Vishalgad Controversy Detail : ...तर विशाळगडावरील तोडफोड झालीच नसती, संजय भोकरेंचं सखोल विश्लेषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #abpmajhalive #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari #waghnakh
    Vishalgad Controversy Detail : ...तर विशाळगडावरील तोडफोड झालीच नसती, संजय भोकरेंचं सखोल विश्लेषण
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Vivek Sudhakar Shinde /Edito
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 70

  • @soniyapatekari3932
    @soniyapatekari3932 Месяц назад +8

    राजकारणी लोकांनी कधीतरी वेळ मिळाला तर समाज कारण ही करावं

  • @s.b.9114
    @s.b.9114 Месяц назад +2

    भारत माझा देश आहे
    सारे भारतीय आपले बांधव आहे
    जय महाराष्ट्र

  • @msawant657
    @msawant657 Месяц назад +20

    2022 पासून राजे आंदोलन करत होते २०२४ पर्यंत राजे शांतच होते २ वर्ष सयामच पाळला

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Месяц назад +1

      mashid 2 km laamb ahe tithe ka attack zhala

    • @akkajji
      @akkajji Месяц назад

      संभाजी राजे विधान सभा टिकीट बिजेपी सपोर्टी लढवणार, 😢 हे निश्चित

    • @msawant657
      @msawant657 Месяц назад

      @@user-qi3or6bi6g गडावर जायला पोलिसांनी नकार दिला त्यामुळे भकलेला जमाव जवळच्या गावात शिरला.
      आणि जे काही गजापूर मधे झालाय त्याच समर्थन कोणीही करत नाही मित्रा राजेनी सुद्धा निषेध केलंय

    • @msawant657
      @msawant657 Месяц назад

      संभाजी राजेना बदनाम करण्यासाठी राजकिय डाव आहे हा.
      आणि याला बिचारी गजापूर ची मुसलमानवादी बळी पडली याच खूप दुःख होतंय. 🥹बाकी काही तोडलं तरी लोकांच्या घराची तोडफोड नको व्हायला पाहिजे होती.
      जय शिवराय

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 Месяц назад

      ​@@msawant657police khate jababdar aahe lokanche raksha keli nahi haram cha pagar khat aahet

  • @MahadikMahadik-og7of
    @MahadikMahadik-og7of Месяц назад +11

    अतिक्रमण होत आहे हे पहात राम मंदीरा सारखा 500 वषें नैयालयीन लढा दयायचा का?

  • @scccc526
    @scccc526 Месяц назад +3

    महाराजांना बीजेपी कडून TICKET लवकरच मिळणार

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Месяц назад +4

    जे घडतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे... सरकारने स्वतःहून योग्य ती कारवाई करायला पाहिजे..

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 Месяц назад +3

    निवडणूक जवळ येणे हीच वेळ

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 Месяц назад +1

    जेव्हा जेव्हा दंगल सुरू होते, तेव्हा समजा इ लक्षण येनार आहे 😅😅😅 जनतेने शाने झाले पाहिजे 😢😢

  • @classandclass4976
    @classandclass4976 Месяц назад +7

    पत्रकार नाही, शिक्षण सम्राट आहे

  • @manojbedge6678
    @manojbedge6678 Месяц назад +2

    तू कुठे होता इतके दिवस

  • @ajinkyawani
    @ajinkyawani Месяц назад +4

    पण एक विचार करा प्रतेक. गडावर का मजारी होत आहे याचा विचार पण करणे गरजेच आहे

  • @ananddesai6103
    @ananddesai6103 Месяц назад +4

    किती वर्षे राजेंनी शांत बसायचे होते दोन वर्ष शांतच बसले होते.
    गडसंवर्धन करण-या संघटना किती वर्षे आंदोलन, निवेदन देत होती मग त्यावेळी तत्कालीन सरकारने का अतिक्रमण काढली असती तर हे झालच नसती

  • @raismominwonderful377
    @raismominwonderful377 Месяц назад +1

    Thank sar great

  • @prathameshmore4323
    @prathameshmore4323 Месяц назад +3

    Sayyam kiti varsh karaych te pn sangayla pahije hot tyani

  • @rhushikeshrawale3447
    @rhushikeshrawale3447 Месяц назад +1

    Only राजे

  • @ArvindKarmarkar
    @ArvindKarmarkar Месяц назад

    Very nicely explained

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 Месяц назад +6

    फक्त शिंदे सरकार ❤❤❤❤

  • @shafikshaikh2793
    @shafikshaikh2793 Месяц назад

    अगदी बरोबर

  • @shaikhkhaja9232
    @shaikhkhaja9232 Месяц назад

    Sir tumchaya statement saying changes sanitary sir aapko salam

  • @aaryaorganicfood4637
    @aaryaorganicfood4637 Месяц назад

    # tag मध्ये pooja khedekar का टाकले आहे ?

  • @nationalistcreator
    @nationalistcreator Месяц назад

    हे राजकीय विश्लेषक. यांना तर हे पण माहीत नाही की हे आंदोलन दुसऱ्या एका संघटनेचे होते

  • @anuradhaagarwal4424
    @anuradhaagarwal4424 Месяц назад +3

    Sari galti prashasen ki hai. Atikraman her haal me hata dena chahiye.inko dar lagta hai kya ? Ya vote ka lalach hai jo Atikraman mukt gad Killa nahi karty .

