🦞🦞 अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार बनवण्याची हिच ती पद्धत | Prawns Curry Recipe 🦞🦞

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • नमस्कार 🙏
    👩‍🍳आज आपण बनवणार आहोत चमचमीत कोळंबीचे सार .
    हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला Prawns Curry बनवता येईल... 👍
    यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
    1) अर्धा किलो कोळंबी
    🔴 वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
    2) अर्ध्या नारळाचे खोबरे
    3) एक छोटा टोमॅटो
    4) अर्धा कांदा
    5) सात-आठ लसूण पाकळ्या
    6) चार चमचे मालवणी मसाला ( माशाचा कच्चा मसाला )
    🔴 फोडणीसाठी लागणारे साहित्य
    7) कढीपत्ता आणि दहा-बारा लसूण पाकळ्या
    8) सात-आठ कोकम
    9) कोथिंबीर
    10) चवीनुसार मीठ
    तर हे साहित्य वापरून आपण चमचमीत कोळंबीचे सार बनवणार आहोत... 😋
    #कोळंबीचेकालवण
    #prawnscurry
    #Kolambicurryrecipe
    #prawnsrecipe
    #मालवणीरेसिपी
    हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा.
    काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
    मालवणची कविता 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
    ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
    ....................🙏 धन्यवाद 🙏.....................
    #MalvaniKavitaRecipes
    Song Credits
    Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
    Music promoted by Vlog No Copyright Music.
    Video Link: • Video

Комментарии • 57