Recommendation आहे तस काही विपरीत reaction होऊ नये म्हनुन, मी विडीओ मधे बोल्लो की मागच्या वर्शी मी तस केला नवत पन तरी चांगले आले होते, नविन माहिती समोर आली म्हनून शेर केली.
Pump cha nozal spread honanara gol असलेला घ्या.. म्हाजे spread far उत्तम होते आणि area pan cover hote. Baki best Kam kelay..! Mi suddha स्वतः pump घेऊन spary करतो.
फ़वारनी ला पन चालते ते माहित नवता, माझा माहिती प्रमाने शाक्यतो ते ड्रिप किंवा अलावनी करता वापरतात आस होत. पन लस्त वीक एक जन मलाक बोल्ले पहिल्या फ़वारनी मधे वापरा 😊 🙏 सॉरी magchya वेलि तुम्हाला फ़वारनी नको म्हनालों
दादा मस्त व्हिडिओ होता एक प्रश्न आहे जर मार्केट मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे उसासाठी कीट उपलब्ध आहेत . जर ते आपण वापरून आपल्यास वरील फवारणी/आळवणी रिझल्ट मिळत असेल तर एवढा खर्च कशाला करायचा . रीपलाय द्या
किट मधे काय आहे हे समजन जरुरी आहे, प्रयत्न हाच असावा की खर्च कमी कसा होईल. आपण जर स्वतः किट तयार करु शकलों तर उत्तम आहे. वरिल फवारनी जी मी घेतली ती किट स्वरुपात नक्किच महाग बसनार.
IFFCO chi liquid sagarika vapara mhnje tonic cha kharch kami hoel(260rupees 500ml) Ani MgS 25kg anlyawar tyatle 1kg kadhon theva mhnje te tumla 25rupees per kg padel kharch kami ael
@@AgriStudent plz give me number sir, I am not understanding language, it will be helpfull, I ve just plantes 10001 from nursery 10 days back want to understand how to follow next step
Iba spray dvare dil tr chalte ka
0265 ला चालेल का
100% chalnaar 👍👍
10001जातीचा कांडी लागवड करुन 40दिवस झाले आहेत, फुटवे होत नाहीत काय करावे
17:44:00 kiva 12:61:00 khatachi alawni kara
सर ऊस 90 दिवस झाले आहेत फुटवा कमी आहे व वाढ पण नाही काय करावे. ही फवारणी चालेल का
0:60:20 tya sobat magnesium Sulphate ani Nano Urea asa spray ghya ani tya madhe Gibrallic acid ani 6BA vapara
@@AgriStudent sir GA aani 6BA che praman kiti ghyave
stiker add kel tar chalel ka
Best ahe sticker taka
@@AgriStudent ok
गनै मे बियात tillering के लिए सबसे सही दवाई और बढवार के लिए अलग से कोई दवाई बताओ।
🌱👍🫡
Sir, खोडव्या ला किती दिवसांनी पहिली फवारणी करावी..
Iba aani 6ba yanch mukhy kary kay aahe usamadhe.
ruclips.net/video/ZRwYFxGdIrI/видео.html
दादा हे औषध कुठे भेटेल
Ran kiti aahe
Insecticide ani fungicide ka ghetala ahe
Preventive mesure mhanun, kid rog lagu naye mhanun
@@AgriStudent vatawaran kharab asel tar vapara nasel tar chalel 6ba ani ga ne us thodya divasa sathi najuk hoto
Iba aani 6ba kuthe midel aamchyakafe milat nahi krupaya sangave
I B A, 6ba bhetel ka
Fungicide अणि Insecticide वेगळे करून का घ्यायचे?
Recommendation आहे तस काही विपरीत reaction होऊ नये म्हनुन, मी विडीओ मधे बोल्लो की मागच्या वर्शी मी तस केला नवत पन तरी चांगले आले होते, नविन माहिती समोर आली म्हनून शेर केली.
ऊस कांदा एकत्र आहे 6ba iba चालेल का
Pump cha nozal spread honanara gol असलेला घ्या.. म्हाजे spread far उत्तम होते आणि area pan cover hote. Baki best Kam kelay..! Mi suddha स्वतः pump घेऊन spary करतो.
Yes nakki next time nozzle change karin. Thnk you 😊🙏
Iba ,6ba kuthe availabel hoil
कृषि सेवा केंद्र
सर gibberellic acid नाही घेतलं??
पुढच्या फ़वारनी मधे घेनार आहे, IBA मुले पिकाचि मुळ चांगली वाढ होते.
@@AgriStudent मागच्या वेळेस म्हटला होता IBA फक्त ड्रिपमधून द्यायची फवारणी साठी नाही.
