Pudhari News | 2025 साली जगात काय घडणार? बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरणार? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 198

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl 16 дней назад +106

    सगळ जळुन खाख झालं पाहिजे खूप पाप झालय

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 16 дней назад +49

    सगळं जळून खाक व्हायला पाहिजे धरती निसर्ग नव्याने घडायला पाहिजे कोणाची कोणाला किंमतच राहिलेली नाही गरीब वर्ग सर्व बाजूने घायाळ झालेला आहे

    • @AP-743
      @AP-743 16 дней назад +3

      बरं... ताठास्तू

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 17 дней назад +52

    बर होईल

  • @mavalmaza6143
    @mavalmaza6143 16 дней назад +69

    त्या वांग्याला सांगा तुझ्या कितीतरी युगा अधी आमच्या देवदेवतांनी आणि साधु संतानी भविष्य लिहून ठेवलय 🚩जय श्री राम🚩

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 16 дней назад +31

    श्री स्वामी समर्थ

  • @mp8217
    @mp8217 17 дней назад +166

    दरवर्षी तिसरे महायुद्ध करतात बाबा वेगा😂

    • @vyankateshmane7700
      @vyankateshmane7700 16 дней назад +6

      Bhavishya Malika hua pustakath hi lihile aahe 2026 madhe mahayudh honar ani fakt 64 karod lok jivant rahanar 😅😅

    • @vaibhavmahadik4495
      @vaibhavmahadik4495 16 дней назад

      युद्ध आणि महायुद्ध यातला फरक janun ghe😂😂

    • @mi.youtubechannel8605
      @mi.youtubechannel8605 15 дней назад

      😂😂

    • @ParshuramGhulekar-r3k
      @ParshuramGhulekar-r3k 13 дней назад

      Yas😂😂

    • @nikita_kale
      @nikita_kale 9 дней назад

      64 cr nahi fakt 33 cr​@@vyankateshmane7700

  • @pr8451-i6q
    @pr8451-i6q 17 дней назад +61

    नरेन्द्र मोदी तिसरे महायुद्ध होऊ देणा र नाहीत , कारण काही दिवसापूर्वी त्यांनी भारतीयांची सुटका होण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध तब्बल दोन तास थांबवले होते, असे एकनाथ शिंदे म्हणतात...😂😂

  • @nitinwankhade2518
    @nitinwankhade2518 17 дней назад +15

    आंबेडकर

  • @nitinzodpe1358
    @nitinzodpe1358 16 дней назад +23

    भविष्य वाणी वर देश चालत नाही
    देश संविधान वर चालतो

    • @sampadabhalerao2736
      @sampadabhalerao2736 10 дней назад

      Bhavishya vani Ani savidhan yacha kahi sambadh nai

    • @nileshmarathe282
      @nileshmarathe282 10 дней назад +1

      संविधान घाल चुलीत,आधीच नोकऱ्या नाहीत आणि भरमसाठ टॅक्स लावले आहेत, ते कमी करुन दाखव.😂😂😂

  • @ROHITAMBERKAR-b3g
    @ROHITAMBERKAR-b3g 15 дней назад +5

    बाबा वेंगा चे पुस्तक ताब्यात घेऊन त्यांनी भारताबद्दल काय लिहिले ते सांगा... म्हणजे भारत आपली काळजी घेईल आणि इतर देश देखील.

