HD song bharla abhal pavsali pahuna । भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं | एक होता विदूषक | मराठी लावणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #madhu_kambikar #EkHotaVidushak

Комментарии • 162

  • @sik2396
    @sik2396 2 месяца назад +9

    ह्या चित्रपटाच्या नृत्य दिग्दर्शिका लक्ष्मीबाई कोल्हापूरकर ह्यांना पहिला सर्वात उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे...❤️❤️❤️

  • @satishsawant8892
    @satishsawant8892 2 года назад +104

    ऊत्तम! सुंदर!!अप्रतिम!!! कर्णमधुर!!!! पुनः पुन्हा पहायची, ऐकायची ईच्छा व्हावी, असा हा दर्जेदार चित्रपट! जब्बार पटेलांचे खास अभिनंदन...परंतु हा चित्रपट चालला नाही हे, मराठी माणसांचं दुर्दैव!

    • @shubhamboradeofficial1997
      @shubhamboradeofficial1997  2 года назад +1

      Kharach 😟

    • @milindmohare1808
      @milindmohare1808 2 года назад +8

      कलाकृती चांगली असो, बरी असो, किंवा अप्रतिम असो, ती चालेल की नाही हे त्या निर्मात्याच्या फक्त आणि फक्त नशीबावरच अवलंबून असते.

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 2 года назад +2

      Tarihi... Kalatit tharaleli... Business preksha te mahatvach asat nahi ka

    • @vishalugle90
      @vishalugle90 2 года назад +2

      LAKSHYA CHI BAAP ACTING ASLELA HA CHITRPAT

    • @SimpleLifestyle15
      @SimpleLifestyle15 2 года назад +1

      Kuthe pahayla bhetel ha moive sanga plz

  • @shivajikalunke5768
    @shivajikalunke5768 Год назад +32

    गीरकी घेऊन दोन्ही हात वर करून अचानक थांबलेली मूद्रा, प्रगाढ लावणी भक्तंच अस करू शकते. मूजरा मधू कांबीकर याना.

  • @nishantjadhav5013
    @nishantjadhav5013 2 года назад +41

    लावणी ही महाराष्ट्राची जीवनकला कला आहे हे या सादरीकरणातून अगफिच ठसते...
    आशाताईंचा आवाज आणि मधू दिदींची चपखल दिल खेचक पण तरीही लदिव अशी अदाकारी ....
    मधू दिदी खूपच अष्टपैलूं आहे हे वारंवार सिद्ध होतं....
    मानाचा मुजरा💐

    • @rupeshthorat2353
      @rupeshthorat2353 Год назад

      उत्तरा केळकर यांचा आवाज आहे.

  • @Santosh_Aware
    @Santosh_Aware Год назад +21

    भावपूर्ण श्रद्धांजली ना.धौ.महानौर...😢😢

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 Год назад +14

    शृंगार आणि वात्सल्य, कारुण्य एका लावणीत इतक्या बेमालूमपणे मिसळणं म्हणजे निव्वळ सर्वोत्तम कलाविष्कार ...मधु कांबीकर जी🙏🙏

  • @sunilrwaghmare4060
    @sunilrwaghmare4060 Год назад +18

    अशी निर्मळ अदाकारी, आता पुन्हा होणे नाही. लाजवाब 👌.

  • @swapnilbamhane9387
    @swapnilbamhane9387 2 года назад +30

    भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग
    बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
    पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
    बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
    निळ्या डोळ्यांवरी मेघूटांच्यापरी
    वाट पाहिली डोळां चळ थांबेना
    श्रावणाचं ऊन मला झेपेना
    श्रावणाच्या सरी पानभरी थर्थरी
    हिर्व्या मोराची थुईथुई थांबेना
    निळ्या मोराची थुईथुई थांबेना
    बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना
    गीत -ना. धों. महानोर
    संगीत - आनंद मोडक
    स्वर - आशा भोसले
    चित्रपट-एक होता विदूषक

  • @utk2923
    @utk2923 Год назад +9

    मधु कांबीकर ❤️......काश कोणीतरी त्यांना as judge बोलवायला हवं😢...... त्या आजारी आहेत असं कळलं ....पण त्यांना बोलता येत असेलं तर त्याच perfect judge असतील ..... ढोलकीच्या तालावर शोज साठी...... I love lavni ..... खरी लावणी म्हणजे काय तर ही...... आज-काल लावणीच्या नावावर जो डान्स चाललाय ती खरी लावणी नव्हेच...
    शुभम तुम्ही फार सुंदर लावणी कलाकार आहात.. तुम्हाला ढोलकीच्या तालावर साठी शुभेच्छा..... अलीकडेच मी तो शो बघायला सुरुवात केली तू उत्तम लावणी करतोस

  • @rupeshthorat2353
    @rupeshthorat2353 Год назад +8

    हे गाणं लिहिणाऱ्या ना धो महानोर सरांना मानाचा मुजरा.

