Navneet Rana Speech : नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • #Navneetrana #Uddhavthackeray #Sandeepanbhumare
    #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Navneet Rana Speech Sambhajinagar : नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार भाषण
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 1,1 тыс.

  • @PranavKale-ih5cl
    @PranavKale-ih5cl 4 месяца назад +51

    अतिशय सुंदर भाषण. छ. शिवाजी महाराजांच्या काळात ज्यांनी फितूर्या केल्या त्यांच्या जवळ जाणारे सुध्दा आजही फितूर्या करत आहेत. त्यांना राम कधी कळणारच नाही.

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 4 месяца назад +25

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @dipakdesaidesai1666
    @dipakdesaidesai1666 4 месяца назад +37

    नवनीत आपले विचार देशासाठी योग्य आहेत पण आमचे मराठी बांधव देशासाठी शिवाजी महाराज व त्यांना 350 वर्षापूर्वी का व कशी झुंजावे लागले याच ध्यानात ठेवण गरजेचे आहे हिंदू yektrit राहणार खूप गरजेच आहे देशाला आतून व बाहेरून कमजोर करण्याच shadyantra खूप वर्षापासून चालू आहे छत्रपती शिवाजीमहाराज नंतर येक अलौकिक नेता मोदीजी च्या रुपाने भारताला मिळाला आहे याची मला पूर्ण खात्री आहे जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम ❤❤❤❤❤

  • @sanjayambalpure7002
    @sanjayambalpure7002 4 месяца назад +12

    जय श्रीराम🚩🚩🚩 वंदे मातरम्🇮🇳🇮🇳 भारत माता की जय🚩

  • @UshaNagare-u2k
    @UshaNagare-u2k 4 месяца назад +126

    हनुमान चालीसा बोलता यत नहीं आणि हिंदुत्व शिकिण्यासाठी आले यडे.............

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад

      तुला तरी अक्कल आहे कां?

    • @kk-vk3nc
      @kk-vk3nc 4 месяца назад +1

      Vah vah kya bole Tumi Kharad ek number

    • @KamalAmrutkar
      @KamalAmrutkar 4 месяца назад +2

      ​@@kk-vk3nc❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ym❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @kamalkerkar9025
      @kamalkerkar9025 3 месяца назад

      Tula yete

  • @shoaibmahagami673
    @shoaibmahagami673 4 месяца назад +131

    पाकिस्तान,हिंदू,मुस्लीम,
    विकास कुठे हरवला ते बघा

    • @dnyaneshwarkarhale8840
      @dnyaneshwarkarhale8840 4 месяца назад +9

      Jo paryant nizamachi ghar vapsi hot nahi to paryant.
      jay shree ram

    • @Amitkumar-hi1cl
      @Amitkumar-hi1cl 4 месяца назад +5

      2014 agoder kasha halat Hota aamche Maharashtra made.. BOM BLAST, Kassab attack Taj Hotel, Train Blast, Naxal, CORRUPTION, 100 Crore Basuli Loot , sagde bisharla hai apan... parat ek bar Congress+ UBT Govt. Rakta Paani jhala hai, to samjhu Sakat nahi. Hai aaiyash log aahet, thode Paisa dya to swatchya Iman deyil...tya mule aamchi desh Gulam jhala Hota Mughal, Angrej etc.

    • @naturebirdsinformation7564
      @naturebirdsinformation7564 4 месяца назад +2

      ​@@dnyaneshwarkarhale8840 😂😂 bahot bade andbhakt ho kya

    • @dnyaneshwarkarhale8840
      @dnyaneshwarkarhale8840 4 месяца назад

      @@naturebirdsinformation7564 adanya jya deshat rahtosh tya deshacha itihash mahit nahi tar chalnit pani gheuan jiv de

    • @naturebirdsinformation7564
      @naturebirdsinformation7564 4 месяца назад +2

      @@dnyaneshwarkarhale8840 kya hai itihas zara comment me bta de

  • @PranavKale-ih5cl
    @PranavKale-ih5cl 4 месяца назад +2

    मा. बाळासाहेब ठाकरेंचे विचार , नरेंद्र मोदींचे विचार हिंदूंच्या भविष्या साठी आता एकनाथ शिंदे साहेब हातात घेतील विकासाचा धनुष्य बाण.

