सातबारा उतारा वर नाव लावणेस तलाठी टाळाटाळ करीत असेल तर ? | सातबारा उतारा वर नाव कस लावावं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 167

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 2 года назад +46

    सर फक्त कायदा हा इथं पुस्तकातच आहे प्रत्यक्षात कोणीही कोणाच्या विरोध अधिकारी राबविले जात नाहीत आलेला सत्य अनुभव आहे

    • @popatnage
      @popatnage Год назад +1

    • @shubhanginibhakre5776
      @shubhanginibhakre5776 Год назад +2

      Yekdam brobr 👍👍

    • @ashwinijadhav6280
      @ashwinijadhav6280 11 месяцев назад +3

      He tya sir na mahiti ahe.....tyani fkt mahiti denyach kaam kelel ahe....action ghyaychi ki nahi he aplyavr sodlel ahe😊

  • @MothabhauGangurde-jy7rt
    @MothabhauGangurde-jy7rt Год назад +14

    साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली ❤

  • @deepakjagadale7181
    @deepakjagadale7181 2 месяца назад +1

    खूप छान ॲडव्हान्स माहिती दिल्लीत सर सर्वसामान्यांच्या हितासाठी दिलेली अनमोल माहिती खूप फायदेशीर ठरेल

  • @janardhanjadhav3426
    @janardhanjadhav3426 10 месяцев назад +4

    धन्यवाद सर🙏 अत्यंत आवश्यक माहिती दिली 🙏

  • @MothabhauGangurde-jy7rt
    @MothabhauGangurde-jy7rt Год назад +5

    माहिती खूप छान समजावून सांगितले आहे धन्यवाद ❤

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 Год назад +3

    खूप छान वाटले हि माहिती ऐकून

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 4 месяца назад +3

    साहेब खुप छान माहिती दिली.

  • @vijaykumarhavale6857
    @vijaykumarhavale6857 2 года назад +5

    आपल्या कडुन माहीती मिळाल्या बदल धन्यवाद सर

  • @chetanchoudhari2227
    @chetanchoudhari2227 6 месяцев назад

    खूप छान कायदेशीर माहिती
    धन्यवाद

  • @sadashivsathe2062
    @sadashivsathe2062 7 месяцев назад

    फार छान माहिती दिली आहे.धन्यवाद साहेब.

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 10 месяцев назад +1

    दप्तर दिरंगाई कायद्याने तक्रार कोणाकडे करावी नमुणा कसा असतो. मार्गदर्शक व्हिडिओ असेल तर शेअर करा.
    छान विश्लेषण

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 Год назад +58

    तलाठी हा त्रास देण्यासाठीच बसवला गेला आहे

    • @pradixrajpoot
      @pradixrajpoot 4 месяца назад

      Asa kahi nahi chukicha samaj aahe tumcha

    • @uttamhargule5662
      @uttamhargule5662 4 месяца назад

      Brobr samaj ahe mla hot ahe trass

    • @pradixrajpoot
      @pradixrajpoot 4 месяца назад

      @@uttamhargule5662 kay tras hotoy?

    • @ektadigital1583
      @ektadigital1583 3 месяца назад

      बरोबर आहे ​@@uttamhargule5662

  • @vijayahire3503
    @vijayahire3503 6 месяцев назад

    हे सांगता सगळ ठिक आहे जर Online काही या बाबत प्रक्रिया असेल सोपी आणि सुरळीत तर सर्वांना सोपे जाईल तसा व्हिडीओ बनवा
    आता online च्या काळात या गोष्टी व्हायला हवेत

  • @KISHORSANGIDWAR
    @KISHORSANGIDWAR 10 месяцев назад +2

    दफ्तर दिरंगाई कायदा कलम १० ची माहिती देण्यात यावी. 8:21

  • @anitasonawane-fk6es
    @anitasonawane-fk6es Год назад +1

    Chhan mahiti sangitali

  • @sampadanirmal
    @sampadanirmal 3 дня назад

    आमची शेती आहे माझे सासरे तीन भाऊ . माझा सासरा लहान झाले असे त्या तिघात वाटणी झाली पण दोन भावाची बरोबर झाली माझ्या सारच्या ची वाटणी . आलेली . माझा दीर . आपल नाव लावला . . बाबा .

