Pune | पब आणि बार वाचवण्यासाठी पुण्यातील पबचालक एकवटले | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 165

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 7 месяцев назад +141

    पब चालकांनी लक्षात घ्यावे, पुणेकर सुध्दा रस्त्यावर आवाज ऊठवण्यासाठी
    एकत्र येऊ शकतात.

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 7 месяцев назад

      Pub malaka mule 100 cr vasuli hoti. Baramati aurangzeb ni vat lavli descha chi.punish and arrest corrupt judge and RTO sentence boy death

    • @Genesis-32
      @Genesis-32 7 месяцев назад

      👍👍

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 7 месяцев назад

      पुणेकर फक्त social मीडिया वर 😢😢😢

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 7 месяцев назад

      @@TheMahesh1234 समजा उद्या पुणेकर रस्त्यावर उतरले तर तू येणार आहे का महाराष्ट्रतल्या कुठल्याही कोपर्‍यात असला तरी. तूझ्या सारखी लोक खुप आहेत महाराष्ट्रात फुकटच शहाणपण social media मधे वाटणारी.

  • @kiranborude5358
    @kiranborude5358 7 месяцев назад +99

    पुणेकरानो एक व्हा आणि रस्त्यावर उतरा पण ही पब संस्कृती बंद झालीच पाहिजे.... हीच वेळ आहे... अभी नही तो कभी नही 🙏

  • @pradip9768
    @pradip9768 7 месяцев назад +96

    सगळ्या पब वर आणि बार वर कारवाई झाली पाहिजे

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 7 месяцев назад +3

      मग बांडगुळांची पोटं कशी भरणार

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 7 месяцев назад

      करेकट❤​@@jaisinghmarutiraopatil644

  • @ashpaksutar7340
    @ashpaksutar7340 7 месяцев назад +91

    स्वर्गीय. आर.आर.पाटील साहेब...

    • @thepower0007
      @thepower0007 7 месяцев назад +6

      आज आबां पाहिजे होते.... 🙏🏻

    • @iilj1876
      @iilj1876 7 месяцев назад +1

      Tuza aba aaj paheje hota Maharashtra lottery scam cha dusra aropi ahe ​@@thepower0007

  • @Youtuber-zg5lm
    @Youtuber-zg5lm 7 месяцев назад +48

    प्रत्येक पब आणि बार हे राजकीय नेते आणि त्यांच्या नातेवाईकांचे आहेत....

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z 7 месяцев назад +39

    सगळं बंद करा,पैश्या मुळे बाहेरील माजलेत

  • @Rockstar123k8
    @Rockstar123k8 7 месяцев назад +27

    पुण्याचं मराठी माणूस दादा😳😂😂😂 मुंबईकरांना लय हसायचा पुणेकर

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 7 месяцев назад +40

    लोकशाही लाख काळीमा

  • @ramdasbhosale-m1n
    @ramdasbhosale-m1n 7 месяцев назад +23

    पब हटाव पुणे बचाव

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 7 месяцев назад +15

    पब मुळे फायदा कोणाला होतो. मुले व्यसनाधीन होतात वाया जातात. याचा फायदा सरकारला होतो. पाच पन्नास पब मालकांमुळे. हजारो घर उध्वस्त होतात त्यामुळे पब हे सरकारने बंद केलेच पाहिजे. ह्या सरकार ला हे असे काम जमणार नाही. यांना फक्त पक्ष फोडण्याचे काम जमते. इथे फक्त आर आर पाटील सारखा माणूसच पाहिजे होता.

