आयुष्यभर स्मरणात राहील असा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय... एक होता विदूषक हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आगळा वेगळा चित्रपट कॉमेडी व्यतिरिक्त त्यांनी केलेलं अद्भुत काम...
खर तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सगळ्यात vegla पिक्चर आहे. त्यांच ओरिजिनल character आहे. कॉमेडी नसून एका kharya कलाकारच जिवन कस असत हे त्यांनी दाखवलय .एकदम भावनिक अणि मनाला लागेल असा अभिनय आहे. लक्ष्मीकांत बेर्डे सारखा कलाकार पुन्हा होणे नाही
ही नाईका म्हणजे मा. मधु कांबिकर उत्कृष्ट महाराष्ट्रीयन, सौंदर्य, अदाकारी (कोणतही प्रशिक्षण नसताना ) सांगायच एवढचं की स्व. दादा कोंडके यांच्या सिनेमात त्यांनी कामं केली होती...तेंव्हा कांही लोकांनी त्यांना (मधूताईंना त्रास दिला)पण दादा ताईंच्या पाठीमागे ठाम उभे राहिले....एक आठवण दादा/ताईंसाठी. एक अभ्यासक, चिकित्सक व रसिक म्हणून....
Brilliant music by Anand Modak and a brilliant arrangement by Narendra Bhide. Neither the music team nor Laxya are alive today when the music and the storyline are more appreciated today than it was then.
One of my favourite lavani which mesmerizes me everytime i go through it Kudos to u madhu tai for ur performance , asha tai for ur voice and each and every artist who gave their very best for this amazing creation 'ek hota vidushak '........... Lots of love💓💓💓
मधूताई तुम्ही अशा मुर्दाडासमोर कला दाखवून किती तरी त्यांना खूश केल तरी.....त्यांनी तुमच्या भविष्याबद्दल कधीच विचार केला नाही....ताई फक्त दादा कोंडकेच होते.....काळीज असणारा माणूस....ताई तुम्हाला सलाम.....
आयुष्यभर स्मरणात राहील असा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय... एक होता विदूषक हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आगळा वेगळा चित्रपट कॉमेडी व्यतिरिक्त त्यांनी केलेलं अद्भुत काम...
हा पिक्चर बघायला नेट वर नाही तर कसा पहायचा
Hyatil ji sagli gaani ahet ti sarvottam ahet ani chitrapat tar ati uttam ❤️🙏
अजरामर भूमिका लक्ष्या ची
&&d
Lahanpani khup vela pahila
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
निळ्या डोळ्यांवरी मेघूटांच्यापरी
वाट पाहिली डोळां चळ थांबेना
श्रावणाचं ऊन मला झेपेना
श्रावणाच्या सरी पानभरी थर्थरी
हिर्व्या मोराची थुईथुई थांबेना
निळ्या मोराची थुईथुई थांबेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
गीतकार,संगीतकार,गायिका आशाताई, नायिका, सर्वांना मनापासून सलाम !!
पुल, ना. धो. महानोर. आनंद मोडक, आशा ताई, मधू कांबीकर आणि लक्ष्मीकांत, प्रणाम !
मोहन आगाशे व निळू फुले राहीले.
@@swap70090 "मोहन आगाशे व निळू फुले" यांना पण माझे नम्र प्रणाम, आपण जाणीव करून दिलीत त्या बद्धल आपले अनेक आभार !
सर्वच गाणी अविस्मरणीय आहेत.
ग्रेट आशाताई.
मधु कांबीकर याची अदाकारी आणि अशा ताईचा आवाज अप्रतिम आहे खुपच, ,,,,
या गाण्यात ढोलकी वादन ज्याने केलय त्याला मनापासून प्रणाम🙏🏻👏🏻👌🏻
ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर
मधु mam. तुमच्यासमोर ...दिलं चीज क्या हे मधील रेखा पण फिकी आहे....
