संत ज्ञानेश्वर महाराजांची परतीची वारी सुरू पंढरपूर ते आळंदी अनुभवा विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • mob. +91 73046 19509 Instagram:- @Digitalwarkariofficial
    संत ज्ञानेश्वर महाराजांची परतीची वारी आजपासून सुरू झालेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरातून आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम वाखरी येथे आहे अनुभवा माऊलींची परतीची वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी
    संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी वाखरी रिंगण परतीची वारी परतीचा प्रवास आषाढी एकादशी संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज
    Santosh Dnyaneshwar Maharaj mavali Tukaram Maharaj falkiran digital markari Ajit Thor bole Ajit Thor bole digital Tukaram Maharaj ashadhiwadi asha Di ekadashi mavali Maharaj paalki soda ringan

Комментарии • 62

  • @moorelee2354
    @moorelee2354 Месяц назад +27

    मला १०० टक्के खात्री आहे की वारीच्या व्हिडिओ पेक्षा परत वारीचे व्हिडिओ जास्त पाहिले जातील. जास्तीत जास्त सुंदर बनवा.

  • @moorelee2354
    @moorelee2354 Месяц назад +6

    पहिल्यांदाच परतीची वारी पाहायला मिळणार. धन्यवाद डिजिटल वारकरी

    • @shivajimaske-ub3mn
      @shivajimaske-ub3mn Месяц назад +1

      जय.हरी.विठृल
      .श्री.हरी.विठृल

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Месяц назад +10

    .परतीची.वारी.डिजीटल.वारकर्या.कडून.पायाला.मिळनार.मला.लयी.आंनद.झाला.रामकृष्ण.हरी

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Месяц назад +7

    आपल्यामुळे परत वारीचा प्रवास अनुभवता येनार आहे आपले खुप खुप धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि 🙏🙏🚩🚩🚩

  • @snehalatashitole
    @snehalatashitole Месяц назад +3

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 👍👌🙏

  • @pandhrinathjadhav6965
    @pandhrinathjadhav6965 Месяц назад +11

    पहिल्यांदा प्रतीची वारी अनुभवायला मिळाली डिजिटल वारकरी राम कृष्ण हरी माऊली

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Месяц назад +1

    जय हारी विठ्ठल जय हारी विठ्ठल मी घरून बगीतली परतिची वारी लय भारी माऊली सत जनाबाई सत मुत्काबाई सत बहिनाबाई आ णी गोपाळपूर फार आन द आला श्री विठ्ठल

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 Месяц назад +3

    Waa sunder. Watach pahat hote mi. Anandl Anand 🙏🙏🙏

  • @AtmaramPare-t1e
    @AtmaramPare-t1e Месяц назад +1

    आत्माराम पारे जय हरी माऊली

  • @sadhanaphalke2614
    @sadhanaphalke2614 Месяц назад

    खरच पहील्यांदाच बघतो आम्ही परतीची वारी जय हारी माऊली

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Месяц назад +3

    राम कृष्ण हरी 🎉 माऊली परतीचा प्रवास खूप सुंदर सुरवात.... तुमचा आनंद आणि परतीला पुन्हा तोच वारकऱ्यांचा जोश .... प्रतिसाद बघून मन प्रसन्न झालं...
    पहिल्यांदा करताय माऊली परतीचा प्रवास खूप यश मिळो तुमचा मुळे आम्ही सुधा आनंद घेणार. ...
    पालखी... सोहळा.....काला... वाद्य... भजन... कीर्तन.....खूप छान झाला व्हिडिओ.....
    जय हरी विठ्ठल माऊली 😊

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj Месяц назад +3

    राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻जगाची माऊली 🙏🏻जय हरी विठ्ठल 🙏🏻जय हरी विठ्ठल🙏🏻🚩

  • @MaheshRaut-lr7jf
    @MaheshRaut-lr7jf Месяц назад +6

    पहिली प्रतिक्रिया || राम कृष्ण हरी माऊली ||

  • @swatikautkar609
    @swatikautkar609 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी ...🙏🙏🙏जय हरी विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l Месяц назад

    धन्यवाद माऊली परतीच्या दिंडीचे दर्शन घडवल्याबद्दल गोपाळकाल्याचा प्रसाद सोहळा कार्यक्रम

  • @seemabandekar8389
    @seemabandekar8389 Месяц назад

    खूपच छान परतीcha नयनरम्य आनंदमय सोहळा

  • @nishantkumbhar7127
    @nishantkumbhar7127 Месяц назад +2

    Ram kishna hari mauli

  • @shailajaid9759
    @shailajaid9759 Месяц назад +2

    धन्यवाद दादा परतीचा प्रवास दाखवता तुम्ही 🙏🏻🙏🏻

  • @VijayaPhapale
    @VijayaPhapale Месяц назад

    भारी माऊली

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 Месяц назад

    जय हरी माऊली

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली तुमच्या मुळे अजित दादा परतीचा प्रवास पाहायला मिळणार आहे तुमचे व्हिडिओ दररोज पाहतो आम्ही खूप छान व्हिडिओ

  • @user-dh7wt7px7h
    @user-dh7wt7px7h Месяц назад +3

    Jai Hari Vitthal

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 Месяц назад

    Ram kurshan Hari mauli

  • @hemlatapandare1036
    @hemlatapandare1036 Месяц назад +1

    माऊली तुमच्या मुळेच आम्हीपण परतिचासोहळामिळणार माऊली जय हारी माऊली

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 Месяц назад

    दादा तु मनापासून करतोय आणि लोकांना पर्यंत घरबसल्या माउलींचा परतीचा प्रवास दाखवतोय. हे पाहुन जास्तीत जास्त लोक परतीच्या वारी तर सहभागी होतील.. माऊली कायम तुझ्या सोबत राहतील... रामकृष्ण हरी