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 7 месяцев назад +21

    सगळे पब बंद करा पुणे शहर हे विद्यचे माहेर घर आहे पोलीस हप्ते घेऊन वारकमीसाठी यांच्या कडे काना डोळा करतात

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 7 месяцев назад +17

    सरसकट सर्व पब बंद करून टाकले पाहिजे सरकारने, कारण जर कि कारवाई त्यावेळी गरीब श्रीमंत असे भेद भाव होत असेल तर आम जनता कोणावर विश्वास करणार राव😢😢😢😢😢😢😢

  • @Sairam44778
    @Sairam44778 7 месяцев назад +37

    सर्व पब बंद करून टाका

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 7 месяцев назад +7

    उद्या सर्व चोर एकत्र येऊन आंदोलन करतील मग..... 😂😂😂😂

  • @JayPatil-iy3co
    @JayPatil-iy3co 7 месяцев назад +25

    बंद झाले च पाहिजे

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 7 месяцев назад +10

    सगळे पब आणि बार बंद करा आणि फक्त सरकार मान्य देशी दारू चे दुकाने वेळे नुसार बंद होतात ते चालू ठेवा
    जय महाराष्ट्र

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 7 месяцев назад +18

    Chapline मारा सरवाना हेच का बीजेपी सरकार ॐ श्री स्वामी समर्थ ❤😂🎉

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 7 месяцев назад +12

    पुणेकर तुम्हीच काहीतरी करू शकतात हाकला यांना पब टब बंद बंद संस्कृतीला काळीमा फासणारा काळा धंदा एकही माणुस पडला जाउ नका

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 7 месяцев назад +9

    एकनाथ कुठंय?...असाआवाज येतो का अजून कानावर शिंदे सरकार ? 😡😡😡

  • @pravinbhoye0
    @pravinbhoye0 7 месяцев назад +9

    पब आणि बार बंद करा

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 7 месяцев назад +19

    पब ची गरज का?

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 7 месяцев назад

    मा. कै. आर. आर. आबा , यांचा आदर्श घायला पाहिजे. बार , पब बंद करा. पुणेकर नागरिकानो तुमची ताकद दाखवा. श्री Dhangekar सर यांची साथ द्या. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र

  • @vickyadam4315
    @vickyadam4315 7 месяцев назад +1

    पब वाल्यांचा काय संबंध पब मालकांनी सांगितलं होतं का दारू पिऊन जा आणि एक्सीडेंट कर दोषी वर कारवाई करा

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 7 месяцев назад +4

    ज्यांना हफ्ते दिले त्यांच्या घरासमोर जा

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 7 месяцев назад +7

    पुणेकरांनो रस्त्यावर उतरा

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 7 месяцев назад

      Sadhya heat wave suru ahe....Jara Hawa thandi zali ki baghu ya.....

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 7 месяцев назад

    बरोबर आहे मॅडम

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 7 месяцев назад +9

    पब बंद बंद बंद

  • @santoshgunwante6787
    @santoshgunwante6787 7 месяцев назад +3

    चित्रपटाला शोभेल असे कथानक चित्रपटाचे नाव:उडता पुणे

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 7 месяцев назад

    योगी जी ने सांगितल्या प्रमाणे,
    विदेशी संस्कृती को बंद करो
    देशी संस्कृती से देश आगे बढेगा
    जिसको विदेशी संस्कृती होना वह बेशक उस देश मे जाये
    पर भारत मे भारत की संस्कृती होना जरुरी है

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 7 месяцев назад

    कित्येक पब नी बार नगरसेवक , आमदाराचे, नी पोलिसांचे असतात भागीदारीत,,,सार्यांना सारं माहीत असतय,,

  • @zigzag4930
    @zigzag4930 7 месяцев назад +6

    जागेव्हा जागेव्हा पुणेकरांनो जागेव्हा ❤❤❤❤❤

  • @lalitwagh8307
    @lalitwagh8307 7 месяцев назад

    पोलीस फक्त श्रीमंतासाठी आहे, गरिबांसाठी नाही, पोलीस स्टेशन ला श्रीमंत माणूस घेलां की त्याला आदरपूर्वक वागणूक दिली जाते, आणि गरीब माणूस घेला की त्याला आरे तुरे ची भाषा वापरली जाते, हे सत्य आहे मी स्वतः अनुभवलं आहे, पण अशी परिस्थिती बदलणार कोण? म्हणून पोलीस फक्त आणि फक्त श्रीमंत माणसाची आहे