  • @ratnagiri68
    @ratnagiri68 Год назад

    छान माहिती आहे

  • @sadashivsalvi
    @sadashivsalvi Год назад +7

    नमस्कार सर, मला एक विचराचे आहे, राजिस्टार पावरने, ख्रेदिखतने जमीन खरीदी केल्यावर , अपले 712 वर नाव लावने करता तलाठी कार्यालयत प्रकरण दिलेवर ,तलाठी 712 वर ज्यांची ची नावे आहेता त्याना नोटिस काढ़ने बंधनकारक हाय का? तसेच त्यांचे हरकती अलेवर ते प्रकरण प्रलंबित राहत का?कृपया मार्गदर्शन कर ,,,,

  • @BhagwanJogdand
    @BhagwanJogdand 4 месяца назад

    Super super super sr ❤❤❤❤❤

  • @राजमाताजिजाऊ-द1द

    स शुल्क सल्ला.....बरोबर आहे म्हणजे अक्कल ही विकतच घ्यावी लागते.

  • @pallaviasawale9402
    @pallaviasawale9402 10 месяцев назад

    Common jamin mdla thoda hissa bakshis mhnun deu shkto ka? Aplya navavr jamin asel trch bakshis mhnun deu shkto na?

  • @kunalsahare8379
    @kunalsahare8379 Год назад +3

    Sir kahi documents lagtat ka 7/12 la nav add krnya sathi

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh Год назад

    Sir tukdy bandi tukdy jod kydya cha bhang asa shera asi nond asel tar. 8..8.2023 chya g.r parmany prant office la appile karawa lagel kay nond namanjur ahye parat nond talathi ghet nahi kay kara we ty sangatat nond namunjur ahye. 35 guntya tukdya chy kharidi khat ahye

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 2 месяца назад

    अनेक सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही.
    तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, नगर पालिका, महानगरपालिका, अशा ठिकाणी ठळकपणे कोणत्या कामासाठी किती दिवस लागतात हे नमूद केले पाहिजे.
    आणि लाचलुचपत कार्यालयाचे फोन नंबर ठळकपणे दिसून आले पाहिजे.

  • @mayurgirase9071
    @mayurgirase9071 2 месяца назад +1

    Sir, 7/12 utara madhe name pahile motha bhau ch pahije ka lahan bhau ch?

  • @ParnayGhattappanavar
    @ParnayGhattappanavar 11 дней назад +1

    7/12 नाव नोंदणी करण्यासाठी कीर्ती खर्च लागते

  • @chandrakantmisal7384
    @chandrakantmisal7384 Год назад +1

    Sir mazya plot che dast nondani zale ahe. 7/12 la nond karayala 1 houn Gela arj kela ahe. Don vela maza ferfar circle sahebani cancel kela. Tr mala nond karun ghenyasathi kai kel pahije. Yavr kahi upay asel tr sanga

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 8 месяцев назад

    अपुरी माहिती. आरज कोठे करावा हे सांगणे आवश्यक होते.

  • @sambhajigolait192
    @sambhajigolait192 7 месяцев назад +1

    आता आम्ही अवार्ड बोजा कमी करून 6ड ची नोद तलाठी कडे टाकली तर खरेदी देणारचे वारस ने हरकत घेतली की आम्ही सदर खरेदी करून दिली नाही वैगरे वैगरे.....
    सदर जमीन 36वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे
    सध्या मंडळ अधिकारी यांच्याकडे सुनावणी चालू आहे
    तर सर साधारणपने याचा निकाल कसा लागेल
    पुढे आम्ही काय करावे याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Месяц назад

    रजिस्टर खरेदीखत खत झाल्यानंतर नवीन नोंद नगर पालिकेत कशी नोंदवायची. टॅक्स पावती वर नवीन मालकाचे नाव कसे लावले जातात. घर घेऊन एक महिना झाला

