ्यांत अश्रू अनावर होतात.
** खुप आभार ,*संचित भाऊ**!
मला * माहेर * भेटवल्याबद्दल * धन्यवाद*!🙏🙏
☺️
खूप दिवसाने व्हिडिओ टाकला खूप मस्त वाटले सध्या आत्याचा व्हिडीओ कुळकरवाडी आपल्ं डांगमाेडे गाव खूप छान हिरवेगार मस्तच
Sunder video नेहमीप्रमाणे.बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ upload केला दादा..👍👌👌आपली मालवणी भाषा बोलता अप्रतिम ..आपल्या भाषेचा प्रयोग झालाच पाहिजे..keep it up दादा.💐💐
अप्रतिम देखावा,कोकण स्वर्ग आहे.
खुप खुप धन्यवाद,असेच पावसाचे छान छान विडियो टाकत जा.
नमस्कार🙏 किती छान घर आहे, सगळा गावच छान आहे, मजा आली, व्हिडिओ बघायला 👌👌
Tuz Gav far sundar ahe. We like ur personality.
सुंदर पावसाळी निसर्ग आणी गाव.
छान आहे कोकण आम्ही कधीच कोकणात गेलेला नाही फार आवडलं लोक कसे राहतात पावसाळ्यात बापरे पण आवडला आवडेल दोन दिवस राहिला कोकणात पण आमचं कोणच नाहीये कोकणात आम्ही कोकणचे नाहीत
खूप छान व्हिडिओ होता बघायला खूप छान वाटले धन्यवाद
व्हिडिओ भारी आहे. पावसात बिजण्याची मजा काहीवेगळीच असते
Bhari 👌 mst pani aaly😍
Khup Chan hota video khup Chan ghar aahe gavchi pls roj video takat ja gavche 🙏🙏👌👌👌👌
लय भारी नेहमी प्रमाणे च!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir ji amazing video aahet tumche,mi kal pasun pahayla suruwat keli...kiti chhan nisarg-sanidhhyat aapan rahat aahat...asech nisarga ramya videos pahaychi ichha hoti,aapan purn karat ahat...dhhanywaad...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Awadla reeeeeee.
Malvani madhe jasthibool plz.
Kood bolni ahe👍
खूप अप्रतिम निसर्ग सौंदर्य.
खरंच खूप छान चित्रिकरण छान वाटले
छान आहे पावसाळ्यातल दृश्य गाव पण आवडल पाऊस खूप पडलाय आमच्या वसईच पान पण छान असतात पहिल्या सारख्या पानाच्या वेली नाही राहिल्या आवडला विडियो
आपले गाव नेमके कोणते मुपो? तालुका? जिल्हा? तिथे जुनी घरे विकत मिळतात काय
Good Morning Sanchit!! 😊 Your village is looking absolutely stunning in this monsoon season. It is very beautiful vlog which gives pleasure of voyage within the village. You are truly lucky person who lives in this awesome village and beautiful people. I will definitely come to your village to meet you and Aajji. Keep posting wonderful vlogs!! 👍👌
☺️
संचित रोज VDO बनव ना. चांगले असतात. मज्जा येते गावचे निसर्ग बघायला. लाईक केलय.
Hoo☺️
खूप छान व्हिडिओ.
निसर्ग रम्य.
Bhari vatal video bagun ani tuje video chhya shevti bollasna te khup avdhl bhav ashi👍🏼
खुप सुदंर हा प्रल्हाद काकाचा घर अशी जुण्याघराची आठवण करून दिलस तु जुना ता सोना असता सचितं गावातली घर पण छान हतं मी भुषण चे पप्पा आहे तु ओळखत मुलाला माझ्या आंगणेवाडीत भेटला होता तुला तो
Hoo☺️
खुपच छान मित्रा
Khup sunder. Ek dhabdhba ahe na maldila nadicha itha ekda dakhw na
स्वर्ग सुख, सगळं .भारीच दादा
Khup chaan Sanchit ......mast nisarg ,,😍😍
Nice video. We were able to see Flood water because of you. Great job done.
