आरती आयबीएन लोकमत नंतर आपणास खूप दिवसांनी ऐकण्याचा योग आला. आदरणीय परुळेकर आपण घेतलेली ही मुलाखत अप्रतिम वाटली. परुळेकरांनी मुलाखतीच्या शेवटी व्यक्त केलेली महाराष्ट्राच्या पुनर्बांधणीची अपेक्षा पूर्ण होवो हीच सदिच्छा 🌹👏
परूळेकर सर आपण व आपल्यासारखी दृष्टी व यथायोग्य निर्भिड मार्मिक मार्गदर्शक जर महाराष्ट्र व देशात असतील तर आपला देश या असंवेदनशीलतेतून नक्कीच बाहेर पडेल व समृद्ध होईल असा विश्वास .
सगळ्यात सोपे काम विश्लेषण आणि टीका...नोबेल पारितोषिक मिळवणारे जसे राष्ट्रासाठी फारसे उपयुक्त ठरत नाही असे आपले सेम to सेम म्हणजे the gr8 परुळेकर महाराज...रामदेव...रविशंकर.......आता राजू....बाबा
आरती यांना मुलाखत घेताना एवढं loud होऊन चालणार नाही. तुम्ही राजकीय नेत्याची मुलाखत नाही घेत आहात, राजू जी तुमच्याच क्षेत्रातले तुमचे वरिष्ठ आहेत. त्या पद्धतीने मुलाखत व्हायला पाहिजे होती... पुढील वेळी यात तत्सम बदल करा...
राजू परुळेकर सर बोलतात खूप मार्मिक बोलतात. त्याचे विचार समाजच्या डोळ्यात अंजन घालणारे असतात. आपला महाराष्ट्र परत no 1 होणार. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर याच्या विचारावर पुढेही चालेल अशी आशा आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
राजू सरांच ज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही अगाध आहे. त्यांना ऐकण ही एक पर्वणी असते. खरोखरच,महाराष्ट्राची अवस्था खूपच दयनिय आणि दुःखद आहे. आणि सरांनी व्यक्त केल्या प्रमाणे या महाराष्ट्राच पूनरुज्जीवन 'सृजन'शील, बुद्धिजीवी व्यक्तीनाच करावा लागेल. सरांची ही मुलाखत त्याच मार्गाने मार्गक्रमण करणारी नाही का?
परुळेकर हे निष्पक्ष व परखड विश्लेषण करतात. त्यांना कोणत्याही एका पक्षाच्या बाजूचे समजणे बिलकुल योग्य नाही. परुळेकर यांच्यासारख्या पत्रकार राजकीय विश्लेषकाची आजच्या काळात आवश्यकता आहे.
महाराष्ट्रात बदल घडवून आणण्यासाठी राजू परुळेकर साहेब आपण अणि आपल्या सारखे अनेक जणांनी अशा प्रकट मुलाखती देणे गरजेचे झाले आहे. कारण मराठी माणूस हा जाहिरात वर विश्वास ठेवून बोलत आहे. जसे मागे भाजप च्या घोषणा होती इंडिया शायनिंग तशी एक घोषणा केली मोदींनी खूप विकास केला. काय विकास केला असे विचारले तर ते कोणीही सांगू शकत नाही.
मुलाखत खूप छान झाली उपयुक्त माहिती मिळाली परंतु महाराष्ट्र कसा असावा कसा घडवावा मा, राजसाहेब यांनी सुंदर वर्णन केल आहे त्यांचं एकदा ही नावं आलं नाही आश्यर्य
अहो कुलकर्णी मॅडम समोरच्याला बोलू द्या तुम्हाला सोईस्कर नसलेले मुद्दे आले की त्याना मध्येच तोडताय बोलुनच देत नाहिये हे चुकीचे आहे. तुम्ही दूसरं काम बघा.