  • @MunnaSheikh-sj6zq
    @MunnaSheikh-sj6zq 4 месяца назад +14

    बाई पहिलं मराठी भाषा बोलायला शीक

    • @swamivivekanandmaharaj6451
      @swamivivekanandmaharaj6451 4 месяца назад

      अरे लुल्ल्या, तुला काय मराठी चा पुळका आला???😂

  • @Arunayy
    @Arunayy 4 месяца назад +14

    यहां मुद्दे कहां है,ऐसे लोगों को वोट दे,जीने जरा भी अक्ल नहीं है

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 4 месяца назад +5

    उध्वस्त ठाकरे तुला सत्ता कशाला पाहिजे? सत्ता भेटल्यावर लोकांनी बघितले korana सुरू होता आणि तू घरात बसुन होता. लोक मरत होती आणि तू घरात बसुन होता अणि आता बोंबलत आहे जिकडे तिकडे जाऊन, मग सामान्य जनतेची काम तुझ्या कडून होतं नाही तर कशाला सत्ता पाहिजे?

  • @amirfakir9567
    @amirfakir9567 4 месяца назад +47

    नवनीत राणा विकासा,वर,बोला काय,वुट ,सुट, हिंदू मुस्लिम,वर,बोलताय

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      ओबीसी पप्पू ज्यावेळेस मुस्लिमांचे लांगूळ चलन करतो तेव्हा

    • @dipakdesaidesai1666
      @dipakdesaidesai1666 4 месяца назад

      अरे fakiro काफिर के देश में bhoko मत 😂😂😂

  • @zaheeroddinshaikh6707
    @zaheeroddinshaikh6707 4 месяца назад +44

    आज ज्या लेाकांना पाकिस्तानी म्हणत आहे त्याच लेाकांनी २०१९ मध्ये खासदार म्हणुन निवळुन दिले हे विसरली राणा.

  • @SangeetaKale-lm7gs
    @SangeetaKale-lm7gs 4 месяца назад +66

    नवनीत बाई तुला हनुमान चालीसा उद्धव साहेबांच्या घरात का वाचायची होती ग बाई 🤔
    स्वतःच्या नवऱ्याचं घर सोडून
    रश्मी ताई च्या नवऱ्याच्या घरात हनुमान चालीसा वाचण्याचा अर्थ काय 🤔

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад +2

      तुला माहित आहे तर सांगतो कशाला

    • @satyamshivamstudio8200
      @satyamshivamstudio8200 4 месяца назад

      अरब अमिराती, ओमान, चंडी इत्यादी देशात करोडो महिलांवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्या आणि लाखो मुली आणि महिलांची विक्री झाली पण तरीही हिंदू इतके नालायक आहेत की ते समजायला तयार नाहीत.

    • @SachinLongale
      @SachinLongale 4 месяца назад +2

      कारण ते बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदुत्व च गृह आहे म्हणून

    • @purushottambhajan6800
      @purushottambhajan6800 4 месяца назад +1

      हो ना उद्धव हिंदू थोडेच आहेत

    • @purushottambhajan6800
      @purushottambhajan6800 4 месяца назад +1

      मुरखा हनुमान चालीसा कुठेही वाचला पाहिजे जिथे अमंगल आहे

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 3 месяца назад +1

    नवनित राणा आपण खरोखरच हिंदूत्व विचारांचे जीवंत ज्वालामुखीच उगमस्थान आहे
    ❤धन्य धन्य नवनित राणा साहेब ❤

  • @vitthaldhage9117
    @vitthaldhage9117 4 месяца назад +3

    100% खर आहे ताई मोदी जी आहेत आपन हिंदु आहात घाबरायच नाही

  • @mahadevpawl8147
    @mahadevpawl8147 4 месяца назад +137

    बाई तू खूप बोलतेस तुला काय अक्कल नाहीये

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад

      तुला खूप अक्कलीच्या कांन्दया

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 4 месяца назад

      तुझ्या बापाने महिलांचा अपमान नाही करायचा हे शिकविले नाही का gddya

    • @dipakdesaidesai1666
      @dipakdesaidesai1666 4 месяца назад

      अरे गाढवा 😂😂😂😂😂

    • @giridharkarkare7247
      @giridharkarkare7247 4 месяца назад

      Tila.akkal.ahe..?.kon.chngle.bolatar.tumcha.jumte.karan.deshdrohi.ani.hindu.drohi.na.asla.bhasn.zombto?