  • @MR_free_fireff
    @MR_free_fireff 22 дня назад

    सर साठेखत सांगितले होते आणि खरेदी केली नंतर आज देतो उद्या देतो असं सांगून त्यानं आम्हाला फसवणूक केली आमच्या कडे काॅल रेकॉर्ड आहे

  • @VandanaGaware-lr2kl
    @VandanaGaware-lr2kl 2 месяца назад

    सर माझी खरेदी झालेली आहे 15 वर्षांपूर्वी मला ही माहिती नव्हते सातबारावर नोंद हे आणि माझी असिस्टंट नक्कल आर्ट मध्ये नोंदणी आहे पण तरीपण पांढरी व सातबारावर माझी नोंदणी करण्यास टाळाटाळ करत आहे त्याच्यापुढे तहसील कार्यालयावर माझी कागदपत्रे सुटलेली आहे

  • @shobhachaudhari778
    @shobhachaudhari778 2 года назад +1

    Thanks🙏

  • @ShushilKale
    @ShushilKale 7 месяцев назад

    Marashatracha gr tahasildaar prant saheb manatee naselter kay karave

  • @prabhakarkirve2786
    @prabhakarkirve2786 Год назад +1

    वारस नोंदणी पेपर एक वर्षापूर्वी जमा केले आहेत परंतु आतापर्यंत कोणतीही दखल घेतली गेलेली नाही त्यासाठी उपाय सांगणे

  • @satishgite9233
    @satishgite9233 Год назад +2

    सर नोद लावन्यास हरकत कोण घेऊ शकते व् ति कशी सोल्ड करायची

  • @dnyandevchaure5154
    @dnyandevchaure5154 Год назад +1

    नमस्कार सर, माझ्या ७/१२ वर गावातील दुसऱ्या लोकांची online झाल्यापासून नावे आली आहेत, त्याचा फेरफार पण झाला आहे, आमच्या लक्षात आले नाही, उतारा काढून
    आणावा, आता कशी कमी करता येतील,कुणाला जमीन विकली नाही. तरी नावे आली आहेत. तेवढे सांगा ना सर. Plz 👏

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 2 месяца назад

    Sir I have purchased plot in the year nineten ninty two but talathi has not entered my name in the revenue record.Talathi at that tme Askede have you to run bulls onthat land then and then only I will entertain your name in the sat bara.

  • @MukeshAhire-g9x
    @MukeshAhire-g9x Месяц назад

    Majhe babache nav sapdat nahi nav Kami kele aahe tyachya bhavani japt kele aahe sir Kay karave

  • @nivruttisuryawanshi8107
    @nivruttisuryawanshi8107 17 дней назад

    सर माझी आई 2019 मध्ये वारली . कायदेशीर कागदपत्रे सादर केल्या नंतर मी शेतीला वारस लागलो.2022मध्ये साध्या उताऱ्यावर नाव आले.पण डिजीटल उताऱ्यावर अजून सुद्धा नाव लागले नाही. वारंवार तलाठी साहेबांना भेटतो पण ते मला फक्त तारखेवर तारीख देतात. आणि सेतू केंद्रावरून डिजिटल उतारा काढा असे सांगतात .पण अजूनही मला माझ्या नावाचा उतारा मिळत नाही.काय करावे लागेल सर.

  • @firojpathan7850
    @firojpathan7850 Год назад

    Mast

  • @sharayuwagh4251
    @sharayuwagh4251 5 дней назад

    ७/१२ माझ्या सासरया चे नाव आहे व माझ्या सासरया चे निधन झाले आहे व सासुबाई चे निधन झाले आहे व माझ्या पती चे देखील निधन झाले आहे मी तलाठी कार्यालयात ७/१२ वर नाव लावण्यासाठी गेले परंतु तलाठी साहेब टाळं आहेत ह्या साठी काय करावे

  • @SwapnaliDhapashi-r5c
    @SwapnaliDhapashi-r5c 10 месяцев назад

    Sar aamche kade 7,12 var naav chadvayla chaha pani mangit lay aami ky karu shakto

