Yene Jane Ka Ho Sodle | Lakhat Ashi Dekhani Songs | Jayashree Gadkar | Raj Shekhar | Ganpat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 21

  • @SuryabhanGosavi-m8x
    @SuryabhanGosavi-m8x 3 месяца назад

    नृत्य,संगीत, आणि आवाज यांचे एकत्रीकरण मनाला मोहून टाकते.धन्य ते कलाकार.

  • @drakashdevkule
    @drakashdevkule 2 года назад +4

    काय शब्द आहेत.. अप्रतिम ❤️

  • @muralidharjadhwar7309
    @muralidharjadhwar7309 2 года назад +2

    अशी जय श्री ताई पुन्हा होते
    नाही.Salute toJayashreetai.

    • @sharaddangade4405
      @sharaddangade4405 Год назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂😊😊
      😊😊 hai
      .

  • @KiranPatil-nr5pn
    @KiranPatil-nr5pn Год назад

    खूप सुंदर गाणे व सुंदर अभिनय जयश्री गडकर यांचा.

  • @arechb
    @arechb 2 года назад

    अशी अप्रतिम निर्मिती पुन्हा नाही

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 3 года назад +1

    अप्रतिम

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 лет назад

    खरच चित्रपटाच्या नावाप़मानेच होत्या जयश्री ताई त्यांना मझा मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद
    तसेच भावपूर्ण श्रद्धांजली
    लाखात अशी देखनी आमच्या जयश्री ताई
    हाषँदा शिदे

  • @arunshinde3088
    @arunshinde3088 2 года назад

    Very good, very nice. I salute to late jayshree tai and all of artists related. Kalyan, maharashtra.

  • @janardhanwagh4774
    @janardhanwagh4774 4 года назад +1

    Very nice

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 лет назад

    खूप सुंदर आणि अप़़तीम आहे हा चित्रपट आणि जयश्री ताई तर लाखात एक आणि देखण्या होत्या
    ताई ना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी नमस्कार
    हाषँदा

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 лет назад +1

    ताई एकदम भारी

  • @snehadeshamukh1857
    @snehadeshamukh1857 6 лет назад +1

    what a dance.... micle jaction pani bharel

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 лет назад +1

    अप़़तीम आहे हा चित्रपट आणि गाणी
    हाषँदा शिदे

  • @girishgujar6664
    @girishgujar6664 4 года назад +1

    गडकरी ताई लावणी लाखात एक

  • @gauravshinde473
    @gauravshinde473 6 лет назад +2

    Jayshree gadkar ji great Actress

  • @sandeepshinde5286
    @sandeepshinde5286 5 лет назад +2

    चित्रपट च्या नावाप़माने होत्या जयश्री ताई खरच लाखात देखनी हे खरच आहे
    ताई तुम्ही परत या आम्हाला आझून तुमचे चित्रपट पहायचे आहेत
    ताई तुम्हाला माझा साष्टाग नमस्कार
    मला तुम्ही खूप खूप आवडताय ताई मला वातय की तुम्ही आमच्या मध्ये आता आहात ताई
    हाषँदा

  • @bharatdoke2001
    @bharatdoke2001 6 лет назад

    डाेके भारत

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 5 лет назад +1

    Nadach. khula