भुकेलेला अन्न आणि तहानलेला पाणी हे मोठे कार्य आहे. जसे स्वतःच्या ताटातील भाकर भुकेलेला देने आणि स्वतःची जमिनीचे पीकांचे पाणी पिण्यासाठी.देणे हे महान कार्य फक्त पुण्यवानच करु शकतो. आसे कितिक धनवान चार दोन विहिरी आठ दहा बोर वाले धनी पाणी प्यायचे सोडा गरीबांना जमिनीवर पाय सुध्दा ठेऊ देत नाहीत. कारण पहिली संचित येथे संपणार आहे. सरपंच पुढच्या आयुष्यात संचित जमा करीत आहे.
गावचे क्षेत्रफळ व लोकसंख्या कमी असल्यामुळे विकास करण्यास खूप संधी असते..तरीसुद्धा काही अशा गावच्या सरपंचांना ते होत नाही. तुम्ही केलेल्या कार्याला सलाम!
सरपंचाच्या कार्याला सलाम असे सरपंच पाहिजेत निस्वार्थी याला म्हणतात सरपंच आता लोकांनी पण विचार केला पाहिजे अरे बिनविरोध निवडून दिला पाहिजे असाच सरपंच असेल तर गावाचा विकास होऊ शकतो हे ध्यानात ठेवा कारण स्वतःचा न विचार करता गावाचा विचार करणारा विकास करू शकतो धन्यवाद सरपंच
सलगरे ता मिरज जि. सांगली चे महाराष्ट्र राज्याचे आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच. तानाजीराव आप्पा पाटील यांनी. गावासाठी 100 ×100 इतकी मोठी विहीर काढून. गावचा पाण्याचा कायमचा प्रश्न संपवला.... एकदा तुम्ही त्यांची देखील दखल घ्यावे 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
सरपंच नव्हे सदस्य यानी पण आदर्श घेण्यात यावा आमच्या गावी चिंचणी मं माजी सरपंच शिवाजी शहाजी निकम यांच्या विहिरीतून तीन महीने झाले गावाला पाणीटंचाई पाणी दिले आहे हे आर्दश घेण्यात यावा🎉🎉
आमच्या गावातील माजी सरपंचाने संपूर्ण गावचा शेतरस्ता अडवून प्रतेक व्यक्ती रस्त्या साठी एक हजार रूपये घेऊन स्वताचा प्रपंच चालवलाय... ह्या वर पण रिपोर्ट बनवा ए बी पी माझा वाल्यांनो .... गाव चिंचणेर निंब ता. जि. सातारा..
हे त्या गावातील लोकांना समजायला पाहिजे कारण गावकरीचे कितीही चांगले केले तरी व गावात चांगले चालत असेल तर तिथे मिठाचा खडा टाकणारे भरपूर असतात त्यांना चांगले काम केलेल्याची किंमत नसते कुणी तरी चार पैसे त्यांच्या हातात टिकवले का लगेचच गावातील लोकांचे मन बदलते काय तर रोख रक्कम हातात दिली म्हणून ते पोहरेपाटील चे पण तसेच झाले आहे
गावातील पाणी कोठे गेले सरपंच यांच्या कडे पाणी कोठून आले.गाव झाडे का लावत नाही.वरक्षा वली आम्हा सोयरे .संत तुकाराम महाराजांचे एकत नाही.महाणून ही वेळ आली.
सलाम साहेब तुमच्या कार्याला. आम्ही नाथ सागराच्या पायथ्याला असून देखील आज पर्यंत पाण्यासाठी वणवन भटकंतोय आता पर्यंत आमच्या गावात कोणत्याही सरपंचाने गावात पाण्यासाठी काहीच केले नाही . गाव वाऱ्यावर सोडून दिले . सर्वानी फक्त स्वार्थ पाहिला. खरच तुमच्या कार्याला सलाम.