  • @DSB0429
    @DSB0429 16 дней назад +6

    हु द्या एकदाच

  • @akshaypatil7466
    @akshaypatil7466 14 дней назад +8

    नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होत मॅडम मराठी माणसांचं

  • @samirsonar238
    @samirsonar238 16 дней назад +2

    Nice anchor or reporter😊

  • @ShivlingLimbalkar
    @ShivlingLimbalkar 4 дня назад +1

    लवकरात लवकर झालं पाहिजे😂😂😂😂😂😂

  • @mgonate6689
    @mgonate6689 16 дней назад +19

    बाबा वेंगानी पुढारी न्युज बंद पडेल अशी भविष्यवाणी केली

  • @shaikhshoeb8062
    @shaikhshoeb8062 16 дней назад

    हीच 😢😢

  • @KavitaKavita-u1j
    @KavitaKavita-u1j 16 дней назад +28

    काल हा आजोबा दादर स्टेशनला वांग्याची भाजी विकत होता

    • @ganeshpawara5628
      @ganeshpawara5628 16 дней назад

      तु त्याच्याकडून भाजी घेतली का

    • @AP-743
      @AP-743 16 дней назад +2

      ओ काकू..त्या आजी बाई आहेत..आजोबा नाहीत😂😂

    • @indianlog12
      @indianlog12 14 дней назад

      आणि तुम्ही धून भांडी करतात म्हणे मुंबईत बाहेरच्या लोकांची 😲

  • @santoshmaheshwar2564
    @santoshmaheshwar2564 8 дней назад +1

    2012 पासून हेच ऐकतोय

  • @gupshuprajdhumal1980
    @gupshuprajdhumal1980 16 дней назад +7

    गेले 10 वर्षा पासून भविष्य ऐकत आहे हे होणार ते होणार पण वर्ष संपतो तरी काय होत नाही आहे पण महागाई मात्र वाढते बस्स

  • @Narendramodi7095
    @Narendramodi7095 15 дней назад

    ❤da 😮

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 16 дней назад +2

    10 वर्षी पासून बाबा वेंगा चं भविष्य ऐकतोय तिसरं महायुद्ध.. अजून 50 वर्ष हेच ऐकू 😂😂😂😂

  • @padmanabhgaikwad8057
    @padmanabhgaikwad8057 16 дней назад +1

    झाल बाबा आहे की बाई हे माहीत नाही, आणि हे होईल आणि ते होईल..काही होत नसते असले, कोणतेही महायुध्द होण्याच्या आधी अनेक राष्ट्रांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात अस्थिरता आणि अशांती निर्माण झालेली असते, परंतु आत्ता तसे कुठेही काहीही नाही.

  • @samirpathan6256
    @samirpathan6256 17 дней назад

  • @gajananchavan5832
    @gajananchavan5832 17 дней назад +8

    बाबा वेंगा नाही बाबा मेंगा 😂😂😂😂

  • @DattatrayDhavan-d2c
    @DattatrayDhavan-d2c 6 дней назад

    😊😊😍😍😍😍🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @sanjayshirsat5549
    @sanjayshirsat5549 16 дней назад +8

    कल्याण मटका मध्ये पाना का येईल विचारा सिंगल जोडीआकड पण चालेल

  • @HotelEliteInnKolhapur
    @HotelEliteInnKolhapur 16 дней назад +2

    jay baba venga maharaj ki jay

  • @sagarravekar8697
    @sagarravekar8697 16 дней назад +1

    असं काही झालं नाही तर मी पुढारी न्यूज चैनल वर गुन्हा दाखल करण्यास

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 16 дней назад

    अरे मिडिया वाल्यानो हा बाहेरचे साधू तुम्हाला मोठे वाटतात पण भारतीय हिंदू साधू असते असते तर माजाक केला असता

  • @नाममेंक्यारखाहै99

    त्या बाबा वेंगला पण माहित नसेल
    माझ्या पाठीमागे लोक माझ्या नावाने इतक्या भविष्यवाणी करत आहेत म्हणून 😀🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @hkumarhk75
      @hkumarhk75 14 дней назад

      😂😂😂😂😂😂

  • @chanchalkothe8937
    @chanchalkothe8937 16 дней назад

    झालच पाहिजे

  • @ajayhadimani3684
    @ajayhadimani3684 16 дней назад

    भारत परत कधी गुलामी होणार आहे

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 16 дней назад +2

    बाबा वेगांने सांगितले होते 2022 पासून महाराष्ट्रात सकाळी सकाळी भोंगा चालू होईल आणि ते खरेपण निघाले 😂😂

  • @chavan-zd7fg
    @chavan-zd7fg 16 дней назад

    बाबा माझा वेंगानी सोबत माझ लग्न होऊन जाऊदे

  • @TkPatil
    @TkPatil 16 дней назад +5

    परभणी बीड जिल्हा?