  • @rajparve6573
    @rajparve6573 Год назад +1

    Khrc kiti yeto sir

  • @dineshvarma5634
    @dineshvarma5634 Год назад

    Sir maze aajobanche jagevar aajobanche bhavacha hak lagel ka

  • @sambhajigolait192
    @sambhajigolait192 7 месяцев назад

    1988ची खरेदी घेतलेली आहे पण जमिनीवर असलेल्या अवार्ड. बोजामुळे त्यावेळी 6ड ची नोंद रद्द झाली
    परिणामी खरेदी देणारचे 7/12उताऱ्यावर नाव राहून गेलेले आहे

  • @कल्याणरावपाटिलपैठणे

    सर आम्ही चार भाऊ भाऊ आहे त आता आमच्या वाटण्या झाल्या आहेत पण जो शेतातला रस्ता सोडलेला आहे तो रस्ता ७१२वर कसा लावायचा आहे ती थोडी माहिती द्यावी आमच्या भावा भावाची संमती आहे

  • @nikhilrock7602
    @nikhilrock7602 2 года назад

    satbara madhya nava lawane sahi panch nama sathi raiway affadavit chalel kaa

  • @manmathdandewar6789
    @manmathdandewar6789 Год назад

    Sir majhi jamin sarkari ahe tya jamini madhe pera ahe pan nave nahi tar Kay karave lagal

  • @skp639
    @skp639 Год назад +1

    मी नाव नोंदणीसाठी फेरफार सातबारावर नाव आले.

  • @balajishendre5835
    @balajishendre5835 Год назад

    Sir mi gavthan madhe 2 guntha plot ghetla plot cha malak mantoy court madhe notry karun ferfar, 7/12 Property tax receipt la nav laun deto tr he as hoil ka

  • @mohammadsiraj6214
    @mohammadsiraj6214 6 месяцев назад

    Sir amche name ittar adikar madhe aahe te mul ७/१२ madhe kase lawave. Yachi mahiti dya. Winanti.

  • @shashijadhav8289
    @shashijadhav8289 Год назад

    Sir majha case madhe chukini dusrya ch naav chadla ahe tya sathi ky karyla hava ani kete vel lagel majha naav chadhvyla!?
    Ani 2 month jhale arja deun ajun kahi update nai ahe ahe please guide me

  • @sayyyadjunaid7010
    @sayyyadjunaid7010 2 года назад

    Talathi arz ghyayla tayyar nahi ferfar sathi
    Amhi notri walyakadun matter lihun arz dila tar to chiaukicha ahe manhoon manya karat nahi ani talathi madam la kasa lihun anaycha matter lihun dya manhla tar nakarat aahe ani registration office la jaunach karun ghya manhat ahe
    Tiche man rishwat ghenyache aahe pan arz ghetlach nahi tar mi kay karyawahi karu shaknat ka
    Mandal adhikari ne nakarle aahe karnyas sangat ahe ti
    7/12 war bhau hissa manhoon amha 2 bhawachya nawavar zamin lavaychi ahe

  • @savitabobade2125
    @savitabobade2125 Год назад

    Sir amhi doghamdhe plot ghetla aahe tr to vegda kasa Kay karaycha mhnje doghache navache 2 7-12 pahije amhla

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 Год назад

    Sakarkar evdhae pagar detat tri gorgarib lokancha fayda ghetat kuth fednar ahet kay mahit,

  • @kishorkurle2431
    @kishorkurle2431 2 года назад +13

    दस्तावेज झाल्यानंतर अधिकारी पैसे मागत असले सातबारावर नाव लावून गेला तर काय करायचं

    • @gautamgaikwad4942
      @gautamgaikwad4942 Год назад

      7 12 Madhum sanchalak name Kami karne aahe property company aahe please guide

    • @RajeshMadavi-wu5zm
      @RajeshMadavi-wu5zm 6 месяцев назад

      याबाबत सांगा सर

  • @bharatpalav.8271
    @bharatpalav.8271 10 месяцев назад

    वारसा नोंदणी साठी 2 वर्षापूर्वी अर्ज केला होता पण अजून पण नाव नोंदणी झाली नाही. मला तक्रार करायची आहे. ती कशी करावी ?