पुण्यवंत व्यक्ती म्हणून ओळख गावकऱ्यांनी जणुण घ्यावेत पुन्हा तोच सरपंच घोषीत करावा असा सरपंच पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी पेरे सारखा लोकांना आवडला नाही कारण लोक पायी चालू देत नाही घोड्यावर बसून स्वार होऊ देत नाही
गावाला कितीही स्वताचे नुकसान करून पाणी दिले आणि कितीही कामे करा परंतु शेवटी गावं कुत्र्या सारखे वर तांगडे करणार आणी दारू मटण पैशावर जाणार प्रामाणिक कामं करणारेचे कोण राहिले नाही हात ओला तर मैतर भला अशी अवस्था झाली आहे
यांना म्हणायचं गावप्रमुख,गावचा प्रथम नागरिक ---खरेखुरे गावहितचिंतक सरपंच.❤❤
असा सरपंच प्रत्येक गावात हवा
भुकेलेला अन्न आणि तहानलेला पाणी हे मोठे कार्य आहे. जसे स्वतःच्या ताटातील भाकर भुकेलेला देने आणि स्वतःची जमिनीचे पीकांचे पाणी पिण्यासाठी.देणे हे महान कार्य फक्त पुण्यवानच करु शकतो. आसे कितिक धनवान चार दोन विहिरी आठ दहा बोर वाले धनी पाणी प्यायचे सोडा गरीबांना जमिनीवर पाय सुध्दा ठेऊ देत नाहीत. कारण पहिली संचित येथे संपणार आहे. सरपंच पुढच्या आयुष्यात संचित जमा करीत आहे.
सलाम भाऊ बाकी चे एक लाख सरपंच मोटार जळाली तरी 15 दिवस दुरुस्त करत नाही
गावचे क्षेत्रफळ व लोकसंख्या कमी असल्यामुळे विकास करण्यास खूप संधी असते..तरीसुद्धा काही अशा गावच्या सरपंचांना ते होत नाही. तुम्ही केलेल्या कार्याला सलाम!
सरपंच साहेब तुम्हाला उदंड आयुष्य मिळो
सरपंचाच्या कार्याला सलाम असे सरपंच पाहिजेत निस्वार्थी याला म्हणतात सरपंच आता लोकांनी पण विचार केला पाहिजे अरे बिनविरोध निवडून दिला पाहिजे असाच सरपंच असेल तर गावाचा विकास होऊ शकतो हे ध्यानात ठेवा कारण स्वतःचा न विचार करता गावाचा विचार करणारा विकास करू शकतो धन्यवाद सरपंच
सलगरे ता मिरज जि. सांगली चे महाराष्ट्र राज्याचे आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच. तानाजीराव आप्पा पाटील यांनी. गावासाठी 100 ×100 इतकी मोठी विहीर काढून. गावचा पाण्याचा कायमचा प्रश्न संपवला.... एकदा तुम्ही त्यांची देखील दखल घ्यावे 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
सरपंच मुळीक वत्यांच्या पत्नी तुम्ही खरोखरच रेवणगांवची तहान भागवून तुमच्या मध्येच आम्हाला परमेश्वर दिसला.तुम्हाला शतशः धन्यवाद.
खूप छान 👌👌जय महाराष्ट्र👍👍
आदर्श सरपंच.आपणास मनपूर्वक नमस्कार. ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो.. आपणास लोकांमध्ये ईश्वर दिसला कारण तुम्हीच ईश्वर आहात.
खरंय आज अशा( सरपंच)लोकांची गरज आहे.
