दुनियादारी 7 वेळा थेटर ला बघितला असं नाही की कळला नाही पण खूप आवडला म्हणून बघितला. त्यातली माझी गोड आठवण आहे मी तेव्हा ठरवलं होतं की माझं जे पहिलं नातवंड होईल ते मला ग्रॅनी म्हणेल 😊 जो सिन उर्मिला बरोबर स्टार्ट ला च शूट केलेला आहे. आणि yes maza नातू मला ग्रॅनी च बोलतोय 2 years चा आहे तो माझं स्वप्न पूर्ण झालं💃💃 खूपच भारी सिनेमा होता . दुनियादारी 2 यावा अशी खूप इच्छा आहे
Nice actress...❤

❤❤
Nice Actress ❤
Brahman milal nahi ka g tula koni ,tari thik Hindu tari aahe.
Kasala robotic mulakhatkar aahe
हो ना केव्हडे फास्ट प्रश्न😅