Mam, कुलकर्णी असलात तरी 2 सुचना- 1. कितीही मित्र असेल तर नुसते 'राजू' पेक्षा सर किंवा काहीतरी फॉर्मल बोलायला हवे.. 2. मुलाखतीत समोरच्याला बोलायला देणे imp आहे, तुम्ही विनाकारण ओरडून बोललात की.. कर्णकर्कश sound होता. Please, रागावू नका.. तुम्ही daily news ऐकावताना जसे वागत होतात तसे आरडाओरडी चा वापर नको.. Please तुम्ही headphones लावून तुम्ही ऐकून पहा.. 😊 कृपया, take it positively 🙏
भारतेचे तुकडे होणार च आहे सर. तुमी खूप योग्य पदतीने उत्तर दिलात ते पण समोर एंटीना मॅडम असताना,, खरं तर तुमच्या मुळे या चॅनल ला वा मिळणार आहे,,, पुढे असच मुलाखत बगायला मिळू दे,, ते पण मॅडम असताना,,,,,
170 + नव्हे तर 200+ होऊ शकतील जेव्हा गावागावातील आणि काही शहरे, निम शहरांतील किमान 18 ते 20% मतदार मतदानाच्या दिवशी कुणी तरी मतांच्या बदल्यात प्रत्येक मता साठी 300 ते 500 रू. देतील आणि मत टाकण्यासाठी गाडीत, रिक्षात बसतील अशा पद्धतीचे कटोरं घेवून असणारे मतदार जिकडे जातील ते ते उमेदवार जिंकतील. निर्णायक हेच विकाऊ मतदार ठरतील. कारण प्रत्येक जण आपापल्या ठरलेली मते घेणारच. पण दोनचार सहा हजार मतांचा फरक विकाऊ मतदार निर्णायक ठरवून गणितं चुकवतील. एव्हढ्या गोष्टीतून अंदाज बांधा. एकनाथ, कमळी पैसे कधी कसे किती टाकतील ते..... ते जास्तीत जास्त थांबवता आले तरच.... अन्यथा दोन्ही समसमान राहून मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप सत्तेवर येऊ शकेल.
राजू परुळेकरांचं एवढं प्रगाढ ज्ञान आहे की त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक, मुख्यमंत्री कोण, अडाणी यांसारख्या तुच्छ विषयांवर बोलण्यापेक्षा विश्वाच्या निर्मितीबद्दल बोलावं.. याला सगळंच माहितीये.. जे राजकारण्यांनी विचार केलं नसतं तेही हाच सांगतो...
शी,... किती आवाज आहे या अँकर महिलेचा स्वतः किती मध्ये मध्ये बोलते आम्ही राजू सरांना ऐकण्यासाठी आलो आहेत पण या अँकर राजू सरांचं संपूर्ण ऐकून घेत नाही लगेच दुसरच काही तरी विचारते
सत्य कथन
जय हिंद जय महाराष्ट्र
लगे रहो.... राजु भाई ❤❤❤❤❤🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती... प्रत्येक मतदाराने मतदानापूर्वी पाहायला हवा.. कमीत कमी आपल्या महाराष्ट्रासाठी...
48:58
सर, खुप छान आणि खरी माहिती दिली. ❤
😂
Kharach kiti knowledge ahe Raju sirranna, I am impressed ❤
अप्रतिम मूलाखत❤हा परखडबाना लोकांपर्यंत पोहचवा तर नवा व सुदृढ महाराष्ट्र नक्कीच तयार होईल😊
🙌🏻😇👏🏻 राजू परुळेकर यांना ऐकायचं म्हणजे 😎 परखड विश्लेषण 🙌🏻😇
जनतेनी डोळे, कान, डोकं ठीकाणावर ठेवून मतदान कराव. महाराष्ट्र वाचवा. सर सलामत तो पगडी पचास.
आरती आयबीएन लोकमत नंतर आपणास खूप दिवसांनी ऐकण्याचा योग आला. आदरणीय परुळेकर आपण घेतलेली ही मुलाखत अप्रतिम वाटली. परुळेकरांनी मुलाखतीच्या शेवटी व्यक्त केलेली महाराष्ट्राच्या पुनर्बांधणीची अपेक्षा पूर्ण होवो हीच सदिच्छा 🌹👏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
छान माहिती उपलब्ध करून दिली,वास्तवता सांगितली. धन्यवाद सर व मॅडम. आपले हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉😢😢😂😂
कुलकर्णी मॅडम परुळेकर ना एवढी प्रश्न विचारण्याची घाई करता त्यांना उत्तर देऊ दया
Class 👍
गप्पा मारत मारत गुलाखत खुलत जाते परुळेकर शांत आणि मजा घेत घेत संवाद साधणारे आहेत हे मॅडम नी लक्षात घ्यायला हवे.
