धन्यवाद सावंत सर किल्ले किल्ले राहिले पाहिजेत याबाबतच्या तुमच्या मताशी सहमत आहे. शासनाने तिथं केलेल्या ब्रिज, रस्ते वगैरे बांधकामाबाबतही विचार झाला पाहिजे! याला धार्मिक स्वरूप येऊ नये! 🙏🏻
सावंत साहेब,आपण जे विश्लेषण केले आहे ते अगदी वस्तु निष्ठ व सत्य आहे,हे अगदी ठरवून केलेली दंगल आहे, ग्रह खातं जाणून बुजून डोळेझाक करत आहे, खरा शिवभक्त या घटनेची सहानुभूती पूर्वक विचार करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पुढे येतील का?
@@junun3074 नक्कीच पण कायद्याची अमलबजावणी करायला भाग पाडणारे आदरणीय भिडे गुरुजी मुख्यमंत्री यांनी रात्री एक वाजता येऊन यंत्रणा हलवली आणि सकाळपासून अतिक्रमणे हटवली केली कुठे गेली न्यायालये ढीगभर कायद्याचे ज्ञान सांगणारे माणुसकी दाखले देणारे रिकामा भ्रम पसरवला गेला होता कवडीचा आधार नव्हता त्यांना पाठीशी घालायचे होते वरिष्ठांना पण चुकीची माहिती द्यायची या सर्वांवर कठोर कारवाई करावी
Sajjan gad Chi Sanad Ahee Bishla Gad cha Sanad Ahee Ka Asel tar Dalhava 40 varsha addhi Naa Darga Hota Na Masjid Maa Kasa Ubharle Darga Nasun Ti kabar ahe Afzal khan cha Suddha dargha Hoti @@RAEESSK-c8k
श्री.इंद्रजीत सावंत सरजी विशाळगडा संबंधीत अनेक लोकांचे मत ऐकले.आपण या वर टाकलेला प्रकाश मोलाचा वाटला.. विषयाचा सखोल अभ्यास आणि खूप सुंदर विश्लेषण, सुंदर मांडणी. सेंसिटिव विषयावर बोलताना सत्याची बाजू लावून धरण खूप कठीण काम असत.ते शिवधनुष्य आपण वेळोवेळी लीलया पेलताना दिसता. आपल्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या माहितीसाठी खूपखूप धन्यवाद...
इंद्रजीत सावंत जी असे विधान अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या तुम्हाला सलाम, असे विधान करायला हिंमत लागते. तुला नमस्कार असो. तू खरा मराठा आणि खरा माणूस आहेस.
Very well explained sir . We all are of the same opinion that illegal construction should be immediately demolished from all the forts & govt should maintain the forts properly.
@@sudhirkulkarni5039 फार बारीक काम करतात RSS संघांडू, संभाजी राजेंच्या कार्यक्रमात शिरकाव करायचा आणि दंगल घडवून आणायची... कुलकर्णी उर्फ भिडे हा वर्ष भर कार्यक्रम घेत फ़िरत असतो, सामान्य घरातील बेरोजगार तरुणांचे डोक भडकावीत असतो... हयाच लोकांचा वापर करून हि दंगल घडवून आणली... सुख्या सोबत थोड फार ओल सुद्धा जळालं हयावेळेस. भिडे ला सागर बंगला, नागपुरी कार्यलय आणि गुज्जू BJP चा आतून फुल्ल सपोर्ट आहे.....
एकदा ऑडिट करावे की जेने करून सर्व आतिक्रमने, बे-कायदेशीर, वरदहस्त, भ्रष्टाचारि ठरवता येईल. कोणी दिलेले, बहाल केलेले legal आहेत, कोणाला कोणाच्या कालात दिले होते ते legal- illegal हे ठरेल. 😢😢😢😢
मुळातच जमीन ही शासनाची मालकी असते. ती विविध कारणांनी इतरांच्या मालकीची होत असते. ही कारणे विविध असतात. मुळातच भारतिय राज्यघटनेत देशांतील नागरिकांचे मुलभूत जीवनावश्यक अधिकार पूर्ण करण्याची शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतेही किंवा सर्वच अतिक्रमणे ही काही अतिक्रमणे नसतात. शासनाने स्वतः.ची कर्तव्ये वेळीच पूर्ण न केलेली असल्यामुळे असे घडत असते. तेंव्हा अशा प्रकरणांत सखोल चौकशी करणारी समिती नेमणे अगत्याचे असते जेणेकरुन कोणावर नाहक अन्याय होणार नाही. असेल त्याची जमीन किंवा राहील त्याचे घर असेसुद्धा नियम आहेत. लोकांच्या दोन दोन पिढ्या तेथै खपलेल्या असतात. मग त्यांच्यावर अन्याय का बरे व्हावा ?
