निघाली पाण्या राधा गवळण | सरोजाताई बोधनकर | विशाल सोमवंशी | संत मध्वनाथ | Nighali Panya Radha
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- निघाली पाण्या राधा गवळण |
रुमझूम रूमझूम वाजती पैंजण || धृ ||
वारा वाहे झुळझुळ झुळझुळ |
पदर नाही नाही स्थिर ||
हासत खुदु खुदु खुदु खुदु |
निघाली पाण्या राधा गवळण || १ ||
गायी गोपाळांचा मेळा |
मेळा चालला राना ||
म्हणती राधा चालली पाण्या |
राधा चालली पाण्या || २ ||
धावोनी धरी राधिकेच्या पदराला |
खेळ खेळूया कुंजवनाला ||
खेळ खेळूया खेळ खेळूया |
चला जाऊया कुंजवनाला || ३ ||
सावलीया रे सुंदरिया रे |
जाऊदे रे मज पाण्याला ||
कुणी पाहिलं कुणी ऐकील |
सोड सोड रे जाऊदे मला || ४ ||
का वेड लाविसी कान्हा |
मुरली नको वाजवू राना ||
मध्वनाथ म्हणती भली राधा |
सोडीली झारी गेली पाण्याला || ५ ||
रचना- संत मध्वनाथ
मूळ गायक- अजित कडकडे
सादरीकरण ---
गायन, हार्मोनियम- सरोजाताई बोधनकर
तबला- विशाल सोमवंशी
साथसंगत - आसावरी बोधनकर जोशी
अंकिता बोधनकर
व्हिडिओ , मिक्सिंग-
साईकेदार बोधनकर.
नमस्कार !! आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आमच्या नवनवीन अपडेट्स साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका ..
कार्यक्रम आणि क्लासेस साठी संपर्क- 8975202836
मस्तचं ताई .माझा मुलगा आठ वर्षाचा आहे त्याला तुमच्या सगळ्या गवळणी पाठ आहेत .सारखा तेच लावून बसतो तोंड पाठ झाल्यात .
ताई गवळण खूपच छान आहे नोटेशन पाठवता येईल का
ताई तुमचा आवाज किती छान आहे
तुमच्या पाठीमागे बसलेल्या ताईच्या दोघीजणीं चा आवाज खूप छान आहे
तबला वादक आचा आवाज किती खूप छान आहे
संगीता कठाळे तालुका पाटोदा कठाळवाडी
खूपच सुंदर सादरीकरण... राम कृष्ण हरी 👍🌹🙏
अप्रतिम.....
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
अतिशय सुंदर गायन वादन.
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
माझ्या मुलीला पण तुमचे सर्व अभंग आवडतात ती दुसर काही पहाट नाही तुमच्या सारखं गाण्याचा देखील प्रयत्न करते..ती fkt १ वर्षाची आहे...मी pregnency mde ऐकत होते तसेच तिलाही आवड लागली आहे... धन्यवाद
अप्रतिम ताई खूप गोड. 🙏🏻🙏🏻
खूपच छान गाता तुम्ही आसावरी ताई .
खूप खूप छान तुमची भजने आहेत ऐकून मनाचे समाधान रोजच मी त़ूमची भजने ऐकते बोधकर ताई नमस्कार
Khupach Chan gaolan Tai
Nighale nighale Radha.... mast coros
एकच नंबर
सरोजा ताई आपली भजने व गौळणी अवर्णनीय आहेत.मनाला समाधान मिळते.धन्यवाद.
पांडुरंग मालू भोईर.ठाणे.
Super khup chan
ताई.... खूपच छान
एकच नंबर गौळण
Sunder...
माऊली खुप सुंदर !!!!
तुम्ही मन प्रफुल्लित केले
Khup chhan taisaheb vadak pan chhan
kya baat hai tabla no.1..khup chan saath..
खूपच 👌👌👌👌👌गौळण
खूप छान ,धन्यवाद , उत्तम संगत
संगीतरत्न विलासबुवा पाटील यांचं संगीत आहे .बुवांच्या अश्या हटके चाली असायच्या .आता त्यांच्या फक्त आठवणी राहिल्या. आपण आणि आपल्या कन्या सुद्धा उत्तम सादरीकरण करून तो आनंद द्विगुणित करता
जय मल्हार
आती सुंदर गौळण
कोरस खुप सुंदर सर्वात सुंदर
Sunder gavalan chal
खूप छान
ताई खूप छान गवळण गायली नोटेशन मिळालं तर फार बरे होईल
Khup khup God gaulan awaj koras 1 nambar
माऊली खुप छान सादरीकरण आहे ,
💐💐 राम कृष्ण हरी 💐💐
अगदी छान
खुप छान गवळण
खुप छान गवळन ताई
Saroj tai tumacha krishana bhakti gavlan swar changla aahe khup chan dhanyawad0
खूप सुंदरररर ताई
Khup chan
अप्रतिम
खूपच छान सादरीकरण
ताई लय भारी रामक्रष्ण हरि ! ताई आजी सोनियाचा धेनू आपल्या मधुर आवाजात ऐकवावा.
