अक्षय खुप ग्रेट मुलगा आहे. तो काही चुकीचे करेल असे मला तर नाही वाटत.मनोरूग्ण घेऊन येण आणि त्यांचा संभाळ करण ही बोलण्याईतकी सोपी गोष्ट नाही. खुप परिश्रमाचे काम आहे.
अक्षयभाऊ खूपच चांगल काम करतो काही लोक त्याला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पन तो निर्दोष आहे . काही लोक आई वडीलांना सांभळत नाहीत अक्षय तर रस्त्यावर फिरणार्या मनोरुग्णाना सांभाळतो यावरूनच हे स्पष्ट होते आहे
माझ्या मते हा एक ईतिहास घडत आहे , जेंव्हा जेंव्हा मोठ मोठ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, तेंव्हा तेंव्हा खूप मोठा संघर्ष झालेला आहे, आणि अक्षय लकी आहे ज्याच्या वाट्याला संघर्ष आला, म्हणूनच त्या गोष्टी ची नोंद इतिहासात होते. माझ्या मते अक्षय साठी ही एक संधी आहे पुन्हा आणखी जोमाने उभे राहण्यासाठी, फक्त थांबू नये.👍👍👍
अक्षयला जन्म घालणाऱ्या आईवडिलांना धन्यवाद देतो.👍त्यांनी कोहिनुर हिरा जन्माला घातला. आणि अक्षय ला फसवन्याचं राजकारनी लोकांची चाल आहे. अक्षय हार एकदम चांगलं काम करतोय.
अक्षय मित्रा घाबरु नकोस तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद आहे. जे लोकं तुझ्या कामात आडवे येतील त्यांना आई तुळजाभवानी आडवे केल्या शिवाय राहणार नाही.
साहेब काय भूमिका घेणार काही नाही मांजर डोळे झाकून दूध पिते तसा प्रकार आहे तो काही नाही होणार सर्वच राष्ट्रवाडीवले गुंड आहेत मागच्या आघाडीत राष्ट्रवादी गुंडगिरी करायची आताच्या सरकारमध्ये ही तेच चाललं आहे. जय हिंद!!
अक्षय हा चांगला आहे हे कसं शक्य आहे तो जे करतो ते सेवा होऊच शकत नाही ,सेवेच्या नावावर कितीतरी माया जमा केली ,समाजसेवक कमी दिवसात आलिशाईन कसा झाला, जे काम करतो ते सेवा नाही त्याचा बिझनेस झाला .या पुढे त्याच्या कार्याला सेवा म्हणू नये .ती सेवा नाहीच .
राव जे चांगले काम करतात त्याना तरी करूद्या आपल्या हातून तर कधी होणार नाही कमीत कमी वाईट तरी करू नका वय आहे का येवढ्या कमी वयात येवढी मोठी जबाबदारी घेतले अक्षय भाऊ चुकीचे कधीच करणार नाहीत जय शिवराय
नालायक हो आज हा मुलगा एकचांगली काम करत आहे त्याला मदत कराची सोडून त्याला कायदा शिकवत आहे भावा भिऊ नकोस वेळ आलीतर आम्ही सर्व तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू नालायक हो त्या मुलाने स्वता करिता काही पैसे वापरले असतिल तर काय पूर्ण परिवार त्या रुग्णाची सेवा करतात हरमखोरहो राजकीय नेते लुटून खात आहे ते दिसत नाही का तुम्हाला अक्षय तु घाबरू नकोस देव आहे तुझ्या पाठीशी त्या रुग्णाचा आशीर्वाद आहे तुला काही कुत्रे भूकत असतात भुकुदे तु घाबरू नको
अक्षय भावा अडचनी तर येणार चं हे बुकणारे बुकतचं रहतात त्यानां हे नेते पोलिस तुमच्यात जर दम असेल तर एक मनोरूग्न संबळुन दाखवा अरे जो करतोय त्याला करूद्या जो कुन्ही अक्षयला त्रास देऊ नका माणसातला माणुस तोच बघतो ज्याला माणुसकि कळते
चांगलं काम करणाऱ्यांला सहकार्य करण्याची मानसिकता समाजात नव्हाती आणि आताही नाही म्हणून इंग्रजांनी भारताला 150 वर्ष लुटलं . हे काड्या करणारी माणसे जो पर्यंत संपणार नाहीत तो पर्यंत समाजात चांगली जमात पैदा होणार नाही.