समजा तुमची एखादी जागा वापरात नाही,तिथे 2 पिढया येऊन कुणी राहिले,आदी कच्च घर,मग काँक्रीत घर बांधले,म्हणून तुम्ही तुमची जागा त्याच्या नावावर करून द्याल का,
शासनाची रेकार्डेड जमीन कधीही दुसर्यांची होत नाही ( अर्थात कायम स्वरूपी) काहीं करणांनी किंवा मागणीनूसार शासन ती जमीन लीजवर देऊ शकते अर्थात कालमर्यादा आणि बर्याच कंडीशन्स घालून आणि त्याचे भाडे शासनाला भरावे लागते परवान्याचे नुतनीकरण करुन घ्यावे लागते ज्यासाठी जमीन घेतली त्याच कामासाठी वापरावी लागते ज्या वेळेला शर्तीचा भंग झाल्या दिवशीपासून शासन चोवीस तासाच्या नोटीसीवर जमीन परत घेऊ शकते पण आपल्याकडे सगळी मुजोरी आहे विशाळगडावर या पैकी काही झाले नाही केली गेली ती मुजोरी हे कोणी सांगत नाही हिंसाचार झाला हे मात्र कोहलून सांगीतले जाते
कुठल्या कलमाखाली हे सर्व आहे कशाला चुकीची कमेंट करता शासनाची जमीन शासनाचीच असते फार तर लीज वर दिली जाऊ शकते त्याला हि ढीगभर कंडीशन असतात शासनाची कसलीही जबाबदारी नाही उलट कायदा आणि सुव्यवस्था हि प्रमुख जबाबदारी आहे अतिक्रमण करणे, अनाधिकृत विनापरवाना बांधकामे करणे निवासी जागेत इतर व्यावसाय करणे हे सर्व गुन्हेगारी आहे आणि ती गुन्हेगारी मोडून काढणे हि शासनाची जबाबदारी आहे
सावंत....तुम्ही शेवटी आपल्या नेहमीच्या भूमिकेवर आला....तुम्ही नेहमीच हिंदुत्ववादी पक्षाच्या विरोधात असता बोलता. मुळात अतिक्रमणे करणारे देशभर हे बहुसंख्य मुस्लिम असतात....त्यांच्यावर कारवाई झाली की तुम्ही व तुमचे बोलवते धनी पवार कुनाबा त्याला धार्मिक रंग देणारच... तुम्ही पुढाकार घेवून या अतिक्रमण करणारे तुमचे बंधुतुल्य समाज यांचे सिल्व्हर ओक, गोविंदबाग,शालिनी पॅलेस मध्ये पुनर्वसन करा.....
गडाचे गड पण हे अबाधीत राहायला हव तेथील अतिक्रमण काढायला हव मध्यंतरी अनेकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे अनेकानी तेथे अतिक्रमण केल गेलंय त्यामुळे ऐतिहासिक ठेवा जपायला हवा
छत्रपतींच्या सैन्यामधे अनेक जातीधर्माचे लोक होते,....त्या मुळेच किल्ल्यांवर मंदिरं आणि मशिदी बांधलेल्या असणार, प्रत्येकाच्या धर्म भावनांचा आदर महाराज करीत असत. आताचा हा ' हिंदुत्वाचा ' उद्दाम पणा फक्त राजकिय आहे.
सावंत साहेब तुमचे खुप खुप आभार? मुंबई tak आपलेही आभार? कारण गेले 4 ते 5 दिवस झाले तुम्ही या विषयवर बोलत अहात किंवा दाकवत आहत कुठ ल्याही चैनल वाल्याणी सविस्तर माहिती दिलेली नाही. मी पण 1990 पासून जर वर्षी किंवा 2 वर्षानी विशाल गड़, पन्हाळा, घोड खींड ठिकाणी जात असतो विशाल गड़ दरगाह आजु बाजूला असू दे किंवा पायथया खाली असु दे अति क्रमन वाढली आहेत आणि ती फ़क्त मुस्लिमंची नसून हिन्दू ची देखील आहे कारण गड़ा वर भाड्या ने रूम सर्विस असू दे किंवा खाली पार्किंग सुविदा किंवा नारळ विक्रेते असू देत दोन्ही धर्मचे आहेत दोन्ही धर्मतील लोकानी अति क्रमन केलेले आहे ते बेकायदेशीर आहे ते काढ़ लच पाहिजे आणि हो सर्व गड़ किल्यावरील अतिक्रमण काढल पाहिजे आणि ज्या गजापुर मधील नागरिका वर हल्ला झाला ( त्यांचा या गोष्टीशी काही ही संबंध नसताना ) त्यांच पुनर्वस न कराव जे खरे शिवभक्त आहेत त्याना सोडून दंगल खोर नाराधमाना पकडून कठोर शिक्षा ध्यावी?