  • @Vpp335
    @Vpp335 7 месяцев назад

    आज एवढे रात्री उशिरा पर्यंत पब का चालू ठेवतात पब मालक. यांच्या वर वरच्या लोकांचा वरदहस्त असतो म्हणून सरकार ला जाब विचारा.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 7 месяцев назад

    भ्रष्टाचार हाच संपत नाही तो पर्यंत चालू राहणार हे अनधिकृत बार ह्याला जबाबदार सरकार

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 7 месяцев назад +2

    मी पीत नाही, चालू द्या तुमचं 😮

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 7 месяцев назад

    लोकशाहीला श्रध्दांजली.

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 7 месяцев назад

    सरकार , प्रशासन ,पोलीस ,व्यवस्था यांच्यापुढे घुटने टेकणार. पण याद राखा पुणेकर सुद्धा तुमच्या विरोधात रस्त्यावर येवू शकतो.

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 7 месяцев назад

    किती मराठी पबचालक आहेत ते पण दाखवा 😡😡

  • @thetruth.945
    @thetruth.945 7 месяцев назад +1

    Save पुणे.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 7 месяцев назад

    पब आणि बार देशोधडीला लागणारं त्यानी पुढारी होण्यास तयार व्हा पेसा कमवा कट देणारे होता आता घेणारे व्हा कायदा काय करून करणार फारतर 2/4वर्षाची शिक्षा

  • @VaibhavS-i7b
    @VaibhavS-i7b 7 месяцев назад

    पब बार कायमचे बंद झालेच पाहिजे.

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 7 месяцев назад

    पुणे कर फक्त social मीडिया वर 😢😢

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 7 месяцев назад

    I.T कंपन्यांचे स्थलांतर करा ,ज्या जिल्ह्यात रोजगार नाही,विकासात कमी पडले आहेत, त्या जिल्ह्यात स्थलांतर करा

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 7 месяцев назад +2

    टरबूज कुठे आहे,,,, आर आर आबानी बंद केलेले बार तरबूज नी चालू केले आहेत

  • @mushisaila68
    @mushisaila68 7 месяцев назад

    महाराष्ट्रात ड्रग ठीक ठीकणी सहज मिळते...जनता जागी व्हा..एक दिवस हे विष तुमचे आमचे घरा पर्यंत पोहचला वेळ लागणार नाही...विशिष्ट पक्षांचे आमदार मंत्री यात सामील असल्याचे बोलले जात आहे..नाशिक ड्रग गुजराथ ड्रग कुठेही चर्चा नाही

  • @deepaknandeshwar9754
    @deepaknandeshwar9754 7 месяцев назад +3

    Band kara sarv pab Ani bearbar. Pune sanskriti wachwa. Punekarana request aahe

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर 7 месяцев назад +1

    सगळे बार बंद करा..

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 7 месяцев назад +1

    ही बाई तर कुठला विषय असो मेरिड घ्यायला पाहते

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 7 месяцев назад +1

    सगळ्यांचे हप्ते बंद करा
    पुन्हा सगळं सुरळीत होईल

  • @mohansawant4568
    @mohansawant4568 7 месяцев назад

    मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र येथील सुध्दा पब बार, हुक्का पार्लर बंद करावेत.

  • @nh--66
    @nh--66 7 месяцев назад +5

    Ladies bar band aahet na mag Pub aani bar ka pahije. Band kara. Hya mule teenagers gardule hot aahet

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 7 месяцев назад +1

    राज साहेब खरे बोलत आहे शहर बकाल झाली आहेत

  • @bhimashankarsarwadkar2258
    @bhimashankarsarwadkar2258 7 месяцев назад +1

    सुसंस्कृत महाराष्ट्रात पब संस्कृती नकोच, हे नाटक सर्व नष्टच व्हायला हवे.
    विद्येचे माहेरघर पुण्याचे नांव डागाळले जात आहे.