  • @dikshagaikwad9272
    @dikshagaikwad9272 7 дней назад

    बाबा वेंगा अजून जिवंत आहे काय मला वाटलं गेला असेल

  • @IsmailShaikh-r3k
    @IsmailShaikh-r3k 15 дней назад

    डोळे असणार लां दिसत नाही.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 16 дней назад +1

    होवून जावु दे

  • @krishnatranage8899
    @krishnatranage8899 16 дней назад +2

    2024 मध्ये काय होणार म्हणून सांगितले होते आणि त्यातले काय काय झाले ते पण सांगा की 😂😂

  • @dhanajipatil6852
    @dhanajipatil6852 16 дней назад +1

    या यांत्रिक युगात अजुन भविष्यवानिवर विश्वास ठेवला जातो तेही अशा सगळ्या न्यूज चायनलनि म्हणजे जग गेलं चंद्रावर आणि आपण डोंगरावर

  • @vilassurve9980
    @vilassurve9980 16 дней назад

    भविष्यवाणी खरी ठरणार नसेल तर कशाला वेळ वाया घालवताय आपल्या सनातन धर्माच्या काही चांगल्या गोष्टी सांगा

  • @1978abhi
    @1978abhi 17 дней назад +25

    बाबा वेंगा खा शेंगा
    वाजवू नको तुझा भोंगा 😂

  • @Experiment6938
    @Experiment6938 15 дней назад +2

    Amhala tension yet nahi amhi tension deto 😂😂

  • @harshwardhan-k9y
    @harshwardhan-k9y 15 дней назад

    mahaudh honar karan kaliug aahai

  • @rishi_jejurikar2197
    @rishi_jejurikar2197 День назад +1

    आता हा मेंगा बाबा कोण 😅😂

  • @mahadevmule4471
    @mahadevmule4471 9 дней назад

    काय खरं नसत

  • @ShivdipGhulepatil
    @ShivdipGhulepatil 4 дня назад

    या बाबा वेंगा चा घोडं पुढे येतंय नवीन वर्ष आलं की 😅😅

  • @vishalvyavahare6637
    @vishalvyavahare6637 16 дней назад

    नवीन वर्ष भारत सोडून कोणालाही माहीत नाही नवीन वर्ष कधी सुरू होत आणि ते इंग्रजी देशांना तेंच तेणा बरोबर माहीत आहे आणि अपून इंग्राजंचे विचार बरोबर पुढे घेऊन चालो 😂

  • @sachingaikwad66
    @sachingaikwad66 6 дней назад

    2025मध्ये सर्वे नागडे फिरणार 😂

  • @bhausahebtupe5989
    @bhausahebtupe5989 5 минут назад

    😢

  • @santoshkokane106
    @santoshkokane106 16 дней назад

    10......Varsh Zali babachi bhavishwani Eikat Aahe

  • @sachingaikwad66
    @sachingaikwad66 6 дней назад

    तगदिर मूवी सारखं वाट

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 16 дней назад +3

    बाबा योगा यांनी सांगितले की गोदी मीडिया चॅनल परत भारत मध्ये दिसणार नाही जय हिंद जय श्री राम जय सीताराम

  • @shitalsakharkar4003
    @shitalsakharkar4003 16 дней назад

    हा सतर्क चे इशारा दिसतो विश्व महायुद्ध होणार पृथ्वी वर कलह सुरूच आहे पृथ्वी वर मानव दोषी राहील महाभारत पृथ्वी वर झाले होते यात नवीन काय