survat kashi keli aahe akshay ne he videos bagha agodar tyachi fb profile check kara mag samjel you are great bhava..............ghabru nkos janta aahe tuzyamage
He mhan Kam aahe MAZI 1ICHHYA AAHE KI Aksay KMIT kmi 10 TE 100 RUPYE madat sarwani pathwa jasat TUMCHYA ichhyane PATHWINE hya gor gribanche trasst/bewasas/yannchya madtiche mhan punnayaahe yachi tod nahi bandhu/bhginnino(bas hoil tewdi boradela pishanr/kahi kapde pan GHEUN deu shkta/JAY HIND Jay shiwray
ao maharashtratil mazya lokana ha akshy va konihi somya va gomya.aso.ho matimand mansana sabhalto pan akhadi matimand bai asel. tila kay bare vait hot asel tar jimedar kon.hi bichari matimand manse ahet.jar tyanchi kidani va mahtwache part va avyav vikale gele tar tyaxha jimedar kon ......ata sanga.....mazya......tarun bhavano......ata sanga....mazya bahinino.....bola....shiroli gavvale sanga.tithle police.ththale.amdar dada.sanga.kon jimedar?....mhanun ase bekaydeshir.lokana sabhalne dhokyache.v bhayank ahe.thatsalll.... .jay bhim jay maharashtra....
Bro tu tuj Kam chalu thev tu har manu nakos khup pudhe Ja thamblas tar Harshal Ani Je Nalayk Lok ahet je badnam kartat Tula Te jinktil ani Te hou nahi dyaych bro
midiya Vale ni kiti payse ghetale. to Ek batmi che kiti payse gheto te lokan ka sagat Nahi number ka det Nahi .pratek gavat midiya ne jav ni dakhavae garib kase jagatat Pahave .
Fukat kon kart nhi harmkorl pasee kato dusarichi pase geoun kon pan jagate. Tu la kam karchi aahe tar tu pasee kasalaa magato tuza tar aata bajar aavar. Kup zal tu Kay jast. Sana honou nko aasarm aahe gavarmit aahe tu Kay samadar kajdar nhi sudar. Passate tu Kay pan karto tu la laj vatat nhi ka
शासनाने मनोरुग्णाकरिता येरवडा येथे मेंटल हॉस्पिटल उपलब्ध करून दिलेले असताना मनोरुग्णांना तेथे भरती का करत नाही मनोरुग्णांना का सांभाळता यामागे कुठेतरी मोठ्या उत्पन्नाचा सोर्स असेल असे वाटते
देश कोणत्या दिशेने जातोय?
चांगले काम स्वत: तर करत नाहीत; अन् करणाऱ्यानां पण करु देत नाहीत.
अक्षय तु चाल पुढे ,आम्ही आहोत तुझ्या सोबत
अक्षय खुप ग्रेट मुलगा आहे. तो काही चुकीचे करेल असे मला तर नाही वाटत.मनोरूग्ण घेऊन येण आणि त्यांचा संभाळ करण ही बोलण्याईतकी सोपी गोष्ट नाही. खुप परिश्रमाचे काम आहे.
दत्तात्रय रंधे modi la sagle manorugn ghari gheun ja manav ak mulga garib gharcha tari kaytari kartoy tari hi aayghale karu det nahit
चागल्या काम करत असतानी असे प्रसंग ऐताताच भावा खचुन जाऊन नको तुझ काम तु चालु ठेव भाऊ कारन तु ग्रेट आहेस
अक्षय खुप ग्रेट मुलगा आहे त्यांला यांच्या कामात कमीबुध्दीच्या लोकांनी आडथळा आणु नये.त्याला त्यांचे काम करू द्यानं.
अक्षयभाऊ खूपच चांगल काम करतो
काही लोक त्याला बदनाम करण्यासाठी
प्रयत्न करत आहेत पन तो निर्दोष आहे .
काही लोक आई वडीलांना सांभळत नाहीत
अक्षय तर रस्त्यावर फिरणार्या मनोरुग्णाना सांभाळतो
यावरूनच हे स्पष्ट होते आहे
मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो हे एक चांगले उदाहरण.. अक्षय चांगले काम करतोय...