  • @dikshamohite3124
    @dikshamohite3124 2 года назад +1

    सर माझ्य आईच्या नावाने जमीन घेतले २०११ला अजून झाला नाही आज २०२३ आहे कोर्ट केस पण चालू आहे पण काही होत नाही मला काही मार्गदर्शन करा

  • @vinayrokade3235
    @vinayrokade3235 2 месяца назад

    साहेब आपले consulting घ्यायचे आहे मी पुणे येथे रहातो. आपली फी कळवा

  • @5elements537
    @5elements537 Год назад

    Saheb... माझी प्रॉपर्टी रजिस्टर झाली आहे.एकूण क्षेत्र अर्धा गुंठे आहे.तलाठी साहेब 7/12 मध्ये नोंद करण्यास मना करत आहे.कारण असे की क्षेत्र कमी आहे...आधी हाताने नोंद होत होती,आता ऑनाइन आहे,आता होणार नाही,
    Index 2 aahe, सर्व papers ok asun sudha ....asa kayada aahe ka?

  • @kunalsahare8379
    @kunalsahare8379 Год назад

    Mazya pnjoba ch nav aahe 7/12 la pn aajoba ch nay aahe tr aajoba ch nav add kraych aahe Kay kay documents lagtil

  • @VishalBhoyar-d7k
    @VishalBhoyar-d7k Месяц назад

    She ti vn vibhag mate geli trnav kse chadaava yche

  • @swapnilbhalerao4020
    @swapnilbhalerao4020 Год назад

    सर माझे आई वडील expire झाले आहे मी वारस नोंद साठी अफिडेविट करून तलाठी सहेबान कडे धीले आहे आत्ता 1 month झाला आणि आत्ता बोलतातेकी तुमचं सातबाऱ्यावरती जो समएक गट आहे भवकीचा त्याला सरकार नाव लागलेलं आहे म्हणून तुमचे वारस नोंद होऊ शकत नाही पण जे बाकीचे गट आहे त्या वर सरकार नाव नाही तर त्या वर वारस नोंद होऊ शकतील का

  • @hidayatkadari8381
    @hidayatkadari8381 Год назад +1

    सर, सद्या आँनलाईन नोंदी सुरू आहेत त्यामुळे तलाठी आमचे दस्त सातबारा नोंदनी साठी तहसिलदार यांचेकडे पाठवतो, तर पुढील प्रक्रिया कशी करावी हे जरा कळवा. धन्यवाद

    • @jaydeeppatil1464
      @jaydeeppatil1464 Год назад

      आम्ही दोन वर्षे झाले पण काम होते नाही

  • @KamlakarDhamale
    @KamlakarDhamale 5 месяцев назад +3

    40.वर्ष.बायको.नवरा.सोडुन.राहीली.आणी.60वर्ष.वय.झाल्यवर.7/12वर.ताबा.दाखवला.हे.सत्य.आहे.का

  • @rajingale1601
    @rajingale1601 6 месяцев назад

    वकील साहेब माझ्या शेतीची खरेदी खत व एचडी ओ साहेबांनी दिलेला आदेश गेला अडीच महिन्यापासून तलाठ्याकडे दिलेला आहे तर ते मला 90 दिवसाचा कालावधी लागेल असं सांगून नाव लावण्यास टाळाटाळ करीत आहेत मला काय करावे लागेल...?🙏🙏😔

  • @समाधानभोसले
    @समाधानभोसले 5 месяцев назад

    जर कोर्टाने निकाल दिला तर तलाठी किती दिवसात फेर ओढू शकतात

  • @समाधानभोसले
    @समाधानभोसले 5 месяцев назад

    आणि प्रतिवादींना किती दिवसाचा अपील किती दिवसात करावयाचे असते

  • @samdino7368
    @samdino7368 Год назад

    Sir
    Majhya kaka mi majhya father che naav 7/12 lavle nahi काय karu मी
    सांगा