सोईस्कर नसलेले मुद्दे आले की ती बाई जोरजोरात किंचाळतीये
ऐक 😂
@@vs6867 tila sahan hot nahi ahe ani savad nahi ahe .. patapat prashna vicharayachi ahe
खूप निर्भिड मुलाखत . खरे विचार मांडले. धन्यवाद परुळेकरसाहेब.
Very nice and inspiring conversation. Thankyou Raju Parulekar ji.
परूळेकर सर आपण व आपल्यासारखी दृष्टी व यथायोग्य निर्भिड मार्मिक मार्गदर्शक जर महाराष्ट्र व देशात असतील तर आपला देश या असंवेदनशीलतेतून नक्कीच बाहेर पडेल व समृद्ध होईल असा विश्वास .
राजू सर आपून निर्भीडपणे उत्तरे दिलीत असाच तुमचा अभिनय /कामगिरी असावी निदान अव्वल महाराष्टासाठी तरी.
कुलकर्णीबाई समोरच्यांना बोलू द्या 😂
मॅडम, आवाजाचा पीच पण कमी ठेवा, कानाला त्रास होतो😅
परुळेकर यांना ऐकू द्या
Eye opener discussion. Really this kind of discussion people should listen. Well done Raju Parulekar.
राजू सर यांच्या संयमाची दाद द्यावी लागेल...
हेवडया आरडा ओरडा मध्ये ते ४८ मिनिट संयम बाळगून होतें...
मॅडम नी मुलखात ची मजा घालवली...
डोळे उघडा बघा नीट 😮
राजू सर जे बोलतात ते मजा नाही आहे
अतिशय स्पष्ट व निर्भिड मत मांडणार एकमेव व्यक्तिमत्व पत्रकार व अभ्यासक.
राजू परुळेकर सर, आपण महाराष्ट्र व भारताची ची सत्य परिस्थिती सांगितली आहे. 👍👍
श्री. राजू परुळेकर साहेब यांचे हे वक्तव्य लोकांनी समजून घ्यायला हवं. तेंव्हाच कोणाला मतदान करायचे याबाबत ठाम विश्वास वाटेल.
परुळेकर सर... अप्रतिम मांडणी व सरांचे विचार व्यापक स्वरुपात समाजात पोहोचवणे गरजेचं आहे !!
अप्रतिम..सडेतोड..मुद्देसूद👌
खुप छान मुलाखत धन्यवाद राजू साहेब
सगळ्यात सोपे काम विश्लेषण आणि टीका...नोबेल पारितोषिक मिळवणारे जसे राष्ट्रासाठी फारसे उपयुक्त ठरत नाही असे आपले सेम to सेम म्हणजे the gr8 परुळेकर महाराज...रामदेव...रविशंकर.......आता राजू....बाबा
आरती यांना मुलाखत घेताना एवढं loud होऊन चालणार नाही. तुम्ही राजकीय नेत्याची मुलाखत नाही घेत आहात, राजू जी तुमच्याच क्षेत्रातले तुमचे वरिष्ठ आहेत. त्या पद्धतीने मुलाखत व्हायला पाहिजे होती...
पुढील वेळी यात तत्सम बदल करा...
सोईस्कर नसलेले मुद्दे आले की ती बाई जोरजोरात किंचाळतीये
राजू परुळेकर सर बोलतात खूप मार्मिक बोलतात. त्याचे विचार समाजच्या डोळ्यात अंजन घालणारे असतात. आपला महाराष्ट्र परत no 1 होणार. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर याच्या विचारावर पुढेही चालेल अशी आशा आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
परुळेकर यांची मुलाखत घेणे सामान्य अँकर च काम नाही परंतु या अँकर ची तयारी खूप छान व अँकर उत्कृष्ट ची आहे.बोलणं पण स्पष्ट आहे.
