कोकणीपद्धतीने झणझणीत कोळंबी रस्सा | Kolambi Rssa | Kokani Style Prawns Curry | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- कोळंबी थाळी:
• कोळंबी थाळी | अस्सल को...
कोळंबी दम बिर्याणी:
• कोळंबी दम बिर्याणी | झ...
कोळंबी मसाला:
• कोकणीपद्धतीने कोळंबी म...
कोळंबी फ्राय:
• कोळंबी फ्राय | झटपट कु...
कोळंबी भात:
• कोळंबी भात | झटपट सोप्...
ताई मी सुध्दा कोकणातली. मी सुध्दा कोलंबी रस्सा असाच करते. खूप छान होतो. 👍 ताई.😊😊❤️
धन्यवाद
खुप छान कोलंबी चा रस्सा. खोलगट तवा आणि मातीच भांड खुप छान कुठून घेतल.
खदखदलेला आवाजात सर्व काही आले. शेवग्याच्या शेंगा घालून माझी आई करायची. टाॅमेटो आणि बटाटा यांची रस्सा भाजी आमच्या कोकणाची खासियत आहे.हेच वाटप वापरून तुम्ही मटण/सागोती करू शकता. बाबे खूप छान. 😋😋😋😋😋
धन्यवाद
Same here 😍
Babe masala mala pathav na
@@veenashinde2343AQ
मध्येच काकू ' काय बाबे' अस जे म्हणतात ते खुप गोड वाटतं ऐकायला.
मस्त कोलंबी चा रस्सा आम्हीपण अलीबागचे आहोत असंच बनवतो आमच्या इथे चिंच पिकते त्यामुळे चिंच वापरतात
Maushi I tried this today and it came out so well. I tried recipes from other channels but they were not good.. finally I got the recipe I was looking for . Thanks
खूपच छान रेसिपी.stay blessed all of U.
तुझ्या सर्व रेसिपी आम्हाला खूप आवडतात आणि ताई सुध्दा खूप आपुलकीने रेसिपीची पद्धत सांगतात बघायला बरं वाटतं दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🎊
धन्यवाद
काय तो झणझणीत रश्शाचा रंग बरोबर.भाकरी.भात.कांदा. असे भरलेले.ताट बघुनच यन तृप्त झाले बरोबर ताईंचे गोड आर्जवी आवाजातील आग्रहाचे आमंत्रण.कोण नाकारु शकेल?
Ko lambi rasa kela khupach chan zhala mavshi..👌🙏👍😋
खूपच छान झाला कोलंबीचा रस्सा.
धन्यवाद ताई.
Tai tumchya menuchi aamhi vat bagha asto good explain karta
बाबे आणि काकी खूप सुंदर बनवले आहे
Tumchi recipe khupch chaan astat.. Ani tyache kelele prsentetion lajawab
धन्यवाद
खूप छान आहे कोळंबीचा रसा आम्ही घरी करून पाहिल
मीही असाच बनवते खूप छान वाटत कृष्णाई तुझ्या रेसिपी आम्ही आजच कोळंबीचे कालवण बनविले होते
😋😋😋👍👍👍👌👌👌
तोंडाला सुटल पानी,कोलंबी रश्यातला बटाटा चांगला शीजतोना तेव्हा अजुन छान लागतो.सगळ छान फक्त मला तांदळाची भाकरी आवडते मच्छीबरोबर.
धन्यवाद
We tried Your fried kolambi as your aai showed us and it turned out to be fantastic!
Thank you Krushnai. Your aai is real sugran! God bless
Thank you
Khup chan kolambi,pls, sanga malvani masala jo aapan recepie madhe waprta to wikat milel ka
मस्त आहे कोळंबी रस्सा.मी सुध्दा असाच रस्सा करते.धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️
😊❤️
खूप छान रेसिपी दाखविली
Aai tumhi chaan receipee banavta ...khup aavadtat aamhala tumchya receipee
धन्यवाद
मी तुमच्या पद्धतीने कोलंबी बनवली छान झाली.
Khup chhan recipe👌👌👌. Tumhi aani tumchi donhi mule kiti sadhepanane sagle chhan dakhavta aani uttam swabhavache aahat. Padarth pan khup chhan manapasun dakhavta.🙂
धन्यवाद
Mushi fish ch kalvan and fry dakhva na
काकू तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
धन्यवाद
खूप छान समजावून सांगता तुम्ही
Absolutely amazing! I like the idea of cutting the potatoes lengthways, which makes it look even more appetising.
wow mastach tumachya kade 1 divas jevayla yaylach pahije khup mast nakki karun baghate
Yummy mast rasa
खूप छान, मी पण या प्रमाणे केली छान झाली
Tai bahut mast receive.Thank you.
खुप छान कोलंबी रस्सा 👌😋
मीपण अशाच पद्धतीने करते ताई
वा छानच कोलंबीचा रससातोंडाला पाणी सुटलय आणि गोड बोलून शिकवता आवडल मला
धन्यवाद
Try kele .. kolambi rassa .. sopi ani chaan .. thank you
धन्यवाद
मी तुमचे सर्व विडीओ पाहिले ताई .. खुपच अप्रतिम जेवन बनवता तुम्ही...
तुमच्या सगळ्या भाजी, आमटी, कालवण मध्ये कोकम असतेच का? असते तर त्याचे कारण काय हो.?
तुमच्या भागात पुरणपोळी कशी करतात? त्याची आमटी कशी असते?