@@VighneshRaorane तुज्यासारख्या नाव लपुन id Creat करून उत्तर धायची मला गरज नाही पण देतो कधी गेलायास का विशाल गड़ा वर कुठे मस्जिद 3 मजली स्वप्नात बघितली का? याला म्हणतात अंध भक्त? तुज्या सारखी 4 टाल की दोन्ही धर्मा त आहेत भांडने लावा आणि बघत बसा
@@VighneshRaorane तुझ्या सारखे नाव लपून ठेऊन id creat करुण तुला गरज नाही मला रिप्लाई दयाची पण देतो कुठे आहे तीन मजली मस्जिद स्वप्नात बघितली काय? कधी गेलैस काय विशाल गड़ा वर? याला म्हणतात अंध भक्त सगळा वीडियो बघून जळा ली वाटत तुझी तुज्या 4 टाळ की दोन्ही समा जात आहेत 4 मुळे सम्पूर्ण समाज बदनाम करता
@@VighneshRaorane कधी विशाल गड़ वर गेलैस काय? कुठे आहे 3 मजली मस्जिद? स्वपनात बघितलाय काय? यालाच म्हणतात अंध भक्त? सगळा वीडियो बघून जळा ली वाटत तुझी? तुज्या सारखी दोन्ही समा जात 4 4 जातीय टेढ़ निर्माण करुण समाजा मधे फुट निर्माण करतात करतो 1 टा आणि भुगतावे लागते सम्पूर्ण समाजाला?
सावंत सरांचे या घटनेचे विश्लेषण ऐतिहासिक सत्य सांगणारे आणि मनात कोणताही पूर्वग्रह नसलेले आहे. शिवभक्त म्हणवणाऱ्यांनी कोणाच्याही हातचे बाहुले न होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या महाराष्ट्र धर्माचे पालन करावे
सनदशीर मोहीमेमध्ये घुसुन महिलांना शिव्या देणे, महिला व मुलाबाळांवर भ्याड हल्ला करणे यात कमाल वाटली नाही का तुम्हाला? खरंतर शिवप्रेमी असा भ्याड हल्ला करुच शकत नाहीत. असे हल्ले आपल्या सारख्या अपप्रवृत्ती घडवुन आणत आहेत. याची खरंतर आपल्याला कमाल वाटायला हवी होती
धन्यवाद... नक्की खरे काय आहे हे समजून सांगितल्याबद्दल. ब्रेकिंग न्युज च्या नावाखाली लोकांना उगीचच चुकीची माहिती देऊन त्यांची माथी भडकविण्यापेक्षा, आपण दिली आहे तशी माहिती देणे खुप गरजेचे आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी काल पत्रकार परिषदेत जे बोलले ते पुर्णपणे भाजप ने लिहून दिलेले होते का ? फडणवीस आणि शिंदे च्या विरोधात बोलुन घटलेल्या घटनेशी सरकार चा काहीही संबंध नाही दाखवायचा प्रयत्न केला गेला. 🙏
संभाजी राजे तुमच विचार चांगले आहेत पण तुम्ही मार्ग चुकीचा धरलाय ( छत्रपती शिवाजी महाराज) यांनी गरीबांना त्रास देऊन स्वराज्य स्थापन केलेल नाही, म्हणून तुम्ही स्वताला शिव प्रेमी समजू नका. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांच गुण घ्या मग बोला
सत्य परिस्थिती समोर आणली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
धन्यवाद सावंत सर
किल्ले किल्ले राहिले पाहिजेत याबाबतच्या तुमच्या मताशी सहमत आहे.
शासनाने तिथं केलेल्या ब्रिज, रस्ते वगैरे बांधकामाबाबतही विचार झाला पाहिजे!
याला धार्मिक स्वरूप येऊ नये!
🙏🏻
सावंत साहेब,आपण जे विश्लेषण केले आहे ते अगदी वस्तु निष्ठ व सत्य आहे,हे अगदी ठरवून केलेली दंगल आहे, ग्रह खातं जाणून बुजून डोळेझाक करत आहे, खरा शिवभक्त या घटनेची सहानुभूती पूर्वक विचार करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पुढे येतील का?
Nahi.....😂😂😂😂😂
Very good info. Thanks.
भिड़े हाच मास्टर माइंड आहे।
@@junun3074
नक्कीच पण कायद्याची अमलबजावणी करायला भाग पाडणारे आदरणीय भिडे गुरुजी
मुख्यमंत्री यांनी रात्री एक वाजता येऊन यंत्रणा हलवली आणि सकाळपासून अतिक्रमणे हटवली केली
कुठे गेली न्यायालये ढीगभर कायद्याचे ज्ञान सांगणारे
माणुसकी दाखले देणारे
रिकामा भ्रम पसरवला गेला होता कवडीचा आधार नव्हता त्यांना पाठीशी घालायचे होते
वरिष्ठांना पण चुकीची माहिती द्यायची या सर्वांवर कठोर कारवाई करावी
आतिरेकी आहे तो साला 😡🤬
Ho tuzi gand marayla yenar aahe gharatach bus baher padu nako 😅😅😅
सर आपण अतिशय चांगली माहिती सांगितली आहे त्या बद्दल आपले धन्यवाद.🎉🎉🎉🎉❤❤
खूप छान इतिहास सोप्या भाषेत संगितला सर आपण
Very good explain.