छान विडिओ. किती पाऊस पडतोय.
Khup Khup Chaan
छान माहिती मिळाली!
Khup sundar gav aahe kokancha California
Nice Village khup Sunder
Khup chaan gavh nisargaramya aani sarva gavatli Mansa premal asat mast video dada take care u all
Kithe astos re sachit khup divsanny darshan hote tuzha.pavsaache vlog banav baghaylaa khup bhari vattaat.
Hoo☺️
Mast bhaava bhari vatta ashe video baghun❤❤️🙏
खयचो गांव असा.आमचो पण तळ कोकण सिंधुदुर्ग गाव खारेपाटण.
मसुरे डांगमोडे
Nisarga tr chan ahi 😍😍
mast chan vatala video.
Very nice....your voice is so sweet...so nice yaar... keep it up
खूप सुंदर गाव आहे
Khup chaan🌧️🌱❤️👌
Bharteswar च देऊळ दाखव
खुप भारी गावं असा.
Thanks sanchit
Mahesh from usa
कलकत्ता पान थंड अस ते
Video takat jaa roj khup bhari vatate😊
खुप छान गाव👌👌🌹
Very nice brother
खेकड्या चा व्हिडियो छान होता.
आमचो गाव... ❤🌏💫💞
Konta village ahe ,Very Nice kokan 👌👌👌👍👍👍
खुप सुंदर आहे
नशीबवान आहात तुम्ही
Propar gav konta me Navin ahe video bhgyla
Sundar video 👌👌
Nice video brother god bless u.
स्वर्ग 💗 कोकण 🌴
In the monsoon dangmode is like heaven 👌👌👌
Mast vdo.
खूप सुंदर...
ROJ VIDEO TAK MAST
Mast👌👌
Namskar dada mi first time vedio bghtey khup chan ahe gav tumcha kont gav ahe dada tumch
Mesure,Dangmode
Khup chan
मस्त विडिओ
गाव छान आहे
Babu kaka aamche bhaoji aahet
☺️
Swargiy. Sundar. Konkan
Konta gav aahe he
Sanchit tuzya gawacha naw kay
डांगमोडे मसुरा मालवण
Dangmode masure...
Very nice video tek care
👌👌👌
Nadi kathi Malya lya ghara kadun gelaas pan video nahi kadh laas
Malya talya gharacha video kadhla asta tar aajun chaan vat la as ta 😊
Nakkich next tym ☺️
@@SanchitThakurVlogs ❤️
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
भाऊ खूप खूप sorry ya sathi mala tujhey काही blogg बगता येत नाही पण मला जसा वेळ मिळेल तसा मे पाहतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Its okk
Pan nakki bagha..
@@SanchitThakurVlogs हो भाऊ नक्की ☺️☺️☺️☺️☺️☺️
Lovely smile👌👌
Sanchit Bro tu ani Shashank ekach gaavche aahat ka
Hoo
👌👌👌
@@mycity3636 कधीव येवक तयार आसय खयचा गाव?
ये कलकत्ता ka पण hai
Dangmode gaon majhe gaon
👌👌👌👌
👌👌🤗
Beautiful villege
Chan video....Bhai tujha gavach naav Kay ?
Masuree dangmode
@@SanchitThakurVlogs chanach ahe gaav tujh
Mast
Gaawache naav kaay aahe plz saanga
Dangmode masure
Konat gav dada tumcha
Masure ,Dangmode
कसाआहेस मजेतना अरे माझ्या घरी मनजे नागवे गावात खालची पटेल वाडित मानगावकर सावंत मनुन गणपतीची शाळा आहे तिथे तुजी भेटदेवी हीविनंति
Hoo nakki☺️
Sundar
🥰🥰
מה מה. Very nice