ज्या लोकप्रतिनिधी आरोप केलेत त्यांनी कोर्टाची एक कॉपी आणून दाखवावी, अतिक्रमण हटवायची नाहीत का..?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- ज्या लोकप्रतिनिधी आरोप केलेत त्यांनी कोर्टाची एक कॉपी आणून दाखवावी, अतिक्रमण हटवायची नाहीत का..? #vishalgad #kknews #sambhajirajechhatrapati #shahumaharaj #chatraptishivajimaharaj #kolhapur
Kolhapuri Karbhar (कोल्हापुरी कारभार ) is a 24x7 news and entertainment
Channel in India. The Kolhapur-based company launched on 06th jan 2022.
The channel is owned by Twilight Ads. kolhapuri Karbhar has become a
Marathi news and entertainment hub which provides you with the comprehensive
up-to-date news coverage and entertaining media from all over kolhapur.
Get the latest top stories, Interviews, current affairs, sports, business, entertainment,
politics, spirituality, Blogs, and many more here only on Kolhapuri Karbhar in
Marathi language.
What's app us on
chat.whatsapp....
..
Follow us on Facebook
/ kolhapurikarbhar
..
..
Follow us on Instagram
/ kolhapuri_karbhar
..
..
#Kolhapurikarbhar #gadhinglaj #kolhapur #maharashtra
#pune #mumbai #marathi #satara #nashik #india #ig #marathistatus
#punekar #marathimulgi #sangli #marathimulga #love #solapur #nagpur
#status #aurangabad #marathijokes #instagram #maratha #photography
#marathimeme #mimarathi #mh #mumbaikar #kolhapuri #marathimotivational
#kolhapurnews #event
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use
महाविकास आघाडी ला एकगठ्ठा मतांसाठी फार दुःख झाले आहे
विशाळगडावरील अतिक्रमण हटवले च पाहिजे
बरोबर
जे झालं तर बरोबर आहे अतिक्रमन हटवावं हे खरं आहे
हिंदु मुस्लिम ऐक ऐकोपा राहुदया उगाच तुमच्या राजकारण बाजुला ठेवा जनता हुशार आहे तुम्ही वातावरण गढूळ करू नका
राजकीय वळण लागलंय आता
He bjp rss kartay
आणि तू काय करतंस
अरे लाल माणसा हिरवा निळा काय करतो मुद्द्याचं बोल...छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जर मुस्लिम विरोधी असते तर आज महाराष्ट्रात एकी दर्गा एकही मस्जिद उरली नसती ..श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज जनतेचे कैवारी होते त्यांनी कधीही हिंदू मुस्लिम केले नाही ...जरा इतिहास वाचा उगाच विधानसभा निवडणूक आली म्हणून आग लावी कारभार करू नका ...विशाल गडवर हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने एकत्र राहत आहेत ....आईला प्रश्न अतिक्रमणाचा तो काढलाच पाहिजे ....जय महाराष्ट्र
मग त्या औरंग्यान संभाजी महाराजांना हाल करून का मारल?
@@adinathshinde16 अंध भक्तांना समजावणे अत्यंत कठीण आहे....एक हिंदू आसाराम बापू जर बलात्कार करून जेलमध्ये आहे याचा अर्थ असा होत नाही की सर्व हिंदू बांधव बलात्कारी आहेत...समजलं तर समज नाहीतर तुला समजावं न अत्यंत कठीण..हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद
हिरवी मते गेली धंदा काय होणार राव 😂
एवढ्या दिवसात अतिक्रमण का बरं दिसलं नाही?आता मुख्यमंत्री साहेब आले नाहीत.निवडणूकीवेळी मुख्यमंत्री साहेब कोल्हापूरात ठाण मांडून होते.
मुख्मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या मुळे हे अतिक्रमण हटावले आहे नाहित घर कोंबडा किंवा करामती काका किंवा काँग्रेस पक्ष यांच्या पैकी कोंनाच्यात दम नाही हे फकत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुळे शक्य झालं आहे हे छत्रपति संभाजी राजे यांना पण चागल माहित आहे
बरोबर आहे आणि खरं आहे.पण नुकसान आणि नुकसान भरपाई ह्या लोकांना कोण देणार?म्हणून तरी मुख्यमंत्री स्वतः येऊन त्यांनी लगेच काय ते केले पाहिजे.अतिसंवेदनशील मुद्दा आहे त्यामुळे!
Tya sambhaji la atak kara
Ye ki tu mang dakhavto aamhi kon aahot ti himmat pan nay konachyat Kesh takliya ka te sangayla pan dam nahi konachyat
Kelya
लांड्या अतिक्रमण काढ पाहिलं भेटली जागा की टाका चादर.. bc पर्वा ट्रेन वर दगडफेक ते पण तुमचेच ना तेव्हा नाही बोललास ते औरंग्याची पिलावळ नाही सुधारणार कधी