  • @rahimuddinkazi6893
    @rahimuddinkazi6893 4 месяца назад +43

    नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा,good song👌

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 4 месяца назад +2

    महिला सुरक्षा, महिला सशक्तिकरण only in BJP NDA. लखपती महिला और लाडली बहना, योजना, महिला सशक्तिकरण, सुरक्षा, आत्मनिर्भरता possible only in BJP NDA, vote असली शिव सेना 🏹 धनुष्य बान , BJP कमळ, असली राष्ट्र वादी घडी.

  • @SangeetaKale-lm7gs
    @SangeetaKale-lm7gs 4 месяца назад +101

    बाई, तुझ्यामुळे नक्कीच या देशात हिंदू मुस्लिम कतली होणार
    तुझ्यामुळे देश अशांत होणार बाई
    विकासाचं बोल बाई

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад +10

      तुझ्या ओविसी ला खूप अक्कल आहे

    • @kstiwari1579
      @kstiwari1579 4 месяца назад

      चाटुकारो को विकास दिसनार नाही, वंशवाद मुक्त भारत होणार।

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад +7

      ओविसी बोलला त्यावेळेस काय झालं ज्ञान पाजळू नको

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 4 месяца назад

      ​@@KrishnaThakur36597statement kdhich ahe te mhiti ka tula..yedzavya

    • @dnyaneshwarkarhale8840
      @dnyaneshwarkarhale8840 4 месяца назад +2

      ​@@s.prafulla4629chatrapatichya kala pasun chalu ahe.
      deshyachi vibhagani pan hindu Muslim var zali ahe.
      joparyant aurange ghar vapsi karnar nahit to paryant chalu rahnar.
      jay shree ram

  • @rameshmetangale2482
    @rameshmetangale2482 4 месяца назад +60

    नवनीत राणा ही पाकिस्तानी आहे. कारण 2019 कोना बरोबर होती.पहिले तुझे चरित्र बघ

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад

      तु अफगाणिस्तानी आहे

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 4 месяца назад +25

    बस.. कर्तव्य शून्य,,... फक्त जातीय तेढ निर्माण करणं हेच काम

  • @Akkimusical
    @Akkimusical 4 месяца назад +75

    आम्हाला छत्रपती आणि हिंदुत्व तू शिकवणार का आता? कुठून आली तू ?

    • @pathanfirdous8676
      @pathanfirdous8676 4 месяца назад +1

      😂😂😂

    • @lingeshwarkumbhar3444
      @lingeshwarkumbhar3444 4 месяца назад

      हिंदुत्व विसरलांय नाहीतर ती लांडी पिलावळ संभाजीनगर मध्ये निवडून आली नसती.म्हणून तर जीव तोडून सांगत आहे हिंदूंनी संघटित होऊन मत टकायला.

    • @sharifshaikh886
      @sharifshaikh886 4 месяца назад +1

      भाजपा म्हणत होती एक मोदी सब पर भारी

    • @ashokjagger4239
      @ashokjagger4239 4 месяца назад +1

      जय मोदी जय शिंदे । जय हिन्द

    • @sanjayshkrshrimankar931
      @sanjayshkrshrimankar931 4 месяца назад

      path shikavnar .....Jus wait & watch ....4th June

  • @chetandhote4725
    @chetandhote4725 4 месяца назад +2

    नवनीत राणा आपका फॅन हू नागपूर से हु जय श्री राम ❤

  • @user-jc9dw6qf8l
    @user-jc9dw6qf8l 4 месяца назад +13

    नाद खुळा नवनीतजी

  • @devsing2431
    @devsing2431 4 месяца назад +2

    राजपूत समाज के महाराणा प्रताप की जीवनी महाराणा प्रताप निवडणूक उजाले औरतों में जय भोलेनाथ का महाराणा प्रताप

  • @mujibpashashaikh6042
    @mujibpashashaikh6042 4 месяца назад +9

    चागलि.बाई.जेलमदे.जातनाहि.विचारकरा

  • @bhikubodke5001
    @bhikubodke5001 4 месяца назад +2

    उत्तम नेत्रुत्व सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आम्ही सर्व हिंदू तुमच्या सोबत आहोत 🚩👌🚩👌🚩👌