वा मस्त हो
Sukhada Ankalagi खुप सुंदर
@@savalarankale7922 खुप छान अणखी अभंग
अतिशय गोड गवळण गायली ताई
गवळण खूपच छान आहे
ताई तुम्ही अप्रतिम गवळण सादर केली फारच छान ताई आम्ही तीथे येऊ शकत नाही कृपा करून या गवळणीचे नोटेशन पाठवा हि नम्र विनंती . जिल्हा सिंधूदुर्ग, ता -कुडाळ👌👌👌👌🙏
अतिशय सुंदर गायन, तबला वादन व कोरस सुध्दा अतिशय छान..🙏 ह्या गौवळणीचे नोटेशन मिळेल का..
अजित कडकडे यांनी गायलेली ही गौळणीचे तुम्ही सुरेख गायन केले
छान
वा खूपच अप्रतिम गवळण गायन हो माऊली आणि ती ही इतकी जुनी गवळण वा आनंद झाला ऐकून !!!
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
Very nice mauli. Tabla sath chan
mast Tai
सादरी करण छान चाल छान आहे
खुपच छान.🙏🙏
Khup chan noteshan pthvana
छान छान ताई👏👏👍👍
Khupch sundar 👌👌👌
🙏एक नंबर फारच सुंदर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
ताई खुप छान
मॅडम या गौळणीचे तुम्ही कुठल्या पट्टीत गायन केले प्लीज सांगा
महाराष्ट्र राज्य कलाकारांचे आहे thanks सरोजताई खूप गोड आवाज
Saroja tai tumhi noteshne cha video banana ani tumachi gavalan khup mast she mala gavalan path she tumache bhajan ani gavalan khup change she thank you
मॅडम या गौळणीचा नोटेशन दिला तर बरं होईल
खूपच सुरेल आणीठेक्यात आहे !!शब्द हवेत !कधी पाठवाल ?
Description Box मध्ये आहेत ..पहावे.
What a god gift is this... Extremely good
सरोजताई तुम्ही लातूरला आहात का मी लातुरची आहे छान छान गवळण
Dhanya! Dhnya! k.s.ramchandra.
Very much nice time listen all of your abhang and Gawalani's challis. Good.
अभिनंदन, सौजन्य, नवचैतन्य श्री पद्मावती देवी प्रासादिक भजन मंडळ (रजी.), अंधेरी, मुंबई
तबला फार छान वाजवला आहे,मृदंगाचा आवाज काढला आहे तबल्यातून.
खूपच सुंदर, नोटेशन भेटले तर आम्ही पण ह्ह्या गवळीची मजा घेऊ shakto
Vha kay golan mastach
Khoop Chan studio madi record kara echo awaj pahije
क्या बात है. वाह जय हो कोरस 🙏🙏
वा ताई तुमच्या नावाप्रमाणे तुमच्या कडून खुप काही घेण्या सारख आहे , ताई तुम्ही छान उपक्रम सुरू केला आहे
तुमचे सर्व व्हिडोओ खुप छान सादरीकरण केले आहेत
Tai tumcha haripath roj sandhyakali mhanto
Nais
Nice
Kiti mast gavalan, Asawari mam ch prgm bagat asto. Awaz mast, No 1.Mi siggesation dilel ahe.Thoda tabla ch ...
Waha
अप्रतिम चाल
सुंदर गायन ताई
तबला साथ ऊत्तम
कोरस छान 👌
Maulie mast
वाव बोधनकर ताई तुमचा जवाब नही आवा ज असावा तर तुमच्या सारखा मी तुम्हाला ओळखते खूप सुंदर ब्युटीफूल सारखे तुमचे गाणे पाहत असते तुमच्या मुलीचा पण आवाज खूप सुरेख आहे
Still ever awesome Gavalan, Super,.....
awesome....Good co-ordination 👌👌
Excellent Only. EKWA VATAT
आई अप्रतिम
वा बोधनकर ताई खूप छान गवळण
Khup chhan
हे काम आसच चालु ठेवा ताई
याच्या मधुन बऱ्याच संगित प्रेमींना कायदा होईल तुमच्या पुढच्या कार्यास
शुभेच्छा💐💐💐💐
अतिशय सुंदर
नमस्कार
सरोजीनी ताई आपल सादरीकरण खूपच छान असत आम्हाला खूप ऐकायला आवडत आपल गायनावर प्रभूत्व आहे हार्मोनियम खूपच छान वाजवता आवाजही सुंदर ताई एक सांगण आहे कृपया अजीतजी जवळ जवळ 70%अभंग गौळणी श्री. विलासबुवा पाटील यांच संगित असलेले गातात ते आपणही गाता तरी आपण मुळ संगितकार श्री. विलासबुवा पाटील यांचे संगित असलेले गित अभंग किंवा गौळण अस आपल्या प्रस्तावनेत सांगावे जेणे करून माझे गुरूजी मा. श्री. विलासबुवा पाटील यांचे संगित असलेली गाणी किती गोड आहेत हे जनाला कळेल अशी आपणास विनंती
Nakkich
Ekach no rav
पाठीमागच्या ताईंचा आवाज छान आहे मस्त
Mi
Apratim❤️ notetion milel ka?
ताई तुम्ही मला या गवळणचे नोटेसंन दया
Khou chan
ताई राग कोणता आहे
ताई तुमचे भजने व गवळणी खुपचं छान आहे विशेष म्हणजे निघाली पाण्या राधा गवळण
Maaaaast
गवळण
Mastach
Tukdoji maharajanche bhajan takave
खुप छान 👌👌
Mala aapala aavaj aani chal.. khup chan 👌👃