खर तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सगळ्यात vegla पिक्चर आहे. त्यांच ओरिजिनल character आहे. कॉमेडी नसून एका kharya कलाकारच जिवन कस असत हे त्यांनी दाखवलय .एकदम भावनिक अणि मनाला लागेल असा अभिनय आहे. लक्ष्मीकांत बेर्डे सारखा कलाकार पुन्हा होणे नाही
❤😢
ही नाईका म्हणजे मा. मधु कांबिकर उत्कृष्ट महाराष्ट्रीयन, सौंदर्य, अदाकारी (कोणतही प्रशिक्षण नसताना )
सांगायच एवढचं की स्व. दादा कोंडके यांच्या सिनेमात त्यांनी कामं केली होती...तेंव्हा कांही लोकांनी त्यांना (मधूताईंना त्रास दिला)पण दादा ताईंच्या पाठीमागे ठाम उभे राहिले....एक आठवण दादा/ताईंसाठी.
एक अभ्यासक, चिकित्सक व रसिक म्हणून....
*नितांतसुंदर श्रवणीय,नृत्याविष्कार मधु कांबीकर 🎖🏅🎖*
ultimate expressions n performance by Madhu kambikar.. 👌
दमदार शब्द सुरेल आवाज. श्रवणीय संगीत.
पुन्हा पुन्हा अशी गाणी ऐकावीशी वाटतात
मधूताई ग्रेट.....
अतिशय सुंदर न्रुत्याविष्कार.
गीत सुंदर लिहिले आहे आणि आशा ताईनी सुंदर गायल आहे चाल छान लावली आहे संगीत अप्रतिम आहे 👍👌👌👌
आनंद मोदक सर यांचं अप्रतिम संगीत आहे ❤😊
This actress is really an asset to industry.. her movie role is always awsome
मधु कांबीकर ग्रेट अभिनेत्री आहेत़ त्यांचे प्रत्येक चित्रपट हे उत्तम झाले आहेत
Brilliant music by Anand Modak and a brilliant arrangement by Narendra Bhide. Neither the music team nor Laxya are alive today when the music and the storyline are more appreciated today than it was then.
या लावणीला ढोलकीची उत्तम साथ संगत करणारे ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर साहेबांना पण मानाचा मुजरा
Great होते जुनी माणसं आणि जुनी गाणी.. माहित नाही का पण मन भरून येत जुनी गाणी ऐकताना. 💖
रानकवी ची कविता अलौकी क कवी
निर्सगकवी म्हणजे देवाने पृथ्वीवर पाठवलेला सुंदर कवी
मनु कांबीकर या माझ्या आवडत्या कलाकार त्यांना पडद्यावर पहाण म्हणजे अप्रतिम कलाकृती, त्यांच्या जोडीला लक्ष्या म्हणजे एकदम भारी सिनेमा 🙏🙏👌👌
That is the beautiful song in Marathi. सलाम आशाताई
What a great Movie this is !!! Outrageous acting done by My God 'LAXYA'...!! I Love u Laxmikant, and i miss u a lot.
या चित्रपटातील नामदेव धोंडो महानोर यांनी लिहिलेली गाणी अविस्मरणीय आहेत. शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात ना.धौ.महानोर यांच्या कविता होत्या.
आनंद मोडक आशा ताई नि मधु कांबिकरयातिघांनी अतिशय सुंदर आविष्कार केला आहे 🙏
सुंदर अप्रतिम अभिनय वा जीवंत ओतप्रोत अभीनय, शुभेच्छा मधु ताई.
her expressions.. hats off!!
All time hit. One of my favorite Lavani. Great composition.💐👌💐
Asha Bhosale...great voice
today to see
सर्व गाणी अप्रतिम , अजरामर आहेत.......
One of my favourite lavani which mesmerizes me everytime i go through it
Kudos to u madhu tai for ur performance , asha tai for ur voice and each and every artist who gave their very best for this amazing creation 'ek hota vidushak '...........