  • @RambahuBagde
    @RambahuBagde 4 месяца назад +47

    राणा तूच निवडून येत नाही तेव्हा दुसऱ्याच्या कशाला प्रचार करते

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      भविष्य सांगायला तू काय प*** घेऊन बसलेला जोशी आहे का

    • @shahrukhpatel9068
      @shahrukhpatel9068 4 месяца назад

      Sahi baat hai

    • @MahammadMulla-p7q
      @MahammadMulla-p7q 4 месяца назад

      🫡💯👍

  • @badansinghvarma1156
    @badansinghvarma1156 4 месяца назад +2

    Hindustan is totally of great Hindu's.
    And pure human beings and citizens of BHARAT, HINDUSTAN, INDIA.

  • @muddasir30
    @muddasir30 4 месяца назад +19

    नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा
    चांगला सॉन्ग होता

  • @o30335
    @o30335 4 месяца назад +48

    नवनीत राणा तु नको शिकवु उपरी कुठली गुजराती

    • @3datul
      @3datul 4 месяца назад

      gap re bhadvya ! tu kon chamcha ka satranjya uchalya ?

  • @ubadahshaikh0699
    @ubadahshaikh0699 4 месяца назад +27

    Kaho dil se IJ phir se 😊😊😊

  • @VinodSheth-y3n
    @VinodSheth-y3n 4 месяца назад +1

    एकनाथ शिंदे शिवसेनाविजय भव 2024 लोकसभा चुनाव

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx 4 месяца назад +22

    भाजप नेच जलील यांना निवडून आणले हे विसरू नये रावसाहेब दानवे यांनी च स्पष्ट केल!

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад +3

      तुला सगळं माहीत आहे

  • @nareshwankhade1268
    @nareshwankhade1268 4 месяца назад +29

    आपल्या अमरावती yete का बाईonly बलवंत भाऊ येणार

  • @sanjaybhakte8578
    @sanjaybhakte8578 4 месяца назад +49

    हिला हीची गॅरंटी नाही निवडून येईल की नाही, हारल्यात जमा आहे, पण अकड किती

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад +4

      चार तारखेला बघ

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 4 месяца назад +5

      ​@@KrishnaThakur36597निश्चित भावा.. 4जून ल बघुया..😊
      गद्दारिला माफी नाही..

    • @kartikghode1
      @kartikghode1 4 месяца назад +3

      तीच येणार आहे पुन्हा

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад

      जागतिक बिना डोक्याचा व बिना मेंदू चा भविष्य कर्ती आहे वाटतं.
      नालायकानो ती अडीच लाख मताधिक्याने निवडुन येणार आहे.

    • @JayHindustanjayBharat
      @JayHindustanjayBharat 4 месяца назад +2

      अमरावतीचे खासदार पुन्हा डबल नवनीत राना

  • @faizanshaikh602
    @faizanshaikh602 4 месяца назад +21

    फिर एक बार इम्तियाज जलील ही जीतेंगे AIMIM party ही जीतेंगी जनता जान गई है के माहोल खराब करने के लिए कुछ भाड़े पर लोग नफरत फैलाने के लिए आते जाते है लेकिन इस बार फिर AIMIM ही जीतेंगी मराठाओं के आरक्षण की बात इम्तियाज जलील ने की है, धनगर समाज के लोगो के लिए इम्तियाज जलील, आदर्श बैंक में गरीबी का हक दिलाने वाला इम्तियाज जलील है, शहर में हिंदू मुस्लिम एकता को बनाए रखने वाला इम्तियाज जलील है इस लिए सब लोगो ने ये फैसला किया है के अब नेता नही बेटा चुनना है ।
    AIMIM Zindabad

  • @Help_Others711
    @Help_Others711 4 месяца назад +8

    विकास कुठे आहे? सिलिंडरचा उच्च दर? पेट्रोलचे दर खूप जास्त आहेत, तुम्ही लोकांच्या टॅक्समधून तुमच्या गाडीत पेट्रोल भरता

    • @swamivivekanandmaharaj6451
      @swamivivekanandmaharaj6451 4 месяца назад

      मोदीजी विकास खूप करत आहेत. तू काय आंधळा आहेस का???