  • @makarandnitsure4449
    @makarandnitsure4449 Месяц назад +2

    Atishay Sunder Chitrañ

  • @Jasahetascha
    @Jasahetascha Месяц назад +2

    गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 Месяц назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🚩

  • @khushalwanjale1135
    @khushalwanjale1135 Месяц назад +2

    🥰जय हरी माऊली माऊली माऊली 🥰

  • @niteendarade1464
    @niteendarade1464 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @maltitalpade345
    @maltitalpade345 Месяц назад

    Khup khup dhanywad mauli

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Месяц назад

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @shivakanyav237
    @shivakanyav237 Месяц назад

    रामकृष्ण हरी

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 Месяц назад

    BEST....👌👌👌👍🙏🌹

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Месяц назад

    Khupch chan aplya video dwara pandharpur parthicha pravas pahta yenar

  • @user-fc5ok1db5z
    @user-fc5ok1db5z Месяц назад +1

    कदाचित आज पर्यंत कोणी ही माऊली वरी परतीचे व्हिडिओ दर्शन दाखवले नाहीत असे मला वाटतं , माहीत नाही
    आम्हाला ते बघण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली त्या बद्दल आपले धन्यवाद.

  • @mukunddesai4574
    @mukunddesai4574 Месяц назад +1

    काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम राम कृष्ण हरि माऊली खूप छान

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Месяц назад +2

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 दादा तुम्ही पहिल्यांदा चालू केलात माऊलीचा परती च्या प्रवासाचे विडीओ, आता पुढच्या वर्षी संगळे चाँनल तुम्हचा सारखं चालु करतात बघा ☺☺

  • @sunitajundre3074
    @sunitajundre3074 Месяц назад +1

    तुमच्या मुळे परतीची वारी बघायला मिळणार धन्यवाद 🙏🙏

  • @prasannarahinj732
    @prasannarahinj732 Месяц назад

    🤩❤

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Месяц назад

    Khup chhan vatat aahe..... Parat Vaari n all .... happy to see ❤

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 Месяц назад

    नमस्कार आता पर्यंत पंढरपुर ची वारी पाहीली. पहिल्यनदच परतची वारी अनुभवायला मि ळा ली.पण तू विठ्ठल रुक्मिणी माऊली च दर्शनाला का नाही गेला एवढं सगळं आम्हा ला दाखवल खुप खुप धन्यवाद.

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 Месяц назад

    Ram krushn hari mauli khup bhari vatat aahe वारी

  • @bhushanthorat1818
    @bhushanthorat1818 Месяц назад +1

    तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मंचर छान व्हिडिओ आहेत

  • @ishwarsonawane4468
    @ishwarsonawane4468 Месяц назад

    Jay Hari mauli 🌺

  • @shreeboutique7064
    @shreeboutique7064 Месяц назад +1

    Jay Hari mauli

  • @bhushanthorat1818
    @bhushanthorat1818 Месяц назад

    छान माऊली

  • @purushottamShinde-j3j
    @purushottamShinde-j3j Месяц назад

    फार सुंदर

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @shankarravanbhutteshankarb4140
    @shankarravanbhutteshankarb4140 Месяц назад +1

    डिजिटल वारकरी माऊली तुमच्या मुळे परतीची वारी पाहायला मिळते खूप खूप धन्यवाद आणि आता वारकरी संख्या किती आहे सांगा राम कृष्ण हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Месяц назад +1

      जास्तीत जास्त दीड हजार दोन हजार माणस आहेत तुम्ही फक्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मला सुद्धा आनंद वाटेल

  • @purushottamShinde-j3j
    @purushottamShinde-j3j Месяц назад

    फार फार सुंदर

  • @makarandnitsure4449
    @makarandnitsure4449 Месяц назад

    Dnyanoba Mauli

  • @MaheshRaut-lr7jf
    @MaheshRaut-lr7jf Месяц назад

    खुप छान

  • @Jasahetascha
    @Jasahetascha Месяц назад +1

    फलटण चया विडीओ मधील मला तरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मला दाखवल फलटण ला आले कि भेटुन

  • @namdevdingre1928
    @namdevdingre1928 Месяц назад

    ❤❤❤ राम कृष्ण हरी, अजित भाऊ आज आपण गोपाळपूर मध्ये भेटलो आपण सेल्फि सुद्धा घेतला,ते बाबा म्हटल्याप्रमाणे मलासुद्धा तुम्ही भेटल्यावर, माऊली भेटल्या सारखं वाटलं

  • @Telyabhutyachi_kawad0202
    @Telyabhutyachi_kawad0202 Месяц назад

    ❤❤❤

  • @akshaykamble_2306
    @akshaykamble_2306 Месяц назад

    एकाही टीवी चॅनलने परतीची वारी दाखवली नाही पण तुमच्या मूळ पहिल्यांदा परतीची वारी बघितली

  • @kkabcd84303
    @kkabcd84303 Месяц назад

    जय हरी माऊली
    ड्रोन शॉर्ट नाही बनवला या वेळेला आपण बोलले होते या वर्षी नक्की बनवणार व्हिडिओ ड्रोन चा

  • @hemantgosavi4832
    @hemantgosavi4832 Месяц назад +3

    जय हरी माऊली