Akdum borobar
Jeva mnorugn rastayvar astat. Teva kuth asta tumhi lok. Aani koni chan kam kart asel tr. Tumhla ky adhikar aahe.aadhe tedhe prashn vichraycha.
अक्षय तु ग्रेट आहेस ,,,जय जिजाऊ जय शिवराय
माझ्या मते हा एक ईतिहास घडत आहे , जेंव्हा जेंव्हा मोठ मोठ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, तेंव्हा तेंव्हा खूप मोठा संघर्ष झालेला आहे, आणि अक्षय लकी आहे ज्याच्या वाट्याला संघर्ष आला, म्हणूनच त्या गोष्टी ची नोंद इतिहासात होते. माझ्या मते अक्षय साठी ही एक संधी आहे पुन्हा आणखी जोमाने उभे राहण्यासाठी, फक्त थांबू नये.👍👍👍
हे हि होऊ शकत सर
सिंधुताई सपकाळ यांना पण सुरवातीला खूप त्रास झालेला
पण आता वेगळंच आहे
या देशात देवाला पण त्रास द्यायला सोडला नाही अक्षय बिचारा माणूस आहे
काही लोकांना बघवत नाही चांगले कार्य.
अक्षय भाऊ च फार चांगलं काम चालू आहे तुमच्या कामाला आमचा सलाम जय शिवराय
अक्षयला जन्म घालणाऱ्या आईवडिलांना धन्यवाद देतो.👍त्यांनी कोहिनुर हिरा जन्माला घातला. आणि अक्षय ला फसवन्याचं राजकारनी लोकांची चाल आहे. अक्षय हार एकदम चांगलं काम करतोय.
जो चांगले काम करतो त्याच्या बरोबर नेहमी असंच होत...
अक्षय मित्रा घाबरु नकोस तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद आहे. जे लोकं तुझ्या कामात आडवे येतील त्यांना आई तुळजाभवानी आडवे केल्या शिवाय राहणार नाही.
अक्षयला खुप सुभेच्छा पुढील कामास व वाणी साहेब खुप च्छाण बातमी अक्षय च्या मागे जनता उभि राहनार व न्याय देनार
भावा चा विषय साहेबांन पर्यंत पोहचायला हवा पाहिजे.
साहेब काय भूमिका घेणार काही नाही मांजर डोळे झाकून दूध पिते तसा प्रकार आहे तो काही नाही होणार सर्वच राष्ट्रवाडीवले गुंड आहेत मागच्या आघाडीत राष्ट्रवादी गुंडगिरी करायची आताच्या सरकारमध्ये ही तेच चाललं आहे.
जय हिंद!!
👌Akshay Bhava aamhi tujya patishi aahot...Jay Maharastra👍👍
अक्षय,चांगल्या कामात संघर्ष असतो
धीर सोडू नको.
अक्षय भाऊ यांच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे.
जय शिवराय
अक्षय भाऊ चांगला काम करतो चांगलं काम करू दे त्याला अडचण नका अनु मित्रांनो
माणसातला देव माणूस म्हणजे,अक्षय दादा
धन्य ती माता व धन्य तो पुत्र.
आक्षय भाऊ मी रत्नागिरी चा तुझा फॅन आहे मी रोज तुझी नविन नवीन पोस्ट बघतो तु जे कार्य करतोयस ते तु करत रहा तुला आमची साथ आहे माझा नाव सलिम भाई आहे
अक्षय हा चांगला आहे हे कसं शक्य आहे तो जे करतो ते सेवा होऊच शकत नाही ,सेवेच्या नावावर कितीतरी माया जमा केली ,समाजसेवक कमी दिवसात आलिशाईन कसा झाला, जे काम करतो ते सेवा नाही त्याचा बिझनेस झाला .या पुढे त्याच्या कार्याला सेवा म्हणू नये .ती सेवा नाहीच .
अक्षय। पुढे जा हार नको मानू। आम्ही अहोत पुढे जा
चांगल्या कामासाठी विरोध होणार आहे अगदीच बरोबर आहे संत तुकाराम महाराज याचे काय झाले
चांगले काम करणारी व्यक्ती अक्षय असो की आणखी कुणीही त्यांच्या पाठीशी सारा महाराष्ट्र उभा राहील अक्षयला न्याय नक्कीच मिळेल
चांगल्या मानसाला त्रास नक्कीच होणार पण धीर सोडू नको भावा
Great akshay..akshay vr case karnari lok, tyachya success vr jalat aahet.