Jabardast explain
अत्यंत सुंदर आणि योग्य
धन्यवाद सावंत सर सत्य आणि खरी वस्तुस्थिती सांगितल्याबद्दल
अग्दी बरोबर विश्लेषण केल सर
अतिशय सुंदर विश्लेषण ❤️👌👌👌
बरोबर, सज्जन गड, पन्हाळा, गगनगड प्रतापगड यावर हिंदू घरहाॅटल अतिक्रमण आहेत त्याबाबत सुद्धा भाजप ने बोलावे
@@VijayLahane-h3w सज्जनगडावर जे हिंदू लोक आहेत ते शिवछत्रपतींच्या काळापासून राहत आहेत . छत्रपतींनी त्यांना त्या जागा इनाम म्हणून दिल्या आहेत
Sajjangad khali kara
@@prasadkulkarni4517Bhamane kaahi bolu nakka bhaman chattrapati je viroth madhe hote. 1:24
@@prasadkulkarni4517.na tu koncha aani konacha honar .tuza kahi samndh nahi .. tu videshi aahe ..... manuwadi godse ki paidas 😂🤣
Sajjan gad Chi Sanad Ahee Bishla Gad cha Sanad Ahee Ka Asel tar Dalhava 40 varsha addhi Naa Darga Hota Na Masjid Maa Kasa Ubharle Darga Nasun Ti kabar ahe Afzal khan cha Suddha dargha Hoti @@RAEESSK-c8k
ग्रेट वर्क. मुंबई तक आणि श्री इंद्रजीत सावंत यांचे खूप आभारी या व्हिडिओसाठी
सर्व किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवा कुणाचीही असोत
Salute to historian Indrajit Sawant for his updated & accurate explanation.
अभ्यासपूर्ण विश्लेषण सावंत सर धन्यवाद 🙏🙏
Good Unbiased Interview
अतिशय सुंदर विस्ताराने विश्लेषण
खूपच छान विश्लेषण सावंत सर 👍👍👍 खूप काही माहीत नव्हते .... धन्यवाद 🙏
Sawant Sir so good to hear you
Ek dam barobar
श्री.इंद्रजीत सावंत सरजी विशाळगडा संबंधीत अनेक लोकांचे मत ऐकले.आपण या वर टाकलेला प्रकाश मोलाचा वाटला.. विषयाचा सखोल अभ्यास आणि खूप सुंदर विश्लेषण, सुंदर मांडणी. सेंसिटिव विषयावर बोलताना सत्याची बाजू लावून धरण खूप कठीण काम असत.ते शिवधनुष्य आपण वेळोवेळी लीलया पेलताना दिसता. आपल्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या माहितीसाठी खूपखूप धन्यवाद...
खुप अप्रतिम सत्य विश्लेषण केले सर जी।
सावंत साहेबांनी सत्य परिस्थिती अत्यंत परखडपणे मांडली. छद्म राष्ट्रवाद मांडणार्यांच खर रुप समोर आणल्यासाठी खुपखुप धन्यवाद.
धन्यवाद मुंबई तक इंद्रजित सरांची मुलाखत घेतल्याबद्दल !! बरेच दिवस आम्ही वाट बघत होतो की विशालगड मुद्द्यावर इतिहासकारांचे काय म्हणणे आहे.
Itihaskar Romila thapar gatatla aslyavar kai karnar.
धन्यवाद सर..
Good Analysis
खुप छान विश्लेषण सर
सावंत सर यांनी सडेतोड विचार मांडले त्या बद्दल त्यांचे आभार मानतो
जातीयवाद ,व अतिक्रमण यावर छान सडेतोड विचार मांडले
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
इंद्रजित You are right .
सावंत साहेब सविस्तर अभ्यासपुर्ण विश्लेषणाबद्दल धन्यवाद 🙏
Very good
खूप छान माहिती दिली
Very nice 👍
Very Nicely said Sawant Sir.
Jai SANVIDHAN
Jai Maharashtra
Jai Hind
Jai Bharat
इंद्रजीत सावंत जी असे विधान अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या तुम्हाला सलाम, असे विधान करायला हिंमत लागते. तुला नमस्कार असो. तू खरा मराठा आणि खरा माणूस आहेस.