दोघांचे अभिनंदन.
Thank you very much for sharing M'm and Parulekar Sir.
Parulekar Saheb has opened everybody's eyes.
Let all of us take Maharashtra ahead .
राजू सरांच ज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही अगाध आहे. त्यांना ऐकण ही एक पर्वणी असते. खरोखरच,महाराष्ट्राची अवस्था खूपच दयनिय आणि दुःखद आहे. आणि सरांनी व्यक्त केल्या प्रमाणे या महाराष्ट्राच पूनरुज्जीवन 'सृजन'शील, बुद्धिजीवी व्यक्तीनाच करावा लागेल.
सरांची ही मुलाखत त्याच मार्गाने मार्गक्रमण करणारी नाही का?
राजू परुळेकर सर यांना मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र एक नंबर वर नक्कीच येईlल.
हिम्मत असेल तर नवभक्तांनी संपूर्ण मुलाखत ऐकावी.
Real Analysis 🎉🎉
राजू सरांच्या संयमाला सलाम..,🫡
राजु परुळेकर खूप हुशार माणूस आहे
हि खूप हुशार लोक फक्त काठावर उभी राहतात प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये भाग घेत नाहीत अपयश आल तर?
वलय कमी होईल
परुळेकर हे निष्पक्ष व परखड विश्लेषण करतात. त्यांना कोणत्याही एका पक्षाच्या बाजूचे समजणे बिलकुल योग्य नाही. परुळेकर यांच्यासारख्या पत्रकार राजकीय विश्लेषकाची आजच्या काळात आवश्यकता आहे.
सत्याचा उलगडा, छोट्या छोट्या चळवळी उभ्या राहणे महत्त्वाचे आहे. राजू सरांचा अभ्यास खूप तार्किक आहे. सरांची विश्लेषण आवडतात. सरांशी भेट कशी होऊ शकते.
सर्वांनी पाहावी अशी ही मुलाखत आहे... जवळ जवळ महत्वाचे मुद्धे कव्हर केलेले आहे राजू भाऊ नी 🙏🙏
खूपच अप्रतीम विश्लेषण .परूळेकर आपले विचार राजकारण्यांनी खरच विचार करण्याजोगे
अत्यंत परखड व अभ्यास पूर्ण विश्लेषण, परूळेकर सर.
Kharech Aahe Sir You Are Right
Anchor is extremely loud. She doesn't know how to do anchorship.She is spoiling the interview. Thanks to Raju Sir Who maintained it .
You are right Sir.... So loud.... So loud.... And. So loud...!!
@@tigerking3124therealking right it's too irritating to hear
Raju is composed....
True
@@gajendranangare8737😊
अतिशय सुंदर उडबोधक,अंतर्मुख व्हायला लावणारी चर्चा आवडली.
मॅडमला एक विनंती आहे तुम्ही जी मुलाखत घेत आहे ती शांतपणे घ्या मुलाखतीला घाई करू नका नाहीतर घेऊच नका
राजू सर आता chya घड़ीला 1 changle निष्पक्ष विश्लेषण karnare पत्रकार आहेत me खुप mulakhti pahilya यांच्या...भारी आहेत सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जास्त लोकांनी बघितले तर किती खूपच चांगली माहिती
Rajuji.... Brilliant interview
राजू सर तुम्हीं खर बोलता पन काय कराव जनता विसर भोली आहे
महाराष्ट्रात बदल घडवून आणण्यासाठी राजू परुळेकर साहेब आपण अणि आपल्या सारखे अनेक जणांनी अशा प्रकट मुलाखती देणे गरजेचे झाले आहे. कारण मराठी माणूस हा जाहिरात वर विश्वास ठेवून बोलत आहे. जसे मागे भाजप च्या घोषणा होती इंडिया शायनिंग तशी एक घोषणा केली मोदींनी खूप विकास केला. काय विकास केला असे विचारले तर ते कोणीही सांगू शकत नाही.