    • @Help_Others711
      @Help_Others711 4 месяца назад

      @@swamivivekanandmaharaj6451 अनेक लोक अशिक्षित आहेत

  • @manoharbhamre464
    @manoharbhamre464 4 месяца назад +1

    खूप छान आणि ज्वलंत विचार आहेत खरोखरच शेरणी अशीच पाहिजे... व्वा.. खरोखरच जिजाऊ आहे... खरोखरच रमाई आहे आणि खरोखरच झाशीची राणी लक्ष्मीबाई ही आहे....

  • @RameshPatil-yl8sf
    @RameshPatil-yl8sf 4 месяца назад +40

    बाई तु फक्त नाचायच काम कर

    • @GunderaoKasle-tk6fp
      @GunderaoKasle-tk6fp 4 месяца назад

      तिच्या सोबत तुज्या आईला पाठव

  • @paresh3744
    @paresh3744 4 месяца назад +3

    उद्धव नी बाहेरून आणलेली प्रियांका चतुर्वेदी ला खासदार केला 😂😂 बिचारे कट्टर मराठी शिवसैनिक वडापाव घेऊन मातोश्री बाहेर साहेब साहेब करत राहिले 😂😂

  • @EagerCookies-yu1fw
    @EagerCookies-yu1fw 4 месяца назад +1

    Very. Good. Speech. Navnit. Rana.

  • @kashifqureshi3492
    @kashifqureshi3492 4 месяца назад +76

    ४ जुन ला हिला याची औकात् कडेल

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 4 месяца назад

      Hindu haters 🕉
      Majority Islamic shariya
      Minority victim card

    • @kartikghode1
      @kartikghode1 4 месяца назад +4

      तीच येणार आहे भाऊ😂

    • @mangeshrokade2541
      @mangeshrokade2541 4 месяца назад +2

      Rana yenar

    • @bhimujambagi1316
      @bhimujambagi1316 4 месяца назад

      Kadel naahi kalel..
      Tu marathi shikun ge pahila.

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад

      तुझी काय लायकी आहे ते कळेल

  • @bidhanbiswas4443
    @bidhanbiswas4443 4 месяца назад +1

    Jai Shri ram

  • @siddiquiarhan8602
    @siddiquiarhan8602 4 месяца назад +14

    sirf hindu muslim ki baate kari ...ek baat devlopment ki nahi..

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      ओवाईसी बोलता है तब हिंदू-मुस्लिम नही क्या

    • @shahinkhan5206
      @shahinkhan5206 4 месяца назад +2

      ​​@@KrishnaThakur36597ye owaisi ka itne bar nam leti he owaisi to isko bhav bhi nahi deta

    • @mirsadiqali8887
      @mirsadiqali8887 4 месяца назад

      Joker

    • @galaxy3157
      @galaxy3157 4 месяца назад

      ​@mirsadiqali8887 your vote is yo talibani qweisei .enjoy life in india but paki ki choch

    • @galexelab
      @galexelab 4 месяца назад

      Devlopment matlab kya chaie tujhe 2 ke jagha 10 bache paida krre shariya lagu kre kerela kashmir ke kaisa Maharashtra ko bhi kre ye sab chaie tuze katve

  • @SujitV3838
    @SujitV3838 4 месяца назад +10

    2019 ला काँग्रेस चे मतदान कसे चालले असेल हा विचार येतो

  • @azimshaikh1933
    @azimshaikh1933 4 месяца назад +3

    सब बेच के खलिऐ अब जान भी खाते किया हिन्दू मुसलमान के नाम पर

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 4 месяца назад +1

    बिलकुल सही कहा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @sandeepkale83
    @sandeepkale83 4 месяца назад +18

    Jai shri ram 🚩

  • @rameshvishwakarma6756
    @rameshvishwakarma6756 4 месяца назад +1

    Ramesh Vishwakarma.. dhanyvad Tai

  • @bhausahebghatvisave7251
    @bhausahebghatvisave7251 4 месяца назад +30

    तुम्ही अमरावती मधून निवडणूकजिंका मंग बोला

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад +3

      चार तारखेला बघ

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 4 месяца назад +1

      भाऊ नवनीत राणा जी अमरावतीमध्ये दीड लाखाच्या वरती लीड ने निवडून येणार म्हणजे येणारच🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Isaktamboli1-uc5gu
      @Isaktamboli1-uc5gu 4 месяца назад