  • @sik2396
    @sik2396 Год назад +10

    अप्रतिम नृत्य...मधू कांबीकर यांची 0:57 ते 1:01 दरम्यानची स्टेप बघा. एकही बीट सुटला नाही.

  • @sachindere8890
    @sachindere8890 2 года назад +15

    2.33- 2.53 काळीज कापणार संगीत पोरासाठी नाचणारी हताश आई;कंदिलाच्या उजेडात अभ्यास करणारं पोरगं😢

    • @kambleprakash5804
      @kambleprakash5804 Год назад +4

      आभासू आणि जाणकार माणूस असी कमेंट करू शकतो.

    • @salimshekh147
      @salimshekh147 Год назад +1

      Sachie bhau great comnt keli tumhi

    • @surajaundhakar
      @surajaundhakar Год назад

      खरंच एकदम काळजाला हात घालणारे दृश्य, ऐकताना निशब्द आणि डोळ्यातून फक्त आणि फक्त पाणी 😢

    • @maheshbhoir5790
      @maheshbhoir5790 6 месяцев назад

      व्वा!

  • @jafaradampurkarofficial7048
    @jafaradampurkarofficial7048 Год назад +4

    व्वा.....
    क्या बात है....
    शब्द, संगीत, गायन आणि अदाकारी किती आर्त आणि चिंब भिजलेली आहे. नितळ लावणी ती ही आहे.मन भरतंच नाही.अप्रतिम....
    केवळ अप्रतिम.....
    ●कवी,गीतकार,पञकार
    ●जाफर आदमपूरकर, नांदेड.

  • @vijaypatil5901
    @vijaypatil5901 Год назад +2

    ही बैठक मी १०० वेळा पाहीली पण अदाकारीची शालीनता तसुभरही कमी झाली नाही ….❤❤❤

  • @mehulkembale7501
    @mehulkembale7501 16 дней назад

    मधू कांबीकर यांनी सुद्धा या गीताला साजेसं सुंदर नृत्य केलं आहे. अशा लावण्या पुन्हा होणं नाही

  • @chandrashekharjadhav5504
    @chandrashekharjadhav5504 Год назад +2

    उत्तम कथानक सर्वंच गाणी छान पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात थँक्यू जब्बार पटेल सर एवढा सुंदर चित्रपट मराठी चित्रपट रसिकांना दिल्याबद्दल स्पेशल थँक्यू आशाताईं 🙏🙏

  • @kambleprakash5804
    @kambleprakash5804 Год назад +7

    पूर्ण दुनियेत अशी डान्सर मिळणार सापडणार नाही

  • @shivramsonawane1205
    @shivramsonawane1205 Год назад +13

    अप्रतिम गायकी, संगीत ,शब्द, आणि अदाकारी❤

  • @vimalmorepatil7039
    @vimalmorepatil7039 Год назад +4

    मधु दीदींनी या चित्रपटात खूप उत्कृष्ट काम केले खूप चांगली अदा 2:09 दुर्दैव 2:09 कारी केली तरीपण चित्रपट जास्त चालला नाही दुर्दैव

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 4 дня назад

    जिला ओवालुन टाकावा वाटतौ फारच लाजवाब 😊

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 Год назад +6

    मराठवाड्याची शान ना. धो. महारनोर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹

  • @mehulkembale7501
    @mehulkembale7501 16 дней назад

    आशा ताईंच्या लावणी सर्वात best

  • @deepakratnaparakhi8802
    @deepakratnaparakhi8802 Год назад +3

    मराठी चित्रपटातील सर्वात आवडता चित्रपट... खुप सुंदर कथा... त्या पेक्षाही गाणी मनाला स्पर्श करणारी.….लक्ष्मीकांत बेर्डे चा अभिनय मनाला स्पर्श करणारा... Miss you lakshya..😢