  • @rhushikeshrawale3447
    @rhushikeshrawale3447 Месяц назад

    राजे खूप छान

  • @prathameshmore4323
    @prathameshmore4323 Месяц назад

    Yala jababdar aahet

  • @shyampawar7654
    @shyampawar7654 Месяц назад +3

    छत्रपती अन राजे आहोत, हा माज सुधारू देत नाही..

  • @JAYJAYMHARASTRAMAZA
    @JAYJAYMHARASTRAMAZA Месяц назад +1

    Gazapur rajniti cha Bali tharla Vishal gad nimita hota

  • @sagardadapatil816
    @sagardadapatil816 Месяц назад +1

    पड़ गप

  • @rehanmomin3199
    @rehanmomin3199 Месяц назад

    Muslimanna target karne he sarvanch laksh asun, yenarya divasant he lok Muslim resistance lovkarch baghtil aani to paryant vel nighul geleli asel ⚔️

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад

      Target फक्त जादाचे बांधकाम सगळीकडे करून ठेवले आहे ते आहे , कायद्याने काढून घेऊ सगळे , नाहीतर तुम्ही काढून घ्या .
      वक्फ वाले खेळी थांबवायला पाहिजे मुस्लिम धुरीण लोकांनी , सामान्य मुस्लिम ह्यांनी त्यांना समजवले पाहिजे की झोपलेले प्रशासन राजकारणी हिंदू होते तेव्हा सगळीकडे मोठ्याप्रमाणात बांधकाम करून ठेवली आहेत ( जसे आफसल खान प्रतापगड ठिकाणी झाले होते पाडले, जेवdhi समाधी होती तितकीच राहिली पाहिजे )
      सामान्य मुस्लिम ना target नक्की करू नये , जसे गजापुर मध्ये झालेले दिसले तसे पुन्हा होवू नये .
      वक्फ जमीन claim करण्यावर वचक बसवणाराकायदा लवकर होईल अशी आशा धरू.
      ह्याला धर्म युद्ध समजून मूर्खपणा दोन्ही बाजूने होवू नये , कायद्याला काम करू द्यावे अशी अपेक्षा करू . . .
      शहण्यांकडून.

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 Месяц назад

    Pre planned

  • @shivrajpatil3975
    @shivrajpatil3975 Месяц назад +6

    Mukhyamashid toda

  • @prathameshmore4323
    @prathameshmore4323 Месяц назад

    Prashasana ne velich karvai karayla hav ya sathi

  • @umarattar901
    @umarattar901 Месяц назад

    Kayeda hatat ghe ha gunha nahi att

  • @mohasinkotwal5899
    @mohasinkotwal5899 Месяц назад

    Kahi pant mandali banavat muslim ID NAAV lawun faltu comment karat aahet jene karun maratha aani muslim dangali hotil..
    Request to all plz maintain peace and law

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад

      🤦

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад

      तिकडे विचारले आहे त्याचे उत्तर द्या

  • @AkhtarShaikh-ii7ns
    @AkhtarShaikh-ii7ns Месяц назад +5

    आदिलशाहि. सल्तनीत,,,कोकण,,कर्नाटक,
    गोवा, व आजच्या महाराष्ट्र ची एक तृतीयांश
    जमीन, म्हणजे आदिल शाहि होती,,,त्यातील
    सर्व. सर्व किल्ले हे आदिलशाही चे आहेत,,
    ,,,,ह्यानीच सर्व किल्ले बांधले ले आहेत,,,
    ,,,आयत्यावेळेचा नाबोबा उभा राहू नये,,

    • @shivrajpatil3975
      @shivrajpatil3975 Месяц назад +3

      Hoti re tu 1656 la afjullya fadlyavr ith chhatrapati shivaji maharaj yanchi rajya hot ok . aani purn vijapur paryant hote te rajya . adilshah ne vijaynagrchya pathit khanjir khupsun rajya milavl hot nahi tr tyachi layki kay

    • @shivrajpatil3975
      @shivrajpatil3975 Месяц назад +3

      Shilahar rajachya killa hotaadilshah aytyabilat nagoba hota landa 😂😂😂

    • @user-jn8ze7oz1y
      @user-jn8ze7oz1y Месяц назад +1

      2026 ला पूर्ण भारत च इस्लामिक राष्ट्र होणार आहे तो प्रयन्त मजा करा 😂

    • @shivrajpatil3975
      @shivrajpatil3975 Месяц назад +6

      @@user-jn8ze7oz1y स्वप्न बघ चालतंय पण ते खर करायला हिम्मत लागते ती तुमच्या औलादीत नाही . 1000 वर्ष झाले प्रयत्न करताय ,हिंदू आहोत आम्ही माहिते ना कापून काढू अर्ध आहे ते पण

    • @sbs546
      @sbs546 Месяц назад

      ​@@shivrajpatil3975काय कापुन काढू. आधी उद्धव. शरद पवार. प्रकाश आंबेडकर. राहूल गांधी. संपूर्ण शरदची राष्ट्रवादी. महाराष्ट्राला ईस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी मुसलमानांना उघडपणे पाठिंबा देत आहेत. म्हणून हिंदूनी आधी याचं कापले पाहीजे..... तिकीट

  • @user-qi3or6bi6g
    @user-qi3or6bi6g Месяц назад

    Sambhaji raje dangal ghadwali mashidi war halla kela