असा लोकनियुक्त सरपंच एखादाच इतिहास रचणारा
रेवणगाव चे सरपंचाचे अभिनंदन
सलाम तुमच्या या अभिमानास्पद कार्याला सरपंच साहेब
गावचा काया पालट करण्यासाठी अश्या सरपच चाची सर्व गावाला गरज आहे सलाम सरपच तुम्हाला 🙏
आदर्श घ्यायला हवा असा सरपंच आपणास खूप आयुष्य लाभो हिच मनोकामना
द ग्रेट सरपंच❤
खुप छान सरपंच 🙏🏻
नाहितर बहुतेक गावातील सरपंच संडास खाऊ खाऊ थकले आता गाव विकायच्या तयारीत आहे
सरपंच नव्हे सदस्य यानी पण आदर्श घेण्यात यावा आमच्या गावी चिंचणी मं माजी सरपंच शिवाजी शहाजी निकम यांच्या विहिरीतून तीन महीने झाले गावाला पाणीटंचाई पाणी दिले आहे हे आर्दश घेण्यात यावा🎉🎉
पश्चिम महाराष्ट्र ❤
अभिनंदन भाऊ तुमंच
खूप छान सरपंच साहेब 🙏🏼
एकाने गाडी जाळली ह्यांनी काय केलं खरं कोण,सलाम अशा माणसाला
आसा सरपंच प्रत्येक गावाला लाभला की गावाचा काया पालट होयाला उशीर लागनार नाही जय महाराष्ट्र 🙏🙏
असा.सरपंच.गावाला.हवा.👍👍🙏🙏
आदर्श घ्यावा असंच कार्य सरपंच साहेबाचं काही गावचे सरपंच शासकीय योजना खाऊन शेती घेणारे
सरपंच साहेब सलाम तुमच्या कार्याला आणि मानुसकिला
Salute सरपंच साहेब
शब्द नाहीत तुमची तारीप करायची सलाम 👌👌🙏🙏🚩🚩
प्रती तुकाराम महाराज
भुत दयागाई पशुंचे पालन तान्हेल्या जीवन वनामाजी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी ्््््््् धन्य त्याची माय प्रसवली्््््अभिनंदन
Great person
❤❤❤👍✌️🙏
एकच नंबर रेवनगाव सरपंच
मा. सरपंच सचिन भाऊ मुळीक साहेब मनसे सलाम 🙏🙏 3:09
आमच्या गावातील माजी सरपंचाने संपूर्ण गावचा शेतरस्ता अडवून प्रतेक व्यक्ती रस्त्या साठी एक हजार रूपये घेऊन स्वताचा प्रपंच चालवलाय... ह्या वर पण रिपोर्ट बनवा ए बी पी माझा वाल्यांनो .... गाव चिंचणेर निंब ता. जि. सातारा..
अभिनंदन
द. ग्रेट. सरपंच साहेब
हे त्या गावातील लोकांना समजायला पाहिजे कारण गावकरीचे कितीही चांगले केले तरी व गावात चांगले चालत असेल तर तिथे मिठाचा खडा टाकणारे भरपूर असतात त्यांना चांगले काम केलेल्याची किंमत नसते कुणी तरी चार पैसे त्यांच्या हातात टिकवले का लगेचच गावातील लोकांचे मन बदलते काय तर रोख रक्कम हातात दिली म्हणून ते पोहरेपाटील चे पण तसेच झाले आहे
Khar bolala grjepurta vapr krtat lok Ani visrun jatat
धन्यवाद सरपंच
सरपंच भाऊ तुमच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमिच आहे . जय भिम
खूपच छान कार्य
ग्रेट
सलाम सरपंच मुळीक साहेबाना. आणी त्यांच्या समाजकार्याला
आमच्या गावच्या सरपंचला आसल काही माहितच नसत खर तर त्यांना काहीच माहिती नसते जेव्हा दोन चार जन सुनवतात तेव्हा कळत
सरपंच नां सलाम
नुसत वाळल कौतुक करण्यापेक्षा त्या भल्या माणसाचे किती नुकसान झाले याची चौकशी करून शासनाकडून अनुदान देण्यात यावे
सरपंच सलाम आपल्या माणुसकीला🎉
आम्ही पण गेली चार वर्षे झाली गावाला पाणी देतोय
Proud of u sarpanch sachin
Super
लीडर असो तर असा असो
सरपंच साहेब मी खुप आनंदित झालो तुमचे काम पाहून
कॅन काम केले आहे सरपंच साहेब यांच्या आभिमन वाटतो जय महाराष्ट्र ❤❤❤
छान काम केले
Very.nice
सरपंच साहेब ह्या तुमच्या कार्यला सलाम
❤ great
Topclass Sarpanch
गावातील पाणी कोठे गेले सरपंच यांच्या कडे पाणी कोठून आले.गाव झाडे का लावत नाही.वरक्षा वली आम्हा सोयरे .संत तुकाराम महाराजांचे एकत नाही.महाणून ही वेळ आली.