Lots of love💓💓💓
True
Listening umpteen times but always new
Madhu tai has always been decent
गाण्याचे बोल, संगीत , नृत्य , हावभाव सगळंच 1 नंबर
खुप सुंदर चित्रपट
सर्व लावण्या great
Ganya che bol aani hav bhav aani sangeet khupch apratim
खुपछान चित्रपट आहे अप्रतिम गाणे
So beautiful voice..🎶 love you Asha Tai.☺️☺️☺️
thank you so much, i was searching this song for almost 10 years,
सुंदर, अविस्मरणीय आणि अदभुत अनुभव
ashatai ani madhu kambikar is excellent
Rowad
all songs from this movie sung by Ashabai are amazing....
Not only ashatai Devki pandit also
Anil Modak yaani yaa Film madye harmonium cha khupch chaan vajavla aahi
मधू कांबीकर सुंदर अभिनय
लावणीची.शान
मधु.कांबीकर.
Madhu kambikar dance is mast ase nrutya konich karne shakya nahi apratim madhutai and asha tai very nice 🙏🙏👌👌👌👌👌
Kiti sundar aahet ya madhuji
Fantastick marathi its to good always
i dont knoow how to thank you i was searching for this song for past 2 years thank you very much
Khup Sundar aahe, Mast Likhan kela aahe Shri Ravindra Sathe aani gayaki Asha Bhosle yanchi khup sundar aahe.
I like best movie Ek hota vidushak
जुनी अप्रतिम लावणी very sweet words
Great आशाताई
No one can these curves in voice like ashaji 🙏🙏🙏
Lavani madhil harkati khupch aarthpurn aahit aashabai yani khup lajawab gailey aahi aani Madhu kambikar yani aadakari khupch chaan aahi
This is my favourite song
pls share the lyrics
मधूताई तुम्ही अशा मुर्दाडासमोर कला दाखवून किती तरी त्यांना खूश केल तरी.....त्यांनी तुमच्या भविष्याबद्दल कधीच विचार केला नाही....ताई फक्त दादा कोंडकेच होते.....काळीज असणारा माणूस....ताई तुम्हाला सलाम.....
हा movie upload करा छान आहे
Asha bhosle aani madhu kambikar kiti mothya kalakar aahet he ya ganya varun samajate
One of my favorite song....was searching for....daying to perform on this song.
व्वाह. व्व्वाहव्वा...... अप्रतिम 💎🎵🎼
No challenge great song
खूप छान वाटत असे गाणे एकतान
अप्रतिम लावणी
One.of the best songs
Anil Modak yaani sangeet khupch apratim deley aahi
भवतु साबाबमंगलाम मधू कंबिकार फार मोठया सम्राग्नि
tufani express wa wa asha bai dhanywad j p kulkarni
my most fvrt song by ashaji and appealing music too
मधु कांबीकर express queen......
Ashi classic lavni fakt Asha Bhosle gau shaktat. Asha Bhosle is a great artist.
Sunder Aadakari,
Madhu kambikar yanchya Sarkhi N rut ya gang Asta honor nahi
Great Great Great posting Bhelkarji
Ashaji is miraculous
gr8 music director anand modak.rip sir
na dho mahanoranchya pratibhela salam
No word for Asha Bhosale👍👍
please upload the all songs in this movie
specialy .........................
LAL PAITHANI RANG MAJHYA CHOLI LA
It is available. Search by name. U will get it.👍
Beautiful song
जबरदस्त 👌👌👌
I like this song . Evergreen hit songs
Maturity is when you understand lyrics
Love you aasha mam
Khup mast 👌👌👌👌
I love this song🎵❤
Happy international dance day to all💝
अफलातून आवाज आणि कंपोजींग......
This is a very good movie
please upload it
Excellent songs
best
Umrao jan ani he gane asha bhosle ,topper songs.
भरपूर आहेत.
अप्रतिम
Very nice movie and jaaakaas song
eak number
Ekdam zakkas.
shrungar russ laavni...
खुपच सुंदर
छान जमल्यात .
आणखी सर्व गानी पन टाका
Awesome song
कड़क
सर्व गाणी छान आहेत hd गाणी दाखवा
❣️❣️👌