वस्तुनिष्ठ विश्लेषण केले ❤
छान , बरोबर आहे तुमचं
Thank you 😊
सावंत सर यानचा अतिशय फार अभ्यास आहे मस्त सर
दंगलमास्टर देशात कोण आहे ते सर्वाना माहित आहे पण कोणी बोलणार नाही
#Sawant_Sir♥️ My respect for you after watching this interview 🔝
👍👍👍👍
Khara.Etihaskar
❤
❤👌🙏
Very well explained sir . We all are of the same opinion that illegal construction should be immediately demolished from all the forts & govt should maintain the forts properly.
गडावर अतिक्रमण असणे अयोग्य आहे.. अतिक्रम हटवली पाहिजेत.. सावंत सर आपल्या मताशी सहमत आहोत... जय शिवराय
Sawant Saheb Salam tumhala
jay. sivaji. jay bhavani.
मुम्ब्रा ठाणे येथे डोंगर पुर्ण खाऊन टाकला
Forest डिपार्टमेंट झोपा काढतेय.राजकारणी मत मतदार वाढवतेय.
We are proud of that we are Marathas...Jay Shivaji Jay Bhavani
खुप छान
Bhide / Kulkarni is involved in this Dangal...very simple, tyala pakda ani 2 fatke dya sarv okel to.
To tar kida ahe
Brahman samaj mhanje 3rd class
मिरज दंगली मधे चांगलाच फटकवला होता त्याला IPS कृष्णप्रकाश नि 😂
त्यापेक्षा जे होते व ज्यांनी भडकावले त्यांना आधी फटकवुन काढा. आधी करायचे आणि नंतर पळ काढायचा. शोभतं का?
@@sudhirkulkarni5039 फार बारीक काम करतात RSS संघांडू, संभाजी राजेंच्या कार्यक्रमात शिरकाव करायचा आणि दंगल घडवून आणायची... कुलकर्णी उर्फ भिडे हा वर्ष भर कार्यक्रम घेत फ़िरत असतो, सामान्य घरातील बेरोजगार तरुणांचे डोक भडकावीत असतो... हयाच लोकांचा वापर करून हि दंगल घडवून आणली... सुख्या सोबत थोड फार ओल सुद्धा जळालं हयावेळेस. भिडे ला सागर बंगला, नागपुरी कार्यलय आणि गुज्जू BJP चा आतून फुल्ल सपोर्ट आहे.....
If u r speaking with such conviction pls go n file a complaint n submit any proofs or evidences u hav......ugach lokanchi naav gheu naka.....
इंद्रजित सावंत आपण नक्की सांगाल का कि तुम्ही कोणत्या बखरीचा संदर्भ घेतला.. तुमचा इतिहास आम्हाला माहिती आहे..
Left wing cha ahe re media ugach badnam ahe godi mhnun khar tar left wing media ahe hii
तू इतका शहाणा आहेस तर खऱ्या नावाने कमेंट करत जा म्हणजे देशाला एक इतिहासकार मिळेल😂
J@@Savakar-c4g
इंद्रजित सावंत सरांनी भिड्याच्या किड्याना चेचून काढले!!!
😊😊😊
अश्या गलीच्छ राजकारण करणाऱ्याना मतदानातून बहिषकृत करण्याकारिता आपली वाघनखें बाहेर काढली पाहिजेत.
जय महाराष्ट्र 🙏✌️🙏
खरं बोलला आपण
आपण खरे शिव भक्त आहे
निवडणूक आली की भाजपला असा वाद, दंगल हवीच असते. त्याशिवाय हिंदू मुस्लिम विभाजन होत नाही आणि यांच्या जागा निवडून येत नाहीत.
🎉🎉🎉
जयभीम जय शिवराय 🙏🙏
विकास, रोजगार, कायदा सुव्यवस्था या सगळया गोष्टींमध्ये बॅन्ड वाजल्याने लोकांचे लक्ष वळवायला फडतुस मिंधे टोळीने हे उद्योग चालवलेत
आतिक्रमन हटवलच पाहीजे आपला इतिहास आपन वाचवला पाहीजे
Kup changle vishleshan dile ahe
पुणे जवळील सिंहगड किल्ल्यावर किती हॉटेल आणि पब संस्कृती झाली आहे तिथे का अजून जात नाही शिवप्रेमी !!??
एकदा ऑडिट करावे की जेने करून सर्व आतिक्रमने, बे-कायदेशीर, वरदहस्त, भ्रष्टाचारि ठरवता येईल. कोणी दिलेले, बहाल केलेले legal आहेत, कोणाला कोणाच्या कालात दिले होते ते legal- illegal हे ठरेल. 😢😢😢😢
मुळातच जमीन ही शासनाची मालकी असते. ती विविध कारणांनी इतरांच्या मालकीची होत असते. ही कारणे विविध असतात. मुळातच भारतिय राज्यघटनेत देशांतील नागरिकांचे मुलभूत जीवनावश्यक अधिकार पूर्ण करण्याची शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतेही किंवा सर्वच अतिक्रमणे ही काही अतिक्रमणे नसतात. शासनाने स्वतः.ची कर्तव्ये वेळीच पूर्ण न केलेली असल्यामुळे असे घडत असते. तेंव्हा अशा प्रकरणांत सखोल चौकशी करणारी समिती नेमणे अगत्याचे असते जेणेकरुन कोणावर नाहक अन्याय होणार नाही. असेल त्याची जमीन किंवा राहील त्याचे घर असेसुद्धा नियम आहेत. लोकांच्या दोन दोन पिढ्या तेथै खपलेल्या असतात. मग त्यांच्यावर अन्याय का बरे व्हावा ?