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 7 месяцев назад

      Pune has become drug capital...and oyo hub

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 7 месяцев назад +1

      आपण आपल्या मुलाला चागलं संस्कार, भक्ती,अभंग चागलं वरळ लावावे,दुसऱ्याला दोष देऊन काही फायदा नाहीं
      लोक विहीर खोदून पाणी पिण्यासाठी वापर करत,त्यात कोणी स्वतःचा जीव देऊन आत्महत्या करत असेल तर
      दोष कोणाचा

  • @sunilmhatre6016
    @sunilmhatre6016 7 месяцев назад

    आज काहीतरी ताई चांगल्या प्रकारे बोलल्या विद्येचे माहेरघर थु थु थु 😂

  • @fakttimepass2368
    @fakttimepass2368 7 месяцев назад +5

    80 % pub wale baherche ahet hakla salyana . janatene rastyawar utara abhi nahi toh kabhi nahi

  • @pankajmandavkar8850
    @pankajmandavkar8850 7 месяцев назад +7

    Papa chya Pari cha pan vichar kara. Pub band karu naka . Jai sanvidhan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @patil1897
    @patil1897 7 месяцев назад

    शाळा व कॉलेज मधील तरुण तरुणी पब बार मुले व्यसनाधीन झालेत कुटूंब बरबाद झालेत यामुळे पुण्याचे नाव खराब होत आहे... याला सरकार जबाबदार आहे असं वाटतं

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare 7 месяцев назад +1

    Sagala band kara pab

  • @therandomreacher
    @therandomreacher 7 месяцев назад +1

    अरे पब हॉटेल चालवा पण आधी परवाना घ्या, उठसुट कुठपण पब काढायचं तिथल्या रेसिडेंट्स ला त्रास द्यायचा.

  • @VijayT-r3t
    @VijayT-r3t 7 месяцев назад +2

    Sampurna bharat deshat pub band kara🙏🙏

  • @sureshmayekar812
    @sureshmayekar812 7 месяцев назад

    आर आर पाटील यांची आठवण झाली

  • @PMantri6194
    @PMantri6194 7 месяцев назад

    सर्व माकडं आता कोलीत घेऊन नाचयला लागलीत. त्या मधली ही अतृप्ती

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 7 месяцев назад

    अनधिकृत असेल pmc ne तात्काळ बांधकाम पाडावे

  • @vsp5893
    @vsp5893 7 месяцев назад

    आमचे खेडेगावच बरे... भाकर खातो पण मजेत राहतो

  • @rajeshnikam3867
    @rajeshnikam3867 7 месяцев назад

    पुण्यात पब संस्कृती नको... रस्त्यावर येतील लोकं...

  • @RamTere-wf4lm
    @RamTere-wf4lm 7 месяцев назад +3

    Evadhi masti kuthun aali, hyacha vichar kara 100 crore vasuli prakaran khara hote mhanje, nahitar koni yevadhi masti dakhavatat ka? Varad hast aahee mhanun chalu aahee, kahi divasat pub chalu hoil...

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 7 месяцев назад

    मतदान घ्या 100%मतदान बार चालू च्या बाजूने पडेल

  • @123_-----
    @123_----- 7 месяцев назад +2

    Pub band kara darubandi kara purn maharashtra madhe

  • @vsp5893
    @vsp5893 7 месяцев назад

    मद्यपान चे माहेरघर पुणे..

  • @sunilmhatre6016
    @sunilmhatre6016 7 месяцев назад

    प्रत्येकाच्या शेजारी परप्रांतिय दुकान टाकून बसलाय हे महाराष्ट्रातच का राजस्थानी गुजराती युपी बांगला बिहारी रस्तो रस्ती हेच आमदार खासदार कशाला आपण निवडूण देतो कुणालाही देणे घेणे नाही