  • @kashinathpatil8710
    @kashinathpatil8710 20 дней назад

    ह्याला म्हणतात लावणी... अदाकारीतलं लावण्य, नजर लागावं असं

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 Год назад +7

    ना. धो. आणि मधू कंबिकार मराठवाड्याची शान आहे

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 2 года назад +12

    व्व्वाह व्व्वाह✨🥇 ✨
    नितांतसुंदर सुमधुर श्रवणीय कलाकृती🎼✨💐

  • @maheshchoure9286
    @maheshchoure9286 Месяц назад

    मधु कांबीकर ❤

  • @StarJohnnyProductions
    @StarJohnnyProductions 5 дней назад +1

    Nice

  • @vilasjadhav4506
    @vilasjadhav4506 Год назад +2

    हा चित्रपट you tube var टाका बघा atachi पिढी बघते ते खुप लोक बघतील, जब्बार पटेल साहेब आम्ही वाट पाहत आहोत

  • @chandramohan6502
    @chandramohan6502 Год назад +3

    MADHU KAMBIKAR AT HER BEST WITH THST EVER COLORFUL 9 YSRD KACCHE SATEE

    • @chandramohan6502
      @chandramohan6502 Год назад

      Continuing my com ments on one of our cultured costumed 9 yard Navari Kacche Saree Queen Madhu kambikar god we the 70 and odd crore MAD HVA BRAHMIN LOT spread over 3 states in south India and also in some other parts where our cultured and costumed 9 yard Navari kacche saree wearing women and just married girls lot will treat each and every cultured and cos tumed Madhvabrah min 9 yard Navari kacche saree wearing women with utmost respect irespective of status in our Brahmin lot so also from outside Some names of the 9 yard saree stalwarts Jayashree Gadkar Uma Ratnamala Ranjana Usha Naik Kamini Bhatia Maya Jadhav Ranjana Usha Chavan Munmai Deshpande Chetana Bhat Namrata Prajakta Mali Amrita Khanvilkar Sonali Doll Kulkarni Kishori Ambiy and so many 100s of others whose names I an unable to remember ONCE AGAIN 100 NA MASKAARAMS to all the above respected 9 yard Navari kacche saree wearing gods

  • @amolpawar6258
    @amolpawar6258 Год назад +3

    हे गाणं काळजाला हात घालणारे

  • @anjalimuneshwar3763
    @anjalimuneshwar3763 2 года назад +10

    Thank you to make us available these extraordinary arts in good video quality 🙏

  • @atulkamble9909
    @atulkamble9909 4 месяца назад

    Excellent तबला वादन.... 👌🏻

  • @shrikantlokare156
    @shrikantlokare156 Год назад +2

    आता हे शब्द हे कलाकार आणि ही अदाकारी काळाच्या पलीकडे कुठेतरी हरवली.🙏🙏

  • @valuhile2401
    @valuhile2401 5 месяцев назад

    मला काय बोलवे काळत नाही जे कवी किवा गीतकार असेल नुत करणारी व्यक्ती किती महान आहेत आमचे मन शांत करतात सर्वना सलम

  • @dhanajikale5284
    @dhanajikale5284 3 месяца назад

    खूप छान चित्रपट पु ल देशपांडे ची अप्रतिम कलाकृती आहे ही

  • @surabhibhalekar3127
    @surabhibhalekar3127 Год назад +3

    Thanks for uploading the song with good quality video...

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 2 года назад +5

    मधू. कांबिकर आणि मोहन आगाशे या जोडीचा साधा पण परिणाम कारी अभिनय तसेच जरूरी पुरत पार्श्वसंगीत.

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 Год назад +2

    सुंदर बैठकीची लावणी...

  • @GaneshaDakare-tu8wg
    @GaneshaDakare-tu8wg Год назад +1

    Sundar lavni

  • @deepakratnaparakhi8802
    @deepakratnaparakhi8802 Год назад +3

    अप्रतिम गाणी...अप्रतिम कथा... आजही मनाला भुरळ पाडणारी गाणी कितीही वेळा ऐकली तरी ऐकावीशी वाटणारी....खूप खूप धन्यवाद जब्बार पटेल सर...कायम आठवणीत राहणारा लक्ष्याचा अभिनय... Always miss you lakshya.....

  • @Meerazchannel
    @Meerazchannel 7 месяцев назад

    Very beautiful lavani song in Marathi television industry.

  • @akshaykhade8811
    @akshaykhade8811 Год назад

    Khup sundar song.....And Shubham tumhala pan khup shubheccha dholkichya Talavar He competitions tumchich jinknar....❤😊

  • @vikkymore
    @vikkymore 2 года назад +3

    कोण बोललं चालला नाही... चालता यायला पाहिजे आणि अजूनही चालतोय...