      बुधवार पेठ याला

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад

      तु आपल्या गावातुन लढ तुझी औकात कळेल

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад

      @@Isaktamboli1-uc5gu या अगोदर भरपूर वेळा गेला व रात्री मुक्कामी होता वाटतं

  • @anilmagare7293
    @anilmagare7293 4 месяца назад +1

    अमरावती मघुन बच्चु भाउचा उमेदवार निवडुन येणार आहे... तुम्ही निवडुन येणार नाही. 😢

  • @navnathgmore2899
    @navnathgmore2899 4 месяца назад +26

    भुमरे ना तुझ काम केल असल आमच नाही केल 😂😂

  • @agadurapparamachandra8291
    @agadurapparamachandra8291 4 месяца назад +1

    Sweetest and greatest programme

  • @abdulkhaliquemulla5371
    @abdulkhaliquemulla5371 4 месяца назад +30

    आधी हिला मराठी शिकवा महिला बोलते का पुरुष बोलतो कळत नाही तिसरच कुठलं बोलतो

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад +2

      तीची ट्युशन लाव

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      तुझं कान तपासून घे

    • @neetamane6686
      @neetamane6686 4 месяца назад

      नवनीत राणा रिकामा हिजडा 😂😂

    • @kartikghode1
      @kartikghode1 4 месяца назад

      तुझ्यापेक्षा जास्त भाषा येतात तिला

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 4 месяца назад +1

    बिलकुल सही जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar7780 4 месяца назад +5

    नवनीत जी खूप परिणाम कारक भाषण आता तरी झोपलेल्या हिंदूंचे डोळे उघडू द्या. सलाम तुमच्या देशभक्तीला जयहिंद. वंदे मातरम् .

  • @RashidSayyed-qh7pu
    @RashidSayyed-qh7pu 4 месяца назад +1

    पराजय दिसतो म्हणून औवेसी बंधु चा नांव चा वापर शिवाजी महाराज रयते चे राजे होते यांना माहिती नाही
    मराठी व्याकरण शिकाव लागेल

  • @salimattar5555
    @salimattar5555 4 месяца назад +21

    Bjp वाले फक्त हिंदू मुस्लिम येच मुदा आहे बाकी काय नाहीं

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      तुझा बाप ओवैसी बोलतो त्यावेळेस तुला दिसत नाही एक हिंदू बोलायला लागल्यावर हिंदू-मुस्लीम आठवते का? लागला ज्ञान पाजायला

  • @girishmandrupkar5485
    @girishmandrupkar5485 4 месяца назад

    ताईसाहेब खुप खुप धन्यवाद खुप छान भाषण केलात गर्व वाटतो तुमच्यावर जय श्रीराम जय महाराष्ट्र तुम्ही नक्कीच निवडून येणार नारी शक्तीचा विजय असो 🎉🎉🙏🙏

  • @KaifpathanIslamic8881
    @KaifpathanIslamic8881 4 месяца назад +6

    मैं कमेंट पढ़ रहा था सभी मराठी भाई इस बकरी को गाली दे रहे हैं क्योंकि यह गाली खाने केलायक ही है विकास तो कुछ करेगी नहीं हिंदू मुस्लिम के अलावा और असली शिवसेना उदय साहब की ही है उद्धवबालासाहेब ठाकरे ❤❤❤❤

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 4 месяца назад

    देशा पुढील ज्वलंत समस्याबद्दल ज्याना तळमळ आहे ,अशा ऊमेदवारास मतदारानी संसदेत पाठवावे हि विनंती. धन्यवाद :

  • @ankushpadole6738
    @ankushpadole6738 4 месяца назад +14

    अरे या वर्षी पाऊस येईल काय

  • @gajananbhatkar4417
    @gajananbhatkar4417 4 месяца назад +1

    ही बाई जेल मध्ये पाहिजे, फक्त हिंदू मुस्लिम बोलते. बाई तुझ अमरावती मध्ये जय आहे.१ घर आणि बोलते किती, तुला शरद पवार साहेबांचे भरवशावर निवडून दिले परत कधी निवडून येवू दाझ्वजो

