Chana Sowing : हरभऱ्याचे भरपूर उत्पादन देणारे कोणते वाण आहेत ? Rajaram Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 16

  • @शेतकरीपुत्र_श्रीराम

    हरभरा पीक मध्ये क्रांती करणारे वाण विकसित करणारे कृषि विद्यापीठ यांची माहिती होती पण वाण निर्मिती करणारे शास्त्रज्ञ यांची आज माहिती झाली
    ग्रेट work सर❤

  • @Mauli1210
    @Mauli1210 5 дней назад +1

    खूप छान मुलाखत आहे सर. अशा प्रकारे इतर तज्ञांना बोलावून मुलाखत घ्यावी ही विनंती

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    अशीच पिकाविषयी माहिती शेतकऱ्यांना देत रहा तुमचे मनापासून धन्यवाद

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 5 дней назад +1

    पूर्ण मुलाखत पाहिली खूप उपयुक्त माहिती .

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 5 дней назад +1

    खूप उपयुक्त माहिती, सोप्या शब्दात.

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 5 дней назад +1

    धन्यवाद

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 3 дня назад

    Nice Sir

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 5 дней назад +1

    डिसेंबर मध्ये हरभरा पेरणी करावी का,आणि कोणते वाण करावे?

  • @swapnilbhavar9945
    @swapnilbhavar9945 6 дней назад +5

    सर तुम्ही पिक विमा प्रतिनिधीची शेतकऱ्यांची लूट करत आहे त्याच्यावर काहीतरी काहीतरी चांगली माहिती दा

  • @RAHULGAWAIYT
    @RAHULGAWAIYT 5 дней назад

    Please enable cut clips agrown channel for saved video cut clips

  • @vaijnathhonde3363
    @vaijnathhonde3363 5 дней назад +1

    कमी ओल असल्यामुळे हरबरा कमी निघाला आहे नंतर स्पिंकलरने पाणी दिले तर चालेल का

  • @bajranggaikwad6719
    @bajranggaikwad6719 5 дней назад

    सर माझ्या मनासारखीi मुलाखतदिल्याबद्दल धन्यवाद

  • @BalaDeshmukh-l5z
    @BalaDeshmukh-l5z 4 дня назад

    सर.जाकी.चिमाहीती.दयवी.

  • @BalaDeshmukh-l5z
    @BalaDeshmukh-l5z 4 дня назад

    सर.्वुसामदे.गहुपेरला‌.तर.चलेल.का.

  • @Respect_1M_Shorts
    @Respect_1M_Shorts День назад

    Ajeet wan kashe Ahe

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 5 дней назад

    Pik vima vatap honar ahe ka 25% cha ani kadhi😂😂