शब्द सुर अणि संगीताची तारीफ तर सगळ्यांनीच केली पण ह्या सिनेमातील सर्व लावणी नॄत्त्यातल्या मधु कामबीकर ह्याच्या पदन्यासाविनाच्या मादक अदा कुणी पहिल्या का ? true actor आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा एक प्रामाणिक अणि जबरदस्त प्रयत्नला दाद दयायलाच हवी
ना धों चे अप्रतिम शब्द.........आशा ताईचा आवाज..आनंद मोडकांच संगीत.....या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.......मराठी साहित्य आणि संगीताच सुंदर मिलाफ.....
+Rakesh Gaikwad rightly said Bhai. I had sent message to Modak Ji on facebook and he responded it was a collective efforts of Pt Bhavani Shankar, Kedar Pandit etc. too good
ऊषा नाईक ....एक उपेक्षित कलाकार .. नयिका क्या कमी भूमिका आल्या वाट्याला .sahnaika उत्तम काम करीत राहिल्या , पण नृत्यात प्राविण्य त्यांच्या sarkaha कुणाचा नाही ..लीला गांधीचा वारसा कायम राखला त्यांनी
कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा सांगा कारभारी कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी कशी व्हती छबी तिची कशी व्हती छबी तिची माझ्याहून प्यारी माझ्याहून न्यारी राती चांद डोईवर आला हिचा जीव कासावीस झाला राती चांद डोईवर आला हिचा जीव कासावीस झाला कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा ना सांगा कारभारी सांगा कारभारी गळाभर मोती माझे अंग बाजूबंद गळाभर मोती माझे अंग बाजूबंद तरी कुण्या कोकिळेचा जडलाय छंद आ आ आ ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी राती चांद डोईवर आला हिचा जीव कासावीस झाला राती चांद डोईवर आला हिचा जीव कासावीस झाला कशासाठी येता आता लाविते मी कडी कशासाठी येता आता लाविते मी कडी अर्ध्या रात्री येता मला होते झोपमोडी आ आ आ नको आता लाडीगोडी नको शिरजोरी नको आता लाडीगोडी नको शिरजोरी नको आता लाडीगोडी नको शिरजोरी कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा सांगा कारभारी सांगा कारभारी सांगा कारभारी सांगा कारभारी
शब्द सुर अणि संगीताची तारीफ तर सगळ्यांनीच केली पण ह्या सिनेमातील सर्व लावणी नॄत्त्यातल्या मधु कामबीकर ह्याच्या पदन्यासाविनाच्या मादक अदा कुणी पहिल्या का ? true actor आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा एक प्रामाणिक अणि जबरदस्त प्रयत्नला दाद दयायलाच हवी
Ani usha नाईक
🙏🙏🙏🙏👍
हो अगदी बरोबर
ना धों चे अप्रतिम शब्द.........आशा ताईचा आवाज..आनंद मोडकांच संगीत.....या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.......मराठी साहित्य आणि संगीताच सुंदर मिलाफ.....
+Rakesh Gaikwad rightly said Bhai. I had sent message to Modak Ji on facebook and he responded it was a collective efforts of Pt Bhavani Shankar, Kedar Pandit etc. too good
उषा नाईक आणी मधु कांबिकरांची अदाकारी🙏🏻🙏🏻 धन्य झालो अशा कलाकारांना पाहून ♥️
या पिक्चर मध्ये सर्व गाणी चांगली आहेत फक्त गाणी hd पाहिजेत
ऊषा नाईक ....एक उपेक्षित कलाकार .. नयिका क्या कमी भूमिका आल्या वाट्याला .sahnaika उत्तम काम करीत राहिल्या , पण नृत्यात प्राविण्य त्यांच्या sarkaha कुणाचा नाही ..लीला गांधीचा वारसा कायम राखला त्यांनी
कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा सांगा कारभारी
कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
कशी व्हती छबी तिची
कशी व्हती छबी तिची माझ्याहून प्यारी
माझ्याहून न्यारी
राती चांद डोईवर आला
हिचा जीव कासावीस झाला
राती चांद डोईवर आला
हिचा जीव कासावीस झाला
कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा ना सांगा कारभारी
सांगा कारभारी
गळाभर मोती माझे अंग बाजूबंद
गळाभर मोती माझे अंग बाजूबंद
तरी कुण्या कोकिळेचा जडलाय छंद
आ आ आ
ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी
ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी
ऐकते मी डोळे तिचे पान इडा भारी
कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
राती चांद डोईवर आला
हिचा जीव कासावीस झाला
राती चांद डोईवर आला
हिचा जीव कासावीस झाला
कशासाठी येता आता लाविते मी कडी
कशासाठी येता आता लाविते मी कडी
अर्ध्या रात्री येता मला होते झोपमोडी
आ आ आ
नको आता लाडीगोडी नको शिरजोरी
नको आता लाडीगोडी नको शिरजोरी
नको आता लाडीगोडी नको शिरजोरी
कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
कुठं तुमी गेला व्हता सांगा सांगा सांगा कारभारी
सांगा कारभारी सांगा कारभारी सांगा कारभारी
Asha bhosle yaani khup chaan gayaley aahi anil Modak yaani sangeet farach chaan deley dholki aani tabala yaani Jugal bandi khupch chaan
Marathi tar marathich sarvashrestha ekach no
Plz ha movie uplod kara khup sundar aahe hats off jabbar patel sir aani all
One of the best movie... Jyala Pu.La Deshpande hyancha Paris sparsh labla
dr jabbar patels all creativity is allways best,,,,
कृपया हे गाणं फुल्ल HD मध्ये दाखवा ना.... सुंदर आहे
ONE MORE BEAUTY OF MADHU AMMA AND GROUP
Ya doghina pn ashok saraf yana jsa sanman dila tsa dyayla hava.tyancha to hakk aahe
i love this song ....what a sound
Kya bat hi aasha tae
अप्रतिम सुंदर लावणी आणि आवाज
खूपच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त लावणी
अप्रतिम !!
Super voice, music,all very nice
Chan gana
All songs my fev.....
khup diwasni bgitli lavani khup chan
मस्त गाणं !
Music superb
klass ❤❤❤❤❤
Ashalata
👌👌👌
नाद खुळा
Super
Mast songs video
खूप छान
Picture load Kara
Apratim sangit
👌
खुप छान
❤️❤️❤️❤️❤️
Nice song
जादू आहे
nice
Picture no clear
T
उषा नाईक आणी मधु कांबिकरांची अदाकारी🙏🏻🙏🏻 धन्य झालो अशा कलाकारांना पाहून ♥️
👌👌👌
खूप छान