राधे तुला पुसतो घोंगडीवाला कांबळीवाला | गवळण | संत जनाबाई | सरोजाताई बोधनकर | विशाल सोमवंशी |
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- नमस्कार!!
साईकेदार बोधनकर या चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे
श्रीसंत जनाबाई यांची गवळण आपल्यासमोर सादर करीत आहोत.
गायन - सरोजाताई बोधनकर
तबला - विशाल सोमवंशी
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ साठी आमच्या
चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा .
धन्यवाद !!
#SarojataiBodhankar
माऊली अतिशय सुंदर आवाजातील गौळण सादरीकरण छान
Khoob chhan baje खूप छान गवळण खूप छान आवाज आहे सरोजा ताई बोधनकर
खूप खूप छान
Atee sundar taal, Tabla, Theka....madur awaz...
नमस्कार माऊली आपल्या अवाजात तोड नाही , अक्षरशा माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न आहे।आम्हा सर्व नवशिक्याना अभंगांचे व गौळणींचे राग व नोटेशन कृपया द्याल का?
।। जय जय रामकृष्ण हरी।।
खुप छान आवाजात गौळण झाली सरोजाताई धन्यवाद
एक नंबर😊
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आवज गोड आहे
भारी झाली गौळण झाली.मन प्रसन्न झाले सरोज ताई.धन्यवाद.
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tai ek number👌👌👌👌👍
ताई अतिशय अप्रतिम चाल 🙏🙏👌👌👌साथ सांगत खूप छान 💐💐💐💐
विशाल सोमवंशी तबला कडक वाजवला एकच नंबर 🎉
अतीसुदर जबरदस्त
खूपच सुंदर...👍🙏🌹
बोधनकर ताई खूप खूप छान तुमची भजने आवडली गोड आवाज
खुपच छान ताई तबला सुद्धा खुप छान वाजवतो भाऊ एकच नंबर.......
वा खुप छान ताई तबला वादक अतीशय सुंदर ❤❤❤❤❤🙏✌️
Khup chan👌👌👌👌
Khup chan tai👌👌👌🙏
अप्रतिम .रामकृष्ण हरी
1 no tai
खूप छान...👌👌
Va tabala khup chan
आप्रतिम गायन वतबल्याची सात सूद्धा आप्रतिम खूप छान खुप सुंदर खूप गोड
radhe tula pusato ghongadivala harmonium notetion cha video taka madam
अतिशय संदर सादरीकरण आणि याच श्रय गायीके एवढेच तबळजीना मी देतो खूपच छान तबला वाजवीला देव तुम्हाला सुखी ठेवो!🙏🙏
खुप सुंदर गायन.गोड आवाज.असेच चांगल्या गौळणी ऐकवा.
तबला खूप छान वाजवला तबलजी ने रंगात झाली गौळण ताई खूप छान
वा सुंदर, 👌तबलावादक पण भारी
सरोजाताई खूप सुंदर प्रस्तुति👌👌
तबलापन खूप मस्त 👍
Khupach chaan madam
ढोलकी वादन अप्रतिम
आती सुंदर भजन सादर केले जय हरी सरोजताई
अप्रतिम ......
मनपसंत खूपछान
खूपच छान ताई
मस्त गवळण चाल सुंदर बुवा लटक छान 🌹👌👌👌👌👌🌹
राम कृष्ण हरी ताई खुप छान सुंदर आवाज आणि गौळण अप्रतिम गायली खरंच तुमच्यावर पांडुरंगाची कृपा आहे
खूप छान
ताई खूप छान आवाज आहे तुमचा अशा प्रकारच्या अंनखी गौलनी आयकायला आवडतील आम्हाला धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🙏
अतिशय सुरेल , तबला पण खूपच छान वादन
खुप छान गौळण व तुमचा आवाज खुपच छान आणि तबलाची साथ अप्रतिम
खूप छान ताई तुमचा आवाज खूप छान गवळण गायलीत
खुप छान आवाज🙏👍👌
Tabla vadan khupch chan mitra..
