घरच्या उपलब्ध साहित्यात स्वादिष्ट मालवणी पद्धतीतील कोळंबीचं कालवण तयार करण्याची सर्वात सोप्पी पद्धत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Malvani Prawns Curry Recipe | How To Make Prawns Curry In Malvani Style | मालवणी पद्धतीतील कोळंबीचं कालवण | Prawns Curry Recipe In Marathi | Recipe By Gharcha Swaad
    Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
    Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    🍲 Buy Meyer Cookware 🍳
    Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    साहित्य - १ किलो साफ आणि स्वच्छ केलेली कोळंबी, २ कप ओल्या नारळाचा खीस, २ कांदे चिरलेले, ७/८ कोकम पाकळ्या, १½ tblsp कोकम आगळ, १२/१५ (३० मिनिटे भिजवलेल्या) ब्याडगी मिरची, १ tsp हळद, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १५ लसूण पाकळ्या, २" आले, ५ हिरव्या मिरच्या, खडा मसाला - १ tsp जीरे, ½ मसाला वेलची, २ हिरव्या वेलची, ½" दालचीनी, ३ लवंगा, ७/८ काळीमीरी, ३ त्रिफळा, ¼ tsp मेथी दाणे, २/३ तेजपत्ता, १ चक्रीफूल, २½ tblsp धणे, ६ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
    कृती - प्रथम एका वाडग्यात कोळंबी घेऊन त्यावर हळद, १ tsp मीठ आणि कोकम आगळ घालून कोळंबी चांगली एकजीव करून घ्या आणि २० मिनिटे मुरवत ठेवा. आता एका बाजूला पॅनमध्ये ३ tblsp तेल गरम करून त्यात खडा मसाला फोडणीला घालावा. गॅस मंद ठेवावा. मसाला तडतडू लागला कि यात ओल्या नारळाचा खीस, चिरलेले कांदे, आले, लसूण इत्यादी घालून मध्यम आचेवर तांबूस होईपर्यंत परतून घ्यावे. मिश्रण तांबूस झाले कि गॅस बंद करून मसाला थंड करून घ्यावा. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेला सर्व मसाला घालावा. सोबत हिरव्या मिरच्या आणि भिजलेल्या सुक्या मिरच्या घालून त्यात थोडे पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यावं. आता पुन्हा पॅनमध्ये ३ tblsp तेल गरम करून त्यात तयार केलेले वाटण घालावं आणि तेल बाजूला होईपर्यंत परतत राहावं. तेल वाटणातुन बाजूला झाले कि यात मुरवत ठेवलेली कोळंबी, कोकम पाकळ्या, २/३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून कोळंबी मसाल्यात १/२ मिनिटे चांगली एकजीव करून घ्या. ( मीठ घालताना कोळंबी मुरवताना मीठ घातलेले आहे याचा अंदाज घेऊनच मीठ घालावे. ) कोळंबी मसाल्यात एकजीव झाली कि यात रस्स्यासाठी २ ग्लास पाणी घालून कालवण मोठ्या आचेवर १० मिनिटे उकळत ठेवावं. १० मिनिटांनी गॅस बंद करून वाफाळत्या भातावर कोळंबीचं कालवण सर्व्ह करावं.
    #malvaniprawnscurry #prawnscurry #homemadeprawnscurry
    👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
    1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
    2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
    3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
    4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
    5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
    6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
    7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
    8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
    If you liked the video, Please Like & Share.
    .................................................................................................................
    Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Комментарии • 207