JM Vishesh | Walmik Karad | वाल्मिकच्या समर्थकांना आंदोलनात कुणी उतरवलं ? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 96

  • @Prakashmhadevcalak
    @Prakashmhadevcalak 13 дней назад +52

    काय चालय महाराष्ट्रत गुंडाराज वातावरण बिघडवल ना शेतकर्याना न्याय नाही युवकांना रोजगार उपलब्ध नाही सामान्य लोंकांच जगण मुश्किल झालय 😮

  • @prakashmhaske7229
    @prakashmhaske7229 13 дней назад +18

    या आई साहेबांना असा विचार करावा की श्री स्वर्गीय संतोष भैय्या देशमुख यांना न्याय मिळण्यात यावा व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात यावी

  • @pradnyasurve364
    @pradnyasurve364 13 дней назад +16

    काही झाले तरी सरपंचा ना न्याय हा झाला च पाहिजे.त्यांची एव्हडी निघ्रून हत्या झाली आहे. त्याचे काय.

  • @AshokWaghmare-hm1ce
    @AshokWaghmare-hm1ce 12 дней назад +15

    आई शेवटी आई च असते परंतु त्या सर्व समर्थकांचे बँक अकाउंट चेक करावे पैसा कोणत्या मार्गाने कमावतात जे पहावे व सर्वांचे पोलिस व्हेरिफिकेशन करावे सत्य समोर येईल

  • @sumangajjbar5376
    @sumangajjbar5376 7 дней назад

    🎉

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 13 дней назад +8

    जीव. दे

    • @sapkalshesherao4986
      @sapkalshesherao4986 13 дней назад

      आई अम्हाला सुध्धा आहे आमच्या आईने संस्कार नाही शिकले आम्हाला

    • @AshaPatil-ms1uo
      @AshaPatil-ms1uo 12 дней назад

      आजी पोराच अकील पत्र घेऊ नका संतोष आण्णा एका आईचे लेकरु होत तो आणून दे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 13 дней назад +31

    वाल्मीक कऱ्हाड ची..मातोश्री या २०२५ मधील आधुनिक...गांधारी..म्हणावे..या मातोश्री ने कधीच आपल्या मुलाला विचारले का..तू काय करतोय...एवढी प्रचंड संपत्ती कशी तू जमविली.. 🚩

    • @MHtrder
      @MHtrder 12 дней назад +1

      aai ahe .. ti ...

  • @ashokovhal3624
    @ashokovhal3624 12 дней назад +25

    अरे वाल्मीकी तुमचा देव असेल तर त्यांनी त्याची सर्व संमप्ती समाजाने वाटून घ्यावी

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493 13 дней назад +7

    या देशात गुन्हेगार जन्माला आले हे ठिक आहे पण ते समाज्याचे आदर्श होतात हे खुप लाछनास्पद आहे

  • @sanjaybadade
    @sanjaybadade 12 дней назад +3

    जिव दे

  • @Aditya4012-q6h
    @Aditya4012-q6h 13 дней назад +13

    सगळ्यांना धन्या मुंडे च्या हस्ते पारितोषक मिळणार आहेत 😂😂

  • @Devtidke777
    @Devtidke777 13 дней назад +8

    परळी कुणी बंद नाही केली, व्यापाऱ्यांनी खोट्या गुन्हा दाखल केला त्याचा निषेध म्हणून स्वता व्यापाऱ्यांनी बंद ठेवले हे का नाही सांगत

  • @bappajitattu1575
    @bappajitattu1575 11 дней назад

    अट्टल गुन्हेगारांचा माज उतरला तरच महाराष्ट्रात शांतता नांदेल यावर सरकारला ठोस पावले उचलण्याची ही काळजी गरज आहे

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 12 дней назад +1

    वाल्मिकी कराड यांच्यावरील कारवाई करण्यात येईल असे ही संतोष देशमुख यांच्या हातया पप्रकरणाति हे संपुर्ण देशाला माहीत आहे वाल्मिकी कराड हे हा त्या प्रकरण कोर्टात कबुली दिली आहे ॽ

  • @GiridharPawar-jx3mj
    @GiridharPawar-jx3mj 12 дней назад +7

    लेकाचे कारनामे नाही दिसलेत

  • @RupaliRasal-e6j
    @RupaliRasal-e6j 11 дней назад

    संतोष भयारा न्याय द्या

  • @dilippawar9074
    @dilippawar9074 12 дней назад

    सदर प्रकरण दुसऱ्या जिल्ह्यात वर्ग करणे, अशा परिस्थितीत होणे आवश्यक झाले आहे. साक्षदारांना पोलीस 13:35 संरक्षण मिळणे आवश्यक आहे.