  • @ratnagiri68
    @ratnagiri68 Год назад

    साहेब मी रत्नागिरी परचुरी गाव क मध्ये आमच्या आजोबांचं आमच्या वडिलांचं नाव लागलेलं नाही पण त्यांच्या भावाचं नाव सातबारा ला लागलेला आहे पण तो मयत आहे पंजोबाच नाव लागलेला आहे त्यासाठी ग्रामपंचायत काही करता येतं का

  • @subhashpropever1557
    @subhashpropever1557 Год назад

    सख्खे चुलत आजोबाच्या नावावर जमीन आहे. Manje te khatedar hote. Aata tya जमीनिला nav लवायचे asel tar hoil ka?

  • @lifestyle6460
    @lifestyle6460 5 месяцев назад

    सर मी बहिणीचे हक्क सोड पत्र केले आहे तर तलाठी 7/12 वरील बहिणीचे नाव गेले आहे पण डिजिटल 7/12 वरील नाव गेले नाही तर डिजिटल 7/12 चे कामकाज कोणाकडे असते

  • @siddharthkadam2393
    @siddharthkadam2393 11 месяцев назад

    on line nav add kar ta yet ka

  • @deepalidinde3603
    @deepalidinde3603 2 года назад +3

    सर आम्ही 2013 साली शेती घेतली पण आमचे नाव तलाठ्यांनी अजूनही 7/12 ला लावले नाही

    • @deepalidinde3603
      @deepalidinde3603 2 года назад

      वकिलानेच फसवणूक केली

    • @AdityaMore-zd3rg
      @AdityaMore-zd3rg Год назад

      दस्त नोंदणीसाठी तलाठी भाऊसाहेबांना द्या त्या ची पोहच सही शिक्कया सह घ्या

    • @deepalidinde3603
      @deepalidinde3603 Год назад

      सर समोरच्या व्यक्तिच्या जावयाने हरकत घातली आहे त्यामुळेच हा problem झाला आहे खूप पैसे गेले आमचे तरी काहीच झाले नाही

  • @arjunthakare3333
    @arjunthakare3333 12 дней назад

    सर मी वारस नोंद अर्ज केला तर मंडळ अधिकारी कडे लॉगिन ला गेला आहे तर मंडळ अधिकारी पैसे मांगतात आहे

  • @santoshbansode5369
    @santoshbansode5369 2 года назад +3

    सर तलाठी सातबारा वर नाव लावून देण्यासाठी टॅक्स भरावा लागतो असे सांगून वषाला 1260 रूपये पाणी टॅक्स भरावा लागेल तर नाव लावण्यासाठी 17800 रूपये मागत आहेत 14 पुवी फॉलट घेतला आहे आता नाव लावायचे आहे तर तलाठी 17800 मागतो आहे हे बरोबर आहे का नाही ते मला सांगावे सर

    • @prasadbhaste9067
      @prasadbhaste9067 Год назад +3

      तलाठी चोर झाला समजा. Legal asel Sagal . लाचलुपत Adhikari la बोलावं लागेल. व्हिडिओ record काढा

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 3 месяца назад

      Amchya kde pn paise magto ahe mi tyacha kanfati madye Vajav nar ahe

  • @samadhankshirsagar7699
    @samadhankshirsagar7699 2 года назад +1

    👌👌

  • @madhavphatak1058
    @madhavphatak1058 Год назад

    सब रजिस्ट्रार हवेली ५ यांनी माझे जागेचे इंडेक्स नंबर चुकीचे टाकले आहेत आणि त्यामुळे तलाठी सात बारा कसा करणार
    काही मार्ग आहे कां
    आपला नंबर, पत्ता मिळावा

  • @dattashinde1641
    @dattashinde1641 Год назад

    सोसायटी आलोटमेंट लेटर आहे,7/12 उतारा मध्ये नावं लावायचे आहे काय करावे लागेल

  • @AslamShaikh-pk9we
    @AslamShaikh-pk9we 2 месяца назад

    एकशप घेतल्यास काय होईल सर

  • @satishkhadse3618
    @satishkhadse3618 6 месяцев назад

    सर दस्त वर मालमत्ता क्रमांत आहे पण शेत सर्वे क्रमांक नाही मला 7/ 12 काढायचा आहे पण तलाठी साहेब मानतात दस्त वर सर्वे नंबर नाही काय करावं