Raju Sir You Are Great ❤
खूप छान ❤
मुलाखत खूप छान झाली उपयुक्त माहिती मिळाली परंतु महाराष्ट्र कसा असावा कसा घडवावा मा, राजसाहेब यांनी सुंदर वर्णन केल आहे त्यांचं एकदा ही नावं आलं नाही आश्यर्य
मॅडम राजू सरांना त्यांचे वाक्य पूर्ण तरी करू द्या.
राजू परुळेकर खूप थेट बोलतात
परुळेकर सर यांचं विस्लेषण खूपच छान आहे
तोडच नही या माणसाला
मुलाखत घेणारी भाजप प्रेमी आहे
Raju you are great
राजु परुळेकर नंबर 1
Very good interview by Raju Parulekar sir i always like his interview based on correct observation
अहो कुलकर्णी मॅडम समोरच्याला बोलू द्या तुम्हाला सोईस्कर नसलेले मुद्दे आले की त्याना मध्येच तोडताय बोलुनच देत नाहिये हे चुकीचे आहे. तुम्ही दूसरं काम बघा.
ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यत पोचली पाहिजे,व परूळेकरांना अपेक्षित असलेला महाराष्ट्राचा विकास होईल ही सदिच्छा
असं वाटतं टीव्ही चॅनेल बघतोय,
मुलाखतकारांचा अतिरिक्त आवाज नको वाटतो, शांत संयमीपणाने घेतलेली मुलाखत बघायला आवडेल, शुभेच्छा
अतिशय वस्तुनिष्ठ
कुलकर्णी मॅडम, समोरच्याला बोलून द्या हो.😂
Kulkarni ahet 😂
कुलकर्णी आहे म्हणुन कॉमेंट आशा आहे, दुसरे असते तर वा, वां असते
Mam, कुलकर्णी असलात तरी 2 सुचना-
1. कितीही मित्र असेल तर नुसते 'राजू' पेक्षा सर किंवा काहीतरी फॉर्मल बोलायला हवे..
2. मुलाखतीत समोरच्याला बोलायला देणे imp आहे, तुम्ही विनाकारण ओरडून बोललात की.. कर्णकर्कश sound होता.
Please, रागावू नका.. तुम्ही daily news ऐकावताना जसे वागत होतात तसे आरडाओरडी चा वापर नको..
Please तुम्ही headphones लावून तुम्ही ऐकून पहा.. 😊
कृपया, take it positively 🙏
एकदम बरोबर
Exactly
अगदी बरोबर
अगदी बरोबर आहे
R.Parulekar you are so hard hitter on your self also....fan of you... nirbhay Bano.....❤
खुप सर्वांगीण खोलवर अभ्यास असणारे ऐकंर राजु परुळेकर
मुलाखतकार यांचा आवाज कमी असावा.
परुळेकरांनी मुलाखतीचा केलेला शेवट तर केवळ अप्रतिम !!!! व्वा
महाराष्ट्र राज्य नंबर वन साठी आणि परुळेकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र फक्त वंचित बहुजन आघाडी चे नेते बाळासाहेब आंबेडकर पुढे नेऊ शकतात
राजू सरांच ज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही अगाध आहे. त्यांना ऐकण ही एक पर्वणी असते.
भारतेचे तुकडे होणार च आहे सर. तुमी खूप योग्य पदतीने उत्तर दिलात ते पण समोर एंटीना मॅडम असताना,, खरं तर तुमच्या मुळे या चॅनल ला वा मिळणार आहे,,, पुढे असच मुलाखत बगायला मिळू दे,, ते पण मॅडम असताना,,,,,
राजू परुळेकर सर खरे आणि योग्य परघड विचार
Excellent,Raju Dada ,And Tai❤👍🌹🙏
What an interview....great knowledge Raju sir...solute you.
मधे मधे खूप बोलता मॅडम थोडा संयम ठेवा अजून छान वाटेल,प्रश्न विचारला नंतर थोडे पूर्ण ऐकून घ्या
आरतीबाई तुम्ही खूपच लाऊड (अतिउत्साही) झालात; ऊठू, बसू की पळू अशी बाईंची अवस्था झाली. समोर त्याबाहेर तरंग जात होते मात्र तळे कसे निश्चल होते हे दिसले.