अतिसुं द र गाय लात हार्मो नियम वाजवून गाने अवघड आहे आवज आलाप व तबला साथ पण छान नलिनी देशपांडे
Khub achhe
अतिशय उत्तम सादरीकरण👌👌👍👍
तबलजी वादन एकच नं
Khup sundar Tai
खुप छान आई
खुपच छान स्वर ताल
सरोजताई चं गाणं अप्रतिम,
तबला अफलातून
👌👌🌹🌹
खूप छान ताई गवळण गायली खूप आवडली संगिता शिवले
खुप छान जय श्री कृष्ण
Khup chan mhatle Tai tumhi
Khup, chan,
तब्बलजी एक नंबर
माउली अतीशय छान
खुप छान माऊली
Kity sunder aawaj
1 nu
खूप सुंदर गायले पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते नमस्कार
khup chan gayan apratim.tai👌👌🙏
अतिशय सुंदर गौळण. खूप छान
Waaa
khupch chan ❤️
👌खुप छान सगळेच अभंग छान असतात.
खुपच छान गायन आणि वादन ठेका खुपच चांगला.
खुप मस्त जमली गवलन..मस्त मूड मध्ये तल्लीन होऊन
गायली. तबला पण भाऊने खटक्यात वाजवला. ...खुप छान
खूप सुंदर भजन सरोजिनी ताई मन प्रसन्न झाले
Super super super
एकदम सही परफेक्ट 👌👌खुप गोड आवाज आणी सही तब्लाही परफेक्ट 🌷🌷👌👌🌷🌷
पहाडी मधूर आवाज. 🙏🙏👌मस्तच.
तबला वादकाचा नंबर मिळेल का. खूप छान वाजवला तबला. Plz नंबर पाहिजे
राम कृष्ण हरी माऊली
खुपचं छान चाल आहे ताई
मला खुप आवडली
मस्त
He gavlan me mazhya gaavi (Asude, Savarde) yethe sukai devi chya mandiraat gayali... Mala bharpoor prosaahan bhetle.... Dhanyavaad ❤👌✌
Ssroj tai tumcha gavlan swar khup changla aahe
ताई तुमची सगळी च भजने मस्त आहेत खुप छान
फार छान... तबला वादक लय भारी........
Jevdh sundar gayan tevdach sundar tabla vadan.......🙏🙏🙏
खुप सुंदर झाली गवळण 👍👍👍👍👍👍🌹
रामकृष्ण हरि.
Tai tumhi Khupach chhan gata abhang gavlanichya chali mala khup aavadatat aani mi nehami te eikate 🙏🏻🙏🏻
खुप छान आवाज चांगली गवळण आहे
🙏🙏 mauli khupch bhari sadrikaran v chal👍🏻👍🏻🙏
अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभंग म्हणालात !🙏🙏👌👌
खूप सुंदर गायन वादन.
Kay bat he 👌👌👌👌👌khupch sundar tai 😘👌👌🙏👍
फार फार आवडले खुप छान👌👌👌👌
व्वा व्वा क्या बात है ठसकेबाज गौळण सादर केली ताई आणि तब्बलजीची तोड तर खुपच छान अशाच नवीन नवीन चाली सादर करा तुमच्या सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा 🚩 धन्यवाद, जय हरी 🚩
वारं यासारखे आवाज आहे ताई तबला वादन खुप छान
रामकृष्ण हरी
ताई अति सुदंर गवळण गाईली खुपच छान ताई मी तुमचया हाताकडे नुसत बघतच राहतो ताई मी बरयाच महीनयाने पेटी सिकतोय तर मला आता कुठे नुकतिच वाजयला येते तर मला काही मागॅदशॅन जर तुमाला करता आल तर कराव ही विनंती
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि ताई छान
वाह मस्त च खुप छान
माझ्या मना लागो छंद मस्त छान अंभग
अप्रतिम माऊली !