Akshay bhau.. great work..
Akshay bhau tu raj sahebana bhet tula nyay milel
राव जे चांगले काम करतात त्याना तरी करूद्या आपल्या हातून तर कधी होणार नाही कमीत कमी वाईट तरी करू नका वय आहे का येवढ्या कमी वयात येवढी मोठी जबाबदारी घेतले अक्षय भाऊ चुकीचे कधीच करणार नाहीत जय शिवराय
खुप चांगले काम करतो आहे
नालायक हो आज हा मुलगा एकचांगली काम करत आहे त्याला मदत कराची सोडून त्याला कायदा शिकवत आहे भावा भिऊ नकोस वेळ आलीतर आम्ही सर्व तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू नालायक हो त्या मुलाने स्वता करिता काही पैसे वापरले असतिल तर काय पूर्ण परिवार त्या रुग्णाची सेवा करतात हरमखोरहो राजकीय नेते लुटून खात आहे ते दिसत नाही का तुम्हाला अक्षय तु घाबरू नकोस देव आहे तुझ्या पाठीशी त्या रुग्णाचा आशीर्वाद आहे तुला काही कुत्रे भूकत असतात भुकुदे तु घाबरू नको
Vrushali Dhakulkar 1.No. TAAI.
GREAT WORK DONE BY AKSHAY . DON'T WORRY GO AHEAD.
जय शिवराय भाऊ
खूप छान काम करता दादा👌👌👌👌
gret work bhava lokankde laksha deun pragati nka thambu .......tumcha kam chaluch rahudya
Akshay nice
अक्षय भावा अडचनी तर येणार चं हे बुकणारे बुकतचं रहतात त्यानां हे नेते पोलिस तुमच्यात जर दम असेल तर एक मनोरूग्न संबळुन दाखवा अरे जो करतोय त्याला करूद्या जो कुन्ही अक्षयला त्रास देऊ नका माणसातला माणुस तोच बघतो ज्याला माणुसकि कळते
चांगलं काम करणाऱ्यांला सहकार्य करण्याची मानसिकता समाजात नव्हाती आणि आताही नाही म्हणून इंग्रजांनी भारताला 150 वर्ष लुटलं . हे काड्या करणारी माणसे जो पर्यंत संपणार नाहीत तो पर्यंत समाजात चांगली जमात पैदा होणार नाही.
वाणी साहेब आता एकदा बाबा राजे यांची देखील इक Bait gya
Akshay tumche kam khupach Chan ahe be safe be helpful
Akshay bhau u r great, salam yar Tula,
Khup chan kam krto bhau
Akashay dada tu tuje kam chalu thev tu great ahes
Sir Barobar aahe Tumi maintai.te
अक्षयच काम पाहवत नाही या लोकांना पण भावा तू घाबरू नकोस जनता आम्ही तुझ्या पाठीशी आहे
Akshay bhau la full support ahe Maja
bhau tu khup changl kam krat aahes tu dhir nko sodu. jay shivray
अनाथाचा नाथ अक्षय त्या चया वीरोधीला ठोकून काढा
Akshay Is Great Social worker
Akshay bhau is great.
Tu he changle Kam kadhich sodu nko aamhi tujya sobt aaho🙂👌👌👍👍
Devswarup karya aahe akshay yanche...jai shivrai 🚩
Bhawa we support you
Akshay is great
Daru cha vyavsay changlaya prakare without tension karata yeto and yevdaya punya kamala adthale..
survat kashi keli aahe akshay ne he videos bagha agodar tyachi fb profile check kara mag samjel you are great bhava..............ghabru nkos janta aahe tuzyamage
Akshay is great man
Wani Saheb akdam barobar.
Wani Saheb Tumi pan Akshay cha sobat Raha tyala adahar dya ami serva tuza pati ahe he pan divas jatil tuze kam chalu tev
अक्षय परत काम चालू करेल परत उभा राहील
Akshay Amhi tujha sobat ahe..Jai Shivray
आक्षय चागल काम चालु केल पन लोक चागल पाहु शकत नाहि तुझकाम चालु आसो
अवघा महाराष्ट्र उभा आहे आपल्या पाठीशी
Akshye bhau the great person...
akshy sevti tuza jai jai kar honar tu hoshla sodhu nako tuzi garaj ahe hya bhartala
चांगले काम करनाराला हे लोक नाही हो नाही करू देत
akshay kam changl kart ahe ....