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 12 дней назад +6

    कराड कलियुगातला दुसरा रावण आहे

  • @nirmlakadam721
    @nirmlakadam721 12 дней назад +5

    संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @ArunChavan-s6w
    @ArunChavan-s6w 11 дней назад

    आत्ता सध्या बाया हजरीने आणल्यात

  • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त

    जिऊ देऊ नका आणी देयचा असेल समोरच्या विरोधकाचा पहीला जिव घेऊन जिव द्या

  • @BabasahehbPawar
    @BabasahehbPawar 12 дней назад +3

    पत्रकार मीत्र प्रतीक्रीया विचारताना सर्वाना अगोदर नाव विचरतात पण टोळीच्या लोकांना नाव का विचरत नाहीत ,नाव विचारले तर एकजनभी बाईट देनार नाही

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 12 дней назад +1

    राष्ट्रपती राजवट लागू करा लोकशाही चा अंत होत आहे

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 13 дней назад +3

    हा गेला की तो हे काय चालु आहे भारत माता की जय हो

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 13 дней назад +6

    यामहातारीच. आंदोलन चुकीचे आहे🎉
    खयामहाराष्टाला. माहीत आहे. लेकासाठी ती काहिहि नाटक करू शकेल
    आपलादोषी. पोरगाकिती. गुन्हे गार. आहे तिला माहिती नाही का

  • @ambikalakshmi3005
    @ambikalakshmi3005 13 дней назад +7

    Mother we know your are feelings very bad on you . but your son done good or what plz understand . political people only use of person

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 10 дней назад

    दादा राजीनामा घ्या वेळ आहे अजून.

  • @dilipbagal2533
    @dilipbagal2533 12 дней назад

    वाल्मीक

  • @SubhashBhosale-d1n
    @SubhashBhosale-d1n 12 дней назад

    वचनं खरु्््खु््््््
    खरे आहे असे नाही सरकार लाडकि बहिनिला पण वाटते खोटं हे ऌ्््््््््॑

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 12 дней назад +3

    बाई पुरावे सापडलेत गुहिऱ्याचे पुर्ण पुरावेसह आणि कायदा प्रमाणे चालु आहे ह लगा फ शीघा वेळ सुद्धा लवून का

  • @laxmaningale6402
    @laxmaningale6402 12 дней назад +1

    आईसाहेब यवडी खंडणी कोठुन गोळा केली हे का विछारल नाही तूमचा मुलाला

  • @NarayanSumant
    @NarayanSumant 12 дней назад +2

    बेकायदेशीर मागण्यासाठी समाजास ओलीस धरण्याचं पाप, ही खेळी पहिल्यांदा मनोज जरांगेनी सुरु केलीय,म्हणजेच जरांगे याना आर्थिक आणि मनुष्यबळ पुरवणारे जे कोणी
    राजकीय नेते आणि माफिया असतील ते या
    सदरहू प्रकारास जबाबदार आहेत.

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 12 дней назад

      जरांगे च्या विरोधात बोलायची कोणत्याही चैनलवाल्याकडे हिमत नाही. कारण त्यांचा समाज मोठा आहे आणि चैनल वाल्याना टी आर पी ची काळजी असते.

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे 12 дней назад +1

    मानाने ऊतरले

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 12 дней назад +1

    पारूबाई तुम्ही वाल्मिकला जल्म दिला तो धनू नादी लागूण तो वाल्या झाला आई हा मुलगा तुमचा आहे तो सतोश तुमचा मुलगा नाही का आई आशे मुल मला झाले आसते तर पेटोल टाकूण काडी लावली आसती ती खरी आई तुम्ही कैकशी शोभता

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 12 дней назад +12

    पार्वती आईसाहेब यांना आपल्या घरात येणारी अपसंपदा कधीच दिसली नाही का?

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 12 дней назад

    मातारपण आल आहे, आईसाहेबांना,, पहिले आपल्या लेकराचे कारनामे बघावे,,,, अन पाणी त्याग करून काय फायदा, परलोकात जा,, मुक्त होऊन जाल

  • @bhagavatr
    @bhagavatr 12 дней назад

    जरागे पाटील आता फडणवीस साहेब मनायला लागले तेव्हा फडणवीस साहेब ना शिव्या देत होते किती बदल पडला

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 12 дней назад

    वाल्मिकी ला सरकार च सहिसलामत सोडणार मुख्यमंत्री मुंडेंचा राजिनाम का घेत नाही??? मुख्यमंत्री घाबरतात का??? स्वतः चा मुलगा काय करतो हे आईला कळले नाही ते आज कळले नाही का???