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 4 месяца назад +4

    वाह नवनीत राणा जी एकच नंबर रामबाण फेल जाणार नाही बाण सोडणारा येणार समोरचा पडणार

  • @user-pl1xn6qo5u
    @user-pl1xn6qo5u 4 месяца назад +1

    Navnit rana just like Rani lakshmi bai

  • @mrmonti9247
    @mrmonti9247 4 месяца назад +1

    ए है शेरणी, रण रांगिनी, आपकी हिमत को कोटी कोटी प्रणाम, भारत माता की जय, जय श्री राम,

  • @alipathan3610
    @alipathan3610 4 месяца назад +11

    निवडून पवार साहेबाच्या जिवा वर आली आणि गेली भाजप च्या दारात जाऊन बसली आणि कोरोणाच्या काळात काय कोणाला दोन रुपये चि मदत नाय केली

  • @dawalsuryawanshi2678
    @dawalsuryawanshi2678 4 месяца назад +1

    हे अश्या राजकारणाची सुरुवात हिंदू द्वेशी ओवैसीने सुरुवात केली आहे सतत हिंदू विरोधात बोलणे बोलणे . म्हणुन त्याला व त्याच्या उमेदवाराला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास महायुतीची समंती असेल. नाही तर असे राणा ताई बोलणार नाही 😊

  • @sheikhsabir2548
    @sheikhsabir2548 4 месяца назад +8

    बाई रोजगार विकास कुठे गेला ते बघा पहिले काय लावलं हिंदू मुस्लिम पाकिस्तान... मराठी भाषा बोलण शिका पहिले

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      हीच गोष्ट तू ओसी ला सांगायला पाहिजे होती त्यानेच

  • @balupagare953
    @balupagare953 4 месяца назад +2

    ही बाई हिंदू मुस्लिम करत दंगली घडवून आणल असे वाटत

  • @ravindramuley6696
    @ravindramuley6696 4 месяца назад +3

    jai shree Ram

  • @Sudhakar-zo3iy
    @Sudhakar-zo3iy 4 месяца назад +1

    नवनीत जी देशातुन महागाई बेरोजगार शेतमालाला योग्य भाव.. महीला वरील अत्याचार ईत्यादि विषयच राज्यात नाही फक्त नवनीत राणा म्हणते तेच खर का... तुम्ही तर पलटुराम चा रेकॉर्ड सुध्दा तोडल 4जुन नंतर तुमच कायम तोंड बंद होणार आहे......

  • @sajidkhan-oe5uj
    @sajidkhan-oe5uj 4 месяца назад +5

    तुम कुछ भी करलो हम हिंदू मुस्लिम एक है और हमेशा एक ही रहेंगे

  • @Arif.Baqwan7865
    @Arif.Baqwan7865 4 месяца назад +1

    गुजराती बाई ला 😂खमन ढोकला सोडून ❤💙🧡🤍💚 भारतीय मुस्लिम समाज चा लय चांगल ला आवळतो काय आवळु राहिला समझु नाही रहिला

  • @TeachertakatakSureshRaut
    @TeachertakatakSureshRaut 4 месяца назад +5

    जबरदस्त

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 4 месяца назад +1

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @shaikhsaeed1555
    @shaikhsaeed1555 4 месяца назад +10

    ज़मानत जफत होणार आहे

  • @jagannathharihar7669
    @jagannathharihar7669 4 месяца назад

    Vah what a amazing speech fantastic,marvelous.

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 4 месяца назад +13

    बाई तुम्ही उगाच आले की संभाजी नगर ल

  • @gaikwadtrupti6679
    @gaikwadtrupti6679 4 месяца назад +1

    👍🏽 रावसाहेब बोलतात ना ती बरोबर आहे

  • @sikandarpathan9054
    @sikandarpathan9054 4 месяца назад +3

    लावणी करा ना मेम

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      तेरी माँ बहन को देखने को आ

  • @user-pl1xn6qo5u
    @user-pl1xn6qo5u 4 месяца назад +1

    Happy mother's day

  • @SaybaShaikh-hj8cl
    @SaybaShaikh-hj8cl 4 месяца назад +10

    फक्त नवनीत राणा तुम्ही फक्त ek करा कमेंट वाचा बाकी काही करू नका

  • @RafiqueBaggavlogS786
    @RafiqueBaggavlogS786 4 месяца назад +3

    Abki baar marashtar me udhethakre sahab ki sarkar

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 4 месяца назад +2

    अमरावतीत कोण पडणार आहे ते विचार फक्त

    • @arundhande7281
      @arundhande7281 4 месяца назад

      शायन्या

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      नवनीत राणा येणार बाकी काही नाही

