Nilesh lanke Motivational speech 2024 | निलेश लंके साहेब यांचे मोटीवेशन देणारे भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 43

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl 17 дней назад +1

    निलेश लंके साहेब एका निष्ठावंत शिवसैनिकांची आज आठवण झाली आज खरे वाटतंय निष्ठावंत सैनिक

  • @rajendrawable2007
    @rajendrawable2007 Месяц назад +12

    हृदयास स्पर्श केलं तुमचं भाषण आणि तुमच्या वेदना 100% खरा आहे साहेब गरिबी काय असते याची तुम्हाला जाणीव आहे❤❤

  • @DattatrayWaghmare-r5h
    @DattatrayWaghmare-r5h Месяц назад +8

    डोळ्यात पाणी आले साहेब बोलन ऐकून खूप छान

  • @sachinpasalkar3463
    @sachinpasalkar3463 Месяц назад +6

    One & only lake saheb

  • @DattatrayWaghmare-r5h
    @DattatrayWaghmare-r5h Месяц назад +6

    ऐक नं साहेब आहेत गरीबांचा कैवारी ❤

  • @96कुळीपाटील
    @96कुळीपाटील Месяц назад +6

    नेते लंके साहेब

  • @DattatrayParkale-xb6ib
    @DattatrayParkale-xb6ib 20 дней назад

    वन मॅन लंके साहेब हार्दिक शुभेच्छा कर्जत जामखेड दुधोडी परकाळे पाटील दुधोडी जि आहीलया नगर

  • @shivajiraothube596
    @shivajiraothube596 Месяц назад +1

    नेते आपण खरोखरच अष्टपैलू हिरा आहात,याचा सार्थ अभिमान आहे.(गुरूवर्य-ठुबेसर,)काळकुप.

  • @kiranbagam7211
    @kiranbagam7211 Месяц назад +4

    one & lanke saheb

  • @mangalsingrajput1393
    @mangalsingrajput1393 21 день назад

    निलेश लके साहेब देव आहे

  • @LaxmanShinde-d2w
    @LaxmanShinde-d2w Месяц назад +1

    साहेब खुप छान प्रेरणादायी सलाम

  • @Dattupadekar762
    @Dattupadekar762 Месяц назад +8

    खासदार असून पायात चप्पल आहे राम कृष्ण हरी

  • @adinathavhad5767
    @adinathavhad5767 Месяц назад

    मी मतदान केल साहेब तुम्हला ते सार्थक झाल धन्यवाद

  • @santoshatkari3476
    @santoshatkari3476 Месяц назад

    छान साहेब

  • @aditya-ml1dg
    @aditya-ml1dg 22 дня назад

    🙏🙏👌

  • @Wg37rudbdndieueenene
    @Wg37rudbdndieueenene Месяц назад

    Only lanke Saheb. 🎉🎉🎉

  • @valmikpawar4239
    @valmikpawar4239 Месяц назад

    खर

  • @vijaynikam4841
    @vijaynikam4841 Месяц назад

    मस्त नेत्यांचं काम चांगलं आहे सर्व बरोबर आहे पण आजूबाजूचे काही मोजके एक दोन चार व्यक्ती अशा आहेत की त्या बाहेर जिल्ह्यातील माणसांना फसवत आहेत त्यात योगेश भगवानराव शिंदे असे एक नाव आहे 🙏🏻 मग ते कोणालाही सोडत नाहीत अपंग व्यक्तींनाही नाहीत

  • @SHIVAM-w7m-z4h
    @SHIVAM-w7m-z4h Месяц назад

    I am only lanke fan❤❤❤

  • @mahadevvarat5588
    @mahadevvarat5588 17 дней назад

    सुप्रसिद्ध गांजाचे होलसेल विक्रेते

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Месяц назад +1

    पण,, पण, लंके सो,,
    अजीत पवार यांनी उमेदवार दिला की तेच डीपोजिट जप्त करणार ,च
    आमचं ठरलंय

  • @SunitaDarwade
    @SunitaDarwade Месяц назад

    गरीब सर्वसामान्य जनतेचा नेता 😊

  • @vishalpatil6477
    @vishalpatil6477 Месяц назад

    Lanke saheb

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 Месяц назад

    Full video upload kara

  • @mahadevvarat5588
    @mahadevvarat5588 17 дней назад

    आंदोलन करून हप्ते चालू केले

  • @priteshbharade463
    @priteshbharade463 Месяц назад

    जनरल कैटेगरी ग्रुपिंग क्राइटेरिया कमी करेला हवा

  • @shreekantmapari350
    @shreekantmapari350 29 дней назад

    देवमाणूस लंके साहेब

  • @sagartordamal5862
    @sagartordamal5862 Месяц назад +1

    निवडून आल्यानंतर दारू पिऊन पोलिसांना अरे तुरे ची भाषा वापरणे हे कितपत योग्य आहे, नगरकरांनी तुम्हाला निवडून देऊन चुक केली असं वाटतय .

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Месяц назад +3

    बोलबच्चन

  • @nikhil99910
    @nikhil99910 Месяц назад

    काय सांगता साहेब यांना हे कुठल्या खात्यात किती पैसे खाता येतील हे बघून परीक्षा देतात राव

  • @priteshbharade463
    @priteshbharade463 Месяц назад

    गरीब मूल अधिकारी hotel

  • @SahilSurve-d4c
    @SahilSurve-d4c Месяц назад

    Dolyat khare pani ale

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Месяц назад +2

    पवार साहेबांनी लय नेते घडवले पण मराठा समाजासाठी काम नाही केलं ते काम बिघडवलं पण तरीही पवार साहेबांबद्दल मराठा आहे मराठ्यांना कधीही मदत केली नाही आरक्षणाबद्दल आता शेवटले काही वर्षे असतील पवार साहेबांनी मराठा समाजासाठी काम करावे आणि हे लंके साहेबांनी जाऊन सांगावे एवढीच एक विनंती आहे

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Месяц назад

      *झ्याट्या अजून काय काय करायचे सगळे कारखाने ,सगळ्या जिल्हा बँका,सगळ्या सूतगिरण्या,मराठा समजच्या आहेत .10 लाख कोटींचा टर्न ओव्हर असलेल्या सहकार मराठ्यांच्या ताब्यात शरद पवार यांच्यामुळे आहे.*

  • @sqrqzqbukkit
    @sqrqzqbukkit Месяц назад

    Sbjaj

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 Месяц назад

    😅😅😅

  • @mahadevvarat5588
    @mahadevvarat5588 17 дней назад

    बोलबच्चन खासदार

  • @pappujangam8430
    @pappujangam8430 Месяц назад +3

    बोल बच्चन तू नको तू कोणासोबत जात नाही

  • @santoshatkari3476
    @santoshatkari3476 Месяц назад

    छान साहेब