  • @vvolt778
    @vvolt778 16 дней назад

    Kahic.honar.hahi.chall ange

  • @dilpatil752
    @dilpatil752 16 дней назад

    भारतामध्ये बाबा कमी झाले आहेत का ?
    नवीन वर्ष आला की बाबा वेंगा आणि तिसरे महायुद्ध भविष्यवाणी ……
    काय नवीन घटना घडली की यांची भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी कधीच केली होती😂😂

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 14 дней назад

    वर्ष संपत आले की हा बाबा चेंगा येतो आणि प्रत्येक वेळी महायुद्ध लावतो 😂😂😂😂

  • @pranjaleedeshmukh
    @pranjaleedeshmukh 7 дней назад

    आपल्या महाराष्टात काय होणार हेही पहा मग

  • @allinonenickfacts
    @allinonenickfacts 13 дней назад

    दरवर्षी तुम्ही त्या वाग्यांची भीती का दाखवता? नंतर तोच वांगा नाहीसा होतो पुढच्या वर्षाकरीता...😅😅😂

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 17 дней назад +7

    Bjp kadhi janar he bgha

  • @Deshbhakti-snap
    @Deshbhakti-snap 16 дней назад +4

    तुमचं चॅनेल पण बंद पडणार आहे

  • @VikasTilekar-g3d
    @VikasTilekar-g3d 16 дней назад +3

    बाबा वेंगा पांगा कसल काय .

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 16 дней назад

      तू पोपटवाल्या कडून भविष्य विचार😂😂😂

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 16 дней назад

    बाबा वेंगा ईव्हीएम मशीन कधी बंद होणार.

  • @ajedits9208
    @ajedits9208 7 дней назад +1

    कोण आहे हा बाबा वांगे 😂😂😂

  • @niranjanmali7023
    @niranjanmali7023 7 дней назад

    दरवर्षी जग संपणार :- ढाबा फेंगा, Xहेडमास्तर डेमस । 😂😂

  • @marutijundale6032
    @marutijundale6032 15 дней назад

    Baba was hopless nari

  • @PoojaBagal-m4b
    @PoojaBagal-m4b 14 дней назад

    मीडिया सगळ्या बातम्या पसरवतात आणि त्यानंतर तसंच होतं

  • @Thekingofutuber
    @Thekingofutuber 16 дней назад +4

    मग तलवारीला धार लावत बसू का😂😂😂😂

  • @nitinmane9960
    @nitinmane9960 16 дней назад +2

    टेन्शन देऊन बोलता टेन्शन घेऊ नका वा😅

  • @nandiniwaydande428
    @nandiniwaydande428 15 дней назад +1

    Tension gheu naka bolta mag kashala ashya batmya deta

  • @hardikaraccountancyclasses8088
    @hardikaraccountancyclasses8088 16 дней назад

    2012 सारखा 2025 सिनेमा काढुन पैसे मिळवायला हवेत.

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 14 дней назад

    रानु मंडल चे दुसरे रूप आहे हे 😂😂

  • @gullyboy3826
    @gullyboy3826 16 дней назад

    नवीन वर्ष आल की यांना बाबा वेंगा आठवतो 😂😂😂

  • @ShindeBabasaheb-u7x
    @ShindeBabasaheb-u7x 16 дней назад

    लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हाच आहे चॅनल विरुद्ध कारवाई करता येईल का?

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 16 дней назад

    जर पुढच्या वर्षी विश्व युद्ध झाले नाही तर ह्या बाबा वेंगाचा एक ही बातमी देऊ नका 😂

  • @devadattapatil3741
    @devadattapatil3741 16 дней назад +1

    February 2025 natar hou shakel. He varsha mars prerit aahe tyamule, jal pol, dangali , accident sarke drusha disti ase vatate.