Best discussion best analysis.
ग्रेट राजू भाऊ🎉
राजू सर,यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण असते.उत्कृष्ट राजकीय भाष्य करतात.
गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
महाविकास आघाडी 172 +जागा आरामात जींकणार.
23 तारखेला भेटा.🎉❤🎉
170 + नव्हे तर 200+ होऊ शकतील जेव्हा गावागावातील आणि काही शहरे, निम शहरांतील किमान 18 ते 20% मतदार मतदानाच्या दिवशी कुणी तरी मतांच्या बदल्यात प्रत्येक मता साठी 300 ते 500 रू. देतील आणि मत टाकण्यासाठी गाडीत, रिक्षात बसतील अशा पद्धतीचे कटोरं घेवून असणारे मतदार जिकडे जातील ते ते उमेदवार जिंकतील. निर्णायक हेच विकाऊ मतदार ठरतील. कारण प्रत्येक जण आपापल्या ठरलेली मते घेणारच. पण दोनचार सहा हजार मतांचा फरक विकाऊ मतदार निर्णायक ठरवून गणितं चुकवतील. एव्हढ्या गोष्टीतून अंदाज बांधा. एकनाथ, कमळी पैसे कधी कसे किती टाकतील ते..... ते जास्तीत जास्त थांबवता आले तरच.... अन्यथा दोन्ही समसमान राहून मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप सत्तेवर येऊ शकेल.
रंजन जी, EVM करता शिव्या तयार ठेवा. ग्राउंड situation खूप बदलली आहे.
आज काय सकाळीच टाकली का
@@aythatteBJP yenar!
❤
राजू परुळेकरांचं एवढं प्रगाढ ज्ञान आहे की त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक, मुख्यमंत्री कोण, अडाणी यांसारख्या तुच्छ विषयांवर बोलण्यापेक्षा विश्वाच्या निर्मितीबद्दल बोलावं.. याला सगळंच माहितीये.. जे राजकारण्यांनी विचार केलं नसतं तेही हाच सांगतो...
Great and clear discussion of Maharashtra!!
मुलाखतकार मॅडम यांना प्रशिक्षण द्या, so loud .
I like Raju Parulekar's analysis.❤
ॲकर जास्त बोलतेय शायद भाजपबद्दल साॅफ्ट दृष्टिकोन ठेवून बोलत आहे 😂
Excellent, thanks Raju Dada❤🌹🙏
Very good analysis doghanahi Dhanbad.
Very nice Interview. Both of u deserve it. Nice questions by Aarati M'am & intelligent answers by Rajuji❗👍👍👍🌹🌷💐
शी,... किती आवाज आहे या अँकर महिलेचा स्वतः किती मध्ये मध्ये बोलते आम्ही राजू सरांना ऐकण्यासाठी आलो आहेत पण या अँकर राजू सरांचं संपूर्ण ऐकून घेत नाही लगेच दुसरच काही तरी विचारते
सोईस्कर नसलेले मुद्दे आले की ती बाई जोरजोरात किंचाळतीये
She doesn't have knowledge and even mannar .. how to interview 😡💔
Kulkarni aslya mule kahi gosti pachat nahit mhanun vishayantar karaycha prayatne disla
मॅडम आपण आवाज लहान आणि थोडं हळू बोला.
❤छान
मोदी म्हणजे हुकुमशाही
एकतर्फी विश्लेषण!
हि मुलाकात महाराष्ट्रातील प्रत्येकाने ऐकावी
राजु सर,अतिशय अभ्यासपूर्ण विचार मांडता, मतदान करण्यापूर्वी जरा सर्वांनी ऐकावे
Very very high knowledge, salute you.
इंटरव्हिव घणारी पक्की भाजपाई समर्थक आहे बहुदा.. 😂
तुम्ही खरे बोलले😂😂 हे चॅनल गोदी मीडियाचं आहे 😅😂
Khup chan mahiti milali
छान माहिती दिली आहे 😊सर
अतिशय छान युक्तिवाद