  • @iilj1876
    @iilj1876 7 месяцев назад +1

    Pub/Bar cha head office Baramati la ahe😝😜

  • @kedar6658
    @kedar6658 7 месяцев назад +1

    बरोबर आहे 😂😂😂
    हफ्ते परत करा नाहीतर 😂😂😂

  • @kunaldarawade6371
    @kunaldarawade6371 7 месяцев назад +1

    Band Kara pub chalak

  • @anantaagivale2683
    @anantaagivale2683 7 месяцев назад

    कुठे गेले हिदुपत्ववादी पब हिन्दु संस्कृती आहे काय? फक्त मतासाठी हिन्दु या टरबुजने कुठे न्हेहुन ठेवलय महाराष्ट्र

  • @dineshvaidya4596
    @dineshvaidya4596 7 месяцев назад

    बंदच पडले पाहिजेत

  • @dilipshinde3645
    @dilipshinde3645 7 месяцев назад

    Policani hyana support kele asnar

  • @PMantri6194
    @PMantri6194 7 месяцев назад

    पब फक्त पुण्यालाच आहेत काय 🤔

  • @shivapatil4795
    @shivapatil4795 7 месяцев назад +1

    सर्वच पब बंद करा

  • @gouravrugge1088
    @gouravrugge1088 7 месяцев назад

    BAND BAND BAND KRA PUB

  • @vsp5893
    @vsp5893 7 месяцев назад

    असंस्कृत पुणे.. असंस्कृत पुणे

  • @RAMDASGHUMARE-bt7ue
    @RAMDASGHUMARE-bt7ue 7 месяцев назад

    Puna madhela pab ane dhabacha thekhane yogha khadra shuru kharaela faija sarkharna atha !❤

  • @billionairelifestyle0864
    @billionairelifestyle0864 7 месяцев назад +1

    2 mahinyat sarve chalu hotil😢

  • @kundapatil6937
    @kundapatil6937 7 месяцев назад

    Parat kadhi chalu karnar sagla shant zalyvar ka.Kayamswarupi band karnar te adhi bola hafte kase miltil mag.

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 7 месяцев назад

    Hafftya pekshya payments khuppch kammi

  • @aastik8806
    @aastik8806 7 месяцев назад

    पुणे तिथे काय उणे

  • @sud8173
    @sud8173 7 месяцев назад

    Need to ban all pub in pune

  • @NanaPatil-no4kk
    @NanaPatil-no4kk 7 месяцев назад +1

    Kahi fayda nahi 27 la punyat hech honar ahe parat

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h 7 месяцев назад

    Kahi nahi sarvch lokanai ektra aale pahije kahi karu shakat nahi pub malak

  • @123_-----
    @123_----- 7 месяцев назад +1

    Bar bala pun uposhanala baslys hotya pun r r patil great ya fadsnvisala hakla nagpurla to pub band karu shaknar nahi

  • @SagarSapkal-s7n
    @SagarSapkal-s7n 7 месяцев назад +1

    Hakala yana lavkar

  • @MULLEKIMKB
    @MULLEKIMKB 7 месяцев назад +2

    aata saare pub chor ekatra yenar aahet😮

  • @KingKiran-cw6jr
    @KingKiran-cw6jr 7 месяцев назад

    Pub var inquiry jhali pahije

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 7 месяцев назад

    केले तर सगळेच बंद करून टाका..

  • @V_vlogger
    @V_vlogger 7 месяцев назад

    मी तुम्हाला follow केलं होत पण तुम्ही trupti desai दाखवली म्हणुन unfollow करतोय 😢

  • @snehalbaravakar503
    @snehalbaravakar503 7 месяцев назад

    Pab ani baar Band zalech pahije😠 hi aapali sanskruti nahiye
    R. R. Patil Aaba ni barobar nirnay ghetala hota

  • @blackstuff1461
    @blackstuff1461 7 месяцев назад +1

    Pub band kra

  • @prasadkode8004
    @prasadkode8004 7 месяцев назад

    क्राइम सिटी पुणे 😂😂

  • @meonly221
    @meonly221 7 месяцев назад

    All pub stop

  • @harshadgawde6463
    @harshadgawde6463 7 месяцев назад

    Kayda Vikla gela ahe totally 💯

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 7 месяцев назад +1

    Daru bandi zali pahije mhanaje daru banane band hoil.