कोकम कढी, माश्याच्या पदार्थात कोकम वापरतो. पुरणपोळी रेसिपी आपल्या चॅनेल वरती आहे. धन्यवाद ❤️
मस्त समजावून सांगता तुम्ही
Kolambicha rassa lay bhari 👌👌👍👍😋😋😋.
A sincere request can u include english and marathi both ingredients in description list as we can gather the ingredients and them start the receive pause too as we do it.
See baby we all love this channel for sincere involvment in receipes .not nonsemse coverage and anger like ur cousin papu . We used to watch the channel but they don't like comments which showcase the negative points they block. As we too invest our time and data we would sincerely want u to give in the description the ingredients. I have subwcribed to anuradhas channel and requested her immediately she answered and from next video shw included english subtitles. So pls listen to subscribers and respect their needs.
दिवाळीची गोड फराळ खावून झाला. आता झणझणीत कोळंबी १ नंबर काकू
Koop chan
Waa khup sunder recipi. Thanks.
Thank you
Mast, udya karnar aahe.
कोलंबी रसा छान आहे समजावून सांगता रेसिपी छान ऐकायला बर वाटत
धन्यवाद
Praman pn sanga pls🙏
Mast,Handi Gasver ksivapraychi video krun dakhva please 👍👍👍
वाढलेलं ताट बघुनच मन तृप्त झालं.
❤️😊
Khup mastt lagat he tondala pani sutal 😋
Baghun cha kadhkdun bhuk lagali. Mi pan asech banvte.
मावशी नवीन मातीचे भांडण सुरुवातीला कसं वापरायचं ते सांगा तुमच्या रेसिपी छान असतात
ruclips.net/video/i6HBzuY57mc/видео.html
तुमच्या सगळ्याच रेसिपी खुप छान असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेवटी तुम्ही या जेवायला म्हणता ना,मन त्रुप्त होत.तुम्ही कोकणात कुठे राहता.रत्नागिरी ला भावाकडे येईल तेव्हा भेटायची खुप इच्छा आहे.
धन्यवाद
सगळं उसळे.भाजा ना एकाचा मसाला घायचा का
Bhajayla lokhandi kadai mastch👌👌👌
Chan recipe 👌
😍Wow bharich kolmbicha rassa😋 ek no.zaly agdi 👌
धन्यवाद
Khup chan recipe tondala pani sutl
आते एकदम मस्त
Waa mastch
Tumhi bhanda kuthun ghetla link patva
वा छान मस्त मी पण ह्याच प्रकारचे करते कारण मी पण सावंतवाडीची आहे पण चुलीवरच्या जेवणाचा चव वेगळीच असते छान धन्यवाद
धन्यवाद
लसूण नाही तर पण चालेल
kukarataa khichad bhat kukarcha bhera yeu naye manun kay katave
mast boltaas kaki
Thank you so much for your valuable and useful videos each time
❤️😊
Wah khupch chan👌 pani sutla tondala me nakki karun baghin 👍
धन्यवाद
Nice recepie detail ingredients list please🙏😊
Khup mast rassa tondala pani aale 👌👍
Mast testi chan
Khup Chan
Fantastic! Khoop tasty distay
Supper delicious recipe thank you
Maticha bhanda ahe na motha ahe chan
चिंगल्याचा रस्सा मस्तच 👌. काय बाबे 😁
मस्त, तुमची खाणे ची गाडी चालू झाली का
नाही
अजून।नाही,मग पुढे चालू करणार की नाही काही ठरले ला
Khup chan recipe, very nice recipe 👌👌👌👍👍👍😘😘
how to make lal masala. can you pls give us recipe for lal masala
Lal masala
ruclips.net/video/Q0PtBXaS5TA/видео.html
छान कोळंबी रसा गोड खाऊन कंटाळा आला बरोबर टायमिंग साधून रेशीपी दाखवता त्यामुळे बघायला बर वाटते आणि लाईक पण करायला
Thank you
लई भारी. नादखुळा 👌🏻👌🏻
Chan tai khup bhari recipe
तुमचे व्हिडिओ कोणताही मोठेपणा न करता छान असतात
धन्यवाद
Khup chaan 👌👌
Khub chaan
Very nice
एक नंबर कोळंबी रस्सा 👌👌
धन्यवाद
Khup khup mast .
कोकणात कुठे राहता आपण
आम्ही कोकणात आलो आहोत .... भेटायची इच्छा आहे मावशीना😊
आम्ही नारायणमळी नाचणे येथे राहतो.
Aai Namaskar 🙏...
Amahi pan Same banvato Chhan banvlet tumhi
Thank You😊
लाल मसाला म्हणजे नक्की काय? मिर्ची पाउडर की कही वेगला मसाला?
मिरची मध्ये इतर गरम मसाले मिक्स करून तयार केलेला मसाला
Mast mouthwatering recipe
Very nice kolmbicha rassa
खरंच खूप छान रेसिपी 👌👌👌👌😋😋😋
Mouth.wateting.no.1.recipi.mavshiGBU
👌👌
Wah !! farach chaan.
Very nice👍
खूप छान
Khupach mast
Thank you
Ekdum mast 😋😋😋
नविन काही असेल तर दाखवा हे तर कोकणी पदत सर्वांना माहीत आहे.
😍😍😍😋😋😋 आडज कोलंबी रस्सा दिसत आहे काकू
उद्या साठी कोलंबी आनलेली आहे बनवून बघते......
मी बनवली आज खूप छान टेस्टी झाला रस्सा 😋😋😋
धन्यवाद
Ase vatap apan freez madhe karun theu shakto ka .