Mag hum do hamare do he sudhha sarkar sangte .Amaryad sankhywadhila sarkar suvidha dyala bandhil nahi.
समजा तुमची एखादी जागा वापरात नाही,तिथे 2 पिढया येऊन कुणी राहिले,आदी कच्च घर,मग काँक्रीत घर बांधले,म्हणून तुम्ही तुमची जागा त्याच्या नावावर करून द्याल का,
शासनाची रेकार्डेड जमीन कधीही दुसर्यांची होत नाही ( अर्थात कायम स्वरूपी)
काहीं करणांनी किंवा मागणीनूसार शासन ती जमीन लीजवर देऊ शकते अर्थात कालमर्यादा आणि बर्याच कंडीशन्स घालून आणि त्याचे भाडे शासनाला भरावे लागते परवान्याचे नुतनीकरण करुन घ्यावे लागते ज्यासाठी जमीन घेतली त्याच कामासाठी वापरावी लागते ज्या वेळेला शर्तीचा भंग झाल्या दिवशीपासून शासन चोवीस तासाच्या नोटीसीवर जमीन परत घेऊ शकते
पण आपल्याकडे सगळी मुजोरी आहे
विशाळगडावर या पैकी काही झाले नाही
केली गेली ती मुजोरी
हे कोणी सांगत नाही हिंसाचार झाला हे मात्र कोहलून सांगीतले जाते
राहील त्याचे घर हे बरोबर आहे
पण ते किल्ल्यावर नको
कुठल्या कलमाखाली हे सर्व आहे
कशाला चुकीची कमेंट करता
शासनाची जमीन शासनाचीच असते फार तर लीज वर दिली जाऊ शकते त्याला हि ढीगभर कंडीशन असतात
शासनाची कसलीही जबाबदारी नाही
उलट कायदा आणि सुव्यवस्था हि प्रमुख जबाबदारी आहे
अतिक्रमण करणे, अनाधिकृत विनापरवाना बांधकामे करणे निवासी जागेत इतर व्यावसाय करणे हे सर्व गुन्हेगारी आहे आणि ती गुन्हेगारी मोडून काढणे हि शासनाची जबाबदारी आहे
सावंत....तुम्ही शेवटी आपल्या नेहमीच्या भूमिकेवर आला....तुम्ही नेहमीच हिंदुत्ववादी पक्षाच्या विरोधात असता बोलता. मुळात अतिक्रमणे करणारे देशभर हे बहुसंख्य मुस्लिम असतात....त्यांच्यावर कारवाई झाली की तुम्ही व तुमचे बोलवते धनी पवार कुनाबा त्याला धार्मिक रंग देणारच... तुम्ही पुढाकार घेवून या अतिक्रमण करणारे तुमचे बंधुतुल्य समाज यांचे सिल्व्हर ओक, गोविंदबाग,शालिनी पॅलेस मध्ये पुनर्वसन करा.....
पन्हाळा किल्ला बघितला आहे का त्याच्यावर हिंदूंनी बुर्जावर घरे हॉटेल बांधली आहेत
योग्य विश्लेषण ❤
मला एक सांगा अतिक्रमण गडावर व पायथ्याशी असताना गजापूरमधील घरे का तोडण्यात आली ?
@@Sanhyadri-veer ते संभाजीराजांना बदनाम करण्यासाठी
मिडीयाला विनंती सगळे इतिहास संशोधक आहेत त्यांना एकाच वेळी चॅनल वर आणा
Sawant Saheb ❤i love you
Shot ch मा र की😅
अहो इतिहास संशोधक भरपूर आहेत बाहेर तुम्ही एकाच पक्षाचे प्रवक्ते आणत असता नेहमी इतिहास सांगण्यासाठी
Tula bramhan have astil
@@signitainment1181 ब्राह्मण कशाला पाहिजेत . पांडुरंग बलकवडे, सदानंद मोरे,
असे बरेच जण आहेत त्यांचा अभ्यास खूप आहे , इतिहासाची मोडतोड न करता व्यवस्थितपणे सांगत असतात.
@@prasadkulkarni4517 काऊंटर द्यावा
@@prasadkulkarni4517 जयसिंग राव पवारांनीच खरा इतिहास समोर आणला आहे! इंद्रजित सावंत त्यांचेच अनुयायी आहेत! किमान जयसिंगराव पवार यांना तर मानतोस ना?