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Год назад

    उत्तम आदाकारी आणि नेमके हावभाव करून अतिशय सुंदर सादरीकरण

  • @agam000
    @agam000 Год назад +4

    गा गीतातील ढोलकी वादकाचे कौतुक करावे तितके कमीच💕👏🏻

    • @atulkamble9909
      @atulkamble9909 4 месяца назад

      ढोलकी नाही भाऊ तबला आहे...

  • @tanhajishete268
    @tanhajishete268 7 месяцев назад

    उत्तम आदकरी.... मधुताई

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 8 месяцев назад

    मधू कांबीकर यांची सुंदर आदकरी.....

  • @valuhile2401
    @valuhile2401 5 месяцев назад

    अप्रतिम आम्ही फक्त तुमच्या सौर्दर पागल आहोत पण मनोर रंजन हे कारण आहे

  • @anantpawar2402
    @anantpawar2402 5 месяцев назад

    खुप छान बघतच ऐकतच राहावस वाटत.

  • @ramkrishnakankal3755
    @ramkrishnakankal3755 11 месяцев назад

    Khupach chhan adakari sangit June te sonech aahe prat😊😊

  • @adiroy4124
    @adiroy4124 3 года назад +2

    Wow sir so colorful nice video

  • @happylife9483
    @happylife9483 2 года назад +1

    2022 mde he song aiktoy me 👍❤️❤️❤️

  • @nikhilkamble3341
    @nikhilkamble3341 2 года назад +4

    🎼🎵अप्रतिम नृत्य व सादरीकरण ...💟 एक एक शब्द जपून ठेवावा असा... 💙जयश्री जी यांच नृत्य आणी 💝ऊत्तरा केळकर यांचा आवाज... खरचं अगदी कधी ही न विसरणार..🎼💞💟🎵

    • @sandip_natha_agane07
      @sandip_natha_agane07 2 года назад +3

      स्वर साज आशाताई भोसले यांचा आहे.

    • @kunalparab919
      @kunalparab919 2 года назад +1

      नृत्य मधू कांबीकर यांचं आहे

    • @shubhamboradeofficial1997
      @shubhamboradeofficial1997  2 года назад

      Nikhil जी तुम्ही चुकीचेच कॉमेंट करताय

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 2 года назад

      Nikhil ji ky tumhi .... mhait kara aadhi mg comment liha

    • @dhaneshsonawadekar8382
      @dhaneshsonawadekar8382 Год назад

      Jaishree Ji cha nrutya nahi Madhu Kambikarancha nrutya aani Asha Bhoslencha aawaz

  • @shekharaundhakrar6948
    @shekharaundhakrar6948 2 года назад +1

    खूप छान पिक्चर आहे 👌👌👌👌

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 2 года назад +1

    खूप छान लावणी, अदाकारी

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Год назад +1

    सुंदर.लावणी

  • @pravinharak3354
    @pravinharak3354 Год назад

    भावपूर्ण श्रद्धांजली ना.धो.महानोर जी ..

  • @deepakdake3996
    @deepakdake3996 2 года назад +2

    अशी गाणी विरळाच

  • @ashokmore1298
    @ashokmore1298 11 месяцев назад

    Great Actres And Supar Dance

  • @user-qs7or2mt3t
    @user-qs7or2mt3t 2 года назад +1

    खुपच गोड गाणी आहेत या चीत्रपटातील

  • @nainajadhav3525
    @nainajadhav3525 Год назад +2

    Gautami Patil ne ekda he lavani pahili pahije manje tila apan kiti third class nachto te samjel

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 Год назад

      Kharech yarr mala hi tasech watte..

    • @raavikumardorle2626
      @raavikumardorle2626 3 месяца назад

      भाई कुठं ह्या आणि कुठे गौतमी पुढचे सात जन्म घ्याव लागतिल तिला

  • @navnathshinde4821
    @navnathshinde4821 Год назад

    Lay.bhari. lavni.zali

  • @salimshekh147
    @salimshekh147 Год назад +6

    I miss childwood when listen this song😭😭😭😭

  • @anirudhpawar85
    @anirudhpawar85 2 года назад +1

    छान शुभम

  • @rameshjavirkashthshilppain575
    @rameshjavirkashthshilppain575 2 года назад +2