Akshay aamhi tuzya sobat aahe
आक्षय छान मुलगा खुप जिव तोडतो तो
बॉलक पैसा किती कमवतात लोक तिकडे
लक्ष द्या मिडिया का तिथे फाटते का तुमची
तो चुकत असेल तर समजून सांगितले पाहिजे जानूणबुजूण कामात अडथळा आणू नये
He mhan Kam aahe MAZI 1ICHHYA AAHE KI Aksay KMIT kmi 10 TE 100 RUPYE madat sarwani pathwa jasat TUMCHYA ichhyane PATHWINE hya gor gribanche trasst/bewasas/yannchya madtiche mhan punnayaahe yachi tod nahi bandhu/bhginnino(bas hoil tewdi boradela pishanr/kahi kapde pan GHEUN deu shkta/JAY HIND Jay shiwray
चांगलं काम करतो ते दिसत नाही बोलणारे सांभाळू शकता का?
Tumchi sanstha kuthe aahe .? Tithe june dhun thevlele kapde deu shakto ka?
Polis shen Kat ka
अक्षय भावना जे मादर शोध अडथळा आणत आहेत त्यांना म्हणावं घरची बायको तरी सांभाळता येते का
Akhay tu khup changla mulga aahes khchun jau nako
Akshayla sarvani pathimage ubhe rahile pahije.
ao maharashtratil mazya lokana ha akshy va konihi somya va gomya.aso.ho matimand mansana sabhalto pan akhadi matimand bai asel. tila kay bare vait hot asel tar jimedar kon.hi bichari matimand manse ahet.jar tyanchi kidani va mahtwache part va avyav vikale gele tar tyaxha jimedar kon ......ata sanga.....mazya......tarun bhavano......ata sanga....mazya bahinino.....bola....shiroli gavvale sanga.tithle police.ththale.amdar dada.sanga.kon jimedar?....mhanun ase bekaydeshir.lokana sabhalne dhokyache.v bhayank ahe.thatsalll....
.jay bhim jay maharashtra....
barobar ahe liaisons nko vay kaydyane vede kiva anorugnana sambhala
Akshaychya pramanik kamala nyay dya.Sarvanni Akshayche kaam fb live chya madhyamatun pahilele aahe.Changlya kamachi kadar kara.Tithlya sthanik netyanni pudhe yayla aani Akshayla madat karayla kahi harkat nahi.Shevti Satyachach vijay honar.
Akshay bhava tu ghabru nakos aamhi aahe tujya pathishi
kayda peksha akshy kiva konihi zatya motha nahi pahila kayada mag tumche kontehi kam.kayda kayda sarvat motha.satyamev jayte.
as punyach kamala nashibach lagat mitrano
Anshay bhau ch Kam chagl ahe .tyachhya madhat yau nka
अशयम
Akshay bhau tu changal kam kartoy tuz kam chalu thev srv samaj tuzysobt ah..
Akshay tu mumbai la ye aani raj thakare sahebana bhet
Bhava tu great ahe
अक्षय तु काम करत रहा माझा तुला पुरा,,,,,, पाठींबा जाहीर केला आहे
🦀🦀🦀🦀🦀👎👎👎
Aaplya samajat koni changal kel ki changalya madhech vait goshati kadatat khar tar itkya lahan vayat koni evad karat hi pagar deun sudha karat ......
Tumchya kadun chagl Kam hot nasel TR Akshay dada la tri Kari dya .haramkhor Lok sale
Bro tu tuj Kam chalu thev tu har manu nakos khup pudhe Ja thamblas tar Harshal Ani Je Nalayk Lok ahet je badnam kartat Tula Te jinktil ani Te hou nahi dyaych bro
midiya Vale ni kiti payse ghetale. to Ek batmi che kiti payse gheto te lokan ka sagat Nahi number ka det Nahi .pratek gavat midiya ne jav ni dakhavae garib kase jagatat Pahave .
jagat ky chaly te bagha thodya divsani desh vikaichi pali ali kutryano ani tya akshyla tras deta akshy tu chagla ahe mi ahe tuzya barobar
Gap re tu bhurtya akshaychya batmi dakhvit ny ky tu ata, tamb tuza channel unsubscribech karto ata.
Tuza ky upyog ny 😡😡