  • @Shahnawaz_Mansoori
    @Shahnawaz_Mansoori 4 месяца назад +13

    इस नचनिया की बात को ज्यादा तवज्जोह देने की जरूरत नहीं है l

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      तू तेरा देखना दुसरो को

    • @KaifpathanIslamic8881
      @KaifpathanIslamic8881 4 месяца назад

      इस बकरी को 4 जून को पता चलेगा की वोट विकास के नाम पर मिलेगा हिंदू मुस्लिम के नाम पर नहीं और यह बकरी ज्यादा चिल्ला रही है पाकिस्तान हिंदू मुसलमान 😂😂😂😂

    • @Isaktamboli1-uc5gu
      @Isaktamboli1-uc5gu 4 месяца назад

      ये आयटम गर्ल है

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712 4 месяца назад +1

    महामानवाचे नाव घ्यायला हिलि लाज वाटत का नाही..बरबाद होताना भारत...महाराष्ट्र पहावत नाही

  • @SaybaShaikh-hj8cl
    @SaybaShaikh-hj8cl 4 месяца назад +11

    नवनीत राणा कॉमिडीयन बाकी काही nahi

  • @awaisbinabdullaabdulla
    @awaisbinabdullaabdulla 4 месяца назад

    देशाच्या उन्नती, प्रगती, एकता अखंडतासाठी असे नेता देशात राहतील लिहून घ्या लिहून देश पुन्हा गुलामी मध्ये जाणार आहे.

  • @tanajisuryagand
    @tanajisuryagand 4 месяца назад +5

    ए बाई हा देशभरात चालतो नाकी जाती धर्मावर या देशाचे प्रियांबल काय सांगते पिरॅबल मध्ये हा देश धर्मनिरपेक्ष आहे हा देश कोणत्याही एका धर्माची ठेकेदारी नाही या देशाचे प्रियांबल सांगत आहे सर्वधर्म समभाव ये बाई विकासावर बोल ना मणिपूर वर बोल ना पुलवामा पर बोलना.

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 4 месяца назад

    राणा ताई तुम्ही हे बरोबर बोलले.की आघाडीला मत देणे म्हणजे.पाकिस्तान ला मत देण्यासारखे आहे..आणि हे लोकं नक्कीच भारताला पाकिस्तान बनवेल..सिर्फ मोदीजी 🚩🙏🏻

  • @quazimudassir
    @quazimudassir 4 месяца назад +11

    बे अक्कल बाई

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 4 месяца назад

      रामबाण लगेगा तब समझेगा अक्कल

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 4 месяца назад

    माननीय नवनीत राणा जी खरे आहे राम कृष्ण हरी सिरप भा.ज.पार्टी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shakilshaikh5756
    @shakilshaikh5756 4 месяца назад +23

    अन्न ला सुधा टैक्स लावला मोदी नि

    • @BhimraoGarje
      @BhimraoGarje 4 месяца назад +1

      There was 59% tax on food in hotels before GST. Now only 5% due to GST.

    • @subhas720gg
      @subhas720gg 4 месяца назад

      तुम्हाला सगळ फुकट पाहिजे का

  • @PawanSainder-up1jc
    @PawanSainder-up1jc 4 месяца назад

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र अबकी 400

  • @umarrazvi9012
    @umarrazvi9012 4 месяца назад +3

    Aurangabad namaste 🙏 ♥️ ❤️ 💖 😍 ✨️ 🙏 ♥️ ❤️ 😊😊😊namaste namaste🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌😍😍💪💪💪💪💪👏🙌🙌🙌❤️💪💪💪👏🤫🤫🤫🤫

  • @swapnilmankarmh2798
    @swapnilmankarmh2798 4 месяца назад +1

    हे च पडनार आहे अमरावतीत आणि लोकांच्या प्रचार करा साठी फिरून रहाली..

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 4 месяца назад +7

    आता हि पैसा मिळणार त्यामुळे प्रचार करु लागली

  • @SanketKale-mk7pi
    @SanketKale-mk7pi 4 месяца назад

    तुम्हचे भाषन लोकशाही ला पुरक नाही, भारत देशात असे अडानी,समाज विघातक उमेदवार लोकांनी निवडून देऊं नये