    अप्रतिम

  • @virajasxmagic
    @virajasxmagic 5 месяцев назад

    2024 madhe aaikatey 👍🏻❤️

  • @priyadineshthakur1036
    @priyadineshthakur1036 Год назад

    Khup Sundar gani ahet ya cinematali

  • @kambleprakash5804
    @kambleprakash5804 Год назад

    मधू जी अप्रतिम कलाकार

  • @reshmakhandare1551
    @reshmakhandare1551 Год назад

    I love this very nice beautiful and good song

  • @manishagaikwad1244
    @manishagaikwad1244 2 года назад +2

    Kay adakari ahe wah

  • @akshayjadhav5001
    @akshayjadhav5001 5 месяцев назад

    1:02 masterpiece

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 Год назад

    फारच सुंदर लावणी

  • @kisanhande2503
    @kisanhande2503 Год назад

    लाजबाब

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 2 года назад +1

    लय भारी

  • @madhubhatra9811
    @madhubhatra9811 Год назад

    Oh my god....love u 💋💋💋💖💘

  • @jayshreesudamkhambe.8209
    @jayshreesudamkhambe.8209 Год назад

    Khoop sunder adskari

  • @vivek2319
    @vivek2319 2 года назад +1

    khup Radu yeta ha movie baghitlyavar

  • @balajikotambe8682
    @balajikotambe8682 Год назад

    Super super❤❤

  • @sbhosale4892
    @sbhosale4892 Год назад

    या चित्रपटातली बाकीची गाणी ही

  • @Chad.indian
    @Chad.indian 2 года назад +4

    Majhi aaji roj he gana aaykati ani tila ek sanka ahe ki
    2:48 jo porga ahe to aay kuthe kay karte madala sanjana cha porga nikhil watoy pn asha kasha ? To kharach tyacha sarkha disto mala pn wattay 😂tumhala pn watta ka?

  • @gautamkshirsagar4791
    @gautamkshirsagar4791 Год назад

    Very nice

  • @anilmore5823
    @anilmore5823 Год назад

    Grt

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 2 года назад

    All excellent

  • @sanketkshirsagar4783
    @sanketkshirsagar4783 8 месяцев назад

    नृत्य दिग्दर्शन कोणाचं आहे कोणी सांगू शकेल का

  • @dayanandjadhav4220
    @dayanandjadhav4220 5 месяцев назад

    सगळा

    • @dayanandjadhav4220
      @dayanandjadhav4220 5 месяцев назад

      सगळा निसर्ग च लावणीत आहे की राव.

  • @supriyauchale3378
    @supriyauchale3378 2 года назад

    Khupch chan

  • @richrohit33
    @richrohit33 Год назад

    ❤❤❤🙏🌟🌟🌟

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 Год назад

    ❤❤

  • @sujatakhare6644
    @sujatakhare6644 2 года назад +1

    Tecyatil aai disli.ka kunal.

  • @voeegavade1705
    @voeegavade1705 2 года назад +2

    Mala tar saglya junya athvani gani aavdatat aatach gani aani lavani barobar vatat nahi

  • @siddharamkore9884
    @siddharamkore9884 Год назад

  • @ashishk5866
    @ashishk5866 Год назад

    "पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना.." हि संज्ञा काय संदर्भात वापरली आहे?
    (म्हणजे सूर्य का? )

    • @sheelakeni8188
      @sheelakeni8188 Год назад +1

      हो मलाही तोच प्रश्न पडला आहे!

    • @mankargovind5730
      @mankargovind5730 Год назад +1

      गौरवर्णिय नायकासाठी ते संबोधन असावे असे वाटते

    • @shubhamboradeofficial1997
      @shubhamboradeofficial1997  Год назад +2

      याचे दोन अर्थ आहे सरळ शाबत ऐकला तर (सूर्य) आणि लावणी शृंगाराच्या दृष्टिकोनातून ( साजन )

  • @rupeshthorat2353
    @rupeshthorat2353 Год назад

    उत्तरा केळकर voice

  • @anjanashinde3135
    @anjanashinde3135 2 года назад

    Ha movie please youtube var upload kra. Or link pathava jithe pahayla milel.

  • @deolekar120
    @deolekar120 Год назад +1

    Meaning of this song

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 Год назад

    ऊतम नमस्कार

  • @truesoul5407
    @truesoul5407 Год назад +1

    Yacha exact karaoke track ahe ka?

  • @rajeshmali3292
    @rajeshmali3292 Год назад

    100/÷

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 2 года назад +1

    मी लक्ष्या आणि वर्षा यांचा एक होता विदूषक हा चित्रपट पाहिला आहे. पण मला हे गाणे दिसले च नाही. नक्की त्याच चित्रपटातील आहे का हे गाणे??