फ़वारनी ला पन चालते ते माहित नवता, माझा माहिती प्रमाने शाक्यतो ते ड्रिप किंवा अलावनी करता वापरतात आस होत. पन लस्त वीक एक जन मलाक बोल्ले पहिल्या फ़वारनी मधे वापरा 😊
🙏
सॉरी magchya वेलि तुम्हाला फ़वारनी नको म्हनालों
@@AgriStudent IBA चा ड्रिपमधून वापर केल्यावर चांगला रिझल्ट येतो जर तुम्हाला फवारणी करावयाची असेल तर IAA चा रिझल्ट चांगला आहे.
Iba आळवणी करावी का फवारणी
Iba रूट वरती काम करते
Kiti tan zal sir us
खुप छान दादा
दादा ऊस अमृत व गो गण्णा कीट यामध्ये काय असते व सेम कण्टेत कमी खर्चात कशात असते त्याच्यावर व्हिडिओ बनवलं का
Nakkich banavto 👍
Sir tumhi GA ka vaparl nhi
Karan tumhi 86032 plot la pahilya favarni madhe GA vaparle ahe
Kaal dusari fawarni ghetli tya madhe vaparla ahe, video aaj post karin
@@AgriStudent sir hyacon 75amino acid ahe he favarni madhe vaparl tr chalel ka
@@AgriStudent 18 gatal amino acid ahet tyamadhe
सर आम्ही पंढरा दिवसा नंतर दूसरी आळवणी 19.19.19 सिक्वेल आणि हुमिक ची घेतो
आणि लगेच त्याच वेळी फक्त सिक्वेल रोपावर फवारणी करतो ही स्टेफ बरोबर आहे का सर
Sequel cha result khup changla ahe.
Sequel sobat 12:61:00 vapara mhanaje futwe changle yetil
१०००१ मध्ये तणनाशक कोणते वापरता येईल.
तन कोणते आहे त्या वर ठरवता येईल
दहा दिवस झाले ऊसलावण करुन.तण ऊगवु नये म्हणुन तणनाशक फवारणी करणे आहे १०००१या जातींसाठी, कारण या जातीवर तणनाशकाचा वाईट परीणाम होतो, असे बरेचजण म्हणतात.
Please, तणनाशक सांगा.
दादा मस्त व्हिडिओ होता एक प्रश्न आहे जर मार्केट मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे उसासाठी कीट उपलब्ध आहेत . जर ते आपण वापरून आपल्यास वरील फवारणी/आळवणी रिझल्ट मिळत असेल तर एवढा खर्च कशाला करायचा . रीपलाय द्या
किट मधे काय आहे हे समजन जरुरी आहे, प्रयत्न हाच असावा की खर्च कमी कसा होईल. आपण जर स्वतः किट तयार करु शकलों तर उत्तम आहे. वरिल फवारनी जी मी घेतली ती किट स्वरुपात नक्किच महाग बसनार.
भाऊ जीव अमृत व्हिडिओ बनवा आणि उसा साठी त्याचे फायदे सांगा
सर सर्व निवीस्टा मिसळून रिझल्ट येईका
दादा हे औषध कुट भेटतील
कोणत्याही खत दुकान मधे सहज उपलब्ध होतिल
दादा मस्त आहे व्हिडिओ खोडवा साठी किती दिवसांनी फवारणी घ्यावी
ऊस तुतुन गेल्या नंतर ४५-५० दिवस किंवा ऊस ६-७ पाना वर आला की घ्या
Sanjiv dadancha spray gheta ka tumhi
@@KishorJadhav-ex5hc ho
@@संतोषजाधव-ड3श result kasa aahe
@@KishorJadhav-ex5hc रिझल्ट चांगला आहे
Sir shahupurit mi
K mag chi kuthe bhetal nhi
Dukanache nav ky tumhi k mag ghetlelya
Sadhya russia ukraine war mule barech khata upalabdh nahiyet. Shivay kimmat pan faar vadhli ahe.
Kadachit tya mul tumhala milala nasel.
दादा नबर मिळेल का तुमच्या
Aapan dileli mahiti khupch chhan aahe jar aapla WhatsApp no milala tr khup br hoil
सर I B A फक्त आळवणी साठीच वापरायचे असते असे मी वाचलं होतं?????
मलाही तस वाटल होत पन IBA फ़वारनी ला पन चालते आसा recently समजल 😊
दादा तुमचा मोबाईल नंबर द्या.
IFFCO chi liquid sagarika vapara mhnje tonic cha kharch kami hoel(260rupees 500ml)
Ani MgS 25kg anlyawar tyatle 1kg kadhon theva mhnje te tumla 25rupees per kg padel kharch kami ael
🙏👍👍
@@AgriStudent plz give me number sir, I am not understanding language, it will be helpfull, I ve just plantes 10001 from nursery 10 days back want to understand how to follow next step
Phone nambar dya
ruclips.net/video/gOzigTtoj3U/видео.html
IBA spray la chalte ka