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 6 месяцев назад

    वकिलांची फी किती व शिक्षा २००० दंड

  • @ganeshgujar6637
    @ganeshgujar6637 Год назад

    कुळमुखात्यार पत्र केलेले आहे तर नाव लागेल का

  • @ShamraoDhole-b3g
    @ShamraoDhole-b3g 21 день назад

    Sir talati nond kart nahi

  • @balitarabalitara8867
    @balitarabalitara8867 2 года назад

    दप्तर दिरंगाई kaydyapramn कारवाई करण्यासाठी कुणाकडे तक्रार करावी लागेल त्याची प्रोसेस काय आहे

  • @sunilsontakke1883
    @sunilsontakke1883 12 дней назад

    तलाठी,व मंडल अधिकारी साहेब पैसे घेऊनही नाव चढवून देत नाहीत सर काय केले पाहिजे

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 6 месяцев назад

    शासकीय लुटारुंवर आजपर्यंत कोणतेही कारवाई झालेली नाही

  • @subhashtilekar2297
    @subhashtilekar2297 Год назад

    फेरफार वर वारस नोंद करण्यात आली आहे नोटीस बजावण्यात आली आहे नोटीसाची मुदत संपली आहे तरी ७/१२ वर नोंद करण्यात आली नाही कधीपर्यंत नोंद होईल

  • @sampadanirmal
    @sampadanirmal 3 дня назад

    दीर हा 28 वर्ष झाले . देत नाही . काय करायच

  • @vijendradewhare7792
    @vijendradewhare7792 7 месяцев назад

    कागदपत्र देवुन एक वर्ष झाले तरी करत नाही सर्वांना कागद दिले पन पटवारी करत नाही जा जे होते ते करून घे म्हणते नाही, कम्प्लेंट कर म्हणते.

  • @chiman.
    @chiman. 10 месяцев назад

    सर बीडीपी झोन पडल्यावर 7/12नोंदणी होत नाही का

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 Год назад

    सर 1960 मध्ये माझ्या 7/12वर कुळ कोलमधे दुसऱ्या माणसाचे नाव दिसत आहे तर काही प्रोब्लेम आहे का?

  • @fahadmohammadi9727
    @fahadmohammadi9727 4 месяца назад

    घर ची नोंद सात 7/12 वर कसी करायची

  • @SwapnilGaykwad-r1u
    @SwapnilGaykwad-r1u Месяц назад

    कोट आदेश आसुन तलाठी सात बारात नाव नेद करत नाही

  • @SarveshLudbe-uu5ii
    @SarveshLudbe-uu5ii Год назад

    सर माझे ७/१२ वर नाव चूकीचे लावले आहे काय करू. ...

  • @ashokmane178
    @ashokmane178 Год назад +2

    जिवंत माणूस आपल्या हयातीत ७/१२ वारसांची नोंद करु शकतो का.ते सांगा

  • @ashokkanade7079
    @ashokkanade7079 2 года назад +1

    Thanks

  • @nikhilrock7602
    @nikhilrock7602 2 года назад +1

    satbara madhia nava lawane sathi panch nama raywai y affadit chaualel kaa notarey from coy

    • @amoliandnakshtrachandekar8078
      @amoliandnakshtrachandekar8078 2 года назад

      वडिलांच्या नवाची शेती fakt आईचे नवावर करायचं आहे Kay krave sanga

    • @TheBoss87887
      @TheBoss87887 2 года назад

      Panchnama

    • @TheBoss87887
      @TheBoss87887 2 года назад

      @@amoliandnakshtrachandekar8078 सर्फक्त आई चे नाव लावा

  • @sampadanirmal
    @sampadanirmal 3 дня назад

    दीरानं आपल्या बाबाच आईच भावाच नाव लावले नाही