  • @machindralasane810
    @machindralasane810 12 дней назад

    अलग अलग अलग ह्यांचा परत घरचे सगळेच गेले का काय₹1000 रोजी आले का काय आहे डोळ्यातून तुमच्या घरातला एक एक घालवला असते म्हणजे मग तुम्हाला कळलं असतं ना दुसऱ्याचं काय तुम्हाला काढा

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 12 дней назад +1

    प्रति आंदोलन करणाऱ्याच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला मारल्यानंतर.
    ते सुद्धा असं आंदोलन करणार का.
    कराडची गुन्हेगारी वृत्ती दिसत असताना त्याला सपोर्ट करणे चुकीचे आहे

  • @govindranmal8596
    @govindranmal8596 12 дней назад

    LAj. Vatli pahije. Andolan. Karaila. Coracya. Ultya. Bomba

  • @PrashantKhandare-np4km
    @PrashantKhandare-np4km 12 дней назад

    त्या आईला समजत नाही संतोष देशमुख ची आई काय म्हणत असेल चालले गेला शरम वाटायला पाहिजे

  • @ShahajiSonaw
    @ShahajiSonaw 7 дней назад

    सर्वांना अटक करा आंदोलन करणार्यांना

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 12 дней назад

    या सर्वाना दोन कोटी मिलाले दीसतात पैशै घेऊन बोलतात

  • @dilippawar9074
    @dilippawar9074 12 дней назад

    वाल्मिकी कराड च्या विरुद्ध सोलापूर कोर्टात केस दाखल झाली आहे, त्या विरुद्ध देखील सदर समर्थक आंदोलन करणार का? हयां समर्थकाविरुद्ध मोक्का लागला पाहिजे.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 12 дней назад

    टायटल एक देतो बातमी एक चालवतो

  • @AnishaJadhav-y4s
    @AnishaJadhav-y4s 9 дней назад

    K*9

  • @dhanshreelankeshwar6864
    @dhanshreelankeshwar6864 12 дней назад

    सुरेश दास काय चुकीचं बोलत नाही सुरेश दादा साहेब बरोबर बोलतात खरं काय ते जनता बघते ना

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 13 дней назад +1

    राजकारणात उडू नका तुझ्या टायमाला खून पडतात लोकांची त्या टायमाला तुम्ही कुठे राहतात एक एक महिना झाला आतापर्यंत कुठे राहतात तुम्ही आज आली का

  • @pallavikarale7718
    @pallavikarale7718 11 дней назад

    Mar bai patkan

  • @machindralasane810
    @machindralasane810 12 дней назад

    अहो काय नाही झाले आजीला नाटक करती

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 12 дней назад +1

    वाल्मिक कराड नी एवढी संपत्ती कशी जमा केली याची मागणी करतात का, त्याची चौकशी करावी

  • @siddiquialeem6135
    @siddiquialeem6135 13 дней назад

    We can undustand yr feeling but what he done .see that.see there feeling

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 12 дней назад

    भाऊ तीन दिवस झाले दि जिव दी

  • @prashantthorat7813
    @prashantthorat7813 13 дней назад +2

    महाराष्ट्र सरकार बेकार

  • @shivnathkhedkar6209
    @shivnathkhedkar6209 13 дней назад

    आहे

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 13 дней назад +1

    अजून कळले नाही का

  • @pallavikarale7718
    @pallavikarale7718 11 дней назад

    Asa kasa upasla bai kida

  • @prafulkhadse8552
    @prafulkhadse8552 13 дней назад +2

    J जरांगे साहेब मराठा आरक्षण यांचे काय झाले सांगा

    • @MHtrder
      @MHtrder 12 дней назад

      gela te udat

  • @DattatrayBabar-dw1xq
    @DattatrayBabar-dw1xq 12 дней назад

    खोटे म्हणून सिद्ध करून दाखव

  • @techfun2405
    @techfun2405 11 дней назад

    De baba tu pan jiv de..., tumhi jaganyachya laykichech nahit gunhegarana apthishi ghalatayet....

  • @avdhutpawar9239
    @avdhutpawar9239 13 дней назад +5

    Tuja leka na kutun paise anla veechar ki

  • @maltijagtap2644
    @maltijagtap2644 11 дней назад

    Karad nich papi kapti rashi dya tyala

  • @chetanpatil2121
    @chetanpatil2121 12 дней назад

    Dya jiv.

  • @bhagvatkute6363
    @bhagvatkute6363 12 дней назад

    PAGRIT DIWALI

  • @rajubonde289
    @rajubonde289 11 дней назад

    Mahastra circus player is RSS mind cha manuwadi CM.fadnis.

  • @siddiquialeem6135
    @siddiquialeem6135 13 дней назад

    Tumi aai haye samju shakta parantu jar hi chuk tyani nahi kela tar no problem god is there

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre 13 дней назад

    Sarv vanjari samaj karad andMUNDE PIRITMTAI munde

  • @govindranmal8596
    @govindranmal8596 12 дней назад

    Jan kon rolkhal

  • @amolyadav3093
    @amolyadav3093 13 дней назад +1

    Lekana etke paise aanle kuthun

  • @PrashantKhandare-np4km
    @PrashantKhandare-np4km 12 дней назад

    नाटक बाजी बंद करा

  • @pravinjagtap50
    @pravinjagtap50 13 дней назад +2

    लगेच जीव दे…. 😂

  • @vijaydhuke5441
    @vijaydhuke5441 7 дней назад

    कराड या युगात ला रावण आहे

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 12 дней назад

    वाल्मिकी भ्रष्टाचार बाहेर निघाला म्हणून काय

  • @spg4211
    @spg4211 12 дней назад

    समजाला कलक लवलाला वांजरि दाखवल बानजारी आहे