साहेब, तुमच्या जिलात जेव्हडी झाडें आहेत,, तेव्हडी या खानापूर तालुकेट झाडें आहेत, पण पाऊस जास्त नसतो
असाच सरपंच किन्ही (किनारा) त. घाटंजी जी. यवतमाळ येथे आहे
आसे सरपंच खूप कमी आहेत आमच्याही फुलंब्री तालुक्यात गेवराई पायगा चे सरपंच मंगेश भाऊ साबळे सुद्धा आसेच काम करतात
मस्त सरपंच 👍🙏
The great
द ग्रेट संरपच साहेब
Great work sir
Good work sir
Great 🙏
खूप छान
❤❤❤
Shree Sachin mulik Saheb, dhanyawad
Great
Very good
Lay bhari bhava
सलाम तुमच्या कार्याला सर
सरपंच साहेब सलाम तुमच्या कार्याला 💐💐💐
Very nice.
सलाम सरपंच साहेब
🙏🙏
सलाम साहेब तुमच्या कार्याला. आम्ही नाथ सागराच्या पायथ्याला असून देखील आज पर्यंत पाण्यासाठी वणवन भटकंतोय आता पर्यंत आमच्या गावात कोणत्याही सरपंचाने गावात पाण्यासाठी काहीच केले नाही . गाव वाऱ्यावर सोडून दिले . सर्वानी फक्त स्वार्थ पाहिला. खरच तुमच्या कार्याला सलाम.
Well done sir
Kharokhar khupach chaan kam kele
सरपंचाचे अभिनंदन
Good job bhau
माणसातला देव माणूस जो दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो.
सकाळ तुम्हाला सातपुते यांनी सलाम
चागंल्याचं कौतुक होणारच।चागंला निर्णय
Chan
सरपंच तुमच्यासारखं तडफदार व्यक्तिमत्व प्रत्येक गावासाठी असेल ,तर कुठले ही गाव वंचित राहणार नाही.
❤
❤😮
🙏
सचिन दादा रेवनगांव चे सरपंच आहे तर सर्व गावात सचिन दादा सारखा सरपंच हवा.....
Nice
farach Chan
पुण्यवंत व्यक्ती म्हणून ओळख गावकऱ्यांनी जणुण घ्यावेत पुन्हा तोच सरपंच घोषीत करावा असा सरपंच पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी पेरे सारखा लोकांना आवडला नाही कारण लोक पायी चालू देत नाही घोड्यावर बसून स्वार होऊ देत नाही
अगदी बरोबर चांगले चालत असेल तिथे असेच आग लावणारे असतात जसे पेरेपाटील बाबत झाले
गावाला कितीही स्वताचे नुकसान करून पाणी दिले आणि कितीही कामे करा परंतु शेवटी गावं कुत्र्या सारखे वर तांगडे करणार आणी दारू मटण पैशावर जाणार प्रामाणिक कामं करणारेचे कोण राहिले नाही हात ओला तर मैतर भला
अशी अवस्था झाली आहे
Good
खर हाय पण गावान जानल पाहीजे
👍👍👌👌
😊
आमचा सरपच गावतल पाणी शेतात नेईन मलकापुर जि बुलढाणा
तरूण काहीतरी नवीन करतात फक्त त्यानं हवी ती एक संधी