प्रतापगडावर पण एकदा जाऊन या.किती हॉटेल झालेत ते पण बघा.
गडाचे गड पण हे अबाधीत राहायला हव तेथील अतिक्रमण काढायला हव मध्यंतरी अनेकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे अनेकानी तेथे अतिक्रमण केल गेलंय त्यामुळे ऐतिहासिक ठेवा जपायला हवा
छत्रपतींच्या सैन्यामधे अनेक जातीधर्माचे लोक होते,....त्या मुळेच किल्ल्यांवर मंदिरं आणि मशिदी बांधलेल्या असणार, प्रत्येकाच्या धर्म भावनांचा आदर महाराज करीत असत. आताचा हा ' हिंदुत्वाचा ' उद्दाम पणा फक्त राजकिय आहे.
सावंत साहेब तुमचे खुप खुप आभार? मुंबई tak आपलेही आभार? कारण गेले 4 ते 5 दिवस झाले तुम्ही या विषयवर बोलत अहात किंवा दाकवत आहत कुठ ल्याही चैनल वाल्याणी सविस्तर माहिती दिलेली नाही. मी पण 1990 पासून जर वर्षी किंवा 2 वर्षानी विशाल गड़, पन्हाळा, घोड खींड ठिकाणी जात असतो विशाल गड़ दरगाह आजु बाजूला असू दे किंवा पायथया खाली असु दे अति क्रमन वाढली आहेत आणि ती फ़क्त मुस्लिमंची नसून हिन्दू ची देखील आहे कारण गड़ा वर भाड्या ने रूम सर्विस असू दे किंवा खाली पार्किंग सुविदा किंवा नारळ विक्रेते असू देत दोन्ही धर्मचे आहेत दोन्ही धर्मतील लोकानी अति क्रमन केलेले आहे ते बेकायदेशीर आहे ते काढ़ लच पाहिजे आणि हो सर्व गड़ किल्यावरील अतिक्रमण काढल पाहिजे आणि ज्या गजापुर मधील नागरिका वर हल्ला झाला ( त्यांचा या गोष्टीशी काही ही संबंध नसताना ) त्यांच पुनर्वस न कराव जे खरे शिवभक्त आहेत त्याना सोडून दंगल खोर नाराधमाना पकडून कठोर शिक्षा ध्यावी?
Masjid ti pan teen majli todayla havi ki nahi
@@VighneshRaorane राव कधी विशाल गड़ा वर गेलय काय? कुठे आहे आहे 3 मजली मस्जिद दाखव बगू स्वप्नात बघितली काय ? याला म्हणतात अंध भक्त?
@@VighneshRaorane तुज्यासारख्या नाव लपुन id Creat करून उत्तर धायची मला गरज नाही पण देतो कधी गेलायास का विशाल गड़ा वर कुठे मस्जिद 3 मजली स्वप्नात बघितली का? याला म्हणतात अंध भक्त? तुज्या सारखी 4 टाल की दोन्ही धर्मा त आहेत भांडने लावा आणि बघत बसा
@@VighneshRaorane तुझ्या सारखे नाव लपून ठेऊन id creat करुण तुला गरज नाही मला रिप्लाई दयाची पण देतो कुठे आहे तीन मजली मस्जिद स्वप्नात बघितली काय? कधी गेलैस काय विशाल गड़ा वर? याला म्हणतात अंध भक्त सगळा वीडियो बघून जळा ली वाटत तुझी तुज्या 4 टाळ की दोन्ही समा जात आहेत 4 मुळे सम्पूर्ण समाज बदनाम करता
@@VighneshRaorane कधी विशाल गड़ वर गेलैस काय? कुठे आहे 3 मजली मस्जिद? स्वपनात बघितलाय काय? यालाच म्हणतात अंध भक्त? सगळा वीडियो बघून जळा ली वाटत तुझी? तुज्या सारखी दोन्ही समा जात 4 4 जातीय टेढ़ निर्माण करुण समाजा मधे फुट निर्माण करतात करतो 1 टा आणि भुगतावे लागते सम्पूर्ण समाजाला?
इंद्रजीत सावंत नेहमी वीरोधी. वीचारधारा
एवढी अतिक्रमण होत असताना पुरातत्त्व खाते काय करत होते.खरे तर त्यांना जबाबदार धरुन कारवाई केली पाहिजे.
केवळ गडावरील न्हवे तर राज्यातील सर्व ठिकाणची सर्व धर्माची अतिक्रमणे काढली पाहिजेत. विशाल गडावर दंगा करणाऱ्यातील ८०% लोकांची घरे गायराणात असतील.