  • @मन्या90
    @मन्या90 17 дней назад +2

    बऱ्याच दिवसापासून ऐकतोय है अजून काही अनु बॉम्ब नाही पडला नाही जगबुडी😂😂😂😂

  • @saishshinde9740
    @saishshinde9740 16 дней назад

    कोरोणा यायच्या आधी बाबा वेंगा कुठ गेला होता

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 16 дней назад +5

    भारत 2020 ला महासत्ता होणार होता....त्याचे काय झाले ते बघा😢

  • @docmac5420
    @docmac5420 16 дней назад

    हे नेहमीप्रमाणेच आहे .बाबा डेंगा

  • @santoshvekhande6887
    @santoshvekhande6887 14 дней назад

    👌😂😂😂😂😂😂👍

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 16 дней назад

    पुढारी वाल्यांचा बाबा दिसतोय

  • @ks16795
    @ks16795 16 дней назад

    बाबा 90T शिवाय बोलत नाहीत😅😅

  • @RaviKadam93
    @RaviKadam93 16 дней назад +1

    ❤ प्रभूंनी धरावतरण केलं आहे ❤
    कलियुग संपलं आहे, आता संधीकाळ चालू आहे
    WW3 nuclear war definitely coming soon between 2025-28
    उपाय 👉 शाकाहार, त्रिसंध्या, माधव नाम जप, श्रीमद्भागवत महापुराण पठण
    👉 पंडित काशीनाथ मिश्र जी 🙏 जय श्री माधव 🙏

  • @vishwasnalawade
    @vishwasnalawade 7 дней назад

    Vengabinga sar khot

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 16 дней назад

    बाबा वेंगा पेक्षा भारतीय भटजी 101 रुपयात ग्रह ताऱ्यांची दिशा बदलतात म्हणे,,

  • @sunilsalunkhe1535
    @sunilsalunkhe1535 14 дней назад

    News wale dar varshi baba bonga chi pungi vajavtat🎉

  • @Infobyuser
    @Infobyuser 17 дней назад +1

    Baba 😂😂Lok future change karayla laglit😂😂aajkal baba ki chalati nahi😂😂

  • @deepalil1085
    @deepalil1085 7 дней назад

    Suruwat tar zalich ahe

  • @Rutik-m6e
    @Rutik-m6e 16 дней назад

    बाबा वेंगा ने भविष्य kelay पुढारी chanel 2025 मध्ये बंद पडेल.

  • @sukalalbava
    @sukalalbava 16 дней назад

    टेंशन घेउ नका म्हाने , मग कसाला आशा भीतरियां बातम्या दिखवाता ताई

  • @RahulPatil-eu4wr
    @RahulPatil-eu4wr 17 дней назад +2

    2025 madhye abp maza tv 9 ani pudhari sarkhe godi media channel bnd honar asa vanga baba ne bhavishya vani keli aahe

  • @mi.youtubechannel8605
    @mi.youtubechannel8605 15 дней назад

    तुमच्या बातमी ला कांही पाठपुरावा आहे का?.. दरवर्षी डिसेंबर, जानेवारीत. अशा बातम्या देऊन तुम्हाला TRP हवा असतो का?.

  • @Nm2-i1d
    @Nm2-i1d 16 дней назад

    बाबा वेंगा नाही
    बाबा ढोंगा म्हणा😂

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 17 дней назад +2

    होऊ दे कोन आहे आंधळ्या. मायघालया. झाटा कळत रे.

  • @vidyadharparab4170
    @vidyadharparab4170 16 дней назад +1

    या बाबाला काय काम धंदे नाहीयेत

  • @maheshshinde6824
    @maheshshinde6824 16 дней назад

    3rd world war honar manun 2025 economic growth honar watata

  • @Rtiger85leo90
    @Rtiger85leo90 16 дней назад +1

    Vengaa dakhvtoy thenga 😂😂

  • @datta7558
    @datta7558 16 дней назад +1

    News channel band padanar ahe
    #baba venga

  • @user-Sunedge52Well
    @user-Sunedge52Well 16 дней назад

    Nkki aata baba var jaun svrg lokana bhetnar