सावंत सरांचे या घटनेचे विश्लेषण ऐतिहासिक सत्य सांगणारे आणि मनात कोणताही पूर्वग्रह नसलेले आहे. शिवभक्त म्हणवणाऱ्यांनी कोणाच्याही हातचे बाहुले न होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या महाराष्ट्र धर्माचे पालन करावे
Sabeb tumhi Barobar bolat Ahey , Maharashtra survach kille Atikraman mukt Zale pahije.
सत्य बोलल की कि आग होते
खरा शिवभक्त जाती भेद करणार नाही कारण महाराजांनची तशी शिकवण आहे
वाह वाह .. पहिल्या बाजीरावांचा उल्लेख "एकेरी" .. कमाल आहे तुमची अभिजीत करांडे ! ( खरं तर कोणाचा ही एकेरी उल्लेख करणं चुकीचच आहे )
bhamata ahe ha Bhamata
Well done Mr Sawant 🎉🎉🎉
सनदशीर मोहीमेमध्ये घुसुन महिलांना शिव्या देणे, महिला व मुलाबाळांवर भ्याड हल्ला करणे यात कमाल वाटली नाही का तुम्हाला? खरंतर शिवप्रेमी असा भ्याड हल्ला करुच शकत नाहीत. असे हल्ले आपल्या सारख्या अपप्रवृत्ती घडवुन आणत आहेत. याची खरंतर आपल्याला कमाल वाटायला हवी होती
Jai bamte😂
तुझा आणि इतिहास अभ्यासाचा काही संबंध असेल असे वाटत नाही
धन्यवाद... नक्की खरे काय आहे हे समजून सांगितल्याबद्दल. ब्रेकिंग न्युज च्या नावाखाली लोकांना उगीचच चुकीची माहिती देऊन त्यांची माथी भडकविण्यापेक्षा, आपण दिली आहे तशी माहिती देणे खुप गरजेचे आहे.
सर तुमी योग्य बोललात
ज्येष्ठ इतिहासकार वाचल्याबरोबर बंद केला व्हिडिओ
😆😆😆
तुला काय झात माहित आहे लवड्या
RAM RAM
दादा औरंग्याने तर कबर पूजेला कायम विरोध केलाय मग तो दर्ग्यात जाईल वा त्याला ठेवेल, हे पटत नाही.
Psuyog,*,,,,dada,ourangjebane,kabrichi,pujela,virodh,hoata,parantu,kabricha,aadar,sanman,karayla,virodh,kela,navta
@@jakirpathan2960Aurangjeb chya fodra
Vishal,gad,Hindu,hruday,samrat,Hindvi,swarajjy,sansthapak,Chatrpatinchya,,,,purvicha,aahe,an,Malik,rehancha,tethil,darga,chatrpatnchya,purvicha,hota,,Shivrayanni,tya,sufi,santancha,aadar,sanman,kela,tyala,haat,nahi,an,saddhyche,Shivbhakt,hote,ki,,,,peshvaie,bhakt,yavar,shanka,nirman,,,,hote,aamchya,mate,he,shivbhatanchya,nava,Khali,Peshvaie,bhakt,rss,bhakt,bjp,bhakt,hote,Atikraman,kadhayche,hote,tar,mashidi,var,chadhun,minar,todne,bhagava,dhvaj,lavne,he,tyachech,dhyotak,aahe,
@@jakirpathan2960
Killywaril musalmanani Pratham shivbhaktanwar Shastrane Halla kela ki nahi ???
Action la reaction ali
Saglyat mast ani vicharpurvk keleli comment keep it up
विकलेला माणूस आहे ha❤
पोलिसांवर पण दगडफेक झाली कि राव. एका पोलिसाचा खुबा तुटलाय. अहो आपल्या सगळ्या कोल्हापुरास्नी माहीती आहे कि काय झालय ते?
दंगलखोराची सखोल चौकशी करून शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी काल पत्रकार परिषदेत जे बोलले ते पुर्णपणे भाजप ने लिहून दिलेले होते का ? फडणवीस आणि शिंदे च्या विरोधात बोलुन घटलेल्या घटनेशी सरकार चा काहीही संबंध नाही दाखवायचा प्रयत्न केला गेला. 🙏
पत्रकार बरीचशी खोटी माहिती दंगली बद्दल देत आहेत
पेज नंबर सांगता का आम्ही पण वाचलं असतं
376 पेज आहे त्या पुस्तकात
कोणत्या पेजवर सांगितलं आहे त्या दर्ग्याबद्दल
हा इतिहासकार नाही राष्ट्रवादी चा प्रवक्त्या आहे 😂
Sagli book bag
वाच की सगळं
चाय बिस्कीट पत्रकार, इतिहासकार
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
जाणारा रस्ता बेकायदेशीर कसा होईल,, लोकांच्या सोयीसाठी बांधला पुल का जागा अडवायला बांधला होता.
14:30 मलिक रेहान